सर, एखाद्या शाळेने विद्यार्थ्याची T. C. तर दिली आहे पण request reject केल्यास पुढे काय करावे ? संबंधित मु. अ. शी संपर्क केल्यास ते नकार देत आहेत. पुढे काय कार्यवाही करावी ? कृपया मार्गदर्शन करावे.
@TechSudhabyamardewalkar3 жыл бұрын
सबंधित मुख्याध्यापक सोबत संपर्क करा
@aniketherur48003 жыл бұрын
*सर request approve करायची असेल पण चुकून रिजेक्ट झाली तर काय करावं लागेल....???*
@TechSudhabyamardewalkar3 жыл бұрын
संपर्क करा व पुन्हा रिक्वेस्ट घ्या
@wajidarkar7451 Жыл бұрын
समोरच्या शाळेने request पाठवली आहे, 13/09/2023 ला, आज 30/09/2023 ला ती request दिसत नाही, त्यांना पुनः request पाठवायला सांगितलो, पण त्यांना तो विद्यार्थी freez दाखवत आहे
@RAJEDUTECH90 Жыл бұрын
ती रिक्वेस्ट तुमच्या केंद्रप्रमुख लोगिन ला गेली असून केंद्रप्रमुख लॉगिन वरून Approve करणे
@wajidarkar7451 Жыл бұрын
@@RAJEDUTECH90 Thanks
@manishakamble42052 ай бұрын
Approve kartana msg yetoy problem in processing requst
@royalhunters11143 ай бұрын
2024-2025 portal band ka aahe ? Appru. Hot nahi.😮
@santoshkhanpate4252 Жыл бұрын
Very nice sir
@TechSudhabyamardewalkar Жыл бұрын
Thanks
@raghunathpasale83633 жыл бұрын
सर, आमच्या शाळेतील 11पैकी 5 विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये अजूनही दिसत आहेत, कदाचित पुढील शाळेने attach request अजून पाठवली नाही, म्हणून दिसत असतील काय?