थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@suryakantkhot85748 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम
@reshmapednekar5668 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@kartikrameshchavan66628 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SonaliSim8 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏⚘️🙏🙏
@anjanakadam83528 ай бұрын
333 k subscribers completed🙏👌👍 Thank you Satguru mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@arunanaik80148 ай бұрын
"Sukhi Sansarasathi prabhavi Upay"....Satguru Shree Wamanrao Pai.... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All🙏🙏🌺🌺
@pratimaallurwar55898 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@sangeetakadam62738 ай бұрын
परमपूज्य,आदरणिय, वंदनीय, विश्व संत सद्गुरु हृदयापासून कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत अनंत कोटी वंदन.🙏🙏🙏❤️🌹🌹🌹 Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏 khupch Sundar apratim margdarshan ❤
@ishwariandfavorite16008 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@pratikshapatil6438 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल❤❤❤❤❤❤
@veenagaddamwar15348 ай бұрын
Khup Sunder margadarshan Thank you Sarguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@shailajatekade13708 ай бұрын
सुखी होण्याचा एकच मार्ग इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा.
@sheelagosavi82938 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@veenagaddamwar15348 ай бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@Mohinimore568 ай бұрын
आपले जसे विचार तसे आपले जीवन घडते
@dilipkulkarni7508 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाची भरभराट कर 🎉🎉🎉🎉🎉
@purushottamtekade76838 ай бұрын
सुखे मानन्यात नाही, सुख हे मिळवण्याची गोष्ट नाही ,सुख हे देण्यात आहे.
@anjanakadam83528 ай бұрын
आदरणीय ,वंदनीय, पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई, आदरणीय प्रल्हाद दादा, आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@anjanakadam83528 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@basavarajkaujalgi39478 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ दिनाच्या खूप शुभेच्छा. शुभ मंगळवार.
@sushmabaswankar69148 ай бұрын
Nice Thought 👍Thank You Jeevanvidya
@arunanaik80148 ай бұрын
As you think so you become 🙏
@pratimaallurwar55898 ай бұрын
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
@prasannakudtarkar60178 ай бұрын
Vitthal Vitthal 🙏🌹
@ruturajghatage85758 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@pratimaallurwar55898 ай бұрын
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Annat Annat Annat Annat..... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏
@drshrenikpatil33247 ай бұрын
❤❤Sadguru dhanywad ❤❤
@namratamhatre22068 ай бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏
@bhikajisawant34358 ай бұрын
सदगुरू कृपेने आपला संसार सुखात,आनंदात,ऐश्वर्यातच जावो ही सद्गुरू चरणी प्रार्थना❤
@varshagapat50448 ай бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल🙏 वंदनीय पूजनीय सद्गुरू पै माऊली मातृ तुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा वहिनींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏
@ramdaschindarkar32298 ай бұрын
सुखी, संसारासाठी, सद्गुरू च्या, जीवनविद्येचा,उपाय,,,,, जीवन विद्येचया, विश्व प्रार्थनेचा, आपल्या सुखी संसार वर,पडणारा,, आनंद दाचा, प्रभाव, जय सदगुरू,जयजीवन, विद्या, विठ्ठल विठ्ठल धन्यवाद,,,,,,,,
@kamakshirao18 ай бұрын
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team giving good guidance 🙏🙏🙏vithal satguru mauli
@NamrataNK8 ай бұрын
Thank you Dada
@GratefulSantoshi8 ай бұрын
Great#philosophy##Great knowledge#in the world##❤❤❤❤❤❤
@gopaltoraskar75998 ай бұрын
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dilipkulkarni7508 ай бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉
@suyogmorye39818 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🏼
@ashokravpatil54368 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा होवू दे सर्वांची भरभराट होवू दे
@sandhyapatil49508 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू दादा माई वहिनी यांचे मी खुप खुप कृतज्ञ आहे.
@NamrataNK8 ай бұрын
Thank you Sadguru
@vibhavarimahajan75728 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@leenakale38888 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@Fireinme1708 ай бұрын
Vitthal vitthal 💐🙏🙏🙏🙏
@govindvichare66448 ай бұрын
विचार बदलले की जीवन सुधारते किंवा बिघडते कसे याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@sharadajadhav12428 ай бұрын
जगा मध्ये भांडण का होतात मारामाऱ्या का होतात हे मार्ग दर्शन खुप खुप सुंदर आहे थॉकयु सद्गुरू 🙏🙏🙏
@dilipkulkarni7508 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात विचार बदला नशिब बदलेल आपण सुखी झालो ईतराना सुखी करण्याचा प्रयत्न करतात जय सद्गुरू जय जीवनविद्या 🎉🎉🎉🎉🎉
@PradnyaBhowad8 ай бұрын
Satguru Dada vahini sarvana koti koti vandan vital vital Deva sarvache bhale kar Kalyan kar
@madhavivichare45348 ай бұрын
माणसाचे विचार बिघडले की सर्व बिघडतं. माणसाचं सर्व जीवन विचारावर अवलंबून आहे. विचार बदलले की नशीब बदलतं. विचारच सुख-दुःखाला कारण असतात. विचार आतमध्येफिरत असतात आणि त्याचे परिणाम बाहेर होत असतात. विचारांप्रमाणे जीवन घडेल हा निसर्गाचा नियम आहे. आणि मानवी जीवनात निसर्गाचे नियम निर्णायक असतात.
@sarangkhachane52198 ай бұрын
परमेश्वर कोणावर कृपा करीत नाही व कोपही करीत नाही. तुमचे विचारच तुमच्या सुखाला किंवा दुःखाला कारणीभूत असतात. म्हणून विचार बदला नशीब बदलेल... अप्रतिम मार्गदर्शन
@krutikaranjitrawool32408 ай бұрын
Thanks sadguru 🙏🙏🥰🥰
@hanumantkashid77068 ай бұрын
Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏🙏🌹🌹
@sheelagosavi82938 ай бұрын
माऊली सांगतात सुख हे मानण्यात नाही. सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही.सुख हे देण्यात आहे. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@ArunaPawar-vu6bv8 ай бұрын
आपले विचारच आपल्या सुखा दुःखाला कारणीभूत आहेत यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन चांगले ज्ञान मिळाले पाहिजे हे जीवन विद्या आपल्याला देते आपण सुखी होऊ इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे हाच सुखी संसारासाठी प्रभावी उपाय आहे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली,🙏🙏🌹🌹
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@cropmanagementbydipakdanda70928 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन
@vaishnavideshpande57418 ай бұрын
सुख हे देण्यात आहे कसे अमृत धारा ज्ञानाच्या बरसत आहेत ऐका.........❤❤❤
@PadmashreeShinde8 ай бұрын
प्रामाणिक पनाने काम करने प्रार्थना मोहनने त्या मुळे तुमचे विचार सुधरतील आणि आपले जीवन आनंद होईल खूप खूप कृतज्ञतापूर्वक वंदन सदगुरू राया 🌷🙏
@shwetajamsandekar24588 ай бұрын
Why there is sorrow miseries, wars, there is only one reason, thoughts pollution. When we say that man is bad that means his thoughts are not good, similarly when we say that man is good, that means his thoughts are good. So jeevanvidya says change thoughts and change your destiny. Inside , thoughts are moving but it affects our outside world. Rules of nature are determining factors in our life. God doesn't interfere in human life. Doesn't do partiality or special case. Rules of nature are more important than God. We cannot change our destiny unless we can change our thoughts. Thoughts revolution is a real revolution which has the capability to transform society. All are running behind happiness , but no one knows what real happiness is. Jeevanvidya says, happiness/bliss is not something that we assume, or not something that we have to gain, happiness/bliss is something that you have to give because as per rules of nature whatever you give, boomerang towards you by multiplying and magnifying. Mauli says try this and experience the same. In jeevanvidya every one is happy and trying others to become happy. This is the only way to become happy. Jeevanvidya is trying the same. For which not a single penny to spend, no effort, not to waste time. Love work honestly and bless all sincerely by this universal prayer. Thank you so much Mauli
@savitathakur37488 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@sujitdhawade31598 ай бұрын
विचार बदला नशीब बदलेल
@mandakinibomble96558 ай бұрын
मानसाचे विचार बिघडले का माणूस बिघडतो माणसाचे विचार सुधारले का माणूस सधरतो सगळे जीवन माणसाचं जीवन विचारां वर चालले आहे ह्या मध्ये परमेश्वर किंवा निसर्ग काहीच ढवळा ढवळ करत नाही धन्यवाद देवा 🙏🙏🌹🌹
@pranalikanade25968 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@charulatapagar62318 ай бұрын
जगात भांडण तंटे होतात...त्याच कारण एकच ते म्हणजे माणसाचे विचार बिघडले...सर्व जीवन आपल्या विचारांवर आहे....तुम्ही सुखी होतात म्हणजे तुमचे विचार सुख देतात... तेच दुःखाच आहे....ज्याप्रमाणे तुम्ही विचार केले तर तसेच नशीब घडेल...म्हणून विचार बदला नशीब बदलेल.. ..मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल ... जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏
@sunilghadi88808 ай бұрын
मन ही सुखी जीवनाची किल्ली आहे तर तुमचेच विचार सुखी जीवनाची गुरुकिल्ली(Master key) आहेत!आपलं पूर्ण आयुष्य हे निसर्गनियमांवर आधारित आहे. तसे निसर्गनियम असंख्य आहेत, पण तुम्ही फक्त एक जरी निसर्गनियमाला धरून वागलात बोललात तरी तुम्ही सुखी व्हाल आणि तो निसर्गनियम आहे "As You Think So You Become अर्थात जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार!" थोडक्यात तुमच्या जीवनाची गुरुकिल्ली तुमच्याच विचारात.... कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया...
@mahadevmangaonkar75778 ай бұрын
देव कोणाच्या संसारात ढवळा ढवळ करत नाही देव कोणावर कृपया करत नाही कोप ही करत नाही सर्व चालते हे निसर्ग नियमांवर सुख हे मानण्यात नाही, सुख ही मिळवायची गोष्ट नाही, तर सुख हे देण्यात आहे! जीवनविद्या सुखी होण्याचा सोप्पा मार्ग सांगते, “आपल्या वाट्याचं समाजउपयुक्त काम प्रामाणिकपणे करणे आणि रिकामपणी मुखाने विश्वप्रार्थना म्हणणे”!
@arunanaik80148 ай бұрын
Sukh he mananyat nahi, Sukh hi milavinyachi goshth nahi,Sukh he denyat ahe karan tumhi jevha dusryana sukh detat tevha te sukh boomrang hovun tumchyavar sukhacha abhishek karte 🎉🎉❤❤
@rajanibendale18238 ай бұрын
विचार बदला नशिब बदलेल
@vinodjade52688 ай бұрын
Jai Sadguru.
@prakashbhogte89878 ай бұрын
वैश्विक मानवी जीवनात परमेश्वर काहीही करीत नाही, पान त्याच्यामुळे सर्व काही होत असते. हा जीवनविद्येचा शोध आहे. Thanks to jeevanvidya.
@kajalpatil70118 ай бұрын
🙏🙏 sadguru
@jatinjayantparab46088 ай бұрын
The way of Happiness, is a giving happiness to OTHERS.
@harshadatamhanekar49028 ай бұрын
निसर्गाच्या नियमानुसार वागाल तर वाचाल धन्यवाद सदगुरु
@SachinGaikwad-ne6oq8 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anjanakadam83528 ай бұрын
"सुख हे मानण्यात नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही तर सुख हे दुसऱ्यांना देण्यात आहे."कारण आपण जे सुख दुसऱ्यांना देतो ते सुख बुमऱ्यांग होऊन आपल्याकडे परत येते. Excellent philosophy 👍👌🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏
@keshavvedpathak22808 ай бұрын
🙏🌹
@manishkolhe29418 ай бұрын
मानवी जीवना मध्ये निसर्ग नियम हे निर्णायक ठरतात हे जीवन विद्या नेहमी सांगते.
जय सद्गुरु समर्था, सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो 💕🙏💕 🙏जय सद्गुरु🙏
@rajanibendale18238 ай бұрын
अनंत कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹 विठ्ठल विठ्ठल
@anusayagawde71328 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏
@ashwiniwaghmare67248 ай бұрын
विश्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@sunitagaikwad97418 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
@MohiniGade-t8q8 ай бұрын
Vittla vitthal 👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@prasadparab21838 ай бұрын
विठ्ठल🙏🙏🙏 विठ्ठल 🙏🙏🙏🙏
@sujatachavan81168 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल❤❤
@priyankaparab58268 ай бұрын
Thank you for everything 🙏🌹
@yogitabhor98888 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@vaishnavideshpande57418 ай бұрын
सर्व जीवन विचारावर अवलंबून आहे 🙏As you think so u become 🙏 मानवी जीवनात निर्सग नियम निर्णायक आहेत🙏🌹🌹🌹
@anitapanat7468 ай бұрын
सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
@sushamadicholkar50138 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.
@kartikrameshchavan47108 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏