ST महामंडळाने कितीही सारवासारव केली तरी हे नक्की की ह्या डिझाइन मध्ये चूक आहेच.
@Abhijit_Pagare11 сағат бұрын
भाऊ बस मध्ये गेला पण शेवटी टायर वर पाय ठेऊनच ना...😂😂😅
@antimmfaisla8 сағат бұрын
Tayar ch wr metal clip ahe bagha tywr chadhla ahe to neet bagha😂😂😂
@Shivajiveer908 сағат бұрын
दोन्ही बस ला आहे ती क्लिप 😂@@antimmfaisla
@HarshsurykantAdvalkar6 сағат бұрын
टायर वर मेटल क्लिप आहे madgard लां त्यावर पाय ठेऊन चाडला आहे न ही मेटल क्लिप 2 नी बस ला आहे
@rahulwankhede137Күн бұрын
दोन्ही बस वेग वेगळ्या आहेत. महामंडळाने दिलेलं उत्तर चुकीचं आहे..
@manoharchavan544910 сағат бұрын
दोन्ही बस सारख्याच आहे पायऱ्यांची अंतर सुधा सारखे आहे
@rahulgawande22639 сағат бұрын
बस वेगवेगळ्या आहेत
@PleaseSend-ik7xe8 сағат бұрын
Dokh ahe ka tulaa?@@manoharchavan5449
@pawar11906 сағат бұрын
@@manoharchavan5449 तुझ्या डोळ्याला खरूज झालेला दिसतोय म्हणून तुला दोन्ही बस मधला फरक कळेना 😂
@idontcarei2 сағат бұрын
@@rahulgawande2263 ARE DESIGN SAME AHE NA SHAHANYA
@abhiman.gaikwadКүн бұрын
दोन्ही बस वेगवेगळ्या आहेत, एक टाटा कंपनीची आहे व एक लेलँड कंपनीची आहे
@rauljadhav320811 сағат бұрын
हा बरोबर...फरक जाणवतोय..
@tanmaydeshpande752810 сағат бұрын
Exactly.....donhi buses veglya aahet.
@surajbhaulive60239 сағат бұрын
St महामंडळाने कितीही सारवासारव केली तरी जो driver वाहणाचं सारथ्य करतो निदान त्याला त्या वाहणार चढायला नीट सोय नाही.. 🤬
@bayajithegade195511 сағат бұрын
आदर्श ग्या कर्नाटक आणि गोवा महामंडळ चे काय बस आहेत रे आणि आपले 😂😂
@Rainynature77813 сағат бұрын
बरोबर आहे जर चढायचं टायर वरतूनच आहे तर कशाला पायऱ्या बनवल्यात
@amanfitness18998 сағат бұрын
Barobar, jar driver mota asel tr tyre varti sudha pay kasa thevnar 😂😂
@Shivajiveer908 сағат бұрын
टायर वर क्लिप आहे मेटल ची निट पहा व्हिडिओ दोन्ही बसला आहे क्लिप बहुतेक तो पहिला ड्रायव्हर वशिल्याने कामावर लागला असावा प्रशिक्षण झालेला तो दुसरा ड्रायव्हर
@bajadkaran93746 сағат бұрын
@@Shivajiveer90मग तीच क्लिप आधीचा बस ला का नाही? आधीचा ड्रायवरने काढली का ती? बहुधा महामंडळ तर्फे दुसऱ्या व्हिडिओसाठी ठरवून ती क्लिप बसवण्यात आली असावी..
@rahulingole990421 сағат бұрын
दोन्ही बसेस वेगळ्या आहेत
@sachingavit950818 сағат бұрын
जो ड्रायव्हर चडून दाखवत आहे त्याने त्या बसवर चडून दाखवावे अंतर बघा जरा किती आहे पहिल्या बसचे 😂😂
@vijaychavan3638Күн бұрын
Side window चा डिस्टन्स जास्त आहे त्या बस la
@maheshthorat23709 сағат бұрын
ड्रायव्हर काका तुमचं म्हणणे बरोबर वाटते... आपल्या कडे फॉरेन कंट्री एवढा सूक्ष्म विचार करणारा समाज तयार व्हायचा आहे... समाजाला अजून कटेंगे बटेंगे मधून बाहेर येऊद्या... जमल तर करतील विचार..
@idontcarei2 сағат бұрын
बघा निळा कबूतर किती तडफ़डला ..🔵🔵😂😂..एक तर ते DESIGN बरोबर आहे नसला तर जरूर आरक्षित इंजिनिअर ने केला असावा ..आरक्षित कबूतर घंटा विचार करणार ...जास्त थोबाड उघडू नको नाही तर पूर्ण एक्सपोसे होशील आरक्षित चपराशी
@deshpremi237210 сағат бұрын
एवढं दार उघडणे सुद्धा खतरनाक हे ट्राफिक मध्ये
@baliramkhadke198819 сағат бұрын
बस वेगवेगळी आहे मंडळांनी चूक मान्य करावी
@MrPrasadkode12 сағат бұрын
उत्तर चुकीचे आहे, टायर वर पाय ठेऊन चढला
@swaroopkhadilkar9377 сағат бұрын
दोन्ही बस वेगवेगळ्या आहेत. व्हिडिओ पाहून लगेच लक्ष्यात येते आहे.
@KuldipB-om6zuКүн бұрын
पैसे खाल्ले टेंडर मध्ये 😂😂
@CurrentafairsmarathiКүн бұрын
दोन बस वेग वेगळ्या आहेत
@Paresh-dr5cdКүн бұрын
😂😂😂 चस्मा लावा
@mimarathi976823 сағат бұрын
काही पण हा श्री 😂😂
@rauljadhav320811 сағат бұрын
@Currentafairsmarathi हा बरोबर आहे तुमच...फरक दिसतोय
@ameysaitavdekar54911 сағат бұрын
HO ek Eicher aani ek Ashok Leyland
@yogrdfthghhh9287Күн бұрын
त्याला S T ची प्रतिमा जनमानसात डागाळली म्हणून नोटीस दिली जाई कारवाई होईल😢😢😢
@AstikRathod-lj3de13 сағат бұрын
Mitraa .. Maharstra chi Pratima .. Rajpal koshri ni daglli... Tala uttar ka nahi..mitaa gaddrni ..ghitila jun Baap ..paksh ..mahrstrarchi Prgti thmbvli Tala uttr ka nahi..mitaa.. sarv Rajkrni Clinchit ..modi washing machine madhi Tala uttr ka. Nahi.. Mahrstratil zkampni ..praklip .gujjratla ..tala. Uttr ka nahi..
@vbh43155 сағат бұрын
@@AstikRathod-lj3de ambrdkar wadi roj apman kartat मराठ्यांचा
@vinayakpatil99322 сағат бұрын
Bus तीच वापरा....ही बस वेगळी आहे...,..कोणी पण सांगेल....कारण चासिस नुसार dimension बदल आहे....
@surajdarade53978 сағат бұрын
लईच अडचण होत असेल तर प्रवाशांच्या दाराने आत मध्ये येऊन ड्रायव्हर सीट ला बसायचं😂
@suryakantbhosale4506Күн бұрын
, वानराच्या हाती आगपेटी दिल्यावर ते आग लावत सुटते..तसा प्रकार आहे.राप महामंडळ प्रतीमा खराब झाली का राहीली. वारेवा कार्यशाळा प्रमुख 😅
@sopanpalake1668Күн бұрын
First one says correct
@sagarmore416211 сағат бұрын
एका गाडीच्या दरवाज्याच्या बिजगरी टायर च्या एकदम कडेला आहेत तर दुसऱ्या च्या बिजगऱ्या टायर च्या मध्ये आहेत
@maheshnavale301712 сағат бұрын
अरे प्रात्यक्षिक दाखवताना दुसरा पाय त्याने टायर वरच ठेवला ना😂😂
@viranchinarendraancharwadk183211 сағат бұрын
Tire nahi tithe metal stand ahe
@rajendradhaytadak456112 сағат бұрын
खुप खळखळून हसलो राव😂😂😂
@Maulisarees8 сағат бұрын
त्यापेक्षा प्रवासी चढतात त्या दरवाजातुन चढा आणी ड्राइव्हर सीटवर जा.😂
@atulraut70236 сағат бұрын
Kdk
@mukeshsonawane849313 сағат бұрын
दोघे बसेस वेगवेगळी आहेत मूर्ख समजतात लोकांना news वाल्यानी पण befor पाहून 😎बातमी दाखवायला पाहिजेना जनतेला असो ते मूर्ख असतील पण जनता नाही 😂
@bsl7165 сағат бұрын
ज्यांनी हे डिझाईन केले व ज्यानी त्याला मान्यता दिली यांना घरी बसवा.
@nitinkhairmode676922 сағат бұрын
वेग वेगळे बसेस आहेत
@MK-rq7dk5 сағат бұрын
चढ की बनवण्याच्या बहिणीवर कचकच 😁
@rajendragopale87448 сағат бұрын
दोन्ही बसेस desine वेगवेगळ्या आहेत
@1995Ravindra5 сағат бұрын
ड्रायव्हरला रील बनवायची लय घाई झाली. महामंडळाला लेखी तक्रार करायला पाहिजे होती.चुक लक्षात आणून द्यायला पाहिजे होती. ऑन ड्युटी रिल्स बनवायला नको. मागे महिला कंडक्टर ताई रिल्स मुळे वाद झाला होता झाला होता. 🙏
@Saanviofficial.7 сағат бұрын
दोन नंबरची पायरी कशासाठी केली आहे मग😂😂😂😂😂
@atharvak88068 сағат бұрын
Jyala chadhaych asta to barobar chadhto ....😂😂😂
@MK-rq7dk5 сағат бұрын
कचकच चढा बस ज्याने बनवली त्याच्या मादक बहिणीवर
@idontcarei2 сағат бұрын
TUJHYA AAINE KITI SUNDAR SANSKAR DILE
@navalbhagwat11211 сағат бұрын
ट्रेफिक असेल तेव्हा उतरणे चढणे... डेपोत, गाड्या लागून उभ्या असतात तेव्हा इतका पूर्ण दरवाजा कसा उघडणार ?
@jagannathparkar20018 сағат бұрын
कामावरून काढून टाका yz ला
@prfukat56122 сағат бұрын
ती एक कला आहे
@navnathpadwal471Күн бұрын
तरी पण चुक आहे च?????
@pawar11906 сағат бұрын
ड्रायव्हर ने दाखवले त्या बसमधे पायरी एवढी लांब आहे की त्यावर पाय देऊन चढणे अशक्य आहे..😂😂😂
@Shivajiveer908 сағат бұрын
चालकांना महामंडळाने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे हे मात्र खरे आणि आता मी कसा चडू म्हणणारा बहुतेक वशिल्याने कामावर लागला असावा
@pawar11906 сағат бұрын
तुझ्या डोळ्याला कावीळ आणी मेंदूला खरुज झालेला दीसतोय .. त्यामुळे तुला दोन्ही बस मधला फरक कळेना 😂😂😂 शुट्टु
@शिवा-त8ज11 сағат бұрын
सरकारवर चढ 😂😂😂
@kathaparv6 сағат бұрын
सिढी लावा तिथे एखादी मग चढता येईल 😂😂
@bsl7165 сағат бұрын
टायर वर पाय देऊन ST महामंडळ चढवून दाखवत असून स्वतःची चूक नाही हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. कदाचित कधी टायर वरुण पाय घसरून अपघात झाला तर याची जबाबदारी कोणाची. मुळात हीच व्यवस्था डावीकडून केली असती तर काय बिघडले असते.
@namelessperson70224 сағат бұрын
wah tata lai
@RockyRocksta6 сағат бұрын
ST maha mandalane swatah siddh kel. Bas var chadh nya sathi, shevti tyre varunach cadhav lagte🤦♂️🤣🤣🤣
@indianchefsatya20329 сағат бұрын
अरे पण दोन पायऱ्या कश्यासाठी, ,एस टी महामंडळ च्या भोंकाडी आलय म्हणून उतर दिल ,,पण ती दुसरी पायरी कश्यासाठी ते आता तुम्हीच सांगा
@jitendrakanade30576 сағат бұрын
𝘼𝙖𝙙𝙝𝙞𝙘𝙝𝙖 𝙙𝙧𝙞𝙫𝙚𝙧 𝙖𝙧𝙙𝙝 𝙙𝙤𝙠𝙮𝙖𝙘𝙝𝙖 𝙖𝙝𝙚..
@Raj-hd7xpСағат бұрын
काका तुम्ही डेपो मॅनेजर वर चढा 😭🤣🤣🤣
@Bailgada_sharyat_lovers10 сағат бұрын
दोन्ही बस वेगळ्या आहेत 😂
@VishalD-u1k11 сағат бұрын
टायर वर पाय ठेवून त्याच्या बापाने चढल होत 😂😂
@sf8vb10 сағат бұрын
काल पासुन या विडीओ ने खुप हसवले , पोट दुखते आता
@user-lf3rf3bgshks10 сағат бұрын
तरी पण दुसर्या पायरी वर पाय न देता तो 2रा ड्रायवर सरळ सरळ टायर वर पाय देऊन बस मध्ये जात आहे यावरून लक्षात येते खरच पायर्या चुकल्या आहे वरच्या पायरीचा उपयोग होत नाही ऐ
@rahulkumbhar1866Күн бұрын
donhi bus chya doors madhe farak ahe
@vb93865 сағат бұрын
चाक कड़ा आणि पायरिया बनवा ❤❤❤ मग गाड़ी चलवा 3 चाक वर ❤
@gkek6607 сағат бұрын
पलीकडून या गर्दीतून 😂😂
@swati_crt2 сағат бұрын
आता त्या ड्रायवर काकानी पुन्हा विडियो बनवल्या शिवाय लोकाना पटणार नाही ..
@sagarjadhav90675 сағат бұрын
तुम्हाला अश्या न्यूज देता येताता. पण आपलं एक जवान चंदू चव्हाण सर आझाद मैदानावर गेली 10 ते 15 दिवस आपल्या न्यायासाठी लढतोय ते दाखवता येत नाही..
@shoeb24in4 сағат бұрын
Video तून उत्तर दिले ते चांगले आहे फक्त बीचाऱ्याचा पगार कापू नका, मेमो देऊ नका म्हणजे झाले. शेवटी ड्रायवर आहे त्याचे प्रश्न त्यालाच माहिती. खेळीमेळीत घेतले तर उत्तमच
@sameerkamble105910 сағат бұрын
दे दणादण 🎉🎉🎉
@maheshnarale184 сағат бұрын
आता मी कसं वर चढु 😂😂😂
@shirishgiram2 сағат бұрын
दोनी बस वेगळ्या आहे तो ड्राइवर बरोबर बोलत आहे त्या बस चा दरवाजा मोठा आहे आणि अंतर पण जास्त आहे
@bhalchandra70866 сағат бұрын
चढायच ट्रेनिंग द्याव..😂
@ram2223-s5o9 сағат бұрын
2 पायऱ्या आहेत पण एक पायरी च काय करायचं 😅😅
@VaibhavBhandare-fk5hx7 сағат бұрын
Aata tya bichari Driver ch job Nako jayala😢
@SussegadGoykar8 сағат бұрын
Both steps are different
@DilipghuleGhuleКүн бұрын
Divakar ravteni st driver aani condactar आतिरेकी असल्यासारख्या पायरी आणि कंडक्टर सीट बनवले आहे.i रचना केली आहे.शिवशाही बस मधून प्रवासी उतरताना वाहकाला आपले पाय उचलून वर धरावे लागतात.
@Balasahebsanap5059 сағат бұрын
टायरचा सहारा घेऊन चढायचं एसटीच्या ड्रायव्हरने यांच्या बापाने सांगितलं होतं का...
@SukhdevChate9 сағат бұрын
त्या दरवाजाला किती बसेस ला हॅन्डल आहे तो एकदा सर्वे करावा
@Offialwithtech8 сағат бұрын
Two buses are directly to different
@kiranghodake90315 сағат бұрын
Maha mandla aakal pahje 2 bus वगळे आहेत
@chetanwalke79095 минут бұрын
टायरवर पाय देऊन चढायच तर पायर्यां कशाला ठेवल्यात.
@indianchefsatya20328 сағат бұрын
ति दुसरी पायरी कश्यासाठी त्याच पण उतर द्याव महामंडळने
@sandippawar77454 сағат бұрын
दोन्ही बस वेगळ्या आहेत
@sagarlawande549212 сағат бұрын
दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पण टायर वर पाय ठेऊन चडलाये 😂😂😂
@yuvrajmhatre57649 сағат бұрын
जिथे पायरी आहे तिथे ड्रायव्हरची सीट असायला हवी पायरीची गरज राहणार नाही अपघात पण कमी होतील
@bajadkaran93747 сағат бұрын
टीप, टायर चा वापर पायरी म्हणून करण्यात यावा
@SachinChede-k1lСағат бұрын
डबल बेल वाले असेच😂
@m.s.10125 сағат бұрын
Type var pay deun chadhaychay tar payarya kashala dilya ugach😂😂😂
@PES2510 сағат бұрын
आदि म्हातार माणसांना रिस्पेक्ट मग व्हिडिओ करा😮
@deshpremi237210 сағат бұрын
वर चढताना पॅन्ट फाटले म्हणजे काय करायचं
@pratikghodse35909 сағат бұрын
Wow illusion
@YashMurgulwarКүн бұрын
Eknath Shinde la dakhva
@vikrampawar97410 сағат бұрын
Rickshawala 😂
@Devil6377711 сағат бұрын
पत्रकार Desi पिऊन बोलतात का are फरक बाघा आधी बस मध्ये 😂😂😂to 2rs video pn चुकीचा ahe😂😂
@rameshfunde1214Күн бұрын
सस्पेंड होतील
@swapnilmahale69396 сағат бұрын
एसटी खूप चांगली आहे पण अशा काही मूर्खांमुळेच बदनाम आहे
@mahi-165 сағат бұрын
त्या पर्यंत वरुण कलाटे की बस च्य ा पायरा सारख्य नाही
@Nageshsiddhaganesh8 сағат бұрын
दोन्ही बस च्या बॉडी वेगळ्या आहेत ते फक्त दिसायला सेम दिसत आहेत बस ?? न्यूज़ चैनल ने सप्ष्टीकरण दिले पाहीजे…?
@DesaiAnand099 сағат бұрын
St महामंडळ सुधारा, फुकटात पगार घेऊ नका, तामिळनाडू मधील बस पहा, तिकडे जायला वेळ नसेल तर ऑनलाइन बस पहा
@WaqarKhan-jd2bl8 сағат бұрын
Dono bus alag alag h
@sabhajekamble444511 сағат бұрын
दोन्ही बस वेग वेगल्या आहेत,ब्लैक लाइट chya फ्रेम वरुण समझते.!
@ganeshpatil94216 сағат бұрын
ज्यांनी बनवली त्याच्यवर चढा
@amolpisal9899 сағат бұрын
whats use of second step?
@nraw131810 сағат бұрын
😂😂😮 बोगस karbhar चालू आहे महाराष्ट्र सरकार चा
@pradeeppatil5876Сағат бұрын
चुकीची पध्दत नाही पाय ठेवण्यासाठी जागेचा उपयोग काय?
@satishaswale98802 сағат бұрын
Gadi banavanarachi dokyachi puchhi zaliy
@vishalkoli44607 сағат бұрын
झी २४ तास मी अभिमान पहायचो पण आता पाहणार नाही अशा फालतू बातम्या वारंवार बघू वाटत नाहीत
@Rahul_60514 сағат бұрын
Are Z 24 tas valyano jara Aazad maidan la jaun Jawan chandu chauhancya pan kay magnya het tyachi dakhl gya tyacyapeksha te nakkich garjech he..