Khup chan mahiti milali thank you dada😁🙏🏻 Asech video aamcha parent pohchwat jawa..
@AmrutaChile3 ай бұрын
Very informative👍🏻
@sharadphalke390513 күн бұрын
थेऊर वरून रांजणगाव येथे जाणे सोपे आहे की थेट लेण्याद्री ओझर? अपुऱ्या ज्ञानाचा पुरेपूर फायदा घेताय राव?
@SahyadrivedeTrekkers13 күн бұрын
सोप्या मार्गाचा प्रश्न नाही दादा…..या व्हिडीयो मध्ये आपण जो क्रम सांगितला आहे तो शास्रोक्त मार्ग सांगितला आहे….काही भाविक असे असतात ज्यांना अष्टविनायकातील गणपतींचे त्यांच्या शास्रोक्त क्रमाने दर्शन घ्यायचे असते,मग ते लांब पडले तरी चालेल…..आपल्याला जवळच्या आणि सोप्या मार्गाने जायचे असेल तर आपला kzbin.info/www/bejne/gGfFmXaemcalac0si=j4am9QdT3WuLNmvm हा व्हिडीयो बघा….तुम्हाला नक्कीच सोपा मार्ग मिळेल…प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🚩🙏🏻