कथा खुपच हृदयस्पर्शी होती ...आणी तुम्ही खुपच छान आवाजात सादर केली..धन्यवाद सर
@deepakrege2 жыл бұрын
धन्यवाद अविनाशजी ..!! 🙏🙏😊🙏🙏
@kshitijkhobragade-ck8bv5 ай бұрын
पुन्हा एकदा अजून ऐकायला आलो सर😄😄
@deepakrege5 ай бұрын
अण्णा भाऊंची लिखणी आहेच तेवढी दमदार..!!
@ganeshborate88472 жыл бұрын
खूपच वेगळी आणि छान कथा सुप्रभात सर 🙏🙏🙏🙏
@deepakrege2 жыл бұрын
धन्यवाद ... सुप्रभात गणेशजी ..!! 🙏🙏😊🙏🙏
@jadhavgangadhar42969 ай бұрын
Awesome sir ji
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद जाधव भाऊ
@jayashrimahishi64492 жыл бұрын
ही पण एक ह्रदयस्पर्शी
@deepakrege2 жыл бұрын
येस... अण्णा भाऊ ..!!
@avinashjagdale56982 жыл бұрын
सुप्रभात सर
@deepakrege2 жыл бұрын
सुप्रभात...अविनाशजी ..!! 🙏🙏😊🙏🙏
@MangeshLaxmanMammoth7 ай бұрын
❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी राष्ट्रपती शिफारस करावी ❤❤ मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे ❤❤ दीपक रेगे सरांनी सुल्लातान कथा चांगल्या प्रकारे सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤❤❤❤❤
@deepakrege7 ай бұрын
मंगेश भाऊ...मन:पुर्वक आभार... मुंबई ..महाराष्ट्रात असावी..यासाठी अण्णा भाऊंच योगदान खूप मोठं आहे...विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं गेलचं पाहिजे...
@anilpise46472 жыл бұрын
Khupch vegali ani apratim katha🌷
@deepakrege2 жыл бұрын
धन्यवाद अनिलजी ..!! 🙏🙏😊🙏🙏
@rameshavchar96902 жыл бұрын
Annabhau gret
@deepakrege2 жыл бұрын
साहित्य सम्राट अण्णाभाऊ ..!! 🙏🙏
@kshitijkhobragade-ck8bv6 ай бұрын
मस्त सर मनाला भिडणारी कथा.. किती स्पष्ट आणि किती सुरेख स्वरूपात तुम्ही सांगितली.. पण ही पुस्तक स्वरूपात मिळेल का.? किंवा अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण वाङमयात या कथा मिळतील का?
@deepakrege6 ай бұрын
क्षितिज भाऊ...अण्णा भाऊंच्या पुस्तकात ही कथा आहे...!! 🙏🙏
@VHASHNAVI2 жыл бұрын
खूप छान कथा आहे आजची. वाक्य रचना खूपच भावस्पर्शी 🙏👍