अप्रतिम कार्यक्रम! मुकुंद फणसळकर ह्यांना नक्षत्रांचे देणे कार्यक्रमात पाहिले होते. खूप सुंदर आवाज! गाणं म्हणताना खूप तन्मयतेने गाणे म्हणणे आणि त्यावेळची भावमुद्रा ! सर्वच सुंदर 👌🙏🙏
@mangeshrajhansa446Сағат бұрын
मुकुंद जी चां आवाज,पहिल्यांदा हिंदी सा रे गा म प ज्या मध्ये सोनू निगम anchor होता,त्यात ऐकले होते, अप्रतिम आणि तरल आवाज.....ओम शांती..
@rajanshirwadkar14492 күн бұрын
मुकुंद फणसळकर यांच्या आठवणींतून त्यानां वाहिलेल्या स्वरांंजलीचा कार्यक्रम मनाला खुपच भावून गेला. नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातले त्यांचे उत्मम प्रसन्न व्यक्तिमत्त्व व उत्तम सादरीकरण कार्यक्रमाची रंगत वाढवायचे मनाला आनंद द्यायचे. आज त्यांच्या विषयींच्या आठवणींनी सगळ्यांना नक्कीच हळहळ वाटली असावी.
@vimalarao51529 сағат бұрын
These videos should have english subtitles.Fans of the singer all over the world would want to see and understand the tributes of fellow artists.please provide english subtitles ,Mr.subhash lnamdarji.
@bapujoshi3 күн бұрын
अत्युत्तम कार्यक्रम ❤ मुकुंद फणसळकर यांना भावपूर्ण स्वरांजली😢