ST fare hike: प्रवाशांकडून एसटी दरवाढीविरोधात नाराजी व्यक्त!

  Рет қаралды 17,691

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 32
@chandrkantkasar5138
@chandrkantkasar5138 10 күн бұрын
सर्व फुकट केल्यावर काय होणार आहे..वाट लागली
@-shabdankur92
@-shabdankur92 10 күн бұрын
जेष्ठ नागरिक फुकटचा प्रवास करतात चॅनेलचा पत्रकार अतिशाहाणा आहे
@sameersathe4776
@sameersathe4776 10 күн бұрын
Patrakar murkha aahe, jyala ,100% ticket aahe tyala vichar. Half,free wale ly kai pratikriya geto.
@vinodingle230
@vinodingle230 9 күн бұрын
नवीन बस सुविधा बस स्टँड फालतू घास 60 वर्ष झाली अजून सुविधा नाही
@dattakurundkar5749
@dattakurundkar5749 10 күн бұрын
St मध्ये या पुढे बसू नये भाडे वाढ भरपूर प्रमाणात वाढली आहे
@-shabdankur92
@-shabdankur92 10 күн бұрын
फुकटे बंद करा पहिले काही महिलांना अर्धे तिकीट तर काही फुकट प्रवास करणारे आहेत
@vinodingle230
@vinodingle230 9 күн бұрын
खिसे खाली होणार लडकी बहिणी पण 50% सवलत
@balasahebdhobale915
@balasahebdhobale915 10 күн бұрын
तिकीट वाढीच्या अगोदर पत्रकार मंडळी कुठे गेले होते आता माईक घेऊन बोंबलत फिरत आहे एसटीने तुम्ही कधी प्रवास केला का नाही त्या वेळेस तुम्हाला एसटीमध्ये कमतरता काय दिसली का नाही त्यामुळे तुम्ही पत्रकार म्हणून का आवाज उठवला नाही तुम्हाला फक्त ब्रेकिंग न्यूज पाहिजे ती तुम्हाला मिळाली तुमचा टीआरपी वाढला विषय संपला पब्लिक गेली भाड मध्ये
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 7 күн бұрын
सवलत बंद करा पूर्ण तिकीट असलेल्या ना त्रास होतो
@dipakshewale5420
@dipakshewale5420 10 күн бұрын
ताई तुम्ही एकदाच जनार आहे देवाला... रोज जाणारे च काय
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 10 күн бұрын
सरकार जनतेच्या प्रत्येक सवलती वर भाव वाड करते सरकारी तिजोरी भरते आणि मंत्री लोक प्रतिनिधी वर खर्च करते पगार भत्ते पेंशन इतर सवलती दिल्या जातात
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 10 күн бұрын
पत्रकार लोकांना हाफ तिकीट वाल्या लेडीज आणी 70 वर्ष झालेल्या फुकट्या प्रवाशांची प्रतिक्रिया घेण्याची काय गरज आहे जे लोक MSRTC च्या बसेस मध्ये संपूर्ण तिकीट काढून उभे राहून प्रवास करतात त्यांची प्रतिक्रिया का घेऊ शकत नाही
@sanjaypisal6684
@sanjaypisal6684 7 күн бұрын
फुकेट सरकार घालवायचा
@SHIVAY591
@SHIVAY591 6 күн бұрын
कंडक्टर आणि ड्रायव्हर चा पगार सामान्य जनतेच्या पैशातून द्याचे म्हणजे सरकारवर बोजा येत नाही
@Urrld
@Urrld 10 күн бұрын
पुरुष्णा ना 25% डिस्काउंट ड्यला pahijet
@VivekPatil-y5l
@VivekPatil-y5l 7 күн бұрын
लाडक्या भावा कडुन लाडक्या बहिणीला २०२५ भेट. टिकीट वाढ वा भाऊ
@sameersathe4776
@sameersathe4776 10 күн бұрын
Taina half tikitat pan dar jasta vatat aahe,khara tar Purna ticket ghenaryane bombalala pahije.
@ingle40
@ingle40 9 күн бұрын
जगन मुश्किल झाल
@rahuljawale571
@rahuljawale571 7 күн бұрын
मी तर म्हणतो कमीत कमी ७५% भाडे वाढ करायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला चांगला फटका बसणार. चुकिचे मत देऊन काय होत ते सामान्य माणसांचा कळायला पाहिजे. द्या मत अजुन भाजपला! 😂😂
@vinodingle230
@vinodingle230 9 күн бұрын
सरकार 2100 देणार होते कधी देणार आहे
@jafarmujawar2432
@jafarmujawar2432 10 күн бұрын
Ata lal pari ani electric bus che ticket same honaar
@waykar059
@waykar059 8 күн бұрын
आम्हाला माहीत होते निवडून आल्या नंतर हे सरकार आपल्या बोकांडी बसणार आहे आता बोंब मारत बसा राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल ५ वर्षे आपल्या कडून वसूल करणार
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 8 күн бұрын
1,2रुपये कशाला वाढवले डोक्याला ताप
@dharmrajgudadhe7448
@dharmrajgudadhe7448 10 күн бұрын
25% नी वाढवा😂😂😂
@nanasopatil5261
@nanasopatil5261 10 күн бұрын
१५०० रूपये फुकटचे घेता मग २रूपये वाढले मग काय नाही
@sanjaypisal6684
@sanjaypisal6684 7 күн бұрын
पुरुषांना काहीच सावळात होन्धळ
@sanjaypisal6684
@sanjaypisal6684 7 күн бұрын
लेडीएस फकत मतदान करतातं का
@GautamJondhale-c4o
@GautamJondhale-c4o 8 күн бұрын
Ladki vasuli calu ahe
@ahmedkazi5455
@ahmedkazi5455 7 күн бұрын
Mallanna St Railway aeroplane madhe fokat ki 16 Din jaruri Yog kya hai
@SajidkhanKhan-z1c
@SajidkhanKhan-z1c 7 күн бұрын
Ladki bahen yujna k paise st se light bil se kgane k tel se sarkar nikalegi
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН