अतिशय सुंदर कार्यक्रम.26/11 च्या ताजवरील अतिरेकी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली,मी हा प्रसंग tv वरून थेट प्रक्षेपण दाखवले तेव्हा पूर्णवेळ बघितला आहे.आणि देवाला मनोमन सर्वांचे प्राण वाचवावे म्हणून प्रार्थना अखंड चालू होती. अतिशय वाईट प्रसंग, मनाचा थरकाप करणारा, पण सर्वांच्या निकराच्या लढ्याने, साहसाने अथक प्रयत्नानेसर्वांना वाचवण्यास यश मिळाले अतिशय भावनिक प्रसंग, sir तुमच्या आई बोलत असतात, डोळ्यात पाणी आले, मन गहिवरलं, god bless you. 👍
@nimalasawant9831 Жыл бұрын
Jay hind sir. God bless you (Ganpati bappa.) 26/11 चा ताज वरील हल्ला अजूनही डोळ्यासमोरून जात नाही, कारण टीव्ही वरून live प्रक्षेपण जो पर्यंत चालू होतं तो पर्यंत मी त्या घटना पाहिल्यात तुम्ही ज्या धैर्याने त्या प्रसंगाला तोंड दिलं आणि कितीतरी माणसांचे प्राण वाचवले आणि विजयश्री खेचून आणली त्या शौऱया बद्दल मनःपूर्वक अभिनंदन, तुमच्या फॅमिली ने ह्या प्रसंगाला ज्या धैर्याने तोंड दिलं, सामोरे गेले त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन. तुमचे आई वडील खूप छान बोललेत. आणि रणवीर खुपच सुंदर बोलला. 👍you and your family are great sir. Proud of you sir🙏
@bhimraopatinge8076 Жыл бұрын
विश्वास नांगरे नी दाखवलेल्या धैर्याने मुंबई ची लोक सेफ आहेत💐
This is the best programme Sachin sir Supriyamam namaskarAnd our great great Sir Vishwas Nagre Patil sir his speeches he himself is a institute. If what and how to make your self such great fame yet simple and Vahiningreat... Devache Ashirwad 🙏 always and always on your family Applaya Aaibabana shat shat pranam.. Jai Maharashtra Jai Shivraya , Jai Hind. 🇮🇳
@61rupeshnimbalkar27 Жыл бұрын
खुपच सुंदर कार्यक्रम आहे.... मराठी अस्मिता खरोखर जपली आहे... नांगरे सर आणि सौ नांगरे... अति सुंदर... Proud as Marathi 🤟🤟
@vijaykambale2355Ай бұрын
छान....
@hpshinde9077 Жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र साहेब
@saritasamel70622 ай бұрын
Khup mast couple
@kirandeokar1548 Жыл бұрын
नागरे सर एक धाडसी ऑफिसर आहेत
@Dhanajikatkar-u1pАй бұрын
Nice caple❤
@Mahesh...........5511 ай бұрын
Nice couple
@booksaddaofficial Жыл бұрын
Legend Sandeep Unnikrishnan Remembered on that day
@akhtarpirjade8685 Жыл бұрын
संदीप ऊणीकृष्णन,शशांक शिंदे, हेमंत करकरे,अशोक कामटे, तुकाराम ओंबाळे,विजय साळसकर यांच्यासह अनेक जण या हल्ल्यात मृत्युमुखी पावले सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.... तीन वर्षांपूर्वी कोकरूडला मी अंत्यसंस्कार आणि रक्षा विसर्जनाला गेलो होतो.. नांगरे यांच्या घरी..
@kirtilove541511 ай бұрын
Speech fast changali deto fakt
@p.t7902 Жыл бұрын
कुणबी मराठा आरक्षणाचा सरांना नक्कीच फायदा झाला. असाच अत्यंत गरीब शेतकऱ्याच्या होतकरू मुलाला पण व्हावा.
@pratapphadtare9337 Жыл бұрын
Most outstanding courage and devotion to duty proved by the acts of Shri Vishwas Nangare Patil . The threat of Kasab in the life of shri Vishwas Nangare Patil can be compaired to some extent like the threat of Afazalkhan in the life of Chhatrapati Shivaji Maharaj . Both the events will be inspirational to the youth of our country for ever. May God bless shri Vishwas Nangare Patil Saheb for long and healthy life.
@ratanbondre5722 Жыл бұрын
Acts of valour and devotion towards duty of IPS Nangare Patil Saheb in the event of26/11 are really inspiring and praise worthy by every Indian nationals . It's goodness of the God that he survived the attack ;surprisingly alike Shivaji Maharaj did at Pratap gad. I liked your comparison.
@jayashirke1368 Жыл бұрын
👍👍
@shrikantkodere96252 күн бұрын
Tai..
@ashutoshsalunkhe9042 Жыл бұрын
😊😊🎉
@nilakshibelan9450 Жыл бұрын
Hats of Vishwas Sir and Rupali Mam. Because of you people we are safe and secure. Rupali Mam you are a great supporter of Vishwas Sir. Thank you.
Tyabbadl saglyana sahanbhuti aahe..... Ugach kadya karu nka...
@shrikantkodere96252 күн бұрын
Sir tai is best.. Sorry tai
@kirancharate290211 ай бұрын
सर्व खोट..
@nimalasawant9831 Жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम.26/11 च्या ताजवरील अतिरेकी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली,मी हा प्रसंग tv वरून थेट प्रक्षेपण दाखवले तेव्हा पूर्णवेळ बघितला आहे.आणि देवाला मनोमन सर्वांचे प्राण वाचवावे म्हणून प्रार्थना अखंड चालू होती. अतिशय वाईट प्रसंग, मनाचा थरकाप करणारा, पण सर्वांच्या निकराच्या लढ्याने, साहसाने अथक प्रयत्नानेसर्वांना वाचवण्यास यश मिळाले अतिशय भावनिक प्रसंग, sir तुमच्या आई बोलत असतात, डोळ्यात पाणी आले, मन गहिवरलं, god bless you. 👍