Рет қаралды 36,967
#गोठ #goth #starpravah #episode #fullepisode #rupalnand #vilas #radha #tvserial #tvshow #youtube #youtubevideo #marathiserial #marathishow #marathi #episode445
सारांश
---------
आजही आपल्या समाजात पुरुषसत्ताक संस्कृती असताना या मालिकेतून `स्त्रीचे निर्णय तिच्या हाती` हा विचार मांडण्यात आला आहे. कथानकाला असलेली तळकोकणाची पार्श्वभूमी, तिथली संस्कृती, संस्थानिक घराण्यांचा प्रभाव, बदलते कोकणी जनमानस आणि युवापिढी हे या मालीकेच वेगळेपण आहे. या मालिकेतल्या व्यक्तिरेखा वेगळ्या पद्धतीने मांडल्या आहेत.
राधाच्या भूमिकेत रुपाल नंद असून विलासच्या भूमिकेत समीर परांजपे आहे आणि बयोच्या भूमिकेत नीलकांती पाटेकर आहेत .
Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
Connect with Star Pravah on Social Media
Hotstar : www.hotstar.co...
Facebook : / starpravahofficial
Instagram : / star_pravah
Twitter : / starpravah
Goth | गोठ | Full Episode 445