Election होता तेव्हा जुमला दिला BJP ने आता घ्या अच्छे दीन आणे वाले है
@ijajpathanКүн бұрын
लाडकी बहिण योजना अशीच भोवणार आहे.
@dilipnaik7254Күн бұрын
रेवडी वाटण कमी केल तर भाववाढ करावी लागणार नाही.आर्थिक शिस्त पाळायला हवी पण कोणताच राजकीय पक्ष हे करत नाही.फुकट काही देण्यापेक्षा रोजगार वाढवण आणि महागाई आटोक्यात ठेवण महत्वाच आहे.
@kiranjadhav2307Күн бұрын
भाडेवाढ करण्यापेक्षा महिलांना अर्धे तिकीट आणि 75वर्षावरिल लोकांना मोफत प्रवास बंद करा?त्याचा बोझा आम जनतेवर का?
@sachinavhad9083Күн бұрын
लाडक्या बहिणींचे लाड पुरवण्याचा भूर्दंड लाडक्या भावांना आणि भाऊजींना भोवणार.
@NaushadpthanКүн бұрын
माझ्या मते सरकार बरोबर आहे आपण लढा धर्मा साठी 😂😂😂😂
@vijaykumarbhalerao503Күн бұрын
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने एक रु., दोन रु., तीन रु. चे तिकीट दर पाचच्या पटीत करावे. त्यामुळे प्रवासी आणि कंडक्टर मध्ये सुट्टया पैश्यामुले वाद होनार नाहित. नम्र विनंती 🌹🙏🌹
@12345garryКүн бұрын
ST changali pahije Tar bhadewad zali pahije
@sandeeppujarisandeeppujari2964Күн бұрын
आता घ्या हाफ तिकीट
@prabhakarshelke3522Күн бұрын
का प्रवास शाना परवडत नाही सरकारला तुम्हीच निवडून दिल घ्या आता झेला