मराठी माणसाचे आयुष्य साधे सोपे आहे मराठी कलाकारही किती साधे आणि अगदी आपल्या जवळचे वाटतात ....कुठलाही गर्व नाही दिखाऊपणा नाही ....love you सुकन्या ताई
@swatibhide1633 жыл бұрын
काय सुंदर interview आहे.....सुकन्या च्या अनुभवांवर आणखी 2 episode सुद्धा होतील.....सगळ्या नवीन होतकरू कलाकारांनी आवर्जून पहावा......किती down to earthआहे.....
@supriyabhagade41453 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत! किती सहजपणे जीवनाचा पट उलगडून सांगितला. सजग आणि बुद्धिमान अभिनेत्री
@prasadjoshi99023 жыл бұрын
नि:शब्द ! अजून एक episode सहज होईल सुकन्या मॅडम बरोबर Thanks to Dil ke Kareeb Team & Sulekha Madam
@aditioak26833 жыл бұрын
खरंच..अजून एक भाग व्हायला हवा होता असं वाटलं...सुकन्या ताई कडून खूप सुंदर अनुभव ऐकायला मिळाले ज्यातून खूप काही शिकायला मिळालं ..आजच्या तरुण पिढीने सुकन्या ताईकडून खूप खूप काही शिकण्यासारखे आहे... Really hatts off to Great Honourable actress , सर्वांची लाडकी सुकन्या ताई... 🙏🙏
@meghakolhekar3 жыл бұрын
The best episode so far. Not only for budding actors, but for everyone who wants to achieve something, this is a workshop. Of disciplined upbringing, good ethics, honest intentions, passion for work. Some people make the best of this human life. Sukanya ji is one of those.
@AjitJoshi6863 жыл бұрын
Agree with you Megha . Wonderful story telling of her own life. Manushya sangraha is a word I will remember for wrong.
@jankisamant88793 жыл бұрын
खूपच छान. फार आवडल.
@sharli95343 жыл бұрын
Sulekha Tai, kshiti Jog aani sonali khare yanchahi dil ke karib madhe pahavas vatat.....
@manasidalvi23883 жыл бұрын
Achuk marm aayushache
@kanchanbarve99733 жыл бұрын
Fabulous personalities 👌 Sukanyaji , Sulekha ji.
@bharatiwagle66483 жыл бұрын
She has spoken on so many issues. A must watch for all new aspirants, thyroid patients who cannot conceive and of course young actors who should learn time and life management. Wish all watch this episode. One of the best madam.
@manishakulkarni70983 жыл бұрын
Thanku सुलेखाजी, सुकन्या ताईंची मुलाखत घेतल्याबद्दल. As expected खुप मस्त बोलल्या सुकन्या ताई. अजून 2 तास पण त्या अश्याच न थांबता बोलत राहील्या असत्या तरी ऐकावेसे च वाटले असते. त्यांची मेहनत,शिस्त, जिद्द अफाट आहे आणि ते त्यांनी खूप छान मांडलं. वाढदिवसासाठी आणि पुढील सुखद आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सुकन्या ताई.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@spp47083 жыл бұрын
आजचा हा एपीसोड फारच सुंदर होता... एपीसोड संपल्यावर सहज बघितले तर लक्षात आलं की जवळजवळ दिड तासाचा होता पण वेळ कुठे गेला कळलंच नाही ... आपले हे सर्व मराठी कलाकार खूप गुणी आहेत आणि तेव्हढेच साधे आहेत ... त्यांच्यात कुठेही घमेंड नाहीये... सुलेखाजी , आता एक एपीसोड तुमच्यावर होऊ दे... तुम्ही आमच्या खूपच दिल के करीब आहात... तुमची मुलाखत घ्यायला ह्याच कोणा कलाकारांपैकी एक किंवा दोन येऊ द्या... बघा विचार करा 🙏
@kalpanachavan27862 жыл бұрын
Correct mla pn Sulkha tai cha interview phayla aavdel
@manjirikhambete88913 жыл бұрын
सुलेखा मस्त, आज लाडक्या सुकन्याला भरभरुन ऐकता आले, खूप काही शिकता आले, केवळ तू आणि तुझ्या टिममुळे, तुझे व तूझ्या पूर्ण टिमचे मनापासून आभार🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आमच्या टीमकडून धन्यवाद
@veermungaji78103 жыл бұрын
Mihi sahamat ahe tai tumchyashi khup javalun aikta ala taina
@vandanadharu19263 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial 👌🙏👍
@vidyapundale64353 жыл бұрын
ल
@sanjaydnyanmothe5503 жыл бұрын
Khup sunder mulakhat
@archanapotdar26863 жыл бұрын
She is not only a amazing actor but a good human being too. This woman is so simple, truthful and down to earth and has a heart full of love. You cannot stop adoring this wonderful and fantastic person. Thanks you so much for this interview sulekha talwalkar.🙏🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
My pleasure
@surekhapatil4852 Жыл бұрын
आतापर्यंतची सर्वात बेस्ट मुलाखत.... भारावून गेले सुकन्या तुमचं बोलणं ऐकून वाटत होतं कधी संपूच नये मुलाखत.... वां मजा आली❤❤❤❤❤❤
@ashwinidsouza42422 жыл бұрын
Sukanyaji is a classic combination of discipline and principles. Enjoyed listening to the interview it actually sounded like dilkhulas gappa rather than interview. Great job Sulekhaji!
@kavitaasRecipes77343 жыл бұрын
माझी आवडती अभिनेत्री सुकन्या मोने. खूपच छान मुलाखत, जसे सुलेखा म्हणाली की एक कार्यशाळा आहे शिकण्याची, खूप काही शिकायला मिळाले, thnks for such great artist interview, thnku so much Sulekha ma'am 🌹❣️👌👌👍👍
@nayanakamble4288 Жыл бұрын
Sukanya Tai chi hi मुलाखत मला प्रचंड आवडते....तुम्ही कोणताही काम करा पण ते करत असताना कसं राहावं हे कळत....त्यांच्या आईंची सेविंग पद्धत अन्नदाता म्हणून ..... literally hats off.....khup avadate mala hi मुलाखत....काम करताना मी maz motive विसरले की ही मुलाखत बघते
@aartipatil63063 жыл бұрын
Finally favourite Sukanya Tai is on the show!!! Thank you Sulekha Tai ❤️ eagerly waiting
@shailajachavan94233 жыл бұрын
ही मुलाखत संपूनये असे वाटत होत
@simplynsb3 жыл бұрын
Thank you for the beautiful conversation. Hearing about the values and experiences that she shared is a blessing to us. 🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Glad you enjoyed it!
@prashantthakur27633 жыл бұрын
An absolutely go- for -gold episode & perhaps the longest one so far. Sukanya Kulkarni has been my favorite ever since Abhalmaya. Was eagerly waiting for her interview. What a dignified woman she is! Enjoyed this episode immensely.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Yes, it is longest one so far. Glad you enjoyed it! Always be दिल के करीब
Thank u so much sulekha mam,😊 तूमच्या मूळे आम्हाला ऐकायला मिळतं की चांगले कलाकार माणूस म्हणून किती great आहेत ते
@priyankathorat98663 жыл бұрын
सुकन्या कुलकर्णी तुमच्या ह्या एका interview मधुन मला आयुष्य भराचे संस्कार मिळाले. 🙏
@ashwini12923 жыл бұрын
सुलेखा ताई....आजची मुलाखत ही खरेच एक कार्यशाळा झालीय.. आयुष्याच्या अनुभवांची.....खूप समृद्ध....धन्यवाद!! 👌👌
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@gupteswapnil3 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड, खुप खुप धन्यवाद. एपिसोड च्या शेवटी जो उल्लेख आला "संजय मोने आजारी असुन हा वेळ त्यांनी दिला" त्यावरुन रंगकर्मी आणि अॕक्टर मधला फरक दिसुन येतो. संजय मोने लवकर बरे होवोत ही सदिच्छा, सुकन्या कुलकर्णींबरोबर आणखी एखादा एपिसोड बघायला आवडेल, अशाच मुलाखती सादर करा ही शुभेच्छा
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@madhushreeganu6383 жыл бұрын
वा! वा! सुकन्या कुलकर्णी.. सुंदर, नैसर्गिक, हुशार, सुलझी हुई अभिनेत्री... आतापर्यंत ची सगळ्यात अप्रतिम मुलाखत... ❤️
@namratadeo99003 жыл бұрын
Sukanyatai kiti bharbharun ani kiti chan bolalat .....tumhi, 'The Sukanya'ka ahat ani kashya ghadat gelat ,te ya mulakhatitun itaka chan ulagadala.....abhinetri tar tumhi utkrushta ahatach pan ek manus mhanun kiti premal ani great ahat te tumachya sarwa thakka karanarya anubhawanmadhun samajala....Kusum madhli Kusum tar akshrshaha jagalat tumhi....Wadalwat pasun Shubhmangal online paryantachya pratyek bhumika awismaraniya.....Thank you Sulekha ya great ,down to earth abhinetrichya goad mulakhati sathi....👌👌👍
@adityaanantharaman79633 жыл бұрын
Sukanya Tai speaks in such a profound way. What an engaging conversation! And a very happy birthday to her! 😊
@poonamgawde43293 жыл бұрын
खुपच सुंदर मुलाखत.... खरोखरच सुकन्या कुलकर्णी यांची मुलाखत एक अनुभवाची कार्यशाळा..... सलाम त्यांच्या प्रवासाला .....धन्यवाद सुलेखा मॅम..... 🙏🙏
@prandhanawade3 жыл бұрын
रसरसलेले माणूसपण जाणवलं... खरंच, काही माणसं खऱ्या अर्थाने "विद्यापीठ" असतात...🙌
@iragune19703 жыл бұрын
Kaaaaaaammmmmmmaaaaaallllll interview.... Me hya pudhe kay lihu mala kalat nahiye, shabdach suchat nahiyet mala bolayla, itkaaa kahi shikayla milala baapreee... Kharach kamaaaallll, me kamaaal hya shabda kherij kahihi bolu shaknar nahi itka aavadla aahe mala haa interview, infact dil ke kareeb che sagle interviews asech astat ki comment tar aavarjun karavishi vatte pn shabdach apure padtat, thank you soooooooo soooooooo sooooooo much for this interview, can't thank you enough 😊❤❤❤❤
@niveditaganu9243 жыл бұрын
Sukanya Tai...you are adorable....what a crystal clear personality....god bless you...! Belated Happy Birthday 🎉🎉 Sulekha....one of the best interviews so far!!!! Kudos to you and your team
@samidhabotekar90603 жыл бұрын
खूपच छान मुलाखत. संपूच नये असं वाटत होत सुकन्या ताईच्या हिमतीला सलाम
@sunitascuisine14653 жыл бұрын
Would love to watch part 2 with sukanya Kulkarni, the academy
@anaghakelkar92653 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत 👌👌,थँक्स सुलेखा , आम्हला सुद्धा त्यांच्या कडून शिकायला मिळत ,त्यासाठी तुझे खूप आभार 👍 सुकन्या ताईंचा अभिनय हा डोळ्यात आहे ,त्यांचे डोळे खूप बोलके आहेत ,शिस्तबद्ध ,प्रामाणिक ,व सगळ्यांच्या लाडक्या अशा सुकन्या ताई ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 तुमच्या टीमला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही मानसी मग्गीवार ज्यांनी गोट्याच्या मालिकेत आईची भूमिका केली ,जी कोणीही विसरू शकणार नाही ,तुम्ही त्यांची सुद्धा मुलाखत घ्यावी ,ही विनंती 👍
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
नक्की, धन्यवाद
@aparnanaik22943 жыл бұрын
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा .आणि तुम्ही दिलेले नाताळच तुमच्या दिलं के करीब च्या प्रेक्षकांना सुकन्या कुलकर्णी या नावाने दिलेली भेट तर फारच सुंदर मनापासून फार फार धन्यवाद
@varshag.83983 жыл бұрын
किती सुंदर मुलाखत....सुकन्याताई, तुम्हाला मनापासून नमस्कार आणि एक जादू की झप्पी. तुमचा जन्म 25 डिसेंबर चा आणि म्हणूनच सान्ता च्या पोतडी सारखी तुमची बास्केट नेहमीच छान खाऊ ने भरलेली असते अस मला वाटतं..
@casp57423 жыл бұрын
वाढदिवसाच्या शुभेच्छा, सुकन्या ताई. मी तुमचा व संजय सरांचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही छान च बोललात, आणि भरभरून बोललात. संजय सर आणि तुम्ही यांच्या नात्याबद्दल अजून जास्त ऐकायला आवडले असते. तुम्ही अशाच प्रसन्न रहा, निरोगी रहा हीच सदिच्छा !!!
@maaji883 жыл бұрын
Whoa! Didn’t even realize that the episode was so lengthy!Have been a fan of Sukanya Kulkarni. Haven’t watched much of her earlier works as we had no access to Marathi channels.But whatever I have seen has always impressed me.This house of talent is truly a workshop for any aspiring artist. As a human being also, she came across as a principled and kind person. May she and her family be blessed with good health & wellness. Thank you Sulekha for a beautiful rendezvous 🤗
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
My pleasure
@vaishalimeshram59903 жыл бұрын
खरच आज सुकन्या कुलकर्णी यांच्या अप्रतिम मुलाखत पाहून मन प्रसन्न झाले.❤️❤️❤️
@supriyachavan72943 жыл бұрын
She is truly an inspiring women. Got to learn a lot of things from her. She is the best daughter, mother, sister, wife, daughter-in-law. Thank You for sharing your experience with us👍👍
@sanikamudholkar80003 жыл бұрын
अविस्मरणीय मुलाखात सुलेखा . धन्यवाद . एक आख्खे विद्यापीठ च आहे सुकन्याताई .
@pravinasakhare55723 жыл бұрын
Kiti inspiring interview aahe; wonderful conversation ; thanks so much What a line “mala pustakapeksha mansacha sangrah aavdete”
@smitakulkarni11173 жыл бұрын
अतिशय सुरेख मुलाखत.सुकनया कुळकर्णी यांचे बोलणं खूपच ऐकत राहावेसे वाटते आणि सुलेखा तुम्ही पण हळूवारपणे समोरच्या व्यक्तीला बोलत करता . 👍👍
मस्तच,अस वाटल सुकन्या यांनी बोलतच रहाव आणि आम्ही ऐकत रहाव...खूप सुंदर खर म्हणजे सुलेखा तुमच्या"दिलं के करिब"मुळेच अशा अनमोल रत्नांची भेट होते, त्यांना आयकता येत, तुमचे खुप खुप आभार 🙏 हो आणि विशेष म्हणजे तुम्ही आज नेसलेली साडी खूप आवडली👌 अदिती देशपांडे, यांना बोलवा
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
ok
@poonamkarkera68513 жыл бұрын
Superb episode 👌👌👌cannot express in words and please have part 2 with Sukanya tai. Please have another episode with tai Sulekha it’s a humble request 😊😊hope it will be fulfilled
@thelegend-latajee39392 ай бұрын
Sulekha Tai pls take Urmila Matondkar interview... We are truly and eagerly awaiting ...
@ashwiniwadkardesai60633 жыл бұрын
माणसांच्या संग्रहाला महत्त्व देणाऱ्या सुकन्या ताईंचा स्वभाव सुलेखाताई तुमच्यामुळे आज कळाला. खूप सुंदर संवाद साधला तुम्ही. खूप मनापासून धन्यवाद. सुकन्या ताई वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@rashmichawan92673 жыл бұрын
फारच गोड मुलाखत👌👌👌 जबरदस्त..... 👏👏👏 Decipline manners desperately needed in this generation...as we both (me n my daughter) regularly follow Dil ke kareeb. 😘😘 Thank u सुलेखा तळवलकर 🙏😊 तुमचीही dil ke kareeb मधे मुलाखत ऐकायला आवडेल. कधीतरी स्वतः बद्दल ही सांगा.
@mayakumar73803 жыл бұрын
Wow my all time fav actress, Sukanya, lovely human being, highly talented 🌹🌹
@archu15k Жыл бұрын
आत्ता पर्यंतचा मी पाहिलेला सर्वात सुंदर, अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारा भाग❤❤❤
@ashwinikesarkar45153 жыл бұрын
Amazing interview ma'am ❤️ ❤️ ❤️. It's really workshop for everyone who wants to do great things. she is such a grounded, loveable, Annapurna and one of the great human being.
@qpeui5xow23 жыл бұрын
भरभरून,मनापासून व हृदयातून आलेलं जे ऐकत होतो ते प्रत्यक्षात नजरेसमोर दिसत होतं .खूपच छान मुलाखत.
@anaghapatil1583 жыл бұрын
Oh my god... 🤗🤗 She is one of my favorite artists... ❤️❤️ First of all Wishing her a very Happy birthday....🎊💐👏🎂💝 About her being on Dil ke kareeb, I mean there is nothing more to express in words... The length of this video says it all... 😁☺️ Also, as such it was not a typical Q&A interview... & yet I suppose all the points got covered... Because She was talking her heart out so gracefully... She is SuperCute,☺️🤗 straight forward, very true to what she says , smilig face, 😊😊 and moral values are strong and positive... 👍😊 Love her for all the roles I have been able to watch...😊😍💖 Thank you Sulekha Mam for inviting her...😊👍 Tick marked Sukanya Mone... ✅ ✔️ Please invite Bharati Acharekar, Vandana Gupte , Suhas Joshi, Rohini Hatangadi... ❤️❤️😍 Also , May god bless Sanjay Mone with good health and fast recovery....🙏🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
So nice of you, thank you. Noted
@amita_bhujbal3 жыл бұрын
Realy very nice natural interview. No Q&A.. enjoyed lot. Thank you sulekha tai
@abhishwetsamant781 Жыл бұрын
खरच सुकन्या ताई अगदी भर भरून बोलल्या, त्यांचं आयुष्य म्हणजे कार्य शाळा, अगदी त्यांचं बालपण, Sharing, जोडीदाराची Concept, जुलियाच संगोपन. सर्व काही भारी.🙏🙏🙏
@asmiarvind87453 жыл бұрын
40:01 You nailed it Sulekha ma'am 🙏🙏🙏 प्रत्येक एपिसोडच्या बाबतीत हे खरं आहे. हा एपिसोड तर मी दोन वेळा अत्यंत लक्षपूर्वक ऐकला. प्रत्येक वेळी नवीनच काही शिकायला मिळाले. असं वाटलं माझीच कोणीतरी एखादी गोड मैत्रिण माझ्याशी गप्पा मारते आहे.😘 blessed are those who are there in her close circle! May God bless you Sulekha ma'am! May God bless the Mones!💖💖💖💖
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
.how sweet 🙏
@ashwinimunde23873 жыл бұрын
फारच सुंदर...अगदी मनमोकळा संवाद झाला....सुकन्या ताई तर इतक्या छान आहेत की त्यांना आईकत राहावं वाटल...हा संवाद संपूच नहीं अस झाल होत....खूप काही शिकायला मिळालं...thank u.... सुलेखा ताई....तुमच्या मूळ छान व्यक्तींना आईकायला मिळालं.... मनापासुन आभार 💐💐💐
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@dilsefunLiveLaughbehappy3 жыл бұрын
Wow waiting eagerly to hear sukanyaji 😘🥰🙏
@rajashriathale60483 жыл бұрын
सुकन्या ,तुम्ही अभिनेत्री म्हणून ग्रेट आहातच ,पण तुम्ही घेतलेले अनुभव आणि तुमच्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती तुमचे आयुष्य किती समृद्ध झाले! अजून ऐकायला आवडेल
@sonalikunwar16313 жыл бұрын
Wow Sulekha!! it's too good... speechless... Sukanya is book of theatre and beyond our imagination.. lucky to have our industry has such a renowned actors.. Beautiful interview as always... ❤️
@muktamalasarkar95643 жыл бұрын
Belated happy birthday 🎂
@nehakulkarni75223 жыл бұрын
किती सुंदर मुलाखत ...किती सहजता...किती संस्कारी आहेत सुकन्या ताई... मजा येते तुमच्या गप्पा ऐकायला....खूप वाट पाहत असतो दिल के करिब ची..खूप छान सुलेखा ताई आणि सुकन्या ताई...
@gayatriiyer54063 жыл бұрын
Absolutely enriching experience.... such a wonderful person..such a cute and beautiful person...Sukanyaji.. May God bless you and your family abundantly...we love you lots...And Sulekha... thank you very much...as always it was a lovely and wonderfully conducted interview....
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Thank you
@nivisa74003 жыл бұрын
सुलेखा ताई आजची मुलाखत खूपच सुंदर होती , खूप शिकायला मिळालं सुक्यना ताई कडून. आणि ते किती चिकणी आहेस तू ते फारच गोड होत . आणि जमलं तर उमा पेंढारकर हीची मुलखात पाहायला फार आवडेल . खूप प्रेम ❤️
@swatisangvikar3 жыл бұрын
Sukanya rocks! Amazing passion, absolute sincerity makes this one actress reach great heights. 👌👌👍
@rajanidesale6301 Жыл бұрын
खरच... हा episode म्हणजे एक workshop आहे... खूप वेळा goosebumps आले अंगावर ऐकताना...
@saanvinaikgaonkar34443 жыл бұрын
Suku Mavshi... One of the most sweetest and inspirational personality in Marathi film industry. It's feels very inspiring to listen to her and Sulu taie you nailed it. Maharashtra is the only state which has such shining stars. A very belated happy birthday dear Suku Mavshi. We love you and we'll keep loving you forever ❤💗
@thepunekar79143 жыл бұрын
अ फा ट शब्दच नाहीत दुसरे! Kudos to Sukanya. and Thank you for this wonderful experience. शर्वरी पाटणकर केतकी थत्ते मुग्धा गोडबोले मधुगंधा कुलकर्णी राजन भिसे क्षिती जोग यांची मुलाखत ऐकायला आवडेल
@dipalidange51563 жыл бұрын
wow.....waiting for this episode.....cant forget her work in AABHALMAYA
@dakshataclasses25153 жыл бұрын
सुकन्या ताई कडून खूप शिकायला मिळाले Thank you सुकन्या ताई आणि सुलेखा खूप सुंदर मुलाखत कधी दिड तास संपला कळलच नाही
@archanadhumma75913 жыл бұрын
Thank sulekha ma'am for hvg Sukanya ma'am on dis show.....one of the best episode....so much to learn from her...so rooted, deciplinened 👍🙂 I was very small during Aabhalmaya....but still remember her acting .....it was mile stone in Marathi tv show
@deepalimahapatra77423 жыл бұрын
किती म्हणजे किती मनापासून बोलली सुकन्या ताई...अगदी समोर बसून बोललीस अस वाटलं....तुम्हा दोघींना सगळं तुमच्या मनासारखं मिळावं ही ईश्वरा चरणी प्रार्थना...
@RK-dm9wn3 жыл бұрын
Unbeatable episode... Simplicity is the only word❤️
@manishatingre14503 жыл бұрын
खुप छान मुलाखत
@poojapolade37523 жыл бұрын
Happy Birthday tai
@amityogi15233 жыл бұрын
the best interview, one of the favourite artist, खूप शिकायला मिळालं . एक कार्यशाळा नक्कीच हवी विथ सुकन्या ताई ! Thank you Sulekha tai and team !
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
My pleasure
@sondit083 жыл бұрын
I love her acting...great to know her personal life and such a wonderful person she is...great..thanks to Sulekha
@geetashinde60621 күн бұрын
अप्रतिम...❤❤ अतिशय सुंदर मुलाखत आणि मांडणी 💗 काही मराठी कलाकार स्वतःच एक चालतं बोलतं ग्रंथालय आहेत💗
@niteshchhangani28083 жыл бұрын
Sukanya tai .. one of the fine actresses.. Her way of expressing things is so natural... loved it...!! Thanks sulekha tai for wonderful treat of her journey.!
@ऋचा.KАй бұрын
Wow.. किती छान बोललात सुकन्या ताई... इंटरव्ह्यू कमी आणि गप्पा जास्त वाटल्या...किती छान आहेत तुमचे सगळे अनुभव....प्रेमात पडले तुमच्या...असे वाटतंय तुम्ही माझ्या कुटुंबात असायला हवे होते 😄 आणि सुलेखा ताई पण छान बोलते करते..आणि ऐकून घेते ❤
@jayashreedeshpande45093 жыл бұрын
दिल के करीब मधील ही सगळ्यात रंगलेली मुलाखत! सुकन्या ची!! सुलेखा आणि सुकन्या, तुम्हाला दोघींनाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💐🎂😊
@himaniparasnis40803 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, सुकन्या जी. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. आणि सुलेखा, नेहमीप्रमाणे, तू खूप सुंदर घेतली मुलाखत.
@dilsefunLiveLaughbehappy3 жыл бұрын
Happy Birthday Sukanyaji, what a multi-talented person, feeling Lucky to hear her thoughts thank you Sulekhaji n Dil ke karib team 😘❤️💜🥰
@sunandagogate84473 жыл бұрын
Sukanya tu mazi khup avdati abhinetri aahes tuze kam khup chaan birthdaysathi best best wishes. Sunanda raigad
@suvarnadivekar99543 жыл бұрын
Uttam some time urmila matindkar pl
@ashanaik24893 жыл бұрын
Pranoti mhatre mhanje Ronu tai ka? Happy Birthday Sukanyatai.
@manishapatil61443 жыл бұрын
खूप खूप खुपच छान मुलखात ,काय बोलू किती गॉड ना खूप शिकले असेच वाटते ,आज मला काय अनुभव मी जेवण छान बनवते पण टीव्ही चालू असते किव्हा मोबाईल पण आज पासून जेवण बनवताना फक्त लक्ष जेवण कडेच , जे पण करा ते मनापासून करा,hats of sukanya tai..Love u..
@sujatasakpal12893 жыл бұрын
One of my favourite episode...love you sukanya tai..... Sulekha hats off to you. The way you take interviews really amazed me. Waiting for new one....
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Thank you
@saisukhthankar5701 Жыл бұрын
खूपच छान झाली मुलाखत
@vishramacharya1593 жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत. सुकन्या ताईंचा अभिनय अगदी सुरवाती पासून बघत आलो आहे. त्यांचा अभिनय अगदी नैसर्गिक व सहजसुंदर असतो. त्या किती सुंदर बोलतात हेही अनुभवलं. सुलेखा ताई समोरच्या ला बोलण्याची पूर्ण मोकळीक देऊन मधे मधे डिस्टर्ब न करता ते उत्साहाने ऐकणं हे सुद्धा चांगल्या मुलाखतकाराचे कसब आहे. धन्यवाद.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@trafotrymisspccreations11313 жыл бұрын
Fabulous as expected. Sukanya Mam is one of the the favourite actress of my mom, my sisters , me and even my Dad too. We adore her from Aabhalmaya serial. I was merely in class 2 or 3 that time.
@sandhyaakerkar13763 жыл бұрын
दिल के करीब च्या टीमला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. सुकन्या ताईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जीवेत् शरदः शतम्. सुलेखाताई, सर्वप्रथम आमच्या आवडत्या, आमच्या दिल के करीब असणाऱ्या अभिनेत्रीला सुकन्या ताईंना या कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप आभार. किती सुरेख मुलाखत झाली. मुलाखत म्हणण्यापेक्षा अनुभव कथनच म्हणावे लागेल. त्या अगदी भरभरून बोलत होत्या. ऐकत रहावे असे वाटत होते. त्यांच्या बद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. एक व्यक्ती किंवा एक अभिनेत्री म्हणून आमच्या मनात त्यांची जी प्रतिमा आहे, त्याला आज न्याय मिळाला. आमची खूप लाडकी अभिनेत्री आहे. सुलेखाताई, अशा या सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीची--सुकन्या ताईंची मुलाखत सादर केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा. आता नवीन वर्षाच्या गिफ्टची वाट पहातो. 🙏🙏💐💐🎉🎊
@dhanashreebhide4313 жыл бұрын
दिल के करीब नाही अगदी हृदयाच्या आतपर्यंत भिडला हा episode.... खूप खूप प्रेम सुकन्या madam ❤️❤️❤️
@sujatasaykhedkar33593 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत झाली. सुकन्या फार छान बोलली.माझी अतीशय आवडती अभिनेत्री आहे. तिला चांगल्या लोकांचा,चांगल्या संस्थांचा खूप जवळून अनुभव घेता आला त्यामुळे काम करताना अजूनही फायदा होतो. त्या चांगल्या अनुभवाचे पुस्तक लिहावे जे आताच्या कलाकारांना उपयोगी पडेल.
@dipikaambre32133 жыл бұрын
सुकन्या यांची मुलाखत दिल के करीत अशी झाली हसतमुखानं खुप छान अगदी तल्लीन होऊन गेले खूप अनुभवी व्यक्तिमत्व आहे खूप छान सुलेखा ताई .
@rashmigaonkar10523 жыл бұрын
Best episode ever 😘 life lessons for every part of the life
@sharmilasubandh61333 жыл бұрын
अप्रतिम!!! अभूतपूर्व असा एपिसोड. सुकन्या ताई एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. लाघवी व्यक्तिमत्त्व आणि सहज ओघवती भाषाशैली. एका एपिसोड मधे किती सुंदर विचार आणि माहिती दिली. नुस्ते ऐकत राहावे. सुलेखा ताई, तुम्ही सुद्धा great!! मुलाखत कशी घ्यावी याचे उत्तम उदाहरण. नेहमीचे प्रश्न न विचारता अगदी असे प्रश्न विचारता की समोरच्या व्यक्ती ची personality जास्त खुलून येईल . आणि तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, हा interview म्हणजे एक workshop ch होते. खूपच छान experience शेअर केले सुकन्या ताई नी. खूप छान एपिसोड, सर्वांनी जरूर बघावा असा. 💐💐
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@snehalsavarkar41763 жыл бұрын
Christmas gift is awesome.....wait is finally over....thank you so much Sulekha....
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Welcome dear
@swaradanargolkar98843 жыл бұрын
सुकन्याताई पुढच्या पिढीतील अभिनयाचं आणि माणूसपणाचं विद्यापीठ आहे. मला सुकन्याताईचं हसणं आणि डोळे खुssssssप आवडतात, खूप सुंदर आश्वासक अर्थपूर्ण तिचं हसणं आणि मोठे बोलके डोळे. सुलेखाताई तुम्हाला मुलाखत घ्यावी लागलीच नाही, प्रश्नाला अनुसरून सुकन्याताई भरभरून बोलत होत्या. तुम्ही संयमाने, आपलेपणाने ते ऐकत होतात. तुमचा हा गुण खूप कौतुकास्पद आहे मुलाखत सुंदर झाली
@sarojajinkya61183 жыл бұрын
Thanks a ton Sulekhaji for this interview I was waiting for it for long long time..In fact this episode is one of the best episodes of Dil ke Kareeb..what a personality is Sukanya mam I just love her...She just spoke from her heart.. ❤ 💙
@viptalkies99443 жыл бұрын
खूप शिकणयासारखी मुलाखत.. अतिशय उत्तम.
@asmiarvind87453 жыл бұрын
Thanks a bunch Sulekha ma'am for bringing Sukanya ji! आमच्या दिल के करिब असणार्या अभिनेत्रीला दिल के करिब मध्ये आणल्या बद्दल 🙏🙏🙏💖😊
@pritikhanolkar0623 жыл бұрын
Khupach chaan...respect ajun vadhla interview baghun....such a positive person, real fighter..hats off🥰👍👍
@WanderingPetals703 жыл бұрын
Thank you Sulekha ji for bringing Sukanyaji. Very impressive and thought provoking interview!
@smitaadval51373 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत. खूप शिकायला मिळाले. अजून अजून ऐकत रहावे असे वाटले. सुकन्या भरभरून बोलल्या आणि तू त्यांना बोल् दिलेस ह्या बद्दल खूप धन्यवाद
@asp12013 жыл бұрын
Sulekha ji thank you for conducting amazing interviews throughout 2021 and hope you would continue interviewing talented artists and giving audiences a quick peek in to their lives 🙏🏻
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
तुमच्या शुभेच्छा असतील तर नक्कीच
@asp12013 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial 😊 our best wishes are always with you and your team
@sinduradixit40723 жыл бұрын
किती सुंदर झाली मुलाखत.इतकं भरभरून बोलल्या सुकन्या ताई.त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@AjitJoshi6863 жыл бұрын
She speaks so well. She should make videos on spoken Marathi from Mumbai. ( People from Pune speak differently) . Never imagined she had Asthma 😳
@kanchanketkar97083 жыл бұрын
Sukanya tai ...agdi manbharuun bolalya ...majja aali Tyanna aikaayla.Hya interview baddal Sulekha tula....Thanks a ton