मी वाट बघत होते या एपिसोडची. माझ्या आवडत्या कलाकार आहेत. अमिता खोपकर यांना बघितल्यावर मला असा मी असा मी नाटक आठवले आणि प्रपंच मालिका आठवली. खूप छान. 😊❤
@sharmilaapte9322Күн бұрын
खूप आवडत्या कलाकार अलीकडेच असंभव पुन्हा बघितली आणि त्यातील आत्याची भूमिका was❤❤❤❤
@aditioak2683Күн бұрын
एक खरंखुर मस्त व्यक्तिमत्व भेटणार याची उत्सुकता आहे.. धन्यवाद सुलेखा ताई.. 🙏😊
Mi yanna screen var tasech anekda tanncha Abhinay barach da pahila hota pan ranch nav navte mahit ........Ani tu Maushi ......Tai .....mhantes na khup goad vatate........ thank so much introducing her in our "Dil ke karib"
@suyasherekar17 сағат бұрын
🥺🥹🥹🥹 Very inspiring and moving interview!
@kalpanamanwatkar369717 сағат бұрын
दिपस्तंभ नाटकातली भूमिका खूप आवडली होती अमिता खोपकर यांची ...तेव्हा खूप तरुण व स्लिम होत्या🎉❤
सौ. सुलेखा.... अगं किती धन्यवाद द्यायचेत तुला..... 🌹🌹🙏🙏 अमिता.... आणि तू... सुलेखा.. माझ्या अत्यन्त आवडत्या गं.... 👌 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sukhadakajarekar5809Күн бұрын
Sulekha tai namsakar
@yogitajadhav400418 сағат бұрын
Hii sulekha
@sushamagandhithakare465118 сағат бұрын
😭अमिता...... मला रडवलंस गं बाई तू...... अगं.....
@sukhadakajarekar5809Күн бұрын
Mala dil ke karib karykram khup avdto
@rk-mx1ym17 сағат бұрын
Roj kharvas banvaylla yana chikache dudh kuthun milate he kalel ka?
@SulekhaTalwalkarofficial17 сағат бұрын
नमस्कार. माझा खरवस बनवण्याचा कारखाना कल्याण येथे स्थित आहे. कल्याण, मुरबाड आणि शहापूर या त्रिकोणात माझं २२ गोठेवाल्यांशी tie-up आहे. त्यांच्याकडून मला नियमित चीक मिळतो.
@sukhadakajarekar5809Күн бұрын
Tumhihi mala khup avdta .aplya malika, cineme me pahile ahet muramba maliketil bhoomika ani savlyachi janu savli ya maliketil bhoomika vegveglya ahet tari mala tumchya donhi bhoomika khup avdtat