तुम्हांला फार गर्व झाला होता तुम्ही विखेच्या बालेकिल्ल्यात येउन त्यांचा कार्यक्रम करायला निघाले होते पण तुमचाच कार्यक्रम त्यांनी केला
@User123admin2 ай бұрын
लंकेला मतदान करून चूक झाली रे भो हा तर लवकर माजला😅
@kusumwalunj94962 ай бұрын
लंके, वक्फने मढी ताब्यात घेतले त्यावर बोला.
@CineHeist2 ай бұрын
भाषण कमी आणी अहंकार जास्त बोलतोय...!!!! अहंकाराचा घडा तुंबून वाहतोय भाऊचा
@BeingHuman2002 ай бұрын
लंके ..... चूक झाली तुला निवडून दिले. 😢
@ravindrajejurkar48372 ай бұрын
जिल्हा चे नेते फक्त विखे पाटील परीवार
@bjp2024sangamner2 ай бұрын
सुजय दादा तुम आगे बडो हम तुमरे सात हे 👑👑👑👑👑👑👑👑👑
@Hindu86572 ай бұрын
जोकर
@laxmandhepale58492 ай бұрын
गरीब होता म्हणून मोठे केला परंतु तुझा अभिमान तुला नडणार भावा . पहिला आणि शेवटचा खासदार होणार असं वाटतं तुझ्या वाणी वरून. तथास्तु
@realjoyfulworld.channals8914Ай бұрын
अगदी बरोबर 👍
@NandanBhor-hs2hr2 ай бұрын
पारनेर तालुका विकासापासून वंचित आहे
@dattatrayanap17872 ай бұрын
विखे पाटील एकच नेता आहे ❤
@vishnughuge74502 ай бұрын
छे
@yash_123-b1x2 ай бұрын
प्रतिभा घोगरे यांचं काम शून्य आहे, पण विखे पाटील यांचे काम खूप मोठे आहे. जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे!....
@भोलेशंकर-च3ध2 ай бұрын
@@yash_123-b1x are baba chance tar dila pahije geli 50 Varsha hech ahet panjoba ajoba baap ha lagech doctor zala. Ani khasdar sarpanch nay zp nay direct khasdar bapachi pend ahe ka😝😝😝😝
@vaibhavchopade70202 ай бұрын
हो बापाची च पेंड आहे कारण इलेक्शन आल की सापा सारख बाहेर यायच नंतर 5 वर्ष गायब होयच,ग्रामपचायत तर त्यांच्याकडे आहे मग वेताल बाबा चुकात एवढे खड्डे कसे
@vishnughuge74502 ай бұрын
ढेकळं
@ijajpathan2 ай бұрын
भामटं कुटुंब आहे. विखेंनी काहीच काम केलं नाही.
@varshapatil51122 ай бұрын
मग त्यांना कामाची संधी द्यायची नाही का ? सरंजाम शही मध्ये राहायची सवय लागली टी सोडा आणि स्वतंत्र जगा मुल बाळ पुढे जातील.
@nileshparakhe85762 ай бұрын
विखे आणि बाकी लंके सारखे फिके... 1 रुपयाचा निधी दिला आहे का नगर दक्षिण ल.. सुजय दादा नी 10 हजार कोटी च निधी दिला आहे.
@surajghane50652 ай бұрын
अरे बाबा तुला खासदार केलंय . मतदार संघ मधे लक्ष दे.१९ लाख लोकांचा प्रतिनिधी आहे .विखे पाटील यांच्या वरच टीका करण्यात दिवस घालवायचे का???
@Shivra2Wagh2 ай бұрын
विकासावर बोलायाचे म्हणाले तर विखे आणि फक्त भावनिक करून लोकसभेला मत घेतली तसेच आता पण उद्योग चालू आहे ते लंके.
@arjunthube63492 ай бұрын
लंके फार भाग्यवान आहे आहे ते चांगलं टिकवा नाहीतर काहीही होई ल उगाच गर्व करू नये
@LaxmanBhawar-fz2rc2 ай бұрын
लंके नावाचे कार्ड ज्यादा दिवस चालेल असे वाटत नाही😂😂
@pravinsalunke2 ай бұрын
लंके साहेब तुमचं जेवढं वय आहे ना त्याच्यापेक्षा जास्त अनुभव विखे ना आहे राजकारणाचा त्याच्यामुळे जमिनीवरच राहा
@ashokv65652 ай бұрын
शेरोशायरीला टाळ्यांचा आवाज फारच कमी येतोय 😂😂😂😂😂😂😂😂😂
@virajmgr49272 ай бұрын
नुसती बडबड गेले दिवस फेल यांचे नगरकरांचे
@kirantarkase.3602 ай бұрын
विखे साहेबांचे राजकारण मला पटत नाही पण विकासाचं बोलायचं झालं तर शिर्डी मतदार संघाचा विकास करण्यात विखेचा हात कोणी धरू शकत नाही हे अटळ सत्य आहे.
@Fakt96kuli2 ай бұрын
बघितलं विकास नगर वरून शिर्डीला जायला 4 तास लागत भाऊ विकासपुरुष 😂😂
@kadutribhuvan39242 ай бұрын
पदमश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी आशिया खंडातील पहिला साखर कारखाना काढला. लोणी दवाखान्याच्या रूपाने अत्यन्त अल्पदरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. अनेक शिक्षण संस्था काढल्या. लोकांनी चूक केली हया लंकेला निवडून देऊन.
@raosahebdighe992 ай бұрын
चोरलेला आहे 😂😂😂
@dattatraylabade70312 ай бұрын
लंके साहेब तुम्ही स्वतःच अपघाताने निवडून आलेले आहात. काम करून आपलं कर्तुत्व सिद्ध करा. नुसतीच बोल बच्चन करून सर्वसामान्य जनतेची पाच वर्षे वाया घालू नका. सुजय विखे साहेबांनी जेवढी कामे केली. त्याच्या वीस पट काम केली तरी किमान नाव तरी जिवंत राहील तुमचे.
@YuvrajAtharepatil2 ай бұрын
विखे पाटील परिवाराच्या कामगिरीवर विश्वास ठेवल्यानेच सर्व कार्यकर्ते मजबूत व सक्रीय राहतात
@raosahebdighe992 ай бұрын
🤣🤣🤣🤣🙀🙀
@batulerajesh2 ай бұрын
तू जास्त उडू नकोस 🙉🦛🦛🦛🐒🐒🐒😺😺🙈🙈🙈
@sahilDJAlok2 ай бұрын
सत्ता आली की लगेच मस्तकात जातात. यावेळेस नक्कीच झटका बसेल. कोरडा खासदार. पूर्ण दिखावा आहे.
@suhasdalvi44142 ай бұрын
ये लंके तु मराठा आरक्षणमुळं निवडून आला आता आरक्षण वर बोल तुझी लायकी नाही आदरणीय श्री राधाकृष्ण जी विखे पाटील यांच्या वर टीका करण्याची
@suhasdalvi44142 ай бұрын
विखे पाटील हाच आमचा पक्ष
@user-ry9eq1hr2d2 ай бұрын
Khup majlay ha
@kishorsonawane55012 ай бұрын
लंकेसाहेब तुम्ही मतदारसंघातून कामाच डंका वाजुद्या आरोप प्रत्यारोपात अडकू नका... राजकारणातून भेदखल व्हाल...
@bobthebuilder_5672 ай бұрын
Zala bedakhal lanke kadhich
@LaxmanBhawar-fz2rc2 ай бұрын
निवडून येऊन सहा महिने झाले 15 दिवसात 40 रुपये दुधाला भाव होणार होता😂😂😂
@raosahebdighe992 ай бұрын
तुझा बाप आहे ना दुग्ध विकास मंत्री त्यानेच वाटोळं केल महाराष्ट्राच मुर्खा 🤣🤣🤣🤣
@bhausahebchitale14582 ай бұрын
हा फक्त्त लोकांना भुलावणार. काम झिरो करणार. स्वतःचे भरपूर भागून घेणार.
@nileshsonawane98382 ай бұрын
झाले ना मग 2 लिटर ला😂😂😂
@ashokv65652 ай бұрын
😂😂😂😂@@nileshsonawane9838
@bhgvanpaslkar2 ай бұрын
P.😅😮😢❤ङ 😅❤@@nileshsonawane9838
@suhasdalvi44142 ай бұрын
फक्त विखे पाटील
@rajukaldoke81512 ай бұрын
बरोबर आहेत दादा तुम्ही सुरवात केली घरातील लोकाना umedwari दिली
@balasahebbachkar3522 ай бұрын
पावसाळ्यात जसे भूच्छत्र अनेक येतात लंके सारखे
@Mohan.AdalingaAdalinga2 ай бұрын
लंके साहेब काही फरक पडणार नाही तुम्ही किती ही ब्बोमला काहीच वाकड होणार नाही
@babughuge3132 ай бұрын
अजून किती जिरवून ग्याची बाकी आहे
@vaibhavchopade70202 ай бұрын
@@babughuge313बघ ना किती जीराल आता विधानसभा मधे
@babughuge3132 ай бұрын
@@vaibhavchopade7020 दादा त्यांना सत्ते शिवाय झोप येते का check करा पहिले उद्या महाविकास अगडी सत्ता आली तर तिकडे पळतील
@Varadraj.V2 ай бұрын
विकासाच बोला😂😂😂 नुसते दुश्मनीवर बोलतात
@hareshwarshenkar-vc6ul2 ай бұрын
लंके पण त्याच प्रवृत्तीचे दिसतायेत. खासदार आहेत पार्लमेंट मध्ये बोला.
@vilasdighe63192 ай бұрын
आरे लंके तूच दुसऱ्याच्या भरवश्यावर निवडून आला
@vishnughuge74502 ай бұрын
तु गप रे
@dr.sandeepbhaugorde19802 ай бұрын
गरीबाचा पोरगा खासदार झालेले सहन होत नाही मोठ्यांना
@ommore-z8c2 ай бұрын
विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं!...
@shubhamkumar-t8d2 ай бұрын
विखे साहेब यांचा विकास काम खूप आहे म्हणून विखे पाटील हे निवडून येणार
@Varadraj.V2 ай бұрын
इतका अहंकार चांगला नाही .
@Banda_7729Ай бұрын
साहेब विखेपाटील हे खानदानी आहेत तूमचे कार्यक्रम ते कधी करतील हे तूमच्या लक्षात सूधा येणारं नाही ़तूम्हालाकोपऱ्यात बसवणार हे नक्की हे तूमच्या लक्षात असू द्या साहेब
@swapnilshejwal32362 ай бұрын
Gpre
@josephpatole73502 ай бұрын
Lanke Nilesh Sirji, awesome & brilliant speech 🎉
@omkarsampatraothopte37802 ай бұрын
Only Sujay Dada ❤❤❤
@adityagholap-p9h2 ай бұрын
लंके विकास कामे कमी आणि नाटक जास्त करतात
@rajukaldoke81512 ай бұрын
Lanke भाऊ तुम्ही दुसरा karykarta मोठा करा घरात सर्व घेऊ नका
@sandipsanap46422 ай бұрын
याला चांगलो समजत होतो हा तर बेडकावानी फुगला विकासाचं सोडून भलतंच बोलतोय.
@KalyaniKanade-hs8dz2 ай бұрын
आरे बाबा तुझ्या बायकोलाच का ऊमेदवारी दिली तुझ्यासारखा दुसरा नव्हता का सर्वसामान्य आमदार व्हायला.. लय बोलता तर तेवढा करायचा ना पुण्याचं काम... करायचा ना दुसऱ्याला पण मोठं... पुढच्या पंचवार्षिक ला काळं कुत्रं मी विचारणार नाही😂 लोकांना नाव ठेवायची तुम्हाला का लागतो आमदार खासदार घरातला...जनता ठेवून देईन कळल दम बडि चिज हे.. कट्टर विखे पाटील समर्थक बोलतोय
@digvijaykhule2 ай бұрын
लंके आता जुगारी बंद करा
@vijaykotkar59582 ай бұрын
हिंदुत्ववादी शिवसेना बाळासाहेब ठाकरे ❤ऐकनाथ शिंदे सक्षम हिंदूत्ववादी है
@dattatrayshinde46522 ай бұрын
Only sujay❤
@raosahebdighe992 ай бұрын
पाडला ना लंके साहेबांनी थोबाडावर 🤣🤣🤣संपलं सुज्या पर्व 🤣🤣🤣संगमनेर मधून नामर्द सारखा पळून गेला मुतला चड्डीत 🤣🤣🤣पळ 🤣🤣
@DigambarLondhe.....2 ай бұрын
अगदी खरं आहे. साहेब. बदल. झालाय. पाहिजे
@vitthalpadule14752 ай бұрын
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे आपणाला ही लंके तेच लागू होणार
@vishnuchaudharipatil51802 ай бұрын
महत्त्वाचं म्हणजे शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे
@JayaWable8382 ай бұрын
👑👑Only Sujay dada👈💪💪👑👑👑🎉🎉
@RamnatBarde-g7c2 ай бұрын
खासदार आहे. बायको दुसऱ्या बायका चालत नाहीका
@Varadraj.V2 ай бұрын
मोदी pm असूनही असे बोल बोलत नाही तुम्ही त्यांच्यापुढे काहीच नाही अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका
@satishk36082 ай бұрын
अपघाताने खासदार
@marutishinde86252 ай бұрын
🚩🚩Only Sujay dada 🚩🚩
@rajendrashirke39162 ай бұрын
लंके साहेब तुमचं पहा तुमचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत आपण फक्त बोलबच्चन करून लोकांना वेड्यात काढलं आहे
@vaibhavchopade70202 ай бұрын
राजपाल यादव
@Varadraj.V2 ай бұрын
भाषण आहे कि धमक्या😢😢
@VJlife14_aoi2 ай бұрын
विके आता आहमदनगर मद्ये कायm चे संपले.खूप घमेंड दादा गिरी यामुळे ते पुढे नाहीत.bjp मध्ये गेले तिथेच ते आधोगतीच्या मार्गावर आहेत.जय महाराष्ट्र.
@mahendrabahubali-p5z2 ай бұрын
नगरचा बिहार करणार हा लंके
@prakashpalve99062 ай бұрын
नक्कीच
@hemantrajegordepatil5092 ай бұрын
जाय अय उपर्या लंक्या
@vilastope-p5w2 ай бұрын
कोणत्याही आव्हानाला विखे पाटील सामोरे जातात, हेच त्यांच्या नेतृत्वाचे सामर्थ्य आहे