शब्द रूप आले मुक्या भावनांना.. अप्रतिम गीत संगीत उपलब्ध करून दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद. बापूजी ❤❤️❤️.... १९९० साली बापूजी आमच्या शाळेत आले होते तेव्हा त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची व बघण्याची मला संधी मिळाली. ते माझं दहावीच् वर्ष होत त्या आठवणी जाग्या झाल्या.. धन्यवाद सारेगमला ❤
@shridasdahiwade87423 ай бұрын
इतकी सुंदर,सुरेल,सुमधुर आणि श्रवणीय बाबूजींची गाणी आहेत. पण अपूर्ण रेकॉर्ड केलेले आहेत, वाईट वाटलं.😢
@jayantbowlekar71362 ай бұрын
गाणी पूर्ण नाहीत, कारण ही "स्वरगंधर्व सुधीर फडके " या चित्रपटात जशी आहेत, तशीच्या तशी आहेत. आणि त्या चित्रपटात सगळी गाणी पूर्ण घ्यायची म्हटली असती तर तो फारच लांबला असता. या गाण्यांची विशेषता म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता ती re master केली आहेत, त्यामुळे चांगल्या साऊंडवर ऐकली की आणि भारी वाटतात.
@jitendivgi27618 күн бұрын
What a silky, ethereal voice! Brings memories of our childhood in Sadashiv Peth in Pune of the 1960's and 70's when Babuji Sudhir Phadke reigned supreme, especially after Geet Ramayan was released. Sashtang pranams to the memory of a great singer.
@vandanamogre832512 күн бұрын
खूपच छान गाणी ❤
@geetakhanolkar41932 ай бұрын
एवढी सुंदर सुमधुर गाणी अशी अपूर्ण का? खुप निराश झाले.
@jayantbowlekar71362 ай бұрын
गाणी पूर्ण नाहीत, कारण ही "स्वरगंधर्व सुधीर फडके " या चित्रपटात जशी आहेत, तशीच्या तशी आहेत. आणि त्या चित्रपटात सगळी गाणी पूर्ण घ्यायची म्हटली असती तर तो फारच लांबला असता. या गाण्यांची विशेषता म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता ती re master केली आहेत, त्यामुळे चांगल्या साऊंडवर ऐकली की आणि भारी वाटतात.
@milindlimaye27133 ай бұрын
गाणी पूर्ण हवीत , अर्धवट गाणी रसभंग करतात , तीही बाबूजींची
@jayantbowlekar71362 ай бұрын
गाणी पूर्ण नाहीत, कारण ही "स्वरगंधर्व सुधीर फडके " या चित्रपटात जशी आहेत, तशीच्या तशी आहेत. आणि त्या चित्रपटात सगळी गाणी पूर्ण घ्यायची म्हटली असती तर तो फारच लांबला असता. या गाण्यांची विशेषता म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता ती re master केली आहेत, त्यामुळे चांगल्या साऊंडवर ऐकली की आणि भारी वाटतात.
@shyamliindulkar18253 ай бұрын
वाईट वाटले, गाणी पूर्ण नाहीत
@jayantbowlekar71362 ай бұрын
ही गाणी पूर्ण नाहीत, कारण ही "स्वरगंधर्व सुधीर फडके " या चित्रपटात जशी आहेत, तशीच्या तशी आहेत. आणि त्या चित्रपटात सगळी गाणी पूर्ण घ्यायची म्हटली असती तर तो फारच लांबला असता. या गाण्यांची विशेषता म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता ती re master केली आहेत, त्यामुळे चांगल्या साऊंडवर ऐकली की आणि भारी वाटतात.
@VaishaliGholap-zg1vj3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤👑
@SampadaGondhalekar2 ай бұрын
सुधीर फडके यांची ही गाणी अर्धवट ठेवण्याची वाईट बुद्धि सुचलीच का?
@jayantbowlekar71362 ай бұрын
गाणी पूर्ण नाहीत, कारण ही "स्वरगंधर्व सुधीर फडके " या चित्रपटात जशी आहेत, तशीच्या तशी आहेत. आणि त्या चित्रपटात सगळी गाणी पूर्ण घ्यायची म्हटली असती तर तो फारच लांबला असता. या गाण्यांची विशेषता म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता ती re master केली आहेत, त्यामुळे चांगल्या साऊंडवर ऐकली की आणि भारी वाटतात.
@suchitamodak43513 ай бұрын
गाणी पूर्ण नाहीत
@dipaksawant11733 ай бұрын
music Original pahije........he kay ahe????? he barobar nahi vatat.
@sunayanasumbrey59373 ай бұрын
Gani poorn pahijet
@sudhakarkale23983 ай бұрын
Gani poorn pahijet
@mukundhirde20763 ай бұрын
गाणी पूर्ण नाहीत....
@deelipdolekar07552 ай бұрын
अपुर्ण गाणी एकूण वाईट वाटले एक प्रकारे गाण्याचे अपमान झाल्यासारखे वाटले