कुंभारे सारख्या लोकांना चांगलाच धडा शिकविला लोकांनी ..जयभीम❤
@Sunil.jadhav-l5p26 күн бұрын
सर्व भीम सैनिकाचे अभिनंदन अशा लोकांना विरोध केलाच पाहिजे 👍🙏
@VilasSalve-n9c26 күн бұрын
लोकांची भूमिका बरोबर आहे असाच धडा शिकवला पाहिजे
@vijaymeshram626724 күн бұрын
Right
@vinodnagararevinodnagarare799922 күн бұрын
Barobar Kel
@RandhirYesambare26 күн бұрын
नागपूर बौध्द उपस्कांचे मनापासून अभिनंदन..तुमच्या कार्याला निळा निळा सलाम...जय भीम जय बुध्द
@sardarkamble923026 күн бұрын
वेळीच जागा दाखवा मग ते कोण पन असुदे जय भीम जय संविधान❤
@shaileshpawar352626 күн бұрын
सुलेखा कुंभारे हिचा सर्व बुध्द समाजाच्या वतीने जाहीर निषेध निषेध हि ला चैत्य भूमीवर येण्यास मनाई करावी. जय भिम जय संविधान नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
@sanjayrupwate32426 күн бұрын
सुलेखा ताई कुंभारे यांनी संविधान चौकात तोड़फोड़ झाली तेव्हा निषेध नोंदवून देवेंद्र फडणवीस यांना जाब का नाही विचारला?एवढी लाचारी कशासाठी ?
@tulshiramambhore720626 күн бұрын
Right100 %
@Adityakhandarevlogs126 күн бұрын
Right 100
@YashwantZade-n2m26 күн бұрын
प्रथम आपणास व सर्व भिम सैनिकांना 75 व्या संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.आपण जे केलं खूप छान केलं अशा लोकांना अशिच वागणुक दिली खुपचं छान केलं........जय भिम.. जय संविधान....
@tejrajbhasarkar135620 күн бұрын
तुझ्या शुभेच्छा तुझ्याच स्वयंपाक खोलीत जपुन ठेवं. आम्ही 1956 पासुन जे महारांचे बौध्द झालोतं. तेंव्हा पासुन , देवं- देवतां, शुभ- अशुभ, शुभेच्छा, जादु-टोना अंधश्रध्दा असल्या फालतु गोष्टी माणने सर्व सोडलेले आहें . आता तरी सुधरां .
@ravindrawankhade224026 күн бұрын
जो कोणताही नेता समाजाचे विरोधात काम करेल त्यांना अशी जागा दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. एक चूक करतो आणि संपूर्ण समाजाला दुःख यातना भोगावे लागतात. यावर अंतिम उपाय म्हणजे यांना चांगला चोप दिला पाहिजे . जय भीम जय क्रांती, जय शिवराय जय संविधान. धन्यवाद 👍
@DevidasSalunke-pm7th26 күн бұрын
सुलेखाताईला ईथे येण्याचा अधीकार नाही.
@Gyanoba-g5h26 күн бұрын
बाबासाहेब आनुयानी अगदी योग्यच केले .आहेत असेच धडे दिल्यावरच असे काही चांगले काम बाबासाहेब साठि ईमानदारीने वागणार आहेत. नमोबुध्दाय.
@यशश्रीlलोहकरे26 күн бұрын
संविधान सर्वांसाठीच आहे याची जाणीव सुलेखाताई इतरांना करून देण्याची हिंमत करा.
@punamshiwarkar740326 күн бұрын
अशा लोकाना विरोध झालाज पाहिजे..
@NileshWankhade-k2c26 күн бұрын
कुंभारे ताई ला हाकुन लावल्याबदल सर्व भिम सैनिकांना क्रांतीकारी जयभिम आणि मन पूर्वक शुभेछ्या....!
@ambadastayade658426 күн бұрын
अहो सुलेखा बाई बाबासाहेबांनी हे म्हटले काय तुम्ही मनुवादी लोकांसोबत जा आणि आंबेडकरांचे विचार विसरून जा. आणि मनुवादी लोकांचे विचार अनुसरून त्यांचे सोबत दोस्ती करा.
@SunilNaik-s6d26 күн бұрын
अशा नेत्यांना समाजाने धडा शिकवलाच पाहिजे.
@suniltanuja26 күн бұрын
ताई संघाच्या कार्यालयात जा तिथे संविधान साजरा करा
@bhimraokurwade311426 күн бұрын
कुंभारे ताई खुली चर्चा कोणासोबत करणारं आहात. अशा लोकांना त्यांची जागा वेळीच दाखवून दिली पाहिजे.
@kamblebaburao406626 күн бұрын
खूप छान केले आशा गद्दारा असाच धडा शिकवला 👍👍👍🙏🙏🙏
@pankajjanbandhu914826 күн бұрын
जय भिम जय संविधान 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@sandeshkirdak162226 күн бұрын
भिम अनुयायांनी योग्य तेच केले सर्वाचे अभिनंदन
@यशश्रीlलोहकरे26 күн бұрын
जनता बरोबर आहे
@nitinsonone411326 күн бұрын
Khar ahe bhau , Jay bhim
@RajanigandhaWankhede25 күн бұрын
सर्व नेत्यांना सुध्दा असाच धडा शिकवायला पाहिजे.. सर्व अगदी सर्व च.. ़घराण बिराण काही नाही आता.. आता फक्त समाज च... 🙏🙏🙏🙏जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏🙏
@ravindragajbhiye618126 күн бұрын
अस्या लोकांना आपण यांची जागा दाखवला पाहिजे
@SarthakUkey-w1d26 күн бұрын
जशास तसे हे आवश्यक आहे...
@shamjadhav354126 күн бұрын
सुलेखा कुम्भारे हिला समाजाने अशा प्रकारे अडवून प्रश्न विचारले त्याबद्दल समाजाचे आभार आणि अशा नेत्यांचा धिक्कार
@adwarts653126 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@KavitaMeshram-ro8hx26 күн бұрын
ईये येन्याचा अधिकार नहीं सुलेखा कूंभारे यना धड़ा शिकविला जय भिम नमो बुद्धाय
@babasahebkamble849626 күн бұрын
Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay 💙🙏🙏
@prembhatkar269426 күн бұрын
योग्य कृती✅✅✅👊💙💙
@PramodKabir-oq1jc26 күн бұрын
Thank you bhau news dilyamule. Keep working. Jaibhim
@JambuvantNaik26 күн бұрын
सुलेखा कुंभारे ह्या सुशमा अंधारे झाल्या हे समाजाने समजून घ्यावे. यांच्या कडून अपेक्षा करू नये
@sureshbhadange427626 күн бұрын
सुषमा अंधारे आणी सुलेखा कुंभारे यांच्या भुमिकांमधये फरक आहे
@shantaramtabhane690026 күн бұрын
सूरेखा कुंभारे नी समाज कार्य च करावे राजकारण करतांना त्या आंबेडकरी समाजाला दुसर्याच्या समोर लाचारी पत्करायला लावतात त्या स्वाभिमानी नाहीत समाज कार्य चांगले करतात
@Shridharhate26 күн бұрын
जय भिम खूपच छान केलं आहे नागपूर च्या भिम सहिनीकाच अभिनंदन हिला हाकलून दि
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया त आहे महान 🌹🌹🌹....... जयभिम.....सर. भिमसैनिकांनी.सुरेखा.कुंभारेंनाचांगला.धडाशिकविलया.बददल.मी. सर्व भीम सैनिकांचे तसेच बौद्ध समाजाचे बौद्ध तरुण तरुणांचे आभार व्यक्त करतो सुरेखाताई कुंभार यांना सांगा जय श्रीराम वाले बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तोडतात संविधान हे थोडं शिकवते संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत मग त्यांचे पुतळे का तोडतात हे प्रश्न या सुलेखा कुंभारांना सांगा
@AnuWankhede-z3h26 күн бұрын
ही कोण आहे जय भीम जय संविधान❤🎉
@MMSonkamble35826 күн бұрын
जय भीम चे नारे का नाही लागले, जर आंबेडकर सर्वांचे असतील तर जय भीम चा नारा लागायला पाहिजे ना. तुमचं भागवण्यासाठी सर्वांचे नेते करता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचेच आहेत याच्या तीळ मात्र शंका नसायला पाहिजे.
@ashawajeetgajanankoleherle33426 күн бұрын
छान असे सर्वांना केले पाहिजे
@purushottamganvir798526 күн бұрын
कार्यकर्त्यांनी असेच प्रत्येक वेळी त्यांना धडे शिकवायला पाहिजे, धन्यवाद.
@keshaoramteke768626 күн бұрын
जयभिम.दादा.
@Kisanmaske123426 күн бұрын
आगदी बरोबर आहे.
@hemlatapandit47926 күн бұрын
बाबासाहेबांना आपण संकुचित केलेला नाहीये तर दुसऱ्या लोकांनी बाबासाहेबांना स्वीकारलेलं नाहीये
@prakashkamble234726 күн бұрын
जयभीम नमोबुद्धाय जयभारत जयसंवीधान
@prakashgedam644926 күн бұрын
बाबासाहेब सर्व विश्वाचे सर्वाचे आहेत.अनुयायांच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची जाणीव असू द्यावी.
@parashramingle26 күн бұрын
Only Ambedkar and VBA Jay bhim jay Savidhan Jay Bharat
@sagarsomkuwar197826 күн бұрын
Very good Dukandari sampawa
@hareshbhelawe222026 күн бұрын
खूप छान झालं...
@shivdasmokhade483826 күн бұрын
जय भिम
@pradeeptrupkane975026 күн бұрын
Good
@SunilPimpole25 күн бұрын
आशा डुबलीकेट नेत्यांना असा धडा शिकवला पाहिजे तेव्हाच कुठेतरी बाबासाहेबांचे होतील
@SujataKamble-s2i26 күн бұрын
Jay bhim Chan Kam kele
@vanitasomkuwar720226 күн бұрын
Jai bhim Jai swidhan
@sujatasomkuwar481126 күн бұрын
Right 👍
@bharteemore491026 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim ✅✅✅✅💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Jay Savidhan, Jay Bharat, Long live democracy of India.
@nilimawaghmare750826 күн бұрын
Very good
@niteshtayade128126 күн бұрын
Very Good👍❤
@jyotipatil442425 күн бұрын
Khar ahe bhau agdi borbar jay bhim jay savidhan
@dilipnikam468526 күн бұрын
Jay bhim saheb
@shrikantgaikwad561526 күн бұрын
लय भारी....
@shubhammilinddeotale527926 күн бұрын
हाकला तिला😂😂😂
@narayanburbure941426 күн бұрын
बरोबर आहे जय भीम
@SambhajiAkolakar123426 күн бұрын
दलाल नेत्यांना असाच धडा शिकवावं only बाळासाहेब आंबेडकर
@umeshgaikwad986326 күн бұрын
आंब्याचे झाडाचे टेगळे जसे शोषण करते तसे समाजातील तेंगळे समाजाचे शोषण करतात याना चांगला चोप दिला पाहिजे
@subhashsonawane983526 күн бұрын
त्यांना लोकांनी मते न देता दुसऱ्यालाच दिली या गोष्टीट वाईट वाटत.
@Sanghmitra-dt9qu26 күн бұрын
Jay Bheem namo Buddhay 🙏 Bhava...
@Vijaykumarbansode200726 күн бұрын
Congratulations you did best work jode marayale pahije hote
@sunandasarkate509226 күн бұрын
बरोबर केले
@PadmaSonare-z7e26 күн бұрын
Carrect dada 👍🙏
@dilipdongare583320 күн бұрын
उत्तम
@pramodmuneshwar503121 күн бұрын
सर्वाचे अभिनंदन
@rajeshmeshram74426 күн бұрын
सुलेखा ताई चा आम्ही निषेध करतो
@195_khushisonawane426 күн бұрын
असाच धडा आठवले यांना देवा
@yallappadevkar822526 күн бұрын
Jay bhim jay sanvidhan
@somamate63426 күн бұрын
घेतलेला निर्णय योग्य आहे
@babannimbalkar796825 күн бұрын
ठीक केले
@sangitanagrale270021 күн бұрын
अगदी बरोबर आहे 💯
@tejrajbhasarkar135620 күн бұрын
जोगेंद्र कवाडे आणी सुलेखा कुंभारे ह्या वीकाऊ सामानालां जरां आमच्या गावी तर कधी येउ तर ध्या.. त्यांचे आम्ही कशे भव्य स्वगत करुं. ते तुम्हाला स्वागता नंतर नक्कीच केळैलं . जयभिम !
@ghanshyamramteke181926 күн бұрын
खुप छान
@ashokmehere949025 күн бұрын
Jai bhim Madam garib ahhet paisa purownare sagdech chaltat.
@kailasrangari823826 күн бұрын
This is very good to noncooparat, Ambedkar y, leaders people did good actions to send back from savidhan day it's lesson to them
@amrapalitembhurne566825 күн бұрын
Surekha kumbharela asach dhada shikvia pahije jay bhim
@jyotiborkar442026 күн бұрын
Kharch khup chhan zala
@devanandzanak617926 күн бұрын
Si your thought very nice
@VAISHALIMore-hw3io26 күн бұрын
Jay bhim ❤
@pratikdhargave451425 күн бұрын
Good job🙏🙏🙏
@laxmanacharya293226 күн бұрын
Brobr ahe🎉Jai bhim🎉
@ranjanadange559326 күн бұрын
Jai bhim jai samvidhan namo budhay
@ashutoshingole549326 күн бұрын
भिम सैनिक यांचे अभिनंदन
@sangitaraipure167526 күн бұрын
virodh kelach pahije ❤🎉🎉🎉🎉
@anilkumarjambhulkar968623 күн бұрын
समाजाला भ्रमित करनाऱ्याना धडा दिला l धन्यवाद
@prajawatiacharya199924 күн бұрын
लोकांनी आगदी बरोबर भूमिका घेतली.
@deepakpatil200126 күн бұрын
Post se nikalo unko Aur Dr.Babasaheb Ambedkar samaj ko koi in jaise logo ki koi jarurat nahi hain💙 Jay Bhim 💙
@prashantkamble487125 күн бұрын
Well done!!
@SambhajiKekatpure25 күн бұрын
बहिष्कार टाका
@vinodkamble247626 күн бұрын
😂😂Sulekha kumbhare la hakala tila😊😊😊😊 ❤❤❤❤Saloot bhawanno❤❤❤hakala tila❤❤❤