शाहरुखने मद्यप्राशन केलं नव्हतं, त्याचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला नाही, सलमान ने अपघात घडवला नाही आणि त्याने काळवीट पण मारले नाही.
@harshalsakpal1901 Жыл бұрын
🤣
@abhayshiral1166 Жыл бұрын
😃😝🤣
@gladglass2944 Жыл бұрын
LACHAR AHET KAHI POLICE AANI NETA PAISA SATHI.... MHNUN GARIBANA TRASS HOTO AANI AMIR MAJA GHETO
@amrut442989 Жыл бұрын
Ani Sanjay Datt ha deshdrohi pan navhata.
@vishalkalekar1520 Жыл бұрын
आता तर पठाण मुळे बॉलीवूड कस जिवंत वाचलं, सलमान खान कसा दानशूर आहे याचेच ही नपुसंक मीडिया गाजावाजा करते आहे
@rajeshgugale5165 Жыл бұрын
इथेच घोडा अडलाय भारताचा सुरक्षारक्षकाने त्यांची जबाबदारी पार पाडली याच्यात काय चुकी झाली वा रे दुनिया
@ganeshchaudhari948 Жыл бұрын
ईमानदार माणसाची किंमत कुठेच नसते
@BlokeBritish Жыл бұрын
isliye toh tera kimmat nahi
@santoshjoshi5219 Жыл бұрын
आगदी बरोबर आहेत
@sarthakpatil4940 Жыл бұрын
Chup re jhatya Tu...
@bhaiyoutuber8330 Жыл бұрын
@@BlokeBritish bhai ush hisabse Teri bhi kimmat bahut kam hai
@bhaiyoutuber8330 Жыл бұрын
@@sun9090r hyamulech mhatleylay...ye paisa bolta hai...harjagah chalta hai
@vaibhavjadhav4603 Жыл бұрын
इमानदारी दाखविणे या देशात गुन्हा आहे 😢
@sureshkande3256 Жыл бұрын
That why majority of politians dont show imandari, they know that it is an offence.
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
शाहरुख सारख्या देश विरोधी ताकदीला नडणाऱ्या दळवींचा आम्हाला अभिमान आहे 💪💪🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
@viplovezoad5523 Жыл бұрын
Laandya म्हंटला दळवी
@classyharsh5302 Жыл бұрын
Bhau history kalav jara tyacha ajoba va sagle swatantra ladhyat pudhe hote
@Renaissance861 Жыл бұрын
मोदी सारख्या देशविघातक असुराला नडले पाहिजे
@rane5070 Жыл бұрын
@@classyharsh5302 Tyacha aajoba hota ha natu bhadwa aahe bhai
@akshaymane862 Жыл бұрын
@@Renaissance861 पहिली गोष्ट तर ईथे त्या चा काही संबंध नाही आणि मोदी जी हे RSS चे आहे आणि प्रधानमंत्री आहे कोणाच्या गाडीत दम नाही हात लावायचा 😂
@ravindraghorpade3514 Жыл бұрын
भारत आहे ईमानदारीत नोकरी केली की त्रास होणार म्हणजे होणार.
@sanket_96k_patil Жыл бұрын
पुन्हा काय दुसरे गरीब माणसाला त्रास सहन करावा लागला .
@ravindrachavan9444 Жыл бұрын
This is our tendency, where you have to pay cost for the honesty. 👏
@akshaybhavekar2 Жыл бұрын
Sad truth
@siddesh5111 Жыл бұрын
Go and see both sides of story than say such things "cost of honesty" n all, dalvi man handled the children, that's wrong and unethical to say the least
@udaykulkarni8989 Жыл бұрын
Appropriate reply
@abhishekmhatre6264 Жыл бұрын
सलमान खानने रवींद्र पाटील चे आयुष्य उद्ध्वस्त केले. आणि ह्या शाहरुख ने दळवी चे आयुष्य उद्ध्वस्त केले. बॉलिवूड ने नेहमीच चांगल्या लोकांना खूप भयंकर त्रास दिला आहे. Boycott Bollywood 🚩
@yogendrapatil7103 Жыл бұрын
बिष्णोई तोडणार अहंकार सलमान चा
@Galaxy_Edits_ Жыл бұрын
सलमान खानच्या हिट अँड रन केस मध्ये सलमान खान सोबत असलेला अंगरक्षक रवींद्र पाटील यांच्या वर व्हिडिओ बनवा! सलमानच्या विरोधात साक्ष दिल्या नंतर त्यांच्या सोबत काय अन्याय झाला 😔
true. very unfortunate.. lekin woh driver ko akkal nahi tha. faltu mei kyu over imandaar banneka. bade logo se panga kyu lena. movie scene samjha kya, aur khud ko movie ka hero ? sometimes u have to be smart and keep mouth closed when necessary
@53jadhavsuresh Жыл бұрын
राजकीय पक्ष अशा घटनांचा लाभ घेण्यास पुढे येतात. उपयोग संपल्यावर दुर्लक्ष करतात. MCA सारखी बलवान संघटना शाहरुखवर आरोप ठेवून शिक्षा करते तेंव्हा तथ्य असणार. नंतर सगळी तडजोड असणार.
@sanvidhansonawane8982 Жыл бұрын
Correct ... 👍सहमत
@sachinshinare3241 Жыл бұрын
. Btf
@rohandixit2150 Жыл бұрын
मराठी माणूस मुंबई मध्ये हाल सोस्तोय
@sarthakpatil4940 Жыл бұрын
Chup re denga
@technicalsolutions85 Жыл бұрын
Mumbai purvichi rahili nahiy Bengaluru Noida Hyderabad are now new financial hub.. marathi Manasa shivay shahar pude janarch nahi
@sagarpatil2995 Жыл бұрын
आणि शिवसेना
@pankajpawarmahendra2539 Жыл бұрын
Amhi nay sosat amhi bindas firto mumbait
@royalcollectionhobby465 Жыл бұрын
काही त्रास झाला तर राज साहेबांना किव्हा मनसे कार्यालयात जाऊन तक्रार द्या
@viveknetavate2084 Жыл бұрын
दळवी यांनी आपले कार्य बजावत असताना , जे नियमात आहे तेच त्यानी केले होते, परंतु शाहरुख सारख्या श्रीमंत धनदांडग्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन करूनही त्यावर कारवाई नाही. मराठी माणूस विकास दळवी यांचा आम्हाला अभिमान आहे!!💐
@akshayyennamwar6314 Жыл бұрын
Shahrukh ला महाराष्ट्र आणि मुंबईत कोणी विचारत नाही, फक्त बाहेराच लोक त्याला डोक्या वर घेऊन फिरतात 🤭
@vinodjoshi2513 Жыл бұрын
बरोबर, त्यांच्या जीवावर आहे तो खास करून लांडे चरसुल्ले
@sanketsawant7475 Жыл бұрын
Tu nakki kuthe rahtos, maharashtrach mahit nahi bt mumbai made tyala nakkich dokyavar ghetat
@vinodjoshi2513 Жыл бұрын
@@sanketsawant7475 घ्या डोक्यावर
@akshayyennamwar6314 Жыл бұрын
Marathi manus sodun dusarech astil
@Teja_S Жыл бұрын
@@akshayyennamwar6314 sagle Paid PR publicity karat astat ani मासे गळाला लावत असतात
This applies to every field of work! Complacency is a skill that many acquire with bad experiences in a hard way. They say that you either can have a stand or a career!
@nileshkale8745 Жыл бұрын
काय कमाल आहे राव, अशा घटनेत कोणताच सेलेब्रिटीज गुन्हेगार नसतो!!!! शाहरूख ने मद्यपान केले नव्हते असे रिपोर्ट आहेत, पन ह्या घटनेनंतर किती कालावधीत ही टेस्ट घेण्यात आली? आणि नेमका कोणाचा सॅम्पल घेण्यात आला की न घेताच रिपोर्ट तयार करण्यात आले?
@jyotichavhan2224 Жыл бұрын
Hat's off Vikas dalvi... We proud of you Sir
@sachinindulkar754 Жыл бұрын
शाहरूख सारख्या माजलेल्या डुकरांना चांगलीच शिक्षा करायला पाहिजेत. पैसाचा माज उतरवला पाहिजे. जय श्रीराम 🙏
@litmus2450 Жыл бұрын
Paisa cha maj Kay aukat ahe tujhi ? Internet free Zale ki kahi hi bolal
@sachinindulkar754 Жыл бұрын
Tuze ghar chalte kay, srk mulle
@litmus2450 Жыл бұрын
@@sachinindulkar754 tujh ghar bigdat Tari nhi na
@sachinindulkar754 Жыл бұрын
Maze ghar aani samaj ashya faltu actors mulle bighadte....tula kasla pullka aala me jar srk baddal bolo tr. Tu hya deshacha rahivasi aahes ki srk sarkha ulti paidaish aahes???
@girishadannavar1574 Жыл бұрын
@@sachinindulkar754 100% true bhau 👍 🤣🤣 Tya HIJADYALA 5 varsh nhave tr khayam ch ch stadium madhe entry band karaila pahijet. JAI HIND 🚩 🇮🇳 🙏
@nithyashetty2566 Жыл бұрын
Salute to Dalvi ji !!!! Jai Maharashtra!!!
@amolsonawale2547 Жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त मराठी या विषयावर पोळी भाज्यची माहिती आहे..
@balasahebkadam7611 Жыл бұрын
म.न.से. ने सत्कार केला तर नाहीच दळवी यांच्या साठी काही तरी करायच होत
@Tyachya_Kavita Жыл бұрын
🛑 अश्वत्थामा जिवंत आहे का ह्या बद्दल माहिती द्या..🛑
@sanjaygawade2434 Жыл бұрын
आता कुठे आहेत दळवी.. काय करतात.. हे कळल्याशिवाय story complete होत नाही ताई.
@pk82622 Жыл бұрын
Ata kuthe ahet...sukhrup ahet ka evda sangital asta tari chalal asta🙏
@bhadkaaashik1995 Жыл бұрын
कोण तो शाहरुख मी नाही ओळखत 🔥
@anantshinde6605 Жыл бұрын
सर आपण खुप छान व्हिडिओ बनवला आहे. आपण सर्वसामान्य माणसाला न्याय दिला आहे
@vanitagawas2718 Жыл бұрын
Same happened to Mr.Patil Sal.ans bodyguard in hit n run
@rvishhal6940 Жыл бұрын
अति emotional मराठी माणसं, लगेच लागली गरळ ओकायला, त्याने फक्त वाद घातला ते ही त्या दळवी ह्यांनी वाद सुरू केला म्हणून , शिवीगाळ अजिबात केली नाही हे नंतर स्पष्ट झालं,वाद विवाद आपले ही लोकांशी होतात त्यात काय एवढं
@santoshdeshmane2282 Жыл бұрын
इमानदारी ला किँमत नाही पैसा is very important
@ganeshgawade2428 Жыл бұрын
आता कुठे आहे ते सांगा.माहिती असलेलं सांगतात. 😀😂😀
@BlokeBritish Жыл бұрын
good point Ganny boy
@scienceowlet3700 Жыл бұрын
Te gheun kay karnar ahe......jagude ki tyana sukhani
@Tyachya_Kavita Жыл бұрын
त्याच्या कविता ज्या त्याच्या जाण्यानंतर माझ्या कडे फक्त एक आठवण म्हणून राहिल्या...
@TheRIFLEKING Жыл бұрын
दे फेकून मग😂
@Talk_With_Suraj Жыл бұрын
बहुचर्चित 'नबम रेबिया प्रकरण' काय आहे यावर व्हिडीओ बनवा.👍
@VRK009 Жыл бұрын
जर अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणला असेल तर अध्यक्ष आमदारांच्या बाबतीत आपत्रतेचा निर्णय घेउ शकत नाहीत असा निर्णय सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात दिला होता
@umeshbhagwat2266 Жыл бұрын
मराठी माणसाला कष्ट करुन जगावं लागतं म्हणुन ते लिडरला समर्थन देताता मग हा प्रश्न मराठी माणसाचं भांडवल करुन राजकारण करणार्या भामट्यांणा विचारला पाहिजे
@ddshinde3848 Жыл бұрын
पैसा असे तर काही पण करू शकतो माणूस. मी आत्ता परेंत शाहरुख खान ला महाराष्ट्र साठी सोडा देशा साठी मदत करताना बघितलं नाही परंतु हीच मदत दुबई ला हवी असेल तर मी करताना पहिली आहे.
@gs9562 Жыл бұрын
या वरून समजावे की सामान्य माणसांनी मोठ्या माणसाच्या नादाला शक्यतो लागू नये, तो कितीही खरा प्रामाणिक असला तरीही त्याचा त्रास हा त्यालाच होतो. कारण त्याच्याकडे पैसा, मोठ्या लोकांच्या ओळखी, सामाजिक वजन ह्या गोष्टी नसतात. काही होत असेल तर सरळ आपल्या वरिष्ठांना सांगावे ते काय ते बघून घेतील.
@EducatorShrikant Жыл бұрын
Stright trees are cut first... कॉमन मनुष्याने फार इमानदार राहू नये..
@rushikeshgawande7624 Жыл бұрын
शाहरुख ची फक्त मराठी माणसाचं ठासू शकतात 😉
@sarthakpatil4940 Жыл бұрын
Kona cha bapachi aukaat nahi SRK la kahi kraychii
@rushikeshgawande7624 Жыл бұрын
@@sarthakpatil4940 tuzhya nava nantr Shahrukh lav mag zhatu
@Galaxy_Edits_ Жыл бұрын
सगळे राजकीय नेते सारखेच असल्या hero chi डांग चाटत असतात दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ...
@BlokeBritish Жыл бұрын
isliye asla hero jaisa banneka. the real Don
@drrupeshkamble8454 Жыл бұрын
हीच खरी दुनियादारी. सामान्य माणसाची अवस्था अजुन काय होणार . आपणच आपले शहाणे व्हा.
@umeshbhor3916 Жыл бұрын
This is Freedom which we got.
@mayursawant2718 Жыл бұрын
ते actor आहेत त्यांना actor एवढंच प्रेम द्यायला हवा
@movieclippsd7273 Жыл бұрын
आपण बोलून काय उपयोग आपलीच माणसे त्या शाहरुख चा पिक्चर 1000 कोटी मिळवून देतो
@blackpearl9309 Жыл бұрын
Vikas Dalvi you are great
@kokanimulgaabb..5997 Жыл бұрын
शाहरूख खान ला म्हणावा तिकडं पाकिस्तनात जा खातो देशाचं आणि मदत मात्र पाकिस्तनाला करतो .......बायल्या........🤣🤣🤣🤣
@oldmonk2.1 Жыл бұрын
खन खन की सुनो झंकार, ये दुनिया है काला बाजार, के पैसा बोलता है । 😢
@adityapachpute Жыл бұрын
There is also another side of the coin. Suhana and other kids were small and were pushed in that crowd. They might have got hurt so Shahrukh got worried and vented his anger on Security guards.
@yogeshkulkarni8294 Жыл бұрын
Mg ghari basun mach bgaichi. Garibar ka anyai 😡
@MyLawrence04 Жыл бұрын
@@yogeshkulkarni8294 bhai he’s put 100 cr into the match and players and he is also paying for those matches and grounds he’s paying for their security, if your kid was pushed even you would have behave the same stop complaining sitting at home
@shrikantbansode4372 Жыл бұрын
@@MyLawrence04 jaude bhava...khup negativity ahe SRK baddal...so itni hate to karenge hi....but chalo kisi ka mind change nhi kar sakte hai..
@Sshhksjdy Жыл бұрын
His kids are kids and others are crowd 😂😂
@adityapachpute Жыл бұрын
@@Sshhksjdy not only his but there were other kids too and the group was playing casually irrespective of what was happening there. But anyways everyone is entitled to their own opinion so what do I say.
@cadetavinash0003 Жыл бұрын
Shahrukh khan ची मस्ती मा.बाळासाहेब ठाकरे यांनी जिरवली होती आठवते का विचारा त्याला 🚩🚩
@vaibhavhire9362 Жыл бұрын
Thanks for bol bhidu❤
@creativeinformation81 Жыл бұрын
जर प्रकरण हायप्रोफाईल असेल... आणि त्यात सामान्य माणूस असेल तर तो कर्माने मेला समजायच त्याला नाहक त्रास सहन करावं लागतो.... पण हे विसरू नका की तुम्ही सेलिब्रिटी सामानय जाणते मुळेच झाला आहात.
@siddhantkhare1707 Жыл бұрын
Please share both side of the story properly.. please do not create hate..
@santoshgawade2952 Жыл бұрын
खरा प्रॉब्लेम तुम्ही मराठी प्रेसवाले आहात, घाबरट कुठले तुम्ही दळवीनंच्या मागे का नाही उभे राहिले,
@arvind2556 Жыл бұрын
असल्या पोलिसी भूमिके मुळेच सामान्य नागरिक काय किंवा पोलीसेत्तर जनता फार हैराण होते 😢 कारण प्रत्येक वेळा मदत किंवा प्रत्येक दर्शी पुरावा म्हणून पुढे येण्यास सामान्यतः पुढे कोणी येत नाही आणि गुन्हा करणारा अश्याने मोकाट सुटतात 😡😡😡
@nandrajachrekar5125 Жыл бұрын
सगळीकडे राजकारण आहे, कोन नाय कोनचा डाळभात लोनचा, मराठी माणसाच्या छाताडावर उभा राहून स्वतःचे व कुटुंबाचे भल करणारे मराठी नेते भरपूर आहे या राज्यात खरी राजनीती व मतांसाठी केला गेलेला मराठी मराठी लोकांचा वापर कधी कळलाच नाही मराठी माणसाला असल्या घाणेरड्या राजकारणा मुळे मुंबईतून मराठी माणूस उध्वस्त होत आलाय
@sakibshaikh340 Жыл бұрын
SRK🔥
@tusharpukale Жыл бұрын
प्रत्येक सामन्य माणसाची हीच शोक-कथा.
@ambadasrajguru2314 Жыл бұрын
दळवी एकच नंबर.......
@visible5283 Жыл бұрын
कायदा आणि सुव्यवस्था हे फक्त सामान्य जनतेसाठी आहे . बाकीच्या लोकांसाठी कायदा हा हाताचा मळ आहे. त्रास फक्त सामान्य लोकांच्याच वाट्याला येणार. Celebrity ani polititian यांच्यापुढे कायदा हा फक्त जोक म्हणून आहे.
@prashantjagtap3295 Жыл бұрын
काहीही सांगतात राव शाहरुख खान तर चहा बिस्कीट खाऊन गेला होता, आणि सलमान तर लिंबू सरबत पिऊन गाडी चालवत असे असे पण सिद्ध होईल. दारू पिऊन नंतर लिंबू उतारा हे कोण सांगणार देवाक ठाऊक
@sachinnalawade2577 Жыл бұрын
आता कुठे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना?
@shrishri8767 Жыл бұрын
तुम्ही तरी घेतली का भेट त्यांची.... मग मीडिया आणि तुमच्यात काय फरक... नेक्स्ट व्हिडिओ त्यांच्या भेटीवर बनवा बोल भिडू की जय...!
@S.E.K1194 Жыл бұрын
आता कुठे गेले srk ची चटनारे
@VishalPatil-ne2vk Жыл бұрын
अश्या खुप घटना एकल्या नंतर मि ईमानदारी तर नाही सोडली पन बोगस लोकांना ओळखने मात्र शिकलो .. ईमानदारी तिथ च दाखवा जीथ तिला सम्मान मिळेल
@scorecard1007 Жыл бұрын
Donate some funds for Dalvi sir 💲
@bkailas3866 Жыл бұрын
पैसे आणि सत्तेत खूप ताकद असते, सलमान ,शाहरुख हे कसे निर्दोष सुटले हे बघितले आहे
याच्या अगोदर तुम्ही शाहरुख खाणच देशप्रेम नावाचा विडिओ बनवला,हे बराबर वाटलं नाही,शेवटी खर्याला न्याय नाही,हे खूप वाईट वाटत आहे
@sandipkharat6047 Жыл бұрын
Salman Khan aani ravindra patil yanchya vr hi Ek video banavava
@mahadevchaudhar2189 Жыл бұрын
काय झाल पुढे हे तर सांगितले च नाही ते सध्या कुठे आणी काय करतात
@shubhangivaishnav1831 Жыл бұрын
उद्धव ठाकरें मुख्यमंत्री असताना एका आजीने डायलॉग मारला होता मैय झुकेगा नाही सला मग म्हातिरीचे पुढं काय झालं (हे नाकी सांगा बोलभिदू चया मध्मातून)
@nileshgangurde4893 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@andyhifihotin Жыл бұрын
Honest man was doing his job but powerful bollywood star had his way.....extremely sad
@gangstaryt5079 Жыл бұрын
ताई ते सगळ खर आहे .पण तुझे केस मॅगी सारखे का आहेत🫵😂😂
@sagarwalke7173 Жыл бұрын
थोडक्यात काय? तर भारतात सामान्य माणूस हा अजून ही गुलामच आहे. फरक एवढाच की गोरे 🐶 इंग्रज गेले आणि त्यांच्या जागी सावळे 🐨 इंग्रज आले 🤣🤣🤣.
@rushabhjadhav5085 Жыл бұрын
रविंद्र पाटील वर ऐक story' बनवा.सलमान खान बाडीगार्ड
@pratiksharma3203 Жыл бұрын
This is what exactly happening with thousands of ppl everywhere in India/world.Those ppl who break the rules having contact with powerful ppl. So they use that power and make suffer to the person who is middle class or prompt with his work. Anyways God is the the ultimate power what happen to SRK family before some months we all knw. So every powerful person needs to understand for god everyone is same. Your all powerful contact, your money , everything is nothing when your time Will come you have to payoff🙏🏻😇
@sachinmhatre2272 Жыл бұрын
भारतात अकड दाखवणारे अमेरिकेत.....
@mhaya1 Жыл бұрын
Chadya...kadhatat...
@yogeshpatil7655 Жыл бұрын
इमानदारी से कामं करणे का नतिजा, सिस्टिम
@vinaysabnis1478 Жыл бұрын
शाहरुख राहुल गांधींचा निकटवर्तीय आहे. त्याला राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आहे. पठाण सिनेमाच्या प्रकरणातही त्याने हिंदू समाजाला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळं मुस्लिम समाजाला आकर्षीत कऱण्यासाठी असते.