कान व मन तृप्त, महाराष्ट्र चे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी चे आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी राहो, हीच श्री चरणी प्रार्थना 🙏🏻
@alligator6653 Жыл бұрын
His voice takes me into another world
@SV-uv9rm Жыл бұрын
His voice and body language take me to another realm. Jaya Panduranga Vittala🙏🙏.🌻May the amazing singer remain blessed and enthrall us for years to come🙏.
@durgaporobo595310 ай бұрын
Àvaj aikla ki man prasan hote.
@leelabalakrishnan3617Ай бұрын
Feel peaceful after listening to your Abhang ❤
@swatikulkarni64442 ай бұрын
महेशजीं शिष्य इतका मोठा बघताना पंडिजींना काय आनंद झाला असता ❤
@makarandlingayat9862 Жыл бұрын
कान तृप्त झाले.समाधी लागली.🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🌹🌹🌹
@bhagwanpatil5803 Жыл бұрын
अति उत्तम ओघवते तान सुरू ताल प्रत्यक्ष विठु च आपलं दिव्य रूपं दाखवत आहे अंतःकरण पुर्ण द्रवले प्रशंसा अपुरी आहे ❤❤👃👃👏
@rasikama8485 Жыл бұрын
धन्य धन्य झाली अवघी पंढरी 🥺🙇🏻♀️
@TVivekanandaPai2 ай бұрын
A Very good devotional song presentatiion by the great singer Sri Mahesh Kale and his group. Thanks a lot.
@diptirajpurkar37782 ай бұрын
हे सुख live अनुभवलं 🙏🙏🙏 डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते!
@somrathgaming484910 ай бұрын
What a amazing voice Dada I am fan your voice❤❤
@mansijoshi2952 Жыл бұрын
🙏🙏👍👍👍 खूप सुंदर अप्रतिम 🙏🙏👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@ganeshpatil94212 ай бұрын
साक्षात देवाकडे हा आवाज घुमत असेल...
@punampalyekar7575Ай бұрын
New invented TAAL I Think so, please name
@yogeshpedamkar-n4c7 ай бұрын
सर खूप खूप धन्यवाद. हा अभंग ऐकल्यापासून माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात हा अभंग ऐकून होते आणि संपूर्ण दिवस उत्तम जातो. आम्ही भाग्यवान आहोत की संतांची कीर्ति आम्ही तुमच्या आवाजामध्ये श्रवण करतोय.
@singersheetalpendke5136 ай бұрын
Sunder sir I am one of fan singer sir Mahesh kale ji.
एकदा गाऊन दाखवायच कशी आर्तता असावी गायनात. महेश काळे ला पण कळेल कस गायच
@jayeshrameshparab6841Ай бұрын
षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद मी अनुभवला आहे. स्वर्गीय आवाज आणि तो वारीचा अनुभव केवळ अविस्मरणीय अनुभव होता. सोबत सुबोधजींचे निवेदन. व्वा. या कार्यक्रमाचा शेवट निव्वळ अप्रतिम. महेशजींचे प्रेक्षकांमध्ये मिसळून विठ्ठलाचे नामस्मरण. पंढरपूरच्या वारीची अनुभुती होती. मन तृप्त झाले होते.
@Amoltandulkar-l6e Жыл бұрын
❤
@keerthikini46182 ай бұрын
My 1 year old son sleeps only after listening to this abhang. Thank you so much sir ❤
@hrishikeshlohare6 ай бұрын
सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलिकापाठीं उभे ठाकें ॥१॥ नाणी रामायण का गीते साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥ विष्कार सरिता प्रकार ज भर कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥ चोखा ह्मणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥
@nityanandkale007 Жыл бұрын
ताल कोणता असेल 8 मात्रा आहेत
@atharvasalunkhe823611 ай бұрын
I like to listen at least one Abhanga everyday sung by You..... त्याशिवाय दिवस पूर्ण झाला अस वाटतच नाही...अप्रतिम ... त्या अद्भुत शक्ती बरोबर एकरूप होण्याचे साधन म्हणजे आपण गायलेला अभंग 🚩🚩🚩👏
@revatirajput4067 Жыл бұрын
लहानपणी पंडित जितेंद्र अभिषेकी यांची ही गाणी ऐकत मोठे झालो आता तुम्ही. गुरुवर्य आपल्या सुरांत वसतात खरे. काय सुरांचा गुणी जग्लर शिष्य घडविला आहे! शुभेच्छा व अभिनंदन महेश.
@yogitajuikar8763 Жыл бұрын
सुखाचे ते सुख चंद्र मागे तटी.आणी आमचे सुख महेशजी तुमच्या गाण्यात.🌹🙏🙏🌹
@prashantshinge87708 ай бұрын
KHUP BHAGYVAAN AAHAAT HO TUMHI
@ani243762 ай бұрын
@@yogitajuikar8763😊
@dipeshsagvekar5253 Жыл бұрын
तुमचे अभंग ऐकून माझे मन खूप शांत होते ऐकत राहावे सतत असे वाटते तुमचा तो ये सुरानो चंद्र व्हा हा तर हे तर मी रोज खूपदा ऐकतो खरंच दादा खूप छान वाटत तुमच्या आवाजात जादू आहे. || हर हर महादेव ||
@manjirilangote760311 ай бұрын
विठ्ठल विठ्ल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !!! छान नादब्रम्ह प्रगटतेय खरंच महेश भाऊ!!! माझा भाऊ तर आपणास भजनातला डाँन महणतो!! जोशी नंतर आपणच!!! भाव खूप आहे स्वरामधे!!! 🙏🙏🙏🌹🌹👌👌🚩🚩🎉🎉
@vikasmisal613810 ай бұрын
❤
@beyondbook6411 Жыл бұрын
दादा actually मला सुचत नाही की काय कमेंट करायची ...... कुळी कन्या पुत्र होतीसे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा.... अतिशय अप्रतिम ..... काय ते खडे सुर अहह....
@neelimachauhan6151 Жыл бұрын
Tumche awajat "Sukhache je Sukha" is further intensified👌👌🙏🙏
@prachi130118 күн бұрын
अप्रतिम ❤
@nickita_kaur Жыл бұрын
Great seeing the tradition of disciples singing along just like Pt. Jasraj ji used to do!
@shripadgavankar2942 Жыл бұрын
साक्षात स्वरगंधर्व...❤️❤️❤️
@shrikrishnasupekar8847 Жыл бұрын
वा...वा..खूप अप्रतिम,,
@bharatjadhav993Ай бұрын
जय श्री हरि सर. तुम्ही एकदा वृदावन ला जाऊन प्रेमानंद महाराज यांच्या समोर गायन गा सर. सपुर्ण महाराष्ट्रा चे भाग्य धन्य होईल..
@omkarupagade Жыл бұрын
Most precious gem of Maharashtra ❤❤
@Supriya_Hinge Жыл бұрын
Noooooo..... most precious gem of India 😍😍😍😍😘😘
@gajanandbhavsar1472 Жыл бұрын
Oàaa
@parmeshwark1049 Жыл бұрын
Gem of the world
@parmeshwark1049 Жыл бұрын
Keeping alive the tradition of Bhuva
@Pramodshinde2358 ай бұрын
Gem of the universe
@samajbhanproduction152011 ай бұрын
स्वर्गीचे गंधर्व गायन व संतांच्या अभंगांच्या प्रासादिक मेव्याचे अमृतप्राशन आपल्या गायनातून आम्हाला प्राप्त होते महेश सर महेश म्हणजे हर हरीची स्तुती करतो तुमच्या रूपातून या स्वर्गीय आनंदासाठी धन्यवाद शब्दही कमी आहे 🙏🙏🌹🌹
@yogeshshivarkar1494 Жыл бұрын
Your voice taking me closed to God Good to listening after pandit ji
@nageshbhagwat584111 ай бұрын
सर खूप छान गाता तुम्ही ,ज्या सुखा कारणे देव वेडावला हे गीत तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल आम्हाला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@umeshkalwale6504 Жыл бұрын
Divine singing..pure sole ..
@sandeepmadar40629 ай бұрын
Dada tumhi gat astana tumchya sathidarna shiknyachi sandhi deta ! Great 👍
@umeshsoni8076 Жыл бұрын
महेश सरांना मानाचा मुजरा 👏🙏
@savitamali47782 ай бұрын
निःशब्द असा तुमचा अभंग झाला सर मन तॄप्त झाले कोटी कोटी धन्यवाद. राम कृष्ण हरी माऊली 🎉
@reshmamawle46032 ай бұрын
Atmyala parmatmatmyachi anubhuti tumchyakadunch hote,tumchya mukhatun sant bolu pahe,avghachi anand sakarato
@priyamvadakolhatkar2589 Жыл бұрын
संतवाणी, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व आपला आवाज या त्रिवेणीत न्हाऊन कृतार्थ झाले.
@prashantshinge87708 ай бұрын
HO KHARACH PRIYAJI AGDI UTTAM BOLLAT HO TUMHI
@dilipkharat47308 ай бұрын
आवाज खूपच छान.गायकी त्याहून अधिक छान . ऐकताना मन मंत्रमुग्ध होते.ऐकाय सोपं वाटतं गायला खूप कठीण आहे
@sanjaypalve489911 ай бұрын
अप्रतिम आवाज मंत्रमुग्ध करणारा खरोखर समाधान वाटते ऐकून
@sanjayrothe1597 Жыл бұрын
Wow buva.!!¡Send message which this raga&tal
@jagannathbarde1027 Жыл бұрын
अप्रतिम
@swaropainamdar2355 Жыл бұрын
The best.we are lucky.
@shreya6bshruti1bbhalerao80 Жыл бұрын
महेश दादांचा आवाज म्हणजे.... स्वर्गसूख.. अप्रतिम...अगदीच त्या अभंगातील भावना थेट विठुरायाच्या चरणीचं.... पुष्प वर्षावासारख्या बरसतात.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏