Khup chhan aahe hi maalika aahmi sagare lok bagat aahot thank you so much ❤❤❤
@ashishsonwane72204 ай бұрын
बाबासाहेबांच्या उतरत्या वयात त्यांची आणि त्यांच्या आरोग्याची काळजी माई साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे घेतल्या मुळेच बाबासाहेबांना संविधान लिहिण्यास अडचण आली नाही.... आणि माईसाहेब बाबासाहेबांच्या पत्नी ❤ आणि आपल्या आईसाहेब ❤
@SujataShinde-z7q10 ай бұрын
खूप छान आहे हि मालिका आम्ही सगळे गरच लोक बगताता द ग्रेट आहे जय भीम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी यान कोटी कोटी नमन थँक्यू सो मच जय भीम नमो बुद्ध 🙏🙏🙏💙💙💙