सुक्या बोंबील मध्ये आईने काय टाकले🤔नवलेशला बसला आश्चर्याचा धक्का🫣 Suka Bombil Recipe😋 Rohan's Vlog

  Рет қаралды 121,148

Rohan's Vlog

Rohan's Vlog

Жыл бұрын

►►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
Palghar To Airport
रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
• रंजिताला एयरपोर्ट वर द...
►Pondichery Series
Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
• एयरपोर्ट वर बँकेने दिल...
Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
• पोंडीचेरीला जाऊन झालो ...
Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
• पोंडीचेरीची क्रेझी रिक...
Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
• पोंडीचेरीला लेडीज गँगच...
Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
• एयरपोर्ट वर दुर्गाला प...
Anniversary Special Video:
11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
• 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
• ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
• खोल समुद्रात केली पापल...
►Chinchani Series
1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
• आम्ही सहकुटुंब चाललो र...
2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
• चिंचणी बीच च्या रिसॉर्...
3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
• नवलेशच्या घरी जाऊन दिल...
►Jawhar Series
1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
• 5 लाख सबस्क्राइबर झाले...
2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
• जव्हारच्या थंडगार रिसॉ...
3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
• आमचा नवीन फॅमिली मेंबर...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
►Rohan's Vlog
बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
• बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
• कल्याणी प्रेग्नेंट आहे...
आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
• आई बोटीतून पडता पडता व...
ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
• ताडीचे आप्पे खानेका,डा...
आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
• स्विमिंग पूल मध्ये फाट...
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Пікірлер: 373
@yashvipatil2070
@yashvipatil2070 Жыл бұрын
अंडा असाच फोडून नाही टाकायचं प्लेट मध्ये फोडून टाका कधी कधी अंड्या मध्ये ब्लड असते रेसिपी खुप छान आहे आगरी कोल्यांची शान बोंबील बटाटा
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
रंजिता तुम्ही खरच खूप छान काम करत असतात. चिपळूण येथे पण मदत केली होतीच. तुमच्या कार्याला मानाची सलामी.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@mandadhotre1241
@mandadhotre1241 Жыл бұрын
Bombil फोडणीत कांद्या सोबत परतले तर वास येत नाही..आणि चव पण छान येते.😊
@renupimpaldohkar9687
@renupimpaldohkar9687 Жыл бұрын
जय सद्गुरु फॅमिली ..आईच्या सगळ्याच रेसिपीज आवडतात..त्यापेक्षा आईला बघायला खुप आवडते.नेहमीच उत्साही व हसतमुख राहतात.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 😊
@suchitratillway6421
@suchitratillway6421 Жыл бұрын
रसिकाताई , खूप छान रेसिपी . मी तुमच्या सर्व रेसिपीं बघते व करते ,मग त्या शाकाहारी असू दे की मांसाहारी . रंजिता ,रोहन दुसऱ्यांना मदत करण्याची तुमची वृत्ती वाखाणन्यासारखी आहे .तुमच्या कार्याला सलाम !
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@SunitaAcharekar-rh7lb
@SunitaAcharekar-rh7lb 3 ай бұрын
​@@rohansvlog9p
@44.jagdaletanayapravinviif37
@44.jagdaletanayapravinviif37 Жыл бұрын
आस काही नाही सगळे विडिओ पाठवा व दाखवा तुमच्या सगळ्या विडिओ खुप छान असतात मी जसा वेळ भेटेल तसा मी विडिओ बघते बर वाट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻मनाला लावून घेऊ नका खुप छान असतात सगळ्या विडिओ 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@aarchiwadkar2006
@aarchiwadkar2006 Жыл бұрын
मोदक, पुरणपोळी असे गोड रेसिपी दाखवा.
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
गणपतीला बघायला मिळतील, असे वाटते.😊
@priya260
@priya260 Жыл бұрын
मी तर बघितला सकाळचा व्हिडिओ. ओवी मस्त करत होती. मला काय वाटतं दादा आपले subscribers mostly hardcore nonvegetarian असणार आहेत. पण ज्यांना वेज पण आवडत ते बघनाराच. आईनं सांगा वाईट कशाला वाटून घेतात. मला तर तुम्ही recipe दाखवली की तुम्ही सगळे त्याचा आस्वाद घेताना पण बघायला आवडत.
@rajukhandekar4188
@rajukhandekar4188 Жыл бұрын
आई बोबील 1 no bar पण बोबिल आधी तळून घ्यायचा अजून भारी लागतो मस्त आई रोहन दादा तुझा व्हिडीओ 1 no bar असतात
@vishakhapatil5582
@vishakhapatil5582 Жыл бұрын
रोहन दादा आईने भाजी टाकल्यावर लगेच पाणी टाकायला नका सांगू 2 मिनिटे भाजीवर ताट ठेवून वाफ येऊ द्या आणि नंतर पाणी टाका मग बघा भाजीवर तरी येईल
@sagar8140
@sagar8140 Жыл бұрын
रोहन भाऊ तुम्ही हे खुप सुंदर judge केलं की आता सगळे जातात खुप मदत हि मिळेल त्यांचे दुखः काही कमी नाही होणार आपण मदत करूच, पण खरी मदत एक दोन महिन्या नंतर लागेल जेव्हां सगळे हे विसरतील राजकारणी मीडिया पब्लिक तेव्हा खरी मदत हवी, तेव्हा परत तुम्हीं पुढे या great 👍 thinking ❤
@rutuja.21
@rutuja.21 Жыл бұрын
आई तुम्ही साधा वरन भात ही केलात तरी तो आवडीने दाखवता.प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही तितकेच उत्सुक असतो.मला तर आईंची वाल पापडीची भाजी खूप आवडते.जेवढ्या जमतील त्या त्या सर्व रेसिपी मी स्वतः करून पहिल्या आहेत.आणि मी ही या कुटुंबाचा भाग आहे असेच वाटते. संपुर्ण टीमचे कौतुक. ओवी खूप कमी वयात सर्व अगदी सहज शिकते आणि मनापासून शिकवते..खूप सुंदर ❤️
@latakadam7143
@latakadam7143 Жыл бұрын
आजच्या बोबींल बटाटा अंडी घालून केलेली भाजीत चिंचेचा कोळ भरपूर आंबट घालता खुप आंबट बापरे.
@suryakantchavan2221
@suryakantchavan2221 Жыл бұрын
Suke bombil adhi thode bhajun mg dhuvun bnva vas ny yet. ... Ani navlesh bhau fkt batatya madhye pn andi taktat khup chhan lagtat...
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 Жыл бұрын
Nice receipe आई मुळे खूप वेगळ्या पद्धतीच्या receipe पाहायला मिळतात thank u आई आणि ताई दादा तुमच्या निमित्ताने या कार्यात आमचा छोटासा हातभार लागला त्याचं खरंच खूप समाधान वाटतंय
@bhartishirsat7436
@bhartishirsat7436 Жыл бұрын
मी शाकाहारी आहे,पण घरच्यांना बोंबील बटाटा करतांना तेलात आधी बोंबील तळून घेते नंतर ते कढून घ्यायचे व नंतर फोडणी,कांदा,टोमॅटो,तिखट टाकते त्यामुळे चांगला वास आणि चव भाजीला येते.
@minakshigaikwad3637
@minakshigaikwad3637 Жыл бұрын
Me pan
@Anuja879
@Anuja879 Жыл бұрын
My favourite sukkhe बोंबील, खूप पौष्टिक असतात , high protein , बाळंतीण आईला बोंबील रस्सा भाजी आणि भाकरी खायला दिली की खूप दूध वाढत. सगळ्यात बेस्ट मच्छी म्हणजे बोंबील ओले आणि सुक्के पण
@yashashriingale8865
@yashashriingale8865 Жыл бұрын
दादा, तुमच्यासारख्या लोकांना सलाम जे स्वार्थ ना ठेवता लोकांना मदत करतात 😊,खूप शुभेच्छा
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 Жыл бұрын
Hii family...khup chaan vatli sukhya bombalachi receipe...pavsa madhe sukkhi macchi khaychi majja ch vegadi ahes...barobar bolle rohan dada purvi pavsadyacha season la sukkhi machhi ch khayla midayche.....and salute your thinking.....so very nice...
@vaishalipandit5816
@vaishalipandit5816 Жыл бұрын
Sakalchi Ranjitachi receipe baghitli hoti ani khup awadli hoti👌🏻👌🏻Aaichi receipe pan khup chan sadhi sopi👍🏻👍🏻
@devyanibhelose4007
@devyanibhelose4007 Жыл бұрын
Aamala, bobil +batata rassa khop awdto. Fry bobil pn mast lagte. Aata Aadhek month chalu aahe so aata nahe banwnar. Aai tar mastch banwtat. 👍👌👌
@jayshreewarghade3537
@jayshreewarghade3537 Жыл бұрын
Chhan lagte ashi amhi hi ashi bombil karto Kadhi bombilat vang, batata hi takto Kadhi shektacha shenga, batata takto bombalat 3, 4 prakare karta yete bomblachi bhaji khup chhan lagte
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
नवलेश आई खुप छान प्रकारे रेसिपी दाखवतात आणि छान प्रकारे मच्छी असो किंवा कुठलीही भाजी छान प्रकारे करतात कारण आम्ही करून बघितल फार छान चव येते आई खुप समजून घेणयासारख समजुन सांगतात रोहन दादा आमच्या कडे कोकणात पण पहिले वार नाही पाळायचे तरी असो आई खुप छान झाला विडीवो स॔वाना जय सदगरु स॔वाना सुखी ठेव
@moodisfoodies
@moodisfoodies Жыл бұрын
मला पण बोंबिल खूप आवडतं पण दोन महिने मी नॉनव्हेज नाही खाऊ शकत सोमवार आणि गुरुवारी चं फक्त खात नव्हते बाकीच्या वारी 12 नंतर खात होते म्हणून काही नव्हतं वाटतं पण दोन महिने नॉनव्हेज नाही खायचं कधी वाटतं खावं पण कोणी तरी पाळाव म्हणून पाळतीय दादा नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या भावना समजू शकते रेसिपी बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं खुप मस्त रेसिपी
@swatimanchekar4515
@swatimanchekar4515 Жыл бұрын
Ovi khupach god n hushar aahe mala mazya natichi aathvan yete tichya sarva activities mi baghate bombil bhaji khupach chandisatey mi nonvegvalich aahe n veg pan khate tuzya recipes mala khupach aavadatat mulund 75 years old mazi tabyet Halli bari nate mhanun mi Halli jast kahi karat nahi
@vibe._aa_
@vibe._aa_ Жыл бұрын
Tai tu aamchakade yenar aahes aadivasi samajala madad karayla thanks tai 😊
@GauriIthape
@GauriIthape Жыл бұрын
बोंबील अगोदर भाजून घेयचे आणि बाजरीच्या पिठात पाणी टाकून धून घेचे अजिबात वास येत nhe chn lgtat ekda try krun bga
@pragaticheulkar8949
@pragaticheulkar8949 Жыл бұрын
Patil family tumhi khup chan kam karat ahat, tumcha kamala manacha salam❤
@priyankabhoir1220
@priyankabhoir1220 Жыл бұрын
Dada veg, nonveg donhi dakhava aavdatat baghayla. mi roj tumche video Kamat asel tari hi baghate, khup chhan vatat
@user-os2cc7uv8n
@user-os2cc7uv8n Жыл бұрын
मी पण बघीतला चिमणी पाखरं मराठी चित्रपट
@ms5minutesrecipies594
@ms5minutesrecipies594 Жыл бұрын
रोहन दादा आईला सांगा बोबिलच कालवन करताना सर्व प्रथम तेलात बोबिल कडक होइपर्यंत तळून घ्या नंतर कांदा व बाकीचे मसाले असे केल्याने बोबंलाचा ओशाळ वास जातो
@salonibandekar8431
@salonibandekar8431 Жыл бұрын
Khup chan aayee....me pan andi takte bombil madhe..wakati madhe pan taken baga chan late.. thank you aayee..khup chan recipe
@piyushandarushishorts7056
@piyushandarushishorts7056 Жыл бұрын
आई आम्ही पण अशीच बोंबला ची भाजी बनवतो खूप छान लागते😍😍😍
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 Жыл бұрын
Aaie chi recipe 😋👌👌 no one Khoop aavadli, nakki try karun bagnar,Jai sadguru 🙏🙏🙏🙏🙏
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
दादा आम्ही बघतोय veg. & non. Veg रेसीपी आम्हाला आवडते तुम्ही दाखवा, बाकी लोकांचे माहीत नाही, आई आजची रेसीपी मी करून बघेन खूप छान होती
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@bhagyshreegaikwad5495
@bhagyshreegaikwad5495 Жыл бұрын
Ranjita tumchi love stori sang .baghayla avdel.
@minalchoupane4697
@minalchoupane4697 Жыл бұрын
Ur all vlogs is amazing we saw ranjita s veg vlog aani aamhi bhaji banwlii pn its awesome aai annpurna aahe mahun aai ne kelii jevan sarwana bharpet hott❤ aamchii aai pn aschh karte tarii sarwana deunn pn jevan urat❤ kadhich kamii padat nhii❤
@rosierosario8156
@rosierosario8156 Жыл бұрын
Vow v nice, next time keep the flame slow put the eggs n switch off the gas, after 15mins put on the gas on slow flame, eggs will remain soft . Try n let me know.
@veenachougule8992
@veenachougule8992 Жыл бұрын
आई, veg पण दाखवा. आम्हाला आवडेल..खूप चांगल काम करताय तुम्ही.. खूप आशीर्वाद. नवलेश बारीक झालाय. आई च्या hatche खात राहा
@shubhangithakut6075
@shubhangithakut6075 Жыл бұрын
रोहन दादा😊😊आईची रेसीपी मस्त😘💕 असते बघून च तोंडाला पाणी सुटते
@prasadmhatre4483
@prasadmhatre4483 Жыл бұрын
Aai your all recipies I like they took me in my childhood..
@kumudchalakh1206
@kumudchalakh1206 Жыл бұрын
Good evening Rohan dada 😍 and Patil family 😍 jay sadguru 🙏 khup mast ahe vlog dada 😍👍 and aai che recipe khup mast ahe 👍😍😋😋aai is great 🥰🤗😘❤️
@Pranoti1234
@Pranoti1234 Жыл бұрын
Chan recipe...tumchya sglya videos la chan prem milty. Kahina kmi milalech tr vait watun gheu naka aai. ❤
@EktaNaik-yy3wt
@EktaNaik-yy3wt Жыл бұрын
Worlds best family amchi saglyanchi patil family. ....love u Lottss aai tkcr always❤️😘
@madanbagwe6273
@madanbagwe6273 Жыл бұрын
जय सदगुरू छान आईची रेसिपी व्हिडिओ
@sonalmhatre683
@sonalmhatre683 Жыл бұрын
Good evening my sweet family jay satguru khup chan vlog dada aai hatchi bhaji yekch number 👌👌
@user-dp5kr1ot1n
@user-dp5kr1ot1n Жыл бұрын
Aai tumhi kharch khup changlya aahat.bombil mast
@nilamjadhav8148
@nilamjadhav8148 Жыл бұрын
Aai mi roj baghte aaichi veg resipi mala khup avdatat aai tumi roz veg resipi taka amcha shravan ahe mi roj karun bagel sorry jara let baghital video pn khup chan resipi chan keli ahe👌👌👌
@rupalipadwal7371
@rupalipadwal7371 Жыл бұрын
Direct andi fodun ashich aainne takli tashi tawa fry pn mast lagte mi tashich karte sakali tifin la gadbdit thod god vatap anda curry masala baki aaple masale😋😋
@umaprabhu1743
@umaprabhu1743 Жыл бұрын
एक नंबर रेसिपी बोबिल बटाटा आणि अंड ❤😋😋 जय सद्गुरु 🙏
@priyamessey1995
@priyamessey1995 Жыл бұрын
Mast aai khup Chan office madhunch tondala pani sutla khup🥰😋🥰😋
@Smita9
@Smita9 Жыл бұрын
Mazi favourite recipe bombil batata 😊 tyat kaki ni kokam takal asat tar ajun Chan test yeil
@bhagyashreepadawal
@bhagyashreepadawal Жыл бұрын
आई सकाळचा व्हिडिओ बघितला. उलट नेहमी प्रमाणे मस्त आहे.
@vrushalikaranjkar5913
@vrushalikaranjkar5913 Жыл бұрын
Khup Chan vlog.tumchya karyala pranam.
@sushmakharatkar9098
@sushmakharatkar9098 Жыл бұрын
Aamhi pan samudrachya javal chi lok aahot nonveg Kami prmanat khave Karan helth .......aai che age hi aahe tya nusar Jevan aasave kalaji ne bolato dada
@PinkyK007
@PinkyK007 Жыл бұрын
Nice vlog. Ranjita taai cha dress chhaan aahe. Mi Ranjita Taai ne banavleli recipe paahili tichya channel var. Chhaan banavli. Suke bombil malaa pan naahi aawdat. Egg taakun tar ajibat naahi. 😊 NO fish n egg combination ❌
@miteshsanap2150
@miteshsanap2150 Жыл бұрын
Jay sadguru 🙏 family recipe apartim 👌👌🥰🥰 aai mala tr tumche vlog Khup aavdtat 😊❤❤
@ashwini..
@ashwini.. Жыл бұрын
आजीच्या रेसिपीच uniq असतात😊मला तर veg- nonveg दोन्ही आवडतात😊ताईने पण सकाळी केलेली भाजी खूप छान होती😊😊😊मस्त😊खूपच छान काम करत आहात तुम्ही❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@reshminaik6401
@reshminaik6401 Жыл бұрын
Aai chi recipe 1 no aste 👌👌👌👌
@sheetalpatil1470
@sheetalpatil1470 Жыл бұрын
Mast recipe aai 👌Mala bombil khup avdtat 🥰
@poojadeshmukh6649
@poojadeshmukh6649 Жыл бұрын
Amhi pn takto ase egg fodun mast lagte amchya murbad side chi pattern ahe
@bapuotari3802
@bapuotari3802 Жыл бұрын
Aai tumhi itk Chan dakhvta na aamla jevayla yeu shi वाटत😋
@vaishalipagi6048
@vaishalipagi6048 Жыл бұрын
Me barobar andaj kela ...aai anda taknar astil as😂😊 mast chhan lagte ashi bhaji
@savitanaik6518
@savitanaik6518 Жыл бұрын
मी शाहकारी video सुद्धा बघते. लाल माठाची भाजी ची recipe खूप छान होती.
@swatiranjane-we3jj
@swatiranjane-we3jj Жыл бұрын
Shri Swami samarth aala video khup Chan 💃💃
@deepalibhanushali8589
@deepalibhanushali8589 Жыл бұрын
आई नमस्कार🙏 आई आम्हीपण ही रेसिपी बनवतो खूप छान लागते कारण आपण गाववाले आहोत माझे माहेर अलोंडे विक्रमगड तालुका आहे
@karishmapatil5363
@karishmapatil5363 Жыл бұрын
Aainchi recipe ek number 😋🤩👍
@rockff7749
@rockff7749 Жыл бұрын
खूप छाण आई भाजी झाली रंजीता तू मदत करतेस खूप छान वाटल
@ankitapatil3818
@ankitapatil3818 Жыл бұрын
Mihi veg aahe pn mala tumcha family che video & masti bagjayla khup aawdat.aai & ranjita Tai tumhala thanku ya sathi ki mazi mulgi kothmbir mhatal ki exam paper aslya sarkh tya tatakde baghaychi ki he kas sodvaych aata pn tumch hirav vatan try kel ekda tiffin la & tya diwsa pasun tya varna shivay madam kewat nahi aadhi vicharte vatan aahe ka? Aata gharat kothambir aanaychi aathawan ti mala dete ti tumcha family chi prachand fan aahe 3 wajta school madhun aali ki sakalcha vlog nakki baghte.maza mulich naav Manasvi aahe pls tumhala shaky asel tr vlog madhe ekda ovee la hihanayla Sangana maza mulila bus ekch request aahe.
@rinkuingle9300
@rinkuingle9300 Жыл бұрын
Rohan dada tumche video kharch khup mast mast aastat tumchi family pn khup bhari aahe aani tumche video baghitle ki khup bhari vatte ❤🥰😍💯🤟👌👌👌
@jyotidabhade1069
@jyotidabhade1069 Жыл бұрын
Aai sarv recipe chan asatat tumchya...amhi sagle video avdine baghto...
@moodisfoodies
@moodisfoodies Жыл бұрын
हो बरोबर आहे आई ताई दादा मी पण असंच विचार करते आपल्याकडे आहे म्हणून आपण कण भर का होईना मदत करतो माझं स्वभाव आसच आहे की मला किती ही अडचणी आसुदेत मी कणभर का होईना मदत करते आणि मी घरीच असते माझे आई-वडील भेटायला आल्यावरती किंवा माझे मिस्टर भाजीला वगैरे जे पैसे देतात ते गरजुना मदत करतं होते पण एक घटना माझ्या सोबत घडली तेव्हा पासुन फक्त मी क्वचितच मदत करते मी प्रेग्नेंट होते थोडा प्रॉब्लेम होता प्रेग्नेंसी मध्ये आणि आपण मदत केल्यावर ते आपल्याला आशीर्वाद देतील म्हणून ज्या लोकांना मी पैसे देत होते त्यावेळेस खूप भयंकर प्रकार घडला ते लोक माझ्या हातातुन हिसकावुन पैसे घेण्याचं प्रयत्न करत होते मी गाडी मध्ये बसली होती म्हणून मला आता भिंती वाटते असं कोणी दिसलं तर माझा भाऊ किंवा माझे मिस्टर चं पैसे देतात खूप भयानक अनुभव होता आणि खरंच मला खूप भिंती बसली होती
@sheelasaraf3053
@sheelasaraf3053 Жыл бұрын
Aai tumchya Recipie khup chan astat
@anandinanaware2807
@anandinanaware2807 Жыл бұрын
आईच्या रेसिपी छान असतात
@rekharaut1766
@rekharaut1766 Жыл бұрын
ताई कालच मी अशीच भाजी केली.खूपच छान स्वादिष्ट लागते.
@madhuriansari216
@madhuriansari216 Жыл бұрын
🙏🌹dada aai namaste ranjitachi skalcha nashta chan hota lal mathachi bhaji,pola mast banval hot tondala pani aal hot 😊 ata aai Badal bolayach mhantal tar supar se upar bombiol Resipi mastach😋mi pan ass banun bagel 🥚andi 😊takun❤❤
@anitapatil2446
@anitapatil2446 Жыл бұрын
Me 12 sal ki thi tb dekhi thi chimni pakhr movie bht heart touching he
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 Жыл бұрын
आई रेसिपी खुप छान होती एकदम सोपी😊 व्हीडीओ खुप छान होता दादा❤😊
@user-zx8mn2bh3x
@user-zx8mn2bh3x Жыл бұрын
Love from thane ( kasheli ) 😊
@nitinahire4211
@nitinahire4211 Жыл бұрын
Ronan Dada aai saarkhi recipe aamhi banvato tasich aahe pan aamhi tayaa madhe egges taakat naahi pan Atta taakun bhaghve laagel
@radhikadesai7195
@radhikadesai7195 Жыл бұрын
Aaji barobar boltat. Ovi che videos and Pratik pan khup sundar astat.
@pritikatalkar4911
@pritikatalkar4911 Жыл бұрын
Aai kup mast reshipi kup cha aaste dada ❤
@amarsalve5671
@amarsalve5671 Жыл бұрын
Aai khup bhari jhali bhaji mi pn karun bagital
@suvarnasawant7226
@suvarnasawant7226 Жыл бұрын
Khup chan 👌👍shree sawmi samarth 🌹🙏🌹
@kajalswapnil4520
@kajalswapnil4520 Жыл бұрын
Ashi bhaji khup mast lagte maza maheri ashich krtat 👍👍👍
@swarachaugule388
@swarachaugule388 Жыл бұрын
Khupch chan receipi aai 👌😋 sakalcha video dekhil khupch healthy hota 👌👌
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 😊
@sadishasdevlekar2168
@sadishasdevlekar2168 Жыл бұрын
खुप छान आई होती रेसीपी
@trrupthiajaymhatre9008
@trrupthiajaymhatre9008 Жыл бұрын
खुप सुंदर आहे चिमणी पाखरं किती वेळा बघितला तरी कमीच आणि नवलेश ला निरोप द्या की वांग बोंबील बटाटा शेवग्याच्या शेंगा अशी भाजी करुन द्या त्याला खायला आई आम्ही नेहमीच अशी च भाजी बनवतो हो रोहन बरोबर बोललास आणि नक्की सांग माझ्या नी जी काही मदत होईल ती फुलं ना फुलाची पाकळी म्हणून देईन पण नक्की सांग.....जय सदगुरू 🙏
@pallavisuryawanshi7030
@pallavisuryawanshi7030 Жыл бұрын
Sorry mi I think to vlog baghitala nahi pan pudhchya veles dada ful n fulachi pakali mi nakki madat Karel ya veles sathi sorry 😔 Ani aajcha vlog khup chhan hota nice recipe aai ☺️
@rajendrabarad5896
@rajendrabarad5896 Жыл бұрын
Nice recipe looks tempting😋
@Sangitaskale
@Sangitaskale Жыл бұрын
Kaku khup avdtat tumchya recipe
@pushpawagh1187
@pushpawagh1187 Жыл бұрын
Super very nice vlogs लई भारी दादा
@priynkabansode8218
@priynkabansode8218 Жыл бұрын
Hiiii family Rohan dada mst hota Vlog Khup Chan bhaji aai 🥰🥰 mst Kam kratayt tumhi sagle 😍🤩😍🥰🤗
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Жыл бұрын
नाव आणि अमाउंट सांगु नये हे माझे पण मत आहे.उजव्या हातानी केलेले दान डाव्या हाताला कळू नये असे म्हणतात. आणि आपदग्रस्त आपलीच माणसं आहेत त्यांच्याकरता दान हा शब्द बरोबर वाटत नाही.एकाच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला संकटातुन बाहेर पडण्यासाठी इतरानी केलेली मदत.हेच योग्य आहे. पुढच्या महिन्यात जाल तेव्हा मला पण मी विचारलेली माहिती कळवा.मला माझा खारीचा वाटा उचलायचा आहे
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
या वेळेस आम्ही सर्व बघून येतो, पुढच्या वेळेस नक्की सांगेन 😊
@rajashrikulkarni1499
@rajashrikulkarni1499 Жыл бұрын
Rohan dada tumchi family tr 👌pn navlesh bhau Sunil dada pn 👌👌Jay sadguru Krupa 🙏
@piyuugaikwad_5113
@piyuugaikwad_5113 Жыл бұрын
Hi Rohan da & patil family God bless you forever ♾️🧿
@wahidakasu786
@wahidakasu786 Жыл бұрын
Rasika taai kadhipan ek vaati gheun tyamaddy andi fodun mag sodaychi jar kadhi ekhadi andi kharab asla tar sarva kalvan kiva bhaji kharab hoil sorry rag naka yeude ha taai 😘 😊
@nancydsouza9088
@nancydsouza9088 Жыл бұрын
Good evening family ❤very nice vlog tai take care you and your time safe travels 🙏🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@bhavnawadwal7095
@bhavnawadwal7095 Жыл бұрын
Aai khup masst aj chi recipe 😋
@sunitakakodkar9052
@sunitakakodkar9052 Жыл бұрын
Aai pani alla 😋no 1 recipe
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН