SRT कापुस लागवड सम्पूर्ण समजून घ्या जळगाव चे शेतकरी आले आहेत बघायला

  Рет қаралды 2,303

आपली शेती आपली प्रयोगशाळा

आपली शेती आपली प्रयोगशाळा

Күн бұрын

SRT कापूस लागवड भाग १ कापूस लागवडीवरील होणारा खर्च कमी करण्यासाठी व मजूर खर्चात बचत करण्यासाठी एस आर टी पद्धत शेतकरी करत आहेत याचा चांगला फायदा कापूस शेतीमध्ये शेतकऱ्यांना होत आहे एस आर टी काय आहे ही पद्धत कशी करावी लागते दादा लाड पद्धतीचे फायदे कापूस लागवडी संदर्भात माहिती घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी स्त्री विठ्ठल वैद्य यांच्याकडे आले होते त्या संदर्भात वरील सर्व प्रश्नांची उत्तरे एस आर टी संबंधित मिळतील.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#दीपकबुनगे
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#srt
#kapus

Пікірлер: 14
@शेतसमृद्धी
@शेतसमृद्धी 4 сағат бұрын
योग्य मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद दादा🙏🙏
@sandipkanpure1477
@sandipkanpure1477 3 сағат бұрын
❤मी या वर्षी दादा लाड पद्धतीने कापूस केला आहे खुपच छान फायदा झाला आहे.
@surajgharat548
@surajgharat548 3 сағат бұрын
दादा लाड तंत्र येथे वापरले आहे तर बेड च अंतर किती आहे
@vaibhavkothari27
@vaibhavkothari27 3 сағат бұрын
Amhi t direct glycil marle parathi war... Ek humic granuel chi pudi bhetate... Ti ani glycil direct parathi war marle.. nindan lavlech nai.... Sheti ekdam fukat.... Majurachi garach nai rahli...
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 3 сағат бұрын
फोन नंबर टाका भाऊ तुमचा
@mahadeodharne8840
@mahadeodharne8840 Сағат бұрын
फार सुंदर मार्गदर्शन विठ्ठल दादा..🎉
@laxmantanpure6786
@laxmantanpure6786 2 сағат бұрын
भाऊ धन्यवाद 🙏
@ratnakarbhagat1745
@ratnakarbhagat1745 2 сағат бұрын
छान माहिती
@MaheshPatil-oj7xo
@MaheshPatil-oj7xo 2 сағат бұрын
खूप छान आहे
@pramodbonkile4995
@pramodbonkile4995 Сағат бұрын
भाऊ कपाशी लावलेल्या बेडवर पुढच्या वर्षी सोयाबीन लागवड केली तर अंतर जास्त होणार नाही काय?
@युवाकिसान-ढ1प
@युवाकिसान-ढ1प 58 минут бұрын
दिपक भाऊ व्हिडिओ असावा तर असा एखाद्या एस आर टी पलाट ला भेट देण्याचा विचार करत होतो तुम्ही घरी बसलया दर्शन घडविले तूमचे व मार्गदर्शन करननारे काका दोघांचेही आभार तुम्ही सोयाबीन एस आर टि चा असाच सुंदर व्हिडिओ बनवाल अशी आशा करतो कारण एस आर टी सोयाबीन मध्ये ग्लायफोसेट कसे फवारावे काळजी कशी घ्यावी तयाचे एखाद्ये जुगाड ई सविस्तर आणि असाच सुंदर व्हिडिओ नक्की टाका आपले पुनच्छ एकदा खूप खूप आभार व नमस्कार
@kalyanbhosle4917
@kalyanbhosle4917 4 сағат бұрын
कुठला प्लॉट आहे नंबर द्या
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 сағат бұрын
आता अवघडच झाले भाऊ व्हिडिओ सुरवातीला नंबर दिला तरीही....
@kalyanbhosle4917
@kalyanbhosle4917 4 сағат бұрын
@@ApliShetiApliPrayogshala नंबर भेटला धन्यवाद पाटील
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 2,7 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 8 МЛН
रेशीम उद्योग धोक्यात आला आहे या मुळे
7:04
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 888
कापूस बघायला जळगाव चे शेतकरी अहिराणी भाषा मधुन व्हिडिओ
10:40
लसूण अद्रक मिर्ची कापूस फवारणी साठी वापर
13:31
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 2,5 М.
तुर शेंडे खुडणी यंत्र तुर उत्पादन वाढ व खर्चात बचत
6:46
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 2,3 М.
शेततळे थोडक्यात वाचले तुम्ही ही चुक करु नका
4:33
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 4 М.
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 2,7 МЛН