नमस्कार मित्रांनो….जय शिवराय🚩🙏🏻
स्वागत आहे तुमचं आपल्या ‘सह्याद्री वेडे ट्रेकर्स’ या युट्युब चॅनल मध्ये.
आणि या चॅनलमध्ये आपण अनुभवणार आहोत उभ्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा परिचित आणि अपरिचित असा ईतिहास,महाराष्ट्रात पसरलेल्या आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांबद्दल माहिती आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील मंदिरे आणि त्यांचा ईतिहास…..तरी सर्वांनी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
Social Media Handles
Instagram- sahyadri_vede_trekkers
Facebook- Sahyadri Vede Trekkers
For Business & Collaboration:-
Email-
[email protected]