No video

Story of first MSRTC Bus 1948 | कथा पहिल्या एसटीची १९४८

  Рет қаралды 479,148

Bus For Us Foundation

Bus For Us Foundation

Күн бұрын

ही कहाणी आहे देशाच्या पहिल्या राष्ट्रीयकृत प्रवासी वाहतुकीच्या सुरुवातीची, अर्थात महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाची. बस फॉर अस फाउंडेशन सादर करीत आहे "कथा पहिल्या एसटीची". आपण सर्वानी आज पर्यत कधी ना कधी एसटी बस मध्ये प्रवास केला असेलच. महाराष्ट्राच्या पाठीवर असे कोणतेही गाव नाही जिथे एसटी बस जात नाही. काही जण या एसटीला लालडब्बा म्हणतात तर काही लालपरी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण ज्या लालडब्ब्यातून किंवा लालपारीतून प्रवास करत आहोत तिची सुरुवात नेमकी कधी झाली? पहिली बस कुठून कुठे सुरु झाली? चला तर मग या विशेष डॉक्युमेंट्रीतून माहिती घेऊ एसटीच्या सुरुवातीच्या काळाची. एसटीचे पहिले वाहक श्री. लक्ष्मण केवटे यांनी बस फॉर अस फाऊंडेशनला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी सांगितलेल्या विविध अनुभवांवरून माहितीपट स्वरूपात सादर करत आहोत कथा १ जून १९४८ रोजी सुरु झालेल्या पहिल्या एसटीची.
Follow & Visit us @
Website - busforus.in/
Facebook - / busforusfoundation
Instagram - / busforusfoundation
Tweeter - / thebusforus

Пікірлер: 279
@archananandane7692
@archananandane7692 Жыл бұрын
त्याच एसटीत मी वाहक म्हणून काम करते मला गर्व आहे माझ्या लालपरीच 🙏 माझी लाल परी भरभरून जगली पाहिजे हीच इच्छा🙏❤️
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 3 жыл бұрын
महाराष्ट्राची लोकवाहिनी, मराठी माणसाची धमनी... आमची माय माऊली... लाख लाख प्रणाम....
@mangalchandsingalkar1210
@mangalchandsingalkar1210 Жыл бұрын
मी कॉलेज ला असताना एका युरोपियन पर्यटकाने न्यूज पेपर मध्ये लिहिले होते की महाराष्ट्र सारखी बस सेवा कोठेही नाही.
@shridasdahiwade8742
@shridasdahiwade8742 3 жыл бұрын
एसटी चा प्रवास म्हणजे जणु स्वर्गीय आनंद. हक्काचे वाहन व त्याही पेक्षा शाश्वत प्रवास. अशा गावोगावी व भरवशाची सेवा देणार्या एसटी ला भरपुर आयुष्य लाभो, हीच सदिच्छा 💐
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 7 ай бұрын
माझं लाल परीवर फार प्रेम आहे
@vijayghatage5780
@vijayghatage5780 3 жыл бұрын
आदरणीय केवटे भाऊसाहेब यांनी आयुष्याची सेंचूरी पूर्ण करावी ही शुभेच्छा व प्रार्थना.
@jaihind7761
@jaihind7761 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hGemaq2nlLZjba8
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i 3 жыл бұрын
सगळ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे एसटी मध्ये मराठी माणसाची शान आहे ही लालपरी आणि लालपरी चे पहिले वाहक केवटे बाबांना माझ्या कडून शुभेच्छा
@dilipbade6145
@dilipbade6145 3 жыл бұрын
भारतातील एकमेव प्रवासी मक्तेदारी परिवहन. ( ST ). थोडं सोईचं थोडं गैरसोईचं. सुधारणा कराव्यात व चालू रहावं. जमेची बाजू - विद्यार्थी,जेष्ठ व अपंगा साठी सवलत, चालू ठेवावी.. शुभेच्छा..
@ravindraishi3826
@ravindraishi3826 Жыл бұрын
हेच खरे हिरो माज्या महाराष्ट्राचे,मुझरा आहे मानाचा,
@niranjandighe8065
@niranjandighe8065 3 жыл бұрын
माझे वडील त्या बसचे पहिले प्रवासी होते म्हणजे त्यांनी पहिले तिकीट काढलं होतं 50 वर्षानंतर स्वारगेट बस डेपो मध्ये त्यांचाही सत्कार झाला होता
@prakashkale212
@prakashkale212 3 жыл бұрын
Good
@tanmaydchavan1210
@tanmaydchavan1210 3 жыл бұрын
अर्रे वाह... खूप lucky आहे काका, आणि तुम्ही सुद्धा कारण त्यांच्या कडून तुम्हाला अनेक आठवणीतल्या गोष्टी ऐकायला मिळत असतील 👍👌😊काकांचे नावं काय?
@hi-techlakshyaacademybyabh6897
@hi-techlakshyaacademybyabh6897 2 жыл бұрын
निरंजन सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
@amazingfacts8336
@amazingfacts8336 Жыл бұрын
Khup lucky ahet tumche wadil👍
@prashantyadav194
@prashantyadav194 Жыл бұрын
तिकीट दाखव आनंद होईल
@amolshimre5869
@amolshimre5869 4 жыл бұрын
ऐतिहासिक क्षण एसटीचे पहिले वाहक श्री.केवटे बाबांच्या अनुभवातून माहितीपटाद्वारे छान सादर केली गेली आहे👌👌👌 अप्रतिम
@deepaksakpal9553
@deepaksakpal9553 3 жыл бұрын
🏍️🏍️🏍️⚓🚑🚑
@deepaksakpal9553
@deepaksakpal9553 3 жыл бұрын
🎊🎊
@shivajisumbe2115
@shivajisumbe2115 3 жыл бұрын
Majha mitra ayush kevte che grandfather ahhe te ajun pan malewada madhe राहत आहे
@bosshai972
@bosshai972 3 жыл бұрын
लाल परित पोरगी पटवली आणि तिच्याशीच लग्न केलं .आत्ता जीवनात यशस्वी प्रोफेसर आहे धन्यवाद.
@watchfulmind9415
@watchfulmind9415 3 жыл бұрын
वा राव!
@imrangs1210
@imrangs1210 3 жыл бұрын
बेस्ट
@sudampandit1257
@sudampandit1257 3 жыл бұрын
आजोबांना आणि त्यांच्या बसला दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@sunildeshmukh9859
@sunildeshmukh9859 2 жыл бұрын
खरोखर भाऊसाहेब काका केवटे आपण नशीब वान आहात स्वतंत्र भारतातील बस वाहतुकीचे साक्षीदार आहात आपले आयुष्याचे शतक पूर्ण होवो असी परमेश्वराकडे प्रार्थना करतो
@bvinay29
@bvinay29 3 жыл бұрын
खूपच सुंदर...किवटे साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना...!
@prashantmulay8375
@prashantmulay8375 3 жыл бұрын
ऐकुन खुप भारी वाटलं. I am proud of ST and Ahmednagar.
@pankajkumarshinde6774
@pankajkumarshinde6774 3 жыл бұрын
खूप छान अती सुंदर अप्रतिम आजवर मी लहापणापासून, शाळेत असल्यापासून मामाच्या गावाला जाण्यासाठी कळंबोली -पनवेल - पुणे- शिरूर - अहमदनगर - बीड - उस्मानाबाद असा प्रवास केला., तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत कॉलेज मध्ये जाण्यासाठी S.T ने प्रवास केला आणि करतो आहे., पण आपल्या हक्काच्या तसेच सर्वसामन्यांच्या लाल्परी (S.T) विषयी आजपर्यंत काही किस्से एकूण होते पण आज तुम्ही जी माहीत आम्हा सर्व पर्यंत आपण पोहोचवली ती माहिती एकूण व बघून आम्हा सर्व S.T प्रवाश्यांना S.T विषयी अभिमान आणि आदर वाटू लागला .,👍❤️ ही आपली s.t अशीच अग्रेसर राहो ,नेहमी आघाडी वर राहो , आणि फायद्यात राहो ., हीच सधी-छछा 👍🙏🚍🚃🚌🚚🚇🚎आणि S.T. चालक, वाहक आणि ईतर सर्व S.T कर्मचारी यांचे मनापासून 🙏 आभार..
@mahadevkakade2325
@mahadevkakade2325 3 жыл бұрын
अहो ज्यांनी हा व्हिडीओ प्रस्तुत केला त्यांना शंभर आयुष्य देवाने द्यावा.मुस्लिम बान्धवान्चे पण १००% योगदान आहे नाकारून चालणार नाही.खुल्या मनाने मान्य करा.खूप आवडले .धन्यवाद .
@mohankulkarni9658
@mohankulkarni9658 3 жыл бұрын
इथंही धर्म,जात आणू नका. सर्वांचे च सहकार्य महत्त्वाचे आहे
@user-nl2gf8kc9y
@user-nl2gf8kc9y 3 жыл бұрын
एस टी महामडळ ईतिंहास ला मानाचा मुजरा...!!!
@artikamble8116
@artikamble8116 3 жыл бұрын
असा ऐतिहासिक इतिहास व थोडस काल्पनिक कथा जोडून ह्या वर एक छान मराठी चित्रपट बनू शकतो।कोणीतरी तसा प्रयत्न करायला हवा।खूप चालेल।
@babannatu5900
@babannatu5900 2 жыл бұрын
छान आहे ,,भारत माझा देश मी भारतीय असल्याचा अभिमान वाटतो हे वाक्य आता सध्या फार महत्त्वाचे आहे जय जवान जय किसान आम्ही शेतकरी
@anilpande9795
@anilpande9795 3 жыл бұрын
लक्षमणराव आपण शंभरी पूर्ण करावी हि सदिच्छा आणांस उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रर्थना
@shriniwasjoshi9046
@shriniwasjoshi9046 3 жыл бұрын
आमच्या एसटीचा आम्हाला अभिमान आहे.आज एसटीला वाईट दिवस आले आहेत, पण हे निसर्गचक्र आहे.प्रत्येक माणसाला आणि संस्थेला बरेवाईट दिवस येतातच.पण आशा आहे की एसटी या दिवसातून लवकरच बाहेर पडेल.पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य परिवहन हे नाव वैभवाने उभे राहील.आमची एसटी फक्त भारतातच नव्हे,तर सबंध जगातील सर्वश्रेष्ठ प्रवासी वाहतूक संस्था बनेल.जय महाराष्ट्र।
@user-iq2ek1de6n
@user-iq2ek1de6n 3 жыл бұрын
खूपच सुंदर...!! एसटी श्री.केवटे सरांचा अविभाज्य भाग झाला आहे.
@user-ir2js9pr9j
@user-ir2js9pr9j 3 жыл бұрын
आवाज खप गोड म्हणजेच ऐकावसा आणि शांत आहे, कोणाचा आहे कोणी सांगू शकेल का?
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Жыл бұрын
धन्यवाद बस फाॅर अस>>>>> एस टी---सर्वसामान्य नागरिकांचे हमखास व हक्काचे प्रवास वाहन !!!! आमच्या लहानपणी सुखद *निळ्या* रंगातील निलपरी,आज माझ्या @74व्या वयातही मनाला हळूवार स्पर्श करते.卐ॐ卐
@nitinswami9001
@nitinswami9001 3 жыл бұрын
माननीय श्री.केवटे साहेबाना नमस्कार.खूप छान माहिती दिली, सर, धन्यवाद.👌👍😊😊☺️☺️
@udaypradhan6870
@udaypradhan6870 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे, धन्यवाद. आजच्या पिढीला कधीच कळली नसती त्या वेळची परिस्थिती
@kamlakardalvi1672
@kamlakardalvi1672 Жыл бұрын
जनतेची खरी जीवन वाहिनी,एस टी जिवंत राहिली पाहिजे, बहुजन हिताय बहुजन सुखाय
@milindpawar6643
@milindpawar6643 3 жыл бұрын
खरोखरच st ला दीर्घायुष्य लागावे 💐💐
@shaikhshaista348
@shaikhshaista348 Жыл бұрын
सर आपने बहुत अच्छी मालूमात, ✍️✍️👌👌👍👍🙏🙏🙏💐💐🌹🌹
@ravindramali6642
@ravindramali6642 Жыл бұрын
आज महाराष्ट्र देशात अव्वल आहे, याच्या मागे एस. टी चे मोठे योगदान आहे. खेड्यापाड्यातील मूल - मुली शहरात शिक्षण घेऊ शकली. पास सावळतीमुळे गरीब मूल शिकली.
@janardankhedkar2389
@janardankhedkar2389 3 жыл бұрын
एस.टी.चा हा प्रारंभिक सेवेतील प्रवास वणँन खरंच छान आहे।.एस.टी.हे महाराष्ट्राचे भुषण आहे..अन्य राज्याच्या तुलनेने महाराष्ट्राचे एस.टी महामंडळ खरंच वाखाणण्याजोगे आहे... आपण पहिल्या बसचे चित्रण सुमधूर आवाजात केले आहे.ते उत्साहवर्धक आहे. ही माहिती सादर केल्याबद्दल आपले धन्यवाद
@ptambulwadikar
@ptambulwadikar 3 жыл бұрын
ST ने प्रवास म्हणजे सुरक्षित आणि आपलेपणा वाटतो 🙏
@dineshvaidya4596
@dineshvaidya4596 3 жыл бұрын
म्हणूनच आज एसटीच्या ताफ्यात महाराष्ट्रातील मोक्याच्या व करोडो अब्जो ₹च्या जमिनी ताब्यात आहेत आणि त्या जागांवर राजकारण्यांचा डोळा आहे जे एसटीला संपवू पाहतायत
@thegodfather8135
@thegodfather8135 3 жыл бұрын
शरद पवार हा महराष्ट्राला लागलेला भ्रष्टाचारी किडा आहे 😔😔
@kirankulkarni3237
@kirankulkarni3237 3 жыл бұрын
Khandani vasuli gang
@shashikantbagave3078
@shashikantbagave3078 3 жыл бұрын
Hole family
@maheshb5718
@maheshb5718 4 жыл бұрын
७२व्या वर्धापन दिनाच्या एस्.टी.ला खूप खूप शुभेच्छा.
@rajeshrana2470
@rajeshrana2470 Жыл бұрын
छोटी पण फार छान बातमी आपण दिली, आपल स्वास्थ्य स्वस्थ आणि मस्त्त राहो हीच सदिच्छा.
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 Жыл бұрын
खूप छान त्यावेळी चे पहिले प्रवासी यांच्या कडून एसटी बसची माहिती मिळाली.
@zakisayyed2088
@zakisayyed2088 3 ай бұрын
I am being proudh that i am born from (Karjat) --Ahmednagar,s Soil ,which is greatest soil giving Sahakar shetra to us, in India & Ashia khand,also in world. I am working with all workers uniun for emploies ,thanks to kevate ajoba, god bless to him & S.T. for going in profit ahead.
@sambhajibaravkar2060
@sambhajibaravkar2060 Жыл бұрын
साहेब अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. पहिले वाहक श्री. लक्ष्मणराव केवटे यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पण पहिले बस चालक श्री. किसनराव राऊत यांच्या बद्दल काहीही माहिती दिली नाही . आज 2023 मध्ये एस.टी. महामंडळाची अवस्था काय करुन ठेवली आहे ह्या राजकारणी लोकांनी, आज आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त बसेस नादुरुस्त आहे. मग हेच राजकारणी एस.टी. महामंडळाची परिस्थिती सुधरावण्या साठी महामंडळाच्या मोक्याच्या जागा बिल्डरांना विकतील. आपल्या शेजारील गुजरात व कर्नाटक राज्यातील बसेस अत्यंत आकर्षक व सुस्थितीत असतात. यांना कधी याची जाणीव होइल देव जाणे
@sonawane_bhavarth
@sonawane_bhavarth 4 жыл бұрын
अप्रतिम video 👍👍
@natureloverboy5659
@natureloverboy5659 3 жыл бұрын
अप्रतिम जीवन प्रवास.....
@babannatu5900
@babannatu5900 Жыл бұрын
हा व्हिडिओ खरा आघाडी सरकारने पाहिला पाहिजे म्हणजे अंदाज येईल की आपन किती टायर ,, इंजिन,, इत्यादी वस्तू मध्ये किती पैसे खाल्ले आहेत हे लक्षात येईल .... धन्यवाद जय शिवराय ,,हरहर महादेव
@0911930022
@0911930022 4 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌
@vijaymaske3556
@vijaymaske3556 9 ай бұрын
परिवहन महामंडळ म्हणजे " महाराष्ट्राची आन, बाण, आणि शान, महाराष्ट्राची संस्कृती जपणारे जनतेच्या जिव्हाळ्याचे महामंडळ.
@nisarshaikh5874
@nisarshaikh5874 3 жыл бұрын
अप्रतिम खुब छान जुनी ईतीहास मला खुब आवडता 🙏🙏🙏
@vivekkherdekar880
@vivekkherdekar880 Жыл бұрын
१९४८ ते २०१४ या काळात भारताची खूप प्रगती झाली. वाहतूक, शिक्षण संस्था, स्पेस सेंटर, रोजगानिर्मिती, इंजिनीरिंग, ऑटो, गॅस, आरक्षण, असे अनेक उपक्रम राबवले गेले, पण प्रगती सोबत भ्रष्टाचार खूप वाढला.
@mohankulkarni9658
@mohankulkarni9658 3 жыл бұрын
अतिशय सुंदर सारीकरण....
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
ST Bus आणि ST महामंडळ जगले पाहिजे. सुंदर विडिओ. 👌👌👌
@nikhilmore311
@nikhilmore311 Жыл бұрын
Kharch saheb kiti Sundar divas tyavadeche katha yektana man bharahun gel.. Sundar aprtim
@Vinaykumar-xb4vv
@Vinaykumar-xb4vv 4 жыл бұрын
Great information The tree is also leaving Wooden seats
@shahanurshaikh2197
@shahanurshaikh2197 4 ай бұрын
एस टी मध्ये 25वर्षे सुरक्षित सेवा देणारे चालक म्हणून माझे वडिलांचा पहिले चालक म्हणून गौरव झाला आहे.
@GM-lm4pf
@GM-lm4pf 3 жыл бұрын
.... लाल परी..पूर्ण शासकीय झाली पाहिजे....🙏🙏🙏🚍🚌🙏🙏🚩
@laxmansalok1305
@laxmansalok1305 Жыл бұрын
व्हा खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@sujatavinchurkar5301
@sujatavinchurkar5301 3 жыл бұрын
Khupch sunder ani mahattwpurn mahiti milali.aamhalahi S.T. cha abhiman aahe👍👍
@ravikantbhambid9105
@ravikantbhambid9105 3 жыл бұрын
Shri.Kevte Saheb God Bless You.
@arungade8845
@arungade8845 3 жыл бұрын
Thanks for History of ST bus in the year 1948 which was started.
@aparnarajwade8990
@aparnarajwade8990 3 жыл бұрын
फार छान माहिती दिली आहे. अभिनंदन.
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 3 жыл бұрын
आजही लक्झरी पेक्षा मी एस टी लालपरी नेच प्रवास करणं पसंत करतो. पण, मागच्या 10-12 वर्षांपूर्वी ठाण्याहून गावी जाणा-या एस टी बंद केल्या. त्यामुळे हल्ली ते होत नाही.
@dattatrayaingle2782
@dattatrayaingle2782 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम
@chandramanij.bansode1654
@chandramanij.bansode1654 4 жыл бұрын
Khup ch adbhut pravash hota and asach suruch rahavo
@anilpawar9485
@anilpawar9485 Жыл бұрын
माझी आई लालपरी जिच्या मुळे आज जे काय आहे ते एसटी मुळेच ❤❤
@yogeshambhaikar8723
@yogeshambhaikar8723 3 жыл бұрын
लाल परीच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अत्यंत आदरणीय स्थान आहे. भल्या बुर्या आठवणी व अनुभव आहेत. पण प्रेम मात्र तसूभरही कमी झाल नाही. पण महाराष्ट्रातील हरामखोर राजकारणी लोकांनी स्वतः च्या फायद्याकरीता या परीची लक्तरे केली.
@rahuldeshmukh5440
@rahuldeshmukh5440 2 жыл бұрын
Tya kali nagar-Pune bus la 2:30 te 3 taas lage.. aaj 4 lane highway asun suddha 3 taas lagtat 😂😂😂. Tyamuleech mhntat 'joona te sona'
@joyuncle3528
@joyuncle3528 3 жыл бұрын
Those were the golden days 👍
@arunbhalerao5122
@arunbhalerao5122 3 жыл бұрын
Khup Sundar post aani lahaanpanichya aathvani jaagrut kelyabaddal dhannyvaad.
@sudhindrabukkebag7502
@sudhindrabukkebag7502 Жыл бұрын
माझे तिर्थरूप सुधा एस्टिट कार्यरत होते।। तेवहा अमचा भाग मुंबई कर्नाटक मगणयाच। तेनी स्टैंड इंचार्ज होते। फूड जाऊं एस्टी msrtc झाला। तेनि रेटियार ८२ ला जगाले। धन्यवाद
@rajendrabansode2163
@rajendrabansode2163 3 жыл бұрын
Aitihasik Chhan ani mahatwachi mahiti. Tumi nasibwan aahat strating pasun sakshidar. Khol mahiti sangitli. Aath aane tickets! Khup dhanyawad tumala aankhi aarogya v jeevan labho. Century purn zali tr amhala khup aanand watel.
@shekharteli7003
@shekharteli7003 3 жыл бұрын
Aatishay chhan mahiti tumhi dili aaple hardik aabhinandan
@SR-jq7wv
@SR-jq7wv 3 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद.
@nandasonawane7563
@nandasonawane7563 Жыл бұрын
गाडीचा आकार असाच पुढील भाग योगय वाटतो अपघातात ड्रायव्हर आणि शेजारील प्रवासी सुरक्षित रहाणे करिता
@yatishpatil23
@yatishpatil23 4 жыл бұрын
उत्तम...👌👌👌
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Khoop. Sundar...
@santoshsatpute777
@santoshsatpute777 4 жыл бұрын
Nice sunder vedio
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Жыл бұрын
मस्त पाहिले दिवस होते.👌
@sudhakarjain6012
@sudhakarjain6012 Жыл бұрын
खुप छान माहिती धन्यवाद शुभेच्छा
@kirandivekar8553
@kirandivekar8553 3 жыл бұрын
S.T. chya survatipasunchy pravasachi khupach jabardast ani ranjak ashi mahiti!
@suneetkadam3500
@suneetkadam3500 3 жыл бұрын
Pharach sundar video👍👍👍
@riyazpathan71
@riyazpathan71 3 жыл бұрын
या व्हिडोओ साठी ज्या कोणी महाशयांनी आवाज दिलायं त्यांचं नाव कंळू शकेल का आम्हा सर्वांना.
@user-ne8gm5oj4y
@user-ne8gm5oj4y 10 күн бұрын
माझी लाल परी ❤😮❤
@shabbirkhan6381
@shabbirkhan6381 3 жыл бұрын
हा ऐतिहासिक शण मला खूप आवडले शबबीर खान पोस्ट मेन शिरुर पोस्ट आफिस पुणे 41221O
@vilasraut5068
@vilasraut5068 3 жыл бұрын
S.T. la longlife labho hicha prarthna 🙏🙏🙏
@narendrarajeshirke2858
@narendrarajeshirke2858 3 жыл бұрын
Thank you For useful information and good memories.
@vikramkharade5322
@vikramkharade5322 Жыл бұрын
Khupch chhan
@RajRathod6996
@RajRathod6996 Жыл бұрын
🙏त्याच एसटी चा मी सहाय्यक म्हणून काम 🙏
@narendrawalvade9926
@narendrawalvade9926 3 жыл бұрын
खूप गोड आवाजात, आणि अनिमॅशन सुध्दा छान.
@chandrshekharranade1593
@chandrshekharranade1593 3 жыл бұрын
Very nice video 👌👌👌👌👌
@chandrshekharranade1593
@chandrshekharranade1593 3 жыл бұрын
St chi Seva ekdam chhan Congratulations 🎉🎉🎉🎉
@manglaniklja7204
@manglaniklja7204 5 ай бұрын
खुप छान
@kanchanbhalerao2640
@kanchanbhalerao2640 4 жыл бұрын
Khuuup Massst Video 👌👌😘😘
@Vichardhara303
@Vichardhara303 3 жыл бұрын
मी प्रेस फोटोग्राफर आहे ..मी लक्ष्मण केवटे यांचा फोटो पेपरला दिला होता ..ताराकपूर आगारात हा कार्यक्रम झाला होता .
@harshalbhoir469
@harshalbhoir469 3 жыл бұрын
Khup masta vatla aikun hi sagli mahiti.....
@firehi5326
@firehi5326 3 жыл бұрын
Mazi awadti lalpari waa thanks
@nitish_ingale
@nitish_ingale 3 жыл бұрын
अप्रतिम....👌 खूप छान माहिती दिली.
@akshaygaikwad2677
@akshaygaikwad2677 4 жыл бұрын
Great job guy's Keep it up And all the best 💐💐
@abhinandansutar1856
@abhinandansutar1856 Жыл бұрын
खूप छान वाटलं हा व्हिडीओ पाहून पण st चे तंत्रज्ञान अजून प्रगतशील व्हायला हवे अजूनही st खात्यात परदर्शकता कुठेही दुसून येत नही
@pradipnilkanth7344
@pradipnilkanth7344 3 жыл бұрын
एक नविनच माहिती मिळाली धन्यवाद
@ishapednekar1997
@ishapednekar1997 Жыл бұрын
खूप छान❤
@prashantmurumkar7942
@prashantmurumkar7942 Жыл бұрын
भारीच की !!!!!
@ravikantbhambid9105
@ravikantbhambid9105 3 жыл бұрын
Very Nice Clip.
@sopannimhan
@sopannimhan 3 жыл бұрын
खूप छान लघुपट 🙏
@sanjayshinde6506
@sanjayshinde6506 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@arsalkarvlogs632
@arsalkarvlogs632 Жыл бұрын
Mast hoti Story Mazya Lalpari chi
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 46 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 75 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 46 МЛН