#smrutigandh

  Рет қаралды 484,262

Girish Nagarkar

Girish Nagarkar

Күн бұрын

Пікірлер: 749
@shirdharshirke4520
@shirdharshirke4520 4 ай бұрын
अप्रतिम गाणी....बाळपनी ऐकलेली सुंदर गाणं...धन्यवाद 🙏
@madhavimahajan4219
@madhavimahajan4219 4 ай бұрын
जनकवी पी.सावळारम यांची ही गाणी बरेच वर्षे ऐकत आहोत तरी अजूनही त्याच गोडीने ऐकाविशी वाटतात.खूप खूप धन्यवाद
@kamalsonavane7556
@kamalsonavane7556 2 ай бұрын
पी.सावळाराम यांची गाणी लहानपणी रेडिओ वर ऐकत होते तीच गोडी अजून पण आहे . अत्यंत ह्रदयस्पर्शी गाणे म्हणजे "देव जरी मज कधी भेटला" हे मला खूप आवडते . लतादीदी नी हे गाणे अजरामर केले आहे.👋 Thankyou ❤
@vinayakdhongadi5069
@vinayakdhongadi5069 Ай бұрын
0
@sudhirpatole8663
@sudhirpatole8663 4 ай бұрын
छान, मन भरून आले, उतारवयात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.
@LovelyBuoy-kk3kx
@LovelyBuoy-kk3kx 3 ай бұрын
🙏🙏
@geetaparanjape5248
@geetaparanjape5248 4 ай бұрын
सुंदर फारच सुरेख गाणी
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 4 ай бұрын
पी.सावळाराम यांच्या गाण्याचा खजिनाच सापडला.अप्रतिम गाणी.
@leenakabnoorkar3971
@leenakabnoorkar3971 Ай бұрын
सगळीच गाणी अप्रतिम आहेत ह्या मधै डावैऊजवै करण्यासारखै काहीच नाही ❤
@rajantawde4511
@rajantawde4511 4 ай бұрын
❤❤❤❤ Far sunder manatali sumadhur gani Mann prassanna zhale Old memories Dhanyawad Sir 😊
@pandithinge9390
@pandithinge9390 4 ай бұрын
ही सारी गीते अजरामर आहेत.कधीच कंटाळा येत नाही...मानाचा मुजरा.
@sejalmalankar9245
@sejalmalankar9245 4 ай бұрын
सर्व गाणी अप्रतिम .janakavi पी. सावळाराम साहेबांना साष्टांग दंडवत.
@satishpadhye942
@satishpadhye942 4 ай бұрын
Khup Sundar.👌👌👌
@vrushalipitre42
@vrushalipitre42 4 ай бұрын
व्वा अप्रतिम संकलन . पी.सावळाराम यांच्या गाण्यांचे आणखी किती भाग होतील ते सर्व करावे. ही विनंती आहे.🎉🎉🎉
@sheetalrathod7427
@sheetalrathod7427 2 ай бұрын
खरच, अगदी सुरुवात, आपल्याला डोळे मिटायला लावतात, आणि खोल दूरवर, भूतकाळ आठवत, सुंदर गाणी, अद्भुत असं ते किती तरी आठवणी डोळ्यासमोरून जातात, मन गलबलून गेलं, डोळे पाणावले, त्यात ही सुखावलो, अजून हि जून ते सोन म्हणयला, मागे वळून आनंदीत होण्यासाठी स्मृती गंध कार्यक्रम आहेत, मनापासून आभार,आणि सर्व दिग्गज कविवर्ग,कलाकारांना मानाचा मुजरा ❤
@gajananvadke2218
@gajananvadke2218 4 ай бұрын
अप्रतिम गाणी मला ठाण्यात भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याच भाग्य लाभले आहे
@sevakramlahane8041
@sevakramlahane8041 4 ай бұрын
आश्चर्य वाटले, गाणे ऐकून लहानपणात गेल्यासारखे व वाटले. ही गाणी रेडिओ वर ऐकली आहेत. कलेक्शन सुंदर केले. धन्यवाद.
@RamchandraHulawale
@RamchandraHulawale 2 ай бұрын
जनकवी पी सावळाराम यांची अजरामर गाणी. कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी असे वाटते मनाला हुरहूर लागून राहते
@manjushajoshi8479
@manjushajoshi8479 4 ай бұрын
जुने ते सोने म्हणतात ते हेच... किती सुरेख शब्द, संगीत आणि स्वर... आणि, खरं सांगायचे तर आपण जेव्हा आपल्या देशाच्या बाहेर जातो ना तेव्हा तर ही अशी अवीट गाणी ऐकणे म्हणजे मेजवानीच वाटते... पूर्वीच्या सगळ्या जुन्या गीतकार, संगीतकार आणि गायकांना मनापासून मनाचा मुजरा.. पी. सावळाराम ह्यांना तर खरोखर हात जोडून नमस्कार.. समस्त स्री वर्गाला आवडणारी गीते त्यांनी लिहिले.. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का...❤
@pushapabainirali8085
@pushapabainirali8085 4 ай бұрын
मन भरून आले. गाण्यात तल्लीन होता आले.बालपण आठवले . खूप धन्यवाद 🎉🎉
@ratangosavi5400
@ratangosavi5400 4 ай бұрын
सर्व च गाणी अप्रतिम आहेत, यात तुलना करताच येत नाही, पी सावळाराम यांचे विषयी मला माहीत नसलेली माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद!
@chandramohankhambete9539
@chandramohankhambete9539 4 ай бұрын
गाणी ऐकून माझ्या Iबालपणाची तसेच तरूणाच्या आठवणी जाग्या झाल्या.
@chandramohankhambete9539
@chandramohankhambete9539 4 ай бұрын
प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारे कवि श्री पी सावळाराम साहेब.
@sulabhaprabhudesai8634
@sulabhaprabhudesai8634 4 ай бұрын
रेडिओच्या sig tune पासून मन भूतकाळात गेले. एकापेक्षा एक सुरेख गाणी ऐकून खूप छान वाटले.धन्यवाद 🙏🙏🌹
@kavitabhosale5605
@kavitabhosale5605 2 күн бұрын
खूप छान गाणी very nice
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 3 ай бұрын
तुम्ही तर आम्हाला आमचं बालपणाच्या काळातच घेऊन गेलात. सर्व बालपण डोळ्यासमोर तरळून गेलं. खूप खूप सुंदर गाणी ऐकायला मिळाल्या. मला जास्त हे गाणं खूप खूप आवडतं, देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला....🙏🙏🙏🙏🙏
@madhavsathe4246
@madhavsathe4246 3 ай бұрын
अगदी मनांत धटट रूतून बसलेला संगिताचा असा अनमोल ठेवा आहे. मनात रूजलेली गाणी लहान पणाचया आठवणी मेरपिसासारखी आहेत! धनयवाद!
@rajendrakhandagale9141
@rajendrakhandagale9141 3 ай бұрын
Yea right bro
@vidyakadu3600
@vidyakadu3600 2 ай бұрын
dfadq😅t ​@@madhavsathe4246
@sonaliparab8862
@sonaliparab8862 2 ай бұрын
❤❤
@neetashinde1194
@neetashinde1194 2 ай бұрын
Mast
@RavindraSawant-wr2ny
@RavindraSawant-wr2ny Ай бұрын
विशेषतःसमस्त स्त्री वर्गाला भावणारी गाणी लिहिणारे ज्येष्ठ गीतकार जनकवी पी. सावळाराम यांच्या लेखणीत भगवंताची करणी झाली होती असेच म्हणावे लागेल,त्यांना मानाचा मुजरा.
@murdeshwarms
@murdeshwarms 4 ай бұрын
श्री गिरीष जी तुम्हाला खूप खूप धन्यवाद व आशीर्वाद 🤚🤚🤚🤚 अशा सुंदर व अविस्मरणीय गाणी आमच्या सारख्या रसीक प्रेमी लोकांच्या आवडणारी गाणी एकाच वेळी ऐकायला मिळाली ।। पुन्हा अनेक धन्यवाद..सप्रेम नमस्कार 🙏🙏
@nandkishoretendulkar2841
@nandkishoretendulkar2841 4 ай бұрын
Aprtjm Gani sangrah janu anmol thev Nandkishor Tendulkar
@surekhawalke3667
@surekhawalke3667 4 ай бұрын
लहान मुलांच्या सारखं झालं,खूप खेळणी दिसल्या सारखं.सर्व गाणी खूप खूप छान, खूपच छान.धन्यवाद.
@chandrakantdeshmukh8360
@chandrakantdeshmukh8360 4 ай бұрын
अगदी बरोबर
@sonaliparab8862
@sonaliparab8862 2 ай бұрын
❤❤
@devendradeshmukh2858
@devendradeshmukh2858 5 күн бұрын
iiiiiiiiiiiiiiiiiiiiio​@@chandrakantdeshmukh8360
@avinashjoshi4340
@avinashjoshi4340 4 ай бұрын
मी ठाणे येथच जनमा पासुन रहात आहे. माझे वय 80 आहे. श्री पी सावळाराम यांच्या नौपाडा एरिया मध्ये मी रहात आहे. मी त्यांना नेहमी बघत असे. व्हिडिओ खूप छान आहे. खूप बरे वाटले. Thanks for video
@pragatichavan8867
@pragatichavan8867 4 ай бұрын
व gbvv&:ff%
@pragatichavan8867
@pragatichavan8867 4 ай бұрын
VV vvVBBvvv::¢|¢Vv Vvv vv v;&¢
@SunilYadav-m4r1i
@SunilYadav-m4r1i 4 ай бұрын
प्रत्येक व्यक्तीच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ते सावळाराम...... म्हणजे एक रेडिओच्या जमान्यातील पराकोटीचे उच्च स्थान... व चित्रपट गीतांचे माहेरघर..... ज्यांच्या गाण्यांनी त्या काळाची चित्रपटसृष्टी गाजवली.....
@CVPUSDEKAR
@CVPUSDEKAR 4 ай бұрын
पी. सावळाराम हे मराठी भाषेतील थोर गीतकार होते, या व्हिडिओत काही अप्रतिम गाण्यांचा समावेश आहे. 👌👌👌
@swatichavan1196
@swatichavan1196 4 ай бұрын
धन्यवाद, खुप सुंदर गाणी.अशीच अवीट सुंदर जुनी गाणी आणा. जुने रेडिओ चे दिवस आठवले
@SachinPotnis
@SachinPotnis 4 ай бұрын
अशीच जुनी गणी नेहमी ऐकायला मिळायला आवडेल 🎉🎉
@sadanandmohite2086
@sadanandmohite2086 4 ай бұрын
सुदंर .सगळीच गाणी.किती वेळा ऐकली तरी समाधान होतच नाही.धन्यवाद
@drsudhirp
@drsudhirp 3 ай бұрын
🎉😊
@pratibhaadarkar960
@pratibhaadarkar960 4 ай бұрын
Thank you very much surekh gani pathavlya baddal
@manoharvalunjkar3597
@manoharvalunjkar3597 2 ай бұрын
Presently I am 92 years old & while listening all these P. Sawalaram's songs, rembered my olden & golden days. Hats off to all concerned persons who made efforts to collect all thse songs on U tube.
@arunashah6900
@arunashah6900 2 сағат бұрын
फार वर्षांनी जुनी गाणी ऐकायला मिळाली. लेक लाडकी - 🙏🙏🙏🙏
@ManishaPol-mn5zu
@ManishaPol-mn5zu 18 сағат бұрын
वा खुपच सुंदर खुप दिवसांनी ऐकली गाणि
@kundasupekar5265
@kundasupekar5265 2 ай бұрын
खूपछान गाणीच
@SwatiDigheChitnis
@SwatiDigheChitnis 4 ай бұрын
सगळीच गाणी अविस्मरणीय.... छान संग्रह... आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद
@manojpalkar9652
@manojpalkar9652 3 ай бұрын
Best song
@priyankakamble70
@priyankakamble70 3 ай бұрын
Mast
@girishapte6227
@girishapte6227 4 ай бұрын
ज्येष्ठ व श्रेष्ठ कवीवर्य कै. पी. सावळाराम यांची सर्वच गाणी उत्कृष्ट आहेत म्हणूनच पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहेत.
@sunilaparadkar2585
@sunilaparadkar2585 4 ай бұрын
खुप गाणी विस्मृतीतगेली होती आज ऐकून खुप छान वाटलं ही गाणी ऐकत तारुण्यात प्रवेश केला आणि स्वप्नही रंगवली भूतकाळात नेण्याचे सामर्थ्य ह्या गाण्यात नक्कीच आहे धन्यवाद
@gramgeetatv5273
@gramgeetatv5273 4 ай бұрын
धन्यवाद खुपचं छान सुंदर अप्रतिम अमृतवाणी आहे आता पुढे होणं नाही ही सुस्वर गहीवरणारी गिते जे झाले ते होऊन गेले आता पुढे होणं नाही एवढेंच म्हणेल आठवणि करीता नेहमी ऐकवत जा मायबाप हा जिवंतपणा नाही अलीकडे गायकीत एवढेंच
@sureshpatange654
@sureshpatange654 4 ай бұрын
पी सावळाराम यांची एकापेक्षा एक सरस ,सुंदर आणि भावदग्ध करणारी ,मनाचा ठाव घेणारी गाणी ऐकताना खूपच छान वाटलं. नेहमीप्रमाणेच ऊमदा कार्यक्रम.
@anilkulkarni374
@anilkulkarni374 3 ай бұрын
शीर्षक अगदी चपखल लागू...मनात रुजलेली गाणी...👌👌👌संकलन करून सादर केलेत खूप खूप धन्यवाद..🙏🏻🙏🏻
@anantjoshi6189
@anantjoshi6189 11 күн бұрын
स्त्री मनाचा ठाव घेणारी अवीट गाणी .
@kumarpatankar8772
@kumarpatankar8772 4 ай бұрын
P.Savlaram ह्यांनी lihilele शब्द अगदी हृदयाला जाउन भिडतात,त्यामूळे asha,लता, बाबूजींच्या आवाजात व वसंत प्रभू संगीताची saath , मग रसिकाला अजून काय हवेय! सर्वच गाणी सुमधूर, त्यात माझे ladke हसले aadhi कुणी .......❤❤❤❤
@vivekdeshkar6502
@vivekdeshkar6502 4 ай бұрын
पी. सावळाराम ह्यांच्या कविता रचना कितीही ऐकल्या तरी कधीही भूक मिटत नाही जेव्हा 🎉केव्हा नागपूरहून ठाण्यात आलो की किमान एक वेळा तरी घरासमोरून गेल्याशिवाय राहत नाही
@meenamodak409
@meenamodak409 4 ай бұрын
अप्रतिम। तोड नाही ह्या गाण्यांना
@bhagyashrikulkarni2427
@bhagyashrikulkarni2427 Ай бұрын
खूप सुंदर
@shailajakulkarni5251
@shailajakulkarni5251 4 ай бұрын
फारच छान वाटल .बर्‍याच दिवसानंतर ही गाणी ऐकावयास मिळाली. धन्यवाद!
@sonaliparab8862
@sonaliparab8862 2 ай бұрын
❤❤
@shilpadeshpande7811
@shilpadeshpande7811 4 ай бұрын
अशीजुनी गाणी ऐकावी वाटतात.खुप मस्त आहेत.
@footgamegamer9665
@footgamegamer9665 2 ай бұрын
अप्रतिम गाणी ़
@prachichitnis2086
@prachichitnis2086 4 ай бұрын
एक अतिशय गोड आणि सोज्वळ काळ परत डोळ्यां समोर आला. अतिशय साधी, रसाळ शब्द आणि मधाळ चाली आणि त्याहून मधूर असा दिदी, आशाताईंचा आवाज!
@deepakeskar8098
@deepakeskar8098 15 күн бұрын
सुरेख व रम्य आठवणीत मन तल्लीन झाले ::धन्यवाद!!!
@balkrishnagurav4943
@balkrishnagurav4943 Ай бұрын
गंगा यमुना या गाण्याने स्त्री जन्माची शिदोरी घेऊन जीवन सार्थकी पुढे काय हे गाण्यातून साकारले आहे
@dattatraypadekar872
@dattatraypadekar872 2 ай бұрын
Z पुन्हा एकदा बालपण अनुभवले!!वा ,वा , छान, खूप च छान!!
@surekhasonaje
@surekhasonaje 4 ай бұрын
व्वा, अप्रतिम गीते. सुंदर. कान तृप्त झाले.
@wasudeosahare5614
@wasudeosahare5614 3 ай бұрын
Apratim songs
@dr.deepakramchandranaladka639
@dr.deepakramchandranaladka639 4 ай бұрын
पी सावळाराम आणि वसंत प्रभू यांच्या गाण्यांचा अवीट नजराणा❤
@prakashnirgudkar6194
@prakashnirgudkar6194 4 ай бұрын
फार सुंदर गाण्याची निवड जुनं ते सोनं
@nalishabankar5288
@nalishabankar5288 4 ай бұрын
खूप सुंदर काव्य भेट!! एकापेक्षा एक श्रवणीय गाणी,आणि लतादीदी चा मधुर आवाज. खूप खूप धन्यवाद सर!!
@pratibhagawas1131
@pratibhagawas1131 4 ай бұрын
माझ्या लहानपणीच्या आठवणीतील गाणी फारच सुंदर आहेत
@ajitpatil6796
@ajitpatil6796 4 ай бұрын
❤ अलौकिक गाणी, खूप खूप धन्यवाद ❤
@rekhajadhav6415
@rekhajadhav6415 4 ай бұрын
अवीट गोडी असलेली सर्वच सदाबहार सुंदर गाणी.धन्यवाद.
@prafulladhanday6804
@prafulladhanday6804 4 ай бұрын
सर्व गाणी फारच छान
@shantagadge8171
@shantagadge8171 4 ай бұрын
❤ माझ्या लहानपणी आमच्या रेडिओ वर अशी गाणी लागली कि आम्ही खूप छान नाचत असु खरच आज कित्येक वर्षांनी हा गाण्याच्या ओळी चाखलया काय सांगू मन भरून आल सर्व च गाणी संगीतबद्ध व सुंदर होती आजी च वय ७४वर्षाचे आहे आशीर्वाद अशीच जुन्या गाण्यांचा हिंदी मध्ये सुद्धा लावत जा हिच रामाजवळ विनंती प्रार्थना श्रीराम
@savitabhalerao773
@savitabhalerao773 4 ай бұрын
सर्वच गाणी छान आहेत
@arunmistry111
@arunmistry111 4 ай бұрын
आता ही गाणी ऐकायला मिळण म्हणजे पर्वणीच,गाण्यांच selection योग्यच,त्याच बरोबर कवी पी.सावळाराम यांच्या विषयी माहिती आजच्या पिढीला उपयुक्तच , छान.
@sumedharamdasi5678
@sumedharamdasi5678 Ай бұрын
अप्रतीम!!
@deepalikulkarni9629
@deepalikulkarni9629 4 ай бұрын
सर्व गाणी अप्रतिम🎉🎉
@ushadighe6270
@ushadighe6270 4 ай бұрын
सुरेख काव्य, तितक्याच सुरेख चाली आणि संगीत प्रेमींना सुरेख भेट
@kalpanasakpal4038
@kalpanasakpal4038 4 ай бұрын
सुदंर .सगळीच गाणी.किती वेळा ऐकली तरी समाधान होतच नाही.धन्यवाद।
@savitakumthekar2966
@savitakumthekar2966 3 ай бұрын
खरच लहान पणाची आठवण आली आई वडील भावा बहिणींची आठवण आली 😢😢 एकदा आई वडील गेले कि कुणी कोणाच नसतं खुपच सुंदर गाणी जुन ते सोनं म्हणतात ते अगदी बरोबर आहे ❤❤😊
@RajaniKhedekar-b2o
@RajaniKhedekar-b2o 4 ай бұрын
मनात घर करुन रहाणारी,सुंदर चालींची ही गाणी बालपणात नेतात.
@NishikantPathak-xy9we
@NishikantPathak-xy9we 4 ай бұрын
उत्तम सादरीकरण हि गाणी किती औकली तरी अविट गोडीची आहे
@siddheshwardeolalkar6553
@siddheshwardeolalkar6553 4 ай бұрын
तरुणपणात अनुभवलेले सरेसरे आठवून gdgdit झाले ! धन्यवाद ! बालपण तरुणपण लग्नातील संवेदना सारे सारे पुन्हा अनुभवले !
@madhuriparab4902
@madhuriparab4902 4 ай бұрын
जुनी गाणी ऐकुन खुप छान वाटले
@pradiprane4354
@pradiprane4354 4 ай бұрын
खूपच सुंदर गाणी बालपण आठवले. आभारी आहोत
@arunadeogaonkar6472
@arunadeogaonkar6472 4 ай бұрын
हि सर्व गाणी मनात घर करून आहेत.अगदी कायमची.🎉🎉🎉
@dinkarnarkhede6057
@dinkarnarkhede6057 4 ай бұрын
खूपच सुंदर गाणी धन्यवाद
@shrikantkulkarni95
@shrikantkulkarni95 4 ай бұрын
खूप छान.. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. पुन्हा काही वर्षांनी तरूण झाल्यासारखं वाटलं...
@madhavjoshi1746
@madhavjoshi1746 2 ай бұрын
Kupach chan gani.fakta nivedanat develop ment karavi.
@shubhadakulkarni1050
@shubhadakulkarni1050 4 ай бұрын
लहानपणी ही सर्व गाणी रेडिओवर ऐकली आहेत त्यामुळे अतिशय आनंद झाला.
@shamkulkarni7101
@shamkulkarni7101 4 ай бұрын
सुंदर आणि आकर्षक गाणी
@SandhyaKelkar-oq3hg
@SandhyaKelkar-oq3hg 4 ай бұрын
केवळ अप्रतिम. बालपण व तारुण्य आठवले. जुन्या स्मृती जागृत झाल्या. मन व कान तृप्त झाले बर्‍याच दिवसानी ईतकी सुंदर गाणी ekatra ऐकायला मिळाली.
@sandeepsahasrabuddhe1534
@sandeepsahasrabuddhe1534 4 ай бұрын
अतिशय सुंदर शब्द तितकेच छान संगीत आणि त्याला सुमधुर आवाजाची साथ अजून काय हवं कितीही वेळा ही गाणी ऐकत राहावी अस वाटत आणि कंटाळा पण येत नाही मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मी याची देही याची डोळा त्यांना पाहू शकलो कारण ते आमच्याच परिसरात राहायला होते अतिशय शांत स्वभाव आणि साधी राहणी एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व पण जराही जाणवत नसे असे वागणे
@kalidaswalke8650
@kalidaswalke8650 4 ай бұрын
Fantastic Thanks.
@aayushchury5619
@aayushchury5619 4 ай бұрын
ही गाणी ऐकून आपण इतका आनंद मिळवतो की अनमोल आनंद.
@dshriramshriram5940
@dshriramshriram5940 3 ай бұрын
जुनी आठवण मस्त व अर्थपूर्ण गाणी आहेत आभारी आहोत
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 4 ай бұрын
इतकी छान गाणी एकाच ठिकाणी ऐकायला मिळाली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद
@madhukarnilegaonkar13
@madhukarnilegaonkar13 4 ай бұрын
पी.सावळाराम हे भावगीत काव्यातील शिरोमणी आहेत. हिरा आहेत. त्यांची सर्व गाणी अवीट गोडीची आहेत.
@sanjayhatode1104
@sanjayhatode1104 4 ай бұрын
अप्रतिम डोळे।ओलावले
@sudhakarbansod5885
@sudhakarbansod5885 4 ай бұрын
सुमधुर गाणी मन प्रसन्न झाले जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
@jyotiathavale4452
@jyotiathavale4452 2 ай бұрын
खूप सुंदर गाणी बालपणात गेल्या सारखे वाटले रेडिओ वरील कामगार सभेची आणवण झाली
@SulbhaMahadik-ox2iq
@SulbhaMahadik-ox2iq 4 ай бұрын
कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात आणि खूपच समाधान वाटते पी.सावळाराम यांच्या गाण्यांमुळे.
@jayantkher7627
@jayantkher7627 4 ай бұрын
असे कवी असे संगीतकार ही त्या समाजाला फक्त देवाची देणगी असते
@vaishalipatil8945
@vaishalipatil8945 4 ай бұрын
Kharokhar he akshy amap goood gani, agdi tarunpan athavle, ashich shodha gani va pathav vaneeta, sunder. Khoop athvani alya,. Thankyou very much .
@vishramacharya159
@vishramacharya159 4 ай бұрын
अतिशय अप्रतिम गाणी. वसंत प्रभू व पी . सावळाराम ह्यांनी अतीशय अवीट गोडीची गाणी दिली आहेत. ही गाणी खूप आनंद देतात. ही गाणी ऐकवल्या बद्दल धन्यवाद.
@sarojmaske6802
@sarojmaske6802 2 ай бұрын
Khupch. Chaaan Gani
@sudhajoshi6255
@sudhajoshi6255 4 ай бұрын
Amchya shalet pramookh pahune nhanoon yet asat p savalaramsir. tyyanna maze manapasun vandan. Tech आमच्या gharisuddhha yayhe Maze vadil jyotishi hote gappa marayla yayche
@sudeshnadalvi5839
@sudeshnadalvi5839 4 ай бұрын
सुरेख गाणी पण. कल्पवृक्ष कन्येसाठी लावुन बाबा गेला व लाजली सिताराम स्वयंवराला पाहून रघुनंदन सावळा ह्या गाण्याची कमतरता जाणावली
@madhavimahajan4219
@madhavimahajan4219 4 ай бұрын
खूपच छान लहानपणी रेडिओ वर ऐकलेली ही गाणी.मनाला आनंद देणारी फारच छान अजून ऐकायची आहेत.
@shirishdalvi9776
@shirishdalvi9776 4 ай бұрын
खूपच सुंदर गाणी ऐकायला मिळाली. धन्यवाद
@shreetilwankarparanjape5056
@shreetilwankarparanjape5056 3 ай бұрын
एका पेक्षा एक अप्रतिम गीत ....मनभावन कार्यक्रम...मनातली गाणी एक नंबर👍👍👍आवडता चॅनल
@spatil4192
@spatil4192 4 ай бұрын
मला आवडलेले गाणं गंगा यमुना डोळ्यात उभ्या का हे अश्रु डोळ्यात नक्की येणार मनाला भावते
@marutisonawane4207
@marutisonawane4207 4 ай бұрын
Very 😅good songs I like most Radha Krishna ar bhalali
@prabhakarmarodkar5574
@prabhakarmarodkar5574 Ай бұрын
🌺👌💫☘️🙏 धन्यवाद महोदय नमस्कार. 08/24
@sandhyapatil7140
@sandhyapatil7140 4 ай бұрын
बालपणी ग्रामपंचायतच्या रेडीओवर ऐकायचे. अवीट गोडीची गाणी एकाच ठिकाणी मिळाली. खूप आभार.
@meghaambike2334
@meghaambike2334 4 ай бұрын
खूप छान. सुंदर गाणी.विविध माहीती.
Suresh Bhat bhag 1 Carvaan Classic Radio Show
57:57
The Pradeep Niphadkar Show
Рет қаралды 189 М.
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 57 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН