सुख संपत्ती समृद्धी प्राप्तीकरिता दरवाजासाठी हे करावे लागेल.

  Рет қаралды 951,032

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Күн бұрын

मुख्य दरवाजा साठी असे अनेक उपाय आहेत. जे केल्यानंतर आपल्याला खूप फ्रेश वाटेल त्याचबरोबर आपला दरवाजाही खूप सुंदर जाणवेल. त्याचबरोबर घरातील वातावरणही सुगंधीत सुशोभित आणि आनंदी होईल आपण यातले प्रयोग शांतपणाने ऐका आणि जरूर करून पहा आणि मला कळवा आपल्याला काय फरक जाणवतो तो . मी असे म्हणत नाही की या उपायाने पैशाचा पाऊस पडेल किंवा प्रचंड समृद्धी नांदेल पण पूर्वजांनी सांगितलेले उपाय आपण करून पहाणे आपल्याला आलेला अनुभव मला जरूर सांगा

Пікірлер: 808
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 3 жыл бұрын
माझे घर हे खरं सांगायचं तर ते आहे श्री स्वामी समर्थ यांचे आणि मी त्यांच्या घरात राहतोय, आता प्रत्यक्ष परब्रम्हाला वास्तुदोष लावणारा कोणी असेल ? शक्यच नाही !! म्हणूनच मी …आणि माझे कुटुंब आम्ही समाधानी आहोत !! दशदिशात माझे स्वामीच आहेत तर तिथे अशुभ ते काय असेल ? श्री स्वामी समर्थ यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही सारे जण विवेकानेच वागतो, म्हणूनच श्री स्वामी समर्थ आमच्या पाठीशी आहेत !! त्यांची आज्ञा होताच मोठ्या आनंदाने त्यांचा हात धरुन त्यांच्या धामाला जाणे आहे !!
@Princess-se6nm
@Princess-se6nm 3 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@sujalbhoir7052
@sujalbhoir7052 3 жыл бұрын
Ha swamincha anubhav malaa suddha aahe. Fakt purn divas swaminch naam Smaran kel tari sudha Swami khup kahi detat Kahi magnyachi garajch nahi lagat. Sree Swami Samart.
@shubhadagade7317
@shubhadagade7317 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@aishwaryadesale8166
@aishwaryadesale8166 Жыл бұрын
Khara ahe...pn loka kup confuse kartat ...pn swami var sarva kahi sopvun aple karma karave
@narendrapandav1881
@narendrapandav1881 Жыл бұрын
🙏🌹
@mrunalinivadnerkar5335
@mrunalinivadnerkar5335 Жыл бұрын
Sir Rudrakshache toran mukhya daravaja aivaji ghara madye lavave please sangu shakal 🙏🙏
@tatyasahebsaptal7264
@tatyasahebsaptal7264 Жыл бұрын
Khup chaan sir, Thank you so much🙏
@madhurisawant1371
@madhurisawant1371 2 жыл бұрын
पिंपळकर गुरुजी आपणास प्रणाम💐
@sangitasathe6430
@sangitasathe6430 2 жыл бұрын
Sai
@vandanavitkar9659
@vandanavitkar9659 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिलि
@rupalimarchande603
@rupalimarchande603 2 жыл бұрын
Sir 🙏आमचा दरवाजा उतरमुखी आहे तुमी सागितला प्रमाने गणेशा फोटो उमराचा आत कि बाहेरूण लावावा सांगा
@athwansh4989
@athwansh4989 3 жыл бұрын
Garacha mukha darvajavar lakdache kalsache frem lavli tar chalte ka. Tyavar swastik pan ahe shubh labh pan ahe tar chalte ka tas
@yogmali243
@yogmali243 3 жыл бұрын
Sir माझ्या घराचा उंबरा मार्बल चा आहे तर त्याच्या वर लाकडी उंबरा बनवलं तर चालेल का
@ag55555
@ag55555 3 жыл бұрын
Tks tks tks thank you so much
@abhirajthakur877
@abhirajthakur877 3 жыл бұрын
Roj darwajachya umbryachi Pooja ka nahi karaychi
@nandinibhegade1420
@nandinibhegade1420 3 жыл бұрын
सर तूमची भेटन्याची वेळ कधी,कशी मिळेल,,प्लिज सांगा
@deepaligurav2287
@deepaligurav2287 2 жыл бұрын
Thank you sir
@adityaatkare4319
@adityaatkare4319 3 жыл бұрын
Thanks 😊🙏
@rekhaahire1671
@rekhaahire1671 3 жыл бұрын
सर तुमच्या मुख्य दरवाज्याचा फोटो किंवा व्हीडीओ टाकावा म्हणजे तुमचे युट्युब प्रेक्षकांना बोध होईल
@madhavisule6308
@madhavisule6308 2 жыл бұрын
दरवाज्याच्या बाहेर जमीनीवर पणती , दिवा लावावा का ?
@ShilpaKulkarni-m3e
@ShilpaKulkarni-m3e 2 ай бұрын
उंबरठ्यावर पिवळ्या रंगाने पेऩट करून पाडऱया रंगाने लक्ष्मी पावल गाईची पावल काढली तर चालेल का
@ArnaAndAnvi
@ArnaAndAnvi Жыл бұрын
Gharat sarakhach ajar pan yet asel tar kahi upay asel tar sang sir please....mala new gharat shift zhale tevha pasun khup knee pain hotay age fakt 37 ahe...nantar marat husband cha hat fracture zhala...natar toot cannel...atta mulichi dental surgery...kahi upay sang sir please
@rajshreekulkarni5251
@rajshreekulkarni5251 3 жыл бұрын
खुप छान व सोपे उपाय सांगितले आपण सर धन्यवाद मी करते 2 वर्षा पासून उंबरठ्याची पुजा नविन घरात आल्या पासुन हे करण्याने काहि अपाय होतात का कारण सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडत आहे घराची व्यवस्थित वास्तु व गृह प्रवेश केला आहे
@PappuMahadik
@PappuMahadik 3 ай бұрын
सर 🙏 तुमच्या बोलण्यामध्ये खूप तथ्य आहे खूप सुंदर...... मी 15 दिवसापूर्वी फ्लॅट घेतला आहे त्याची दरवाज्याची दिशा दक्षिण आहे किचन पश्चिम आहे परंतु जे घरामधील टॉयलेट / बाथरूम जे आहे ते ईशान्य दिसेस आहे म्हणजे पूर्व आणि उत्तर 🙏 मला उपाय सांगा 🙏अजून काही मी त्या रूम मध्ये राहण्यास गेलो नाही
@jayshrigawali2464
@jayshrigawali2464 2 жыл бұрын
सर माझ्या घराच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यावर चिंचाचे मोठे झाड आहे काय उपाय करावे
@sarikayogesheshi203
@sarikayogesheshi203 2 жыл бұрын
नमस्कार गुरुजी माझा मुलगा आहे त्याचं नाव जयेश तो खूप चिडचिड करतो कोणाची काय सांगितलेलं ऐकत नाही आणि जिद्दी पणा करतो त्यासाठी काय करावे आणि खूप अडखळत बोलतो बोबडा बोलतो
@lavanyapalmure7691
@lavanyapalmure7691 2 жыл бұрын
घरात भांडणे कमी होण्यासाठी उपाय
@chhayabedekar6897
@chhayabedekar6897 2 жыл бұрын
घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती बाहेरील बाजूस गणपतीचे पोस्टर आहे ते चालेल का सर 🙏🙏
@AnantaTare-o2u
@AnantaTare-o2u 7 ай бұрын
रोज दरवाजाबाहेर दिवा , अगरबत्ती का लावू नये, आम्ही तर रोजच लावतो... कोणी कोणी सांगतो त्या प्रमाणे आम्ही करतोय उपाय सांगा ...
@savitajadhav3023
@savitajadhav3023 Жыл бұрын
Ty🙏🙏🙏👍💐
@AtoZ-so4vo
@AtoZ-so4vo 2 жыл бұрын
नैऋत्य नैऋत्य दिशेला मुख्य दरवाजा असेल तर उपाय
@lakshmihadole658
@lakshmihadole658 2 жыл бұрын
Mi roj sandhakali umbaryavar diva lawte. Puja pn karte. Mi sarv karte. Sarv thik pn aahe parntu magil 8varshanpasun kay zale ky mahit mi dev puja farch talte. Mi mahinyatun ekhadeveli puja karit asel. Pn tya aadhi ase navjate. Mi dar roj pahatech puja aarti, sandhakali aarti. Sarv karayche. Pn aata tase hot nahi. Mi roj ratri zoptanna vichar karun zopte ki udya sakali puja kru.aani mi pahate uthate pn, pn puja karnyachi ichhach hot nahi. Tashi mi devala khup mante. Divasbhar namsmaran pn karte. Ua magche karan sangu shakal tr phar upkar hotil. 🙏🙏
@jyotimore1402
@jyotimore1402 2 жыл бұрын
Jay sairam🙏
@namdevbhor3176
@namdevbhor3176 2 жыл бұрын
नमस्कार सर आमच्या घराचा दरवाजा पश्चिम मध्य आहे नविन घर आहे चौकटी बसवली नाही आजुन
@bhairukatgalkar4331
@bhairukatgalkar4331 2 жыл бұрын
साहेब देवर्यमध्ये सत्यनारायणाच्या फोटो लावावा की नाही
@durgadaspatil7515
@durgadaspatil7515 Жыл бұрын
नमस्कार सर. ऊत्तर मुखी प्लाॅट आहे. समोर रस्ता आहे. परंतु 100 फुट अंतरावर स्मशान भुमी आहे. तर काय करावे. प्लीज मार्गदर्शन करा.प्लीज.
@sapnaratnakar1904
@sapnaratnakar1904 2 жыл бұрын
सत्य नारायण केल्या बिल्डिंग मधील लोक येत नाही मग कसे‌करणार
@pradnya6420
@pradnya6420 Жыл бұрын
Double door म्हणजे दोन पटाचे दार. का sefty door ani आतील दार.
@narendrapatil7053
@narendrapatil7053 10 ай бұрын
गुरुजी नमस्कार, कृपया मला मार्गदर्शन करा की देवघरात कोण कोणते देव ठेवून त्यांची मांडणी कशी करावी, तसेच दिवा आणि कलश देवांच्या कोणत्या बाजूला ठेवावे. आमचे कुलस्वामि खंडोबा देव आणि कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता आहे. मी तुम्हाला फोन करु शकतो का ?
@balajishitole609
@balajishitole609 Жыл бұрын
, कुबेर देवांना प्रसन्न करण्यासाठी उत्तर पूर्व कोपऱ्यात नाग-नागिणीचा चांदीचा जोडा पुरून टाकने या उपायाची माहिती सांगा कारण त्या कोपऱ्यात पाण्याचे बोर येते तर बोरच्या खड्ड्यात जमेल का
@bhavnachamp2858
@bhavnachamp2858 3 ай бұрын
आमच्या कडे उन्थऱ्यावर घोड्याची नाल बसवली आहे ती योग्य आहे का? आणी रोज ऊंथऱ्याची पूजा ही होते पण तुम्ही सांगितलं त्या प्रमाणे जर पूजा नाही करायची तर ते माझें सासू सासरे ऐकणार नाही तर काय करावे
@rajashritopkar3677
@rajashritopkar3677 Жыл бұрын
Sir darvajyat kontya dishela rangoli kadhali pahije
@rajashritopkar3677
@rajashritopkar3677 Жыл бұрын
Ani sir char koparyat turtiche khade theva manala don room astil tar kay karave margdarshan kara
@sanmatibhojkar4524
@sanmatibhojkar4524 Жыл бұрын
Tumhi kontyach call number vr maza call ghet nahi ahat plz plz 🙏🙏🙏🙏🙏😔😔😔🥺🥺🥺🥺😭😭😭😭 mazya mulgi 10th class medhe ahe tichi study madhe kahich pragati hot nahi ahe plz sir yeka asichi mulisathi yevdhya kalkalichi prarthana ahe khitri marg dakhava wel khup kami ahe examchi date javal yet ahe plz sir plz..
@rekhaahire1671
@rekhaahire1671 3 жыл бұрын
सर केळीचे झाड घराच्या मुख्य दरवाज्यासमोर लावले तर चालते का कृपया रिप्ले द्यावा
@hdstatus7709
@hdstatus7709 2 жыл бұрын
Mazya gharache mukh पच्यीमेला आहे , दाराचा उंबरठा काळ्या फरशिचा आहे , काय करावे उपाय सांगा
@pritijoshi9413
@pritijoshi9413 2 жыл бұрын
जर उत्तरे कडे दरवाजाचे मुख असेल तर ल्क्षुमि ची पावले घरात येताना लावले तर दक्षीण दिशे कडे पावले जातिल .तशी लावली तर चालतील का?
@anamikag4208
@anamikag4208 3 жыл бұрын
Gharat satynarayanachi pooja Kashi karaychi... cassette lavun karaychi ka...Guruji please reply Kara.Thank you!
@rajivbhople6861
@rajivbhople6861 2 жыл бұрын
असे म्हणतात की संध्याकाळी दिवा लावल्यानंतर दारात उंबर्यावर हळद कुंकू वाहिले पाहिजे लक्ष्मी आगमनाकरिता, योग्य आहे काय?
@sangitagurav3233
@sangitagurav3233 2 жыл бұрын
सर तुरटीचा खडा दरवाजाच्या बाहेरून बांधायांचा का सर pilz रिप्लाय 🙏
@dnyaneshwarthorat3390
@dnyaneshwarthorat3390 13 күн бұрын
आमच बुडीताच घर सांगता पण आम्हाला कुठल्याही प्रकारच सुख नाही मग त्याचा प्रभाव असु शकतो का कारण संतती पण नाही ये सतरा वर्षे झाली
@ppawar6247
@ppawar6247 2 жыл бұрын
Namskar गुरुजी , हमारे घर - फ्लैट का मुख्य दरवाजा है।। ईशान कोण मैं।। पूर्व की तरफ दरवाजा हैं ।। और सामने दूसरे फ्लैट का दरवाजा है।। उम्बरठा हैं।।, दोन्हि साइड स्वास्तिक चंदी के लगाए हैं, सेफ्टी door pe Swastik ॐ का चिन्ह हैं।। ।। तोह मुझे कुछ उपाय बताइए ।।🙏🏼🙏🏼🙏🏼
@ppawar6247
@ppawar6247 2 жыл бұрын
Namskar गुरुजी , हमारे घर - फ्लैट का मुख्य दरवाजा है।। ईशान कोण मैं।। पूर्व की तरफ दरवाजा हैं।। तोह मुझे कुछ उपाय बताइए ।।
@SheshraoThakre-q8e
@SheshraoThakre-q8e 4 ай бұрын
साहेब पच्छिम दिसेला असेल तर जिना कोणत्या दिसेला योग्य आहे सांगा
@sandiplandage1804
@sandiplandage1804 2 жыл бұрын
सर माहिती छान मिळाली धन्यवाद,सर माझ्या घराचा दरवाजा हा अग्येय कोपरा दक्षिण दिशेकडे तोंड करून आहे व उत्तर दिशेने उघडतो तर दरवाजा वर कोणते चिन्ह लावावे.
@sachinkoshe1752
@sachinkoshe1752 2 жыл бұрын
आनंद सर नमस्कार रात्री झोपल्या नंतर जर पाय मुख्य दरवाज्या समोर होत असतील तर काही नुकासन होत का तस असेल तर उपाय सुचवाल प्लीज
@rekhajoshi9724
@rekhajoshi9724 Жыл бұрын
दिवाळी त आपण रोज दारात दिवा दारात लावतो पण एरवी रोज तिन्ही सांजेला दिवा लावावा का मी खूप दिवसा पासून लावते कृपया सांगावे
@rashmipatil9691
@rashmipatil9691 Жыл бұрын
सर, तुम्ही सांगीतल्याप्रमाणे उंबरठा खाली ५तोळे चांदी ठेवायची.. पण ५तोळे नाही जमलं तर कमीत कमी २ तोळे ठेवली तर चालेल का?
@bibhishanpandhare4066
@bibhishanpandhare4066 9 күн бұрын
देवघरात मागचा पोस्टर दत्त महाराजांचा फोटो असेल तर चालतो का मागच्या बाजूला लायटिंग मधला
@mahadevthosar5620
@mahadevthosar5620 Ай бұрын
गरीब माणसाला पेशा अभावी घर बांधताना येत नाही त्यांनी काय करावे ही माहिती फकत्त धनवान माणसासाठी
@milindgune4957
@milindgune4957 2 жыл бұрын
आमचे घराचा दरवाजा प्लॉट चे दक्षिणेकडे आहे,जिना चढून वर आलो की घरात येताना तोंड पुर्वे कडे होते,घरा चे मध्य भगि जिना आहे कोणते द्वार लावावे
@gamingpc9062
@gamingpc9062 2 жыл бұрын
Sir, mazya bhawacha divorce jhala ahe pan dusare lagnch hot nahi khul upay kele.pl kahi tari upay sanga.mi khup dukhi ahe mazya bhawasathi
@sujalpatil4541
@sujalpatil4541 2 жыл бұрын
सर नमस्कार माझ्या पण घरात पैसा येतो पण टिकून राहीत नाही आमच्यामध्ये कटकट भांडण होतात काहीतरी उपाय सांगा सर
@dattaramsurve917
@dattaramsurve917 2 жыл бұрын
चांदीची लक्ष्मीची पावले उंबरठ्यावर लावावी की उंबरठ्याच्या आतल्या बाजूला लावली तरी चालेल
@Vimal-we2ex
@Vimal-we2ex Күн бұрын
Lakshmi dvar manje kay . लावायचे ते सांगा गुरुजी
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 14 сағат бұрын
8983003591
@pranay6956
@pranay6956 3 жыл бұрын
तुंम्ही खुप छान माहिती सांगितली सर 🙏🙏 आंम्ही सकाळ -संध्याकाळ अग्नी होत्र करतो. मग आणखी काही करायची गरज आहे .कुपया सांगावे..🙏🙏
@ravindrakini8906
@ravindrakini8906 3 жыл бұрын
नवीन घर घेतल तर वस्तू पूजा व सत्येणारायन पूजा दोन्ही करू शकतो का
@poojavaidya3074
@poojavaidya3074 2 жыл бұрын
आमचा घराचा दरवाजा दोन पाख्यांचा आहे. तर शुभ लाभ कुठल्या बाजूला लावायचे ? कारण बाहेरचा बाजूला लिहिले तर दिवसभर दार उघडे असते तर तर घरातल्या आतल्या भिंतीवर लपले जाते. मग आत मधल्या बाजूला लिहिले तर चालेल का ? कृपया मार्गदर्शन करावे🙏
@manishapol3842
@manishapol3842 3 жыл бұрын
Sir मी नवीन फ्लॅट घेतला आहे घरात जाताना माझे तोंड पूर्वेला असते नी दरवाजा माझ्या उजव्या हाताला कोपऱ्यात आहे मग माझ्या घराची दिशा शुभ आहे ? प्लीज सांगा 🙏🙏
@chitrakesarkar4103
@chitrakesarkar4103 2 жыл бұрын
Sir माझ्या मुलाच कुठेच कामाचं होत नाही काय करावा २८ वर्षाचा आहे
@rajupatil9471
@rajupatil9471 3 жыл бұрын
7 dhavatya ghidyancha photo gharat kuthe lavava
@vaishalijadhav7284
@vaishalijadhav7284 2 жыл бұрын
सर सेफ्टी दरवाजा बद्दल माहिती द्या .आम्ही लाकडी डबल फॉल्डेड सेफ्टी दरवाजा आताच बसवला आहे
@omkarmalkar2649
@omkarmalkar2649 2 жыл бұрын
La
@madhurilele354
@madhurilele354 Жыл бұрын
Giruji gharatlya mansamule nirasha yet asel tar kay karawe
@sapnamahadik9927
@sapnamahadik9927 2 жыл бұрын
नमस्कार सर, तुरटी दरवाज्याच्या आतील बाजूने बांधावी की बाहेरील बाजूने.
@nitinnagvekar575
@nitinnagvekar575 3 жыл бұрын
दरवाजा पश्चिमे कडे तोंड करून असेल तर काय लावावे ?
@santoshdagade5010
@santoshdagade5010 2 жыл бұрын
ओम साई राम आमच्या घरचा दरवाजा हा पश्चिमेला आहे त्या मुळे कर्ज खुप झाले व पैसा टिकत नाही कृपया सांगावे ही विनंती मी
@leelawatichalke5948
@leelawatichalke5948 3 жыл бұрын
Ha prayo mi kela hota darala toran bandhnyacha khup changla anubhav aala
@nupurjadhav1100
@nupurjadhav1100 3 жыл бұрын
दरवाजा कोणत्या दिसेला आहे ते कसा ओळखाचा आपण
@vanitajadhav822
@vanitajadhav822 Жыл бұрын
नैऋत्य दीशेला बेडरूम योग्य आहे का
@vidyahaldankar1938
@vidyahaldankar1938 3 жыл бұрын
Vastu purushachi devtana paldha devava ka v kontya dishela tond devave je simentne lepun ghetat
@sangitamaskar6937
@sangitamaskar6937 2 жыл бұрын
सर खुप छान माहिती,पण माझा दिशा च गोधलं होतो
@pandurangnaik4308
@pandurangnaik4308 2 ай бұрын
Pl show demo
@ganeshpakhale2283
@ganeshpakhale2283 3 жыл бұрын
🕉साई राम 🙏🕉खुप छान माहिती सर
@manishashinde2385
@manishashinde2385 3 жыл бұрын
Chaan mahete dele sir
@darshnachande6981
@darshnachande6981 4 ай бұрын
3divas toran lavlyane khup farak padla,Ghar che vatavaran ekdam badale,khup prassana vatle,Deva chi Krupa zalya sarkhe ch vatat aahe
@darshnachande6981
@darshnachande6981 4 ай бұрын
Mogryache toran lavle hote
@harshamishra5103
@harshamishra5103 2 жыл бұрын
Roj umbaryachi puja keli tar kay hota .aamhi tar roj puja karto tupacha diwa lawto
@kshamavidwans8099
@kshamavidwans8099 3 жыл бұрын
रुद्राक्ष च तोरण कुठे मिळेल, माझ्या घराचा दरवाजा पश्चिमेला आहे
@dhananjaybhunje780
@dhananjaybhunje780 3 жыл бұрын
Mo
@dhananjaybhunje780
@dhananjaybhunje780 3 жыл бұрын
M9m.o.mo
@dhananjaybhunje780
@dhananjaybhunje780 3 жыл бұрын
M9m.o.mom
@dhananjaybhunje780
@dhananjaybhunje780 3 жыл бұрын
M9m9 mooo
@dhananjaybhunje780
@dhananjaybhunje780 3 жыл бұрын
M9m9 mooom
@poonamwalunj3642
@poonamwalunj3642 3 жыл бұрын
बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली...धन्यवाद सर🙏 तुम्ही जी सत्यनारायण पूजा घरच्या घरी सांगितली ती 13 वर्षाच्या लहान मुलाकडून करून घेतली तर चालेल का?
@arjunrajguru4348
@arjunrajguru4348 2 жыл бұрын
माझे दरवाजाचे तोंड पशिचम दिशेस आहे तर काय करावे
@rudrabeats6873
@rudrabeats6873 3 жыл бұрын
सर,आमच्या घराचा दरवाजा दक्षिण मुखी आहे.,तर काय करावं. 🙏🙏
@harshadashelar2413
@harshadashelar2413 3 жыл бұрын
माझाही दक्षिण दीशेचा आहे
@anitadeshpande3153
@anitadeshpande3153 13 күн бұрын
घरात peesa raghthi नाही upya सांगा
@PeacefulSnowyLake-gi3iy
@PeacefulSnowyLake-gi3iy 16 күн бұрын
धन्यवाद देता सर ❤❤
@cutesamusaruvlog
@cutesamusaruvlog 2 ай бұрын
Kirti mukh kase aste
@gautamisonawane2151
@gautamisonawane2151 3 жыл бұрын
सर माझ्या माहेरि आई कडे, घरात खुप किरकिर होते आणि ती किरकिर टोकाला जाते त्या वर उपाय काय?
@sanjivanishinde1766
@sanjivanishinde1766 3 жыл бұрын
सेम सर उपाय सांगा
@mugdhashinde6908
@mugdhashinde6908 3 жыл бұрын
Pest control kara😄
@sanjivanishinde1766
@sanjivanishinde1766 3 жыл бұрын
@@mugdhashinde6908 तुम्ही केली का घरी
@medhadani2677
@medhadani2677 2 жыл бұрын
नमस्कार सर, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी ही अपेक्षा
@shobhamore2326
@shobhamore2326 7 ай бұрын
सर नवीन दरवाजा हेडल जो आहे तो मोराचे आकाराचे आहेत तर चालले का *
@sarthakjagtap1330
@sarthakjagtap1330 2 жыл бұрын
मी रोज संद्यकाली दारा बाहेर 1दिवा लावते चालत ना
@kumudhamdapurkar7103
@kumudhamdapurkar7103 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@prreeyachoudhary05
@prreeyachoudhary05 Жыл бұрын
सनासुधीच उंब्रा पुजला तर चालेल का????
@latasaple2678
@latasaple2678 Ай бұрын
Sir Pooja room celling la Shri yantra lavla tar chalel ka
@deepalichaudhari5064
@deepalichaudhari5064 2 жыл бұрын
Sir Mala ase vicharayche aahe ki Rudra Yantra kashasathi gharat thevle jate
@sangitamaskar6937
@sangitamaskar6937 2 жыл бұрын
तुरटी दरवाजा च्या आतून की बाहेरून
@harshamishra5103
@harshamishra5103 Жыл бұрын
Aamchya gharat Ganpati ,Laxmi aani Saraswati chya chandichya murtya aahet pan tya nehmi tijorimadhech astat phakta Laxmi pujanala kadhun puja karun punha thewtat tar hey barobar aahe ka? Rojchya pujet metal chya murtya aahet devgharat
@kishoriindurkar9930
@kishoriindurkar9930 7 ай бұрын
दारावर " किर्ती मुख ' लावलेत तर काय फलित मिळेल ?
@VishakhaShedmake-v5q
@VishakhaShedmake-v5q 10 күн бұрын
सर मी चौकट च्या खाली तांबे ची तार टाकली तर चालेल का
@rnpatil7054
@rnpatil7054 Жыл бұрын
Sir aatta sadya umbrtha pujan darroj kara mhnun sangtet te barobar aahe ka
@vimalpawar3942
@vimalpawar3942 11 ай бұрын
आमचं दुकान आहे तर बरकती साठी काय करावं
@poonammhopare6566
@poonammhopare6566 Жыл бұрын
Mala amavsha ani pornima la khup tras hoto mgh upahi sanghi
@vaishalimadane1472
@vaishalimadane1472 3 жыл бұрын
Far must sir 🙏 mala Chan Anubhav alay sir om Sai Ram 🙏 SgL jast nahi pn brch positive hoty gharat ...mulanch pn study madhe atta Chan Maan lagaty ...
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 130 МЛН
आजारपण आणि वास्तु
15:12
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 361 М.
पाण्याचा माठ बरेच दोष दूर करतो
14:26
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 348 М.
धनवान व सुखी होण्यासाठी टिप्स
9:50
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 363 М.
तुमच्या सुखासाठी वास्तुशास्त्र
7:42
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 864 М.
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН