लॉक कस उघडून घ्यायचे आहे हे पोलिसांना माहिती असेलच की....?
@lostboy516016 сағат бұрын
वाल्मिक मुख्य आरोपी आहे
@165-ji1elКүн бұрын
दोन महिने होत आले ह्यला लोक उगडाना हे काय शेठ तपासणी करनार आहे त
@akashbhutekar8087Күн бұрын
मी देऊ शकतो लॉक उघडून
@ravindramete8771Күн бұрын
सुदर्शन टोळी नाही वाल्मीक टोळी लोकमत ने चुकीचे सांगु नये. सर्व एकत्र सीसीटीव्ही फुटेज बघा
@ganesh24381Күн бұрын
लॉक उघडत नाही 😂😂
@deeppatil390Күн бұрын
सर्व पोलीस गडचिरोलीला पाठवा मग सगळे लॉक उघडतील
@UttamShedge-bc7kp18 сағат бұрын
पोलीसांवर मंत्री दबाव टाकत आहेत असे दिसत आहे सर्व व्हिडीओमध्ये दिसून सुद्धा कारवाई होत नाही याचा अर्थ काय
@ganesh24381Күн бұрын
PSLV, मंगल यान, big IT sectors आणि मोबाईल ओपन karta🙏येत नाही.. आता बीड पाकिस्तान मध्ये नेऊन ठेवला काय... आपण टेकनॉलॉजि मध्ये खूप भारी आहोत.
@aditimultiservice6644Күн бұрын
Maza tar न्यायव्यवस्था आणि सरकार वरचा विश्वास उडाला आहे मोबाईल चे lock उघडतं नाही मग इतक्या दिवस पोलिस आणि बाकीची तपासयंत्रणा काय श... उपटायले का? इतके दिवस झाले तरी अजून न्याय भेटला नाही यानंतर आयुष्यात या फडया ल मतदान करणार नाही
@laxmijadhav6505Күн бұрын
काय पण बोलतायत
@Harshvardhan-o1eКүн бұрын
Khar aahe he kahi uktivada karatat ki nahi prashncha aahe
@shankarraoasane318515 сағат бұрын
आरे भाऊ आपले तंत्रज्ञ, इंजिनीयरिंग थेट अमेरिकेत गेलेले आहेत अजूनही काही भारतात आहे पोलीसांना काही जमत नसेल तर या क्षेत्रातील लोकांची मदत घया की.