Рет қаралды 537,556
शंभाजी महाराजांच्या जीवन चरित्र मध्ये लागलेला सर्वात मोठा ठपका म्हणजे ते मुघलांना फितूर झाले होते हा होता... परंतु आफळे गुरुजींच्या या कीर्तनामधून महाराजांचे मालिन करण्यात आलेला चारित्र्य कसे निर्मल आणि शुद्ध होते या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे..
नक्की ऐका !