“घरच्या लक्ष्मी चा देण्याचा हात मोठा असेल तर कधी काही कमी पडत नाही” खूपच खरी गोष्ट आहे ही ..... सुलेखा नेहमीप्रमाणेच उत्तम झाली मुलाखत आणि तुम्ही दोघीही अतिशय सोज्वळ दिसत आहात 😘😘😘
@sujatajoglekar19032 жыл бұрын
मी सुजाता जोगळेकर, नाशिक.सुलेखा ताई तुम्ही घेतलेली सुहिताची मुलाखत खूपच अप्रतिम झाली. सुहिताचे वडील आणि माझे वडील सख्खे मावसभाऊ. सुहिता आणि मी एकाच वयाच्या आहोत. दहा वर्षांपूर्वी माझ्या मुलाच्या लग्नाला ती आर्वजून आली होती. लहानपणी चे तिचे शुक्रवार पेठेतले घर अजूनही माझ्या छान आठवणीत आहे.दर उन्हाळ्यात जान्हवी काकू,यदुनाथ काका मिहीर, सुहिता यांच्या बरोबर आमची धमाल असायची."आओ जावो घर तुम्हारा"असे मनमोकळे वातावरण असायचे नेहमी त्यांच्या घरात. मुलाखत ऐकून मी त्याकाळात पुन्हा एकदा जाऊन आले,खूप छान वाटले. कालांतराने भेटीगाठी होणे दिवसेंदिवस कमीच झाले, पण माझी बहिण म्हणून तिचे सर्व कार्यक्रम मी आवर्जून बघतेच. सुहिताचे बोलणे राहणे अगदी साधे सरळ आहे लहानपणासारखेच,त्यामुळे ती ज काय बोलली ते ऐकतच राहावेसे वाटले. दोघींनाही उत्तम मुलाखत ऐकवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तिचा नंबर मला देता आल्यास आभारी होईन.माझा अभिप्राय please तिच्या पर्यंत पोचवता येईल का ?💐💐👍👌
@vandanamhatre60572 жыл бұрын
अप्रतिम , खूपच सुंदर मुलाखत.🙏🌹
@shuhangimahekar9845 Жыл бұрын
अतिशय खरेपणा, साधेपणा......समिती आणि सेवादलाचे संस्कार...फार छान सुहिताताई....🙏🙏🙏🌹
@rekhak.b3682 жыл бұрын
Wah wah wah most interesting it will b.. waiting waiting Suhitaji born telented!! ⭐👌❤️
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Very soon, thanks
@savitabapat65472 жыл бұрын
फारच छान!!!सुहिता थत्ते यांचा मनमोकळेपणा साधेपणा खूपच भावला. ❤️❤️
@sujatakulkarni71692 жыл бұрын
Everyone opens up so well in your program
@shashikalagadre9362 жыл бұрын
Where will i get priya ketkar products
@shailajajog813 ай бұрын
खुप छान मुलाखत त्यातुन कळतं माणूस कुठुन कुठे पोचतो पण त्यामागची मेहनत खरंच खूप कवतुक आणि सुलेखा घर बसल्या आम्हाला मजा येते तुझ्यामुळे कारण तु बोलतेस खुप छान खुप शुभेच्छा 🎉🎉
@gayatriiyer54062 жыл бұрын
Wonderful interview Sulekha...it was an absolute pleasure and delight to hear Suhita Ma'am...
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
thanks
@vidyajoshi61182 жыл бұрын
Superb interview. Suhita is such a simple, talented and versatile actress. Got to know her work in many faculties which we were unaware of. Thanks a lot Sulekha to bring her to your show.
@rohinikulkarni55712 жыл бұрын
Talented down to earth so sweet lady . Acting apratim ..sunita mam ❤️❤️❤️
@mariadsouza26002 жыл бұрын
The interview was so interesting. She is so simple and talented. I likes her childhood stories where is had only basic amenities. Wonderful to see her in the Cadbury advertisement daily.
@shilpanarlawar92432 жыл бұрын
Wow mastach khup sunder episode hoil waiting waiting ....khup chan vatey he baghtana aple kalakar vatat pan tyabddal khrach mahiti naste pan just beacuse u sulekhatai amhala khup chan mulakhat aikayala miltayt... Thanku so much 😍
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Most welcome
@asmitabapat83392 жыл бұрын
मस्तच झाल्या दोघींच्या गप्पा! सुहिताताईंची बोलण्यातली सहजता आणि सांगण्याची पद्धत खूप आवडली.आयुष्याचा प्रवास सांगताना कठीण प्रसंग ही किती सहज सांगितले.दिड तास कसा गेला कळलच नाही.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@amitarane34932 жыл бұрын
Just amazing. Felt like attending a very interesting class in college. She’s an institution. Queen Bee you are a real master in asking apt questions.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
thanks
@vimalab35642 жыл бұрын
Hi Sulekha ji Suhita Thatte made me very happy. Her life history she said in front of us very fluently.Your interview with Suhita was very interesting and amazing.Dilke Karieeb maza khub Avdata programme ahe.Thanks for sharing.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Most welcome
@kvisualtree2 жыл бұрын
Wonderful IV 👍 Distinctly remember watching Suhita ji in 'Zhopi Gelela Jaga Zhala' with Dilip Prabhavalkar and Ashok Saraf. Fantastic serial, dont have enough words to describe Zhopi Gelela. The title song was good too. In recent times, it was pure nostalgia watching Suhita ji and Dilip Prabhavalkar ji together again in movie 'Jayjaykar'
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
thanks
@pratimabadwelkar26862 жыл бұрын
Will love to see part 2 episode of this interview with Suhita thhate❤️🤗
@gayatriiyer54062 жыл бұрын
Yes ... actually many times we have felt that the interview could go on for another two episodes...if that is possible it would be really nice...
@pratimabadwelkar26862 жыл бұрын
Sulekha....tuze interview cha time period jasstt asto. ..me ter sarve kamm krun mag nivant pane aikte...mala Suhita madam la aikat rahaveshe watle ...kiti kiti mothya aahet ..pan teri kitti down to earth aahe.....mam please punha ekda bolva🙏
@kalpanapatode56892 жыл бұрын
Superb IView, ,उत्कृष्ट कलाकार
@sarkarinokarijahirat2 жыл бұрын
खूपच उत्तम प्रकारे चर्चा झाली. मॅडम चे काम खूप सुंदर आणि मनमोहक आहे. Watching from @beed
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@pa052 жыл бұрын
Again a pleasant surprise like Medha Jambotkar.. या कलाकारांची कामं खूप वर्ष पाहतोय आपण. पण त्यांच्या बद्दल इतकी माहिती कधीच नव्हती. विशेषतः family background, famous आई वडील,त्यांची इतर भाषांमधली कामं, त्यांची पूर्वतयारी, मेहनत वगैरे..,I really envy the people who are born with such family background.. किती समृद्ध आयुष्य होऊन जातं या लोकांचं.. लहानपापासूनच मोठ्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे.. 👍
@dayaagrawal93722 жыл бұрын
I have always liked this fine actor; she is such a natural.
@shaileshmhatre50402 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत झाली... छान वाटलं..
@kumdeokashyap5826 Жыл бұрын
सहज सुंदर अभिनयाची देणगी ही कदाचित सर्वसाधारण कुटुंबातूनच जन्माला येत असेल असे वाटते उदा. (सुलोचना दिदी) सुहिताताईंची मुलाखत आपेक्षित होतीच, सुलेखाजी तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏
@shubhadaghate44592 жыл бұрын
Great bhet... Super excited to watch her.. 😊👍👌
@niteshchhangani28082 жыл бұрын
Khup chhan... ! As usual, like most of guests on your show, full of simplicity.. Really dil ke kareeb.!🙂
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Thank you
@prashansamokashi24292 жыл бұрын
अगदी उत्तम मुलाखत..... कलाकार कितीही प्रसिध्द झाला, तरी कुठेच गर्व नाही. 👌👌👌
@kavitaasRecipes77342 жыл бұрын
फारच छान, इतकी सुहिता ताई talented ahe आणि खूप वेगळ्या विषयातील पदवी घेतलीये, म्हणजे आर्टिफिशियल अवयव कसे तयार करायचे याबद्दलचे knowledge मिळवण्याची लालसा असणे हेच खूप great ahe, खरेच hats off to Suhita Tai 🌹. Ani इतक्या छान आणि गुणी अभिनेत्री ची मुलाखत घेतलीत सुलेखा ma'am तुम्ही त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार. माझा सुहीता ताई बरोबर एक ग्रुप फोटो पण आहे, जेव्हा के दिलं अभी भरा नही चा 250 वा प्रयोग होता प्रबोधन ला तेव्हा तीं आली होती आणि आम्ही लीना ma'am sathi tya वेळेला सचिन जी आणि सूहिता ma'am barobar kadhala hota photo amhi. Mala suhita Tai che Kam khup avdate. Khup khup shubhechha tila पुढील वाटचालीसाठी आणि सुलेखा ma'am तुम्हाला मनापासून thanku मुलाखत घेतल्याबद्दल. Plz तुमची मुलाखत पणं घ्यायला सांग ना कोणाला तरी, खूप आवडेल सगळे जाणून घ्यायला🙏🌹🌹
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
करू नक्की...धन्यवाद
@neetapatki21612 жыл бұрын
मी सुध्दा त्यांच्याच वयाची आहे आणि मी फार पूर्वीपासून त्यांची कामे बघत आले आहे . मला त्या खूप आवडायच्या त्यामुळे नेहमीच वाटायचे की एवढ्या talented कलाकाराची कोणीच कशी दखल घेतली नाही किंवा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला नाही. आणि शेवटी ही माझी इच्छा सुलेखा केवळ तुझ्यामुळे पूर्ण झाली. तसेच त्याना अवॉर्ड मिळावे आणि प्रसिद्धीही मिळावी ही इच्छा आहे कारण बऱ्याच लोकांना त्या आवडतात पण त्यांचे नावही माहीत नाही आहे. मनापासून धन्यवाद आणि अशीच अजून एक व्यक्ती आहे जिला तू introduce करावे अशी इच्छा आहे ती म्हणजे किशोरी अंबिये.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
नक्कीच...धन्यवाद
@jayashreeyadav60252 жыл бұрын
एक्सलंट, खरंच अप्रतिम मुलाखत , मला त्यांची कामं सिरियल मधील किंवा जाहिरातीतील सर्व आवडतात 👍🏻 खुप खुप आभार दोघींचे 🙏 धन्यवाद 🙏🌹❤️🍫🍫
@nishantjadhav50132 жыл бұрын
Khupach chhan majedar ani premal ashi hi mulakhat... Suhita tain vishayi jast mahiti navhti pan nemhich utsukata hoti ti aaj purn zali... Khup awdata evdhach mhanen... Khupch sundar chhan
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@mrs.ashwinigajendragadkar-29812 жыл бұрын
तुम्ही फार सुंदर मुलाखत घेता. आणि तुमच्या मुळे खूप छान छान कलाकारांच्या मुलाखती ऐकायला मिळतात. तुमचा हा कार्यक्रम कधीच थांबवू नका. शक्य असल्यास सचिन खेडेकर sir,विशाखा सुभेदार ताई, प्रशांत दामले sir, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी sir यांच्या मुलाखती ऐकायला नक्की आवडतील. 😊 तुम्हाला खूप शुभेच्छा💐
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू...धन्यवाद
@kirangajanannanoti48046 ай бұрын
भारती आचरेकर यांची मुलाखत बघायला आवडेल
@danceforever59402 жыл бұрын
Awesome interview with a very talented & down to earth actress
@ashwiniwadkardesai60632 жыл бұрын
व्वा मस्तच....... आतुरतेने वाट पहात आहोत 🙏 धन्यवाद सुलेखा ताई
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@sharadghaisas36522 жыл бұрын
अतिशय सहज , सुंदर व ओघवती मुलाखत त्यांचे फार समृद्ध अनुभव ऐकायला मिळाले त्याबद्दल आभार
खूपच छान मुलाखत.....मुलाखत म्हणण्यापेक्षा गप्पा.....आणि अगदी एका विषयांतून दुसरा विषय निघतो मग त्यावर गप्पा....,खूपच छान सुलेखा
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@seemamandrekar33952 жыл бұрын
खूप छान मुलाखत. कॅडबरीची जाहिरात तर मस्तच
@meenalogale56852 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत.एका वेगळी पार्श्वभूमी लाभलेली सशक्त,सुसंस्कृत अभिनेत्री.खूप मोकळेपणाने दिलेली दिलखुलास मुलाखत.👌👌
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@Swati_Pathak3732 жыл бұрын
Kiti goad, sadhya ahet, Suhita Tai! Tyanchya vishayee khoop navin Mahitee milali! Dhanywaad, Sulekha Tai ani Sampoorna"Dil Ke Kareeb" Team!!!
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आमच्या टीमकडून धन्यवाद
@shobhachitale91942 жыл бұрын
सुहिताचं करियर किती विविधरंगी आहे. फारच मजेदार वाटलं.कुठलाही अभिनयाचा प्रकार, व्यवसायातलेही खूप वेगवेगळे अनुभव तिला मिळाले , अर्थात तिनं त्यांचं निश्चितच सोनं केलंय.मुलाखत अप्रतिम झाली. नेहेमीप्रमाणे सुलेखा, तू ही तिला मनसोक्त बोलू दिलंस.ते तर तुझं खास वैशिष्ट्य आहे. छानच अनुभव आम्हालाही मिळाला.धन्यवाद.
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@meenalk35682 жыл бұрын
अनकही फार सुंदर चित्रपट होता, मी तो चित्रपट पाहिला आहे थेटर मध्ये तेव्हा. फार मस्त झाला इंटरव्ह्यू त्यांच्या बद्दल काहीच माहित नव्हते. त्या जितक्या सहज अभिनय करतात तितक्याच सरळ आणि साध्या व्यक्ती आहेत हे कळले. Thank you सुलेखाजी 🙏😊
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@sujatagarud31622 жыл бұрын
Such a humble personality....her father was indeed a towering personality; but she never bragged about her exceptional family background ! Amazing person !!!!!! 👌
Was familiar with Suhita tai's work.Enjoyed knowing about her more
@ruchasathe42652 жыл бұрын
खूपच वेगळे आणि छान अनुभव ऐकायला मिळाले . मस्तच
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@manojdani52642 жыл бұрын
सुहिताताई च्या कर्तृत्वाची ओळख झाली... उत्कृष्ट मुलाखत
@anujabal47972 жыл бұрын
खूप छान मुलाखत ऐकायला आणि अनुभवता आली धन्यवाद सुहिता थत्ते एक छान आभिनेत्री आहेत खूप खूप धन्यवाद
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@supriya-gg4mz2 жыл бұрын
Khupch chan 👍 interview 🙂 honar sun mi hya gharchi. Hi serial mazi favorite hoti so thanks tumhi yatlya khup actor's na bolavle.
@sonalikhandeparkar30792 жыл бұрын
Suhita navacha meaning
@deepakpataskar62922 жыл бұрын
l would like to know, wheather Suhita Thatte is daughter of Mr. Yedunath Thatte or not. please let me know.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
yes
@abhishwetsamant781 Жыл бұрын
अप्रतिम व्यक्ती खूप छान ❤❤
@rajanshirwadkar14492 жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतली आणि सुहिता ताईंनी छान मनमाेकळे पध्दतीने दिली.
@shilpaphadke55152 жыл бұрын
सुहीता थत्ते माझ्या अतिशय आवडीच्या आहेत. ideal mother figure आहेत त्या. त्यांना बोलावलं त्याबद्दल खूप खूप आभार सुलेखा...
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@shrikantharshe49322 жыл бұрын
फार मोठ्या कलाकाराची तुमच्या माध्यमातून आज ओळख झाली.खूप आनंद झाला
@ushaaher662320 күн бұрын
सुहिता,अग खूप उत्तम मुलाखत झाली आहे तुझी,सुलेखा तळवलकर बरोबर
@sanjeewanidhoble88072 жыл бұрын
खूपच छान सेवादलाचे विचार छान मुलाखत
@raginiapte74772 жыл бұрын
Khup chan, mi every Saturday eagerly wait karat aste ki aaj kon asel,prasad oak rahila ahe na ajun
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
होय
@mrudulasathe2 жыл бұрын
Just amazing. Khup ch enjoy karte tumche sagle interview. Tumchya mule samor che guest artist comfortable houn boltat. Khup shubheccha ya program sathi. Suhita atishay simple pan great artist.
@praneshmokashi_vlogs2 жыл бұрын
Superb episode ... Pls invite Ujwala jog mam on dil ke kareeb
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
sure
@meghanajoglekar73872 жыл бұрын
माझी आवडती कलाकार, तिच्याबद्दल छान माहिती मिळाली,डान्स ,शिक्षण बरंच काही.तिचा सर्वात महत्वाचा गुण साधेपणा.
@seemabahutule92722 жыл бұрын
सुहिता मॅडम च्या पडद्या मागच्या अस्तित्वा मध्ये किती कौशल्य आहे हे या मुलाखती तून उमगले. खरचं ग्रेट lady. Very talented. 🙏
@rashmichawan92672 жыл бұрын
Most awaited personality 👏👏👏
@vrindarao162 жыл бұрын
Although a very familiar figure, Ms Suhita Thatte was not much known to us. But turns out that she has done a lot of work in dancing, theatre, films, television and also advertising. Really versatile! Thanks for the interview, Sulekha! 💕💕
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
My pleasure
@snehalambre98602 жыл бұрын
अतिशय सुंदर झाली मुलाखत.सुहिता थत्ते दुबेंजीबद्दल अतिशय छान बोलल्या.अभिनयासाठीचे इतके बारकावे त्यांनी सांगितले ,खरंच खूपच शिकायला मिळालं.अगदी खुल्लमखुल्ला बोलल्या असं मला वाटलं.कळव त्यांना.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
नक्कीच...धन्यवाद
@akankshabapat74152 жыл бұрын
Sulekha ji tumhi samorchya kalakarala express vhayala time deta he mala far awadata. Tumhi ugaach tumache shand add nahi karat👍👍mastch. Doghinche khup khup Abhinandan 👏👏👏
@pradtam6652 жыл бұрын
Another beautiful interview.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
thanks
@anitajadhav28672 жыл бұрын
Really very thanks surekha ji for this amazing interview
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Thanks for liking
@viijayrajcreations78472 жыл бұрын
वाह,...खुपच छान माहिती मिळाली आज...सुहिता ताईं बध्हलची ...याला म्हणतात दिलखुलास गप्पांची मुलाखत......👌👌👌👌👌👌🙌👍🙏🙏
@atharvawadke62342 жыл бұрын
साधं सोपं पण सुखद अनुभव ऐकायला मिळाला.खुप गोड खूप धन्यवाद सूलेखा ताई.. 🤩🤩😍😍😍👌👌👌👌
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@smitaadval51372 жыл бұрын
सहज , सुंदर मुलाखत. सुहिता थत्ते हया अष्टपैलू कलाकाराची छान नव्याने ओळख झाली
@SanjayRendalkar2 жыл бұрын
Its a pleasant surprise to Rashtra Seva Dal volunteers like us! Lot of thanks
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Most welcome
@rashmichawan92672 жыл бұрын
फार छान 👏👏👏👏 thank u Sulekha 😘 amzing personality.....खूप सुंदर अभिनेत्री....मज्जा आली 👍
@smitamahulikar91262 жыл бұрын
समृद्ध करणारी मुलाखत, मस्त 👍
@vaidehivaze51272 жыл бұрын
इतक्या प्रतिभावान अभिनेत्री ची मुलाखत ऐकायला मिळाली, धन्यवाद सुलेखा ताई
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@mrunalmhaskar12972 жыл бұрын
Thank you Sulekha, suhita thatte kasya aahet he kalala. Sharvari patankar la yekala avadel. Tichya mulakhati nahit tichya
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@rutujaravetkar18622 жыл бұрын
Wow.. super excited to watch this episode!!
@manishamulay45352 жыл бұрын
Khup chan👌👌👌💐💐
@sharvarikaulgud11592 жыл бұрын
Yay. My favorite actress
@pratimaakre8742 жыл бұрын
सुहिता थत्ते यांची मुलाखत दिलखुलास झाली. वेगवेगळ्या दिग्दर्शकांबद्दलची माहिती नवीन होती. जाहिरातीचे किस्से पण मजेदार. ७३ रिटेक्स wow. Khoop Chaan. 👍
@vinitaparab82 жыл бұрын
छान मुलाखत 👌👌👌👌👌👌👌👌👌
@VasuudhasKitchen2 жыл бұрын
सुहिता थत्ते यांना आईच्याच रोलमध्ये खुप वेळा बघितले.होणार सून मी या...यातील त्यांची आई छान होती. त्यांच्याकडून आज वेगवेगळया विषयावरची माहिती मिळाली .कॅडबरी ची ॲड खुप छानच आहे. मुलाखत नेहमीप्रमाणेच सुंदर झाली.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@priyankssawant95762 жыл бұрын
अभ्यासू , versatile, matured अभिनेत्री. या मुलाखतीमूळे , या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना खूप मार्गदर्शन होईल ! धन्यवाद सुलेखा !!
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@sangeetawaikar51082 жыл бұрын
खूप छान...🌹🙏🌹
@sachinaghanekar2 жыл бұрын
Sulekha - no doubt your interviews are awesome… 👏👏👏👏 one thing I noticed and amuses is that you LISTEN to them and your curiosity face like a kid is the reason behind these celebrities opening up so comfortably around you. One suggestion re the wall behind you that represents Bollywood only. The picture frames! And the celebrities that get interviewed are from our Marathi industry. You may want to widen the scope keeping the wall neutral with celebrity pictures from all around the world. What do you think?
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Thank you for appreciation.....your suggestion is good, but that was a restaurant & that is part of decor, so we can't do anything.
@neetashinde5382 жыл бұрын
सुहिता थत्ते ताई छान बोलतात आणि तुझे चेहऱ्यावरील आजचे हावभाव बघतच होते खूप शुभेच्छा
@pallavibharati70072 жыл бұрын
Super excited 😊
@sandhyaakerkar13762 жыл бұрын
सुलेखाताई, सुहिताताईंची मुलाखत खूप छान झाली. त्यांच्या बद्दल काहीच माहित नव्हते. पण या मुलाखतीमुळे त्यांचे पैलू उलगडले. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती मिळाली. खूप गुणी अभिनेत्री आहे. त्यांच्या मालिका मी पाहिल्या आहेत. त्या खरोखरच दिल के करीब आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐
@ratnavalinamjoshi87542 жыл бұрын
Khupch mast interview.khup goshti kalalya...kevadhe bharbharun ani freely bolalaya suhitatai....
@vidhyahemmady948 Жыл бұрын
आत्ताच पाहिली, तुप साखर पोळी. खुप खुप छान.सहज अभिनय.
@pallaviphadke45492 жыл бұрын
खूप छान मुलाखत
@silveryrealm2 жыл бұрын
i saw Mamta Tonic many year ago, IT is amazing....
@sachinbizboy2 жыл бұрын
खूप छान मुलाखत ताई शुक्रवार पेठ म्हणजे माझ्या घराच्या खूप जवळ अचानक कोणीतरी आपल्यातले भेटल्यासारखे वाटले
@suhasinisatam79522 жыл бұрын
खुप छान। सुलेखा किती छान छान कलाकारांच्या मुलाखती घेतेस। तुला खुप शुभेच्छा🙏😘
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@sdamle12 Жыл бұрын
सहजसुंदर मुलाखत! सुहिता ताई गोड दिसताहेत..मुक्त हास्य ! यदुनाथ त्यांचे वडील ना !
@ushagawade35012 жыл бұрын
Hi Sulekha mam आज मी तुमचं नाटक पाहिलं ५० वा प्रयोग . खूप छान नाटक आणि तुम्ही सुद्धा.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
thanks
@aparnanaik22942 жыл бұрын
फारच छान सुहिता थत्ते बद्दल जास्त माहित नव्हते तुम्ही त्यांना दिलं के करीब मध्ये बोलवल्या बद्दल आभार
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@samarth54622 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial khup Chan interview ata sharvani pillai Yana pahayala avdel nakki
@vaishalibandivadekar80842 жыл бұрын
Khoop chan onterview
@madhurathatte42362 жыл бұрын
Khoop chhaan interview. Thank you
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
My pleasure
@sumatipainarkar40692 жыл бұрын
सुहिता थत्ते यांनी बर्याच जाहिराती आणि सिरीयल्स केल्या आहेत त्यातून त्यांची साधी रहाणीमान मनाला भावते .साधी रहाणीमान आणि उच्च विचारसरणी असं व्यक्तिमत्त्व मुलाखतीतून चांगले उलगडले .वैयक्तिक गोष्टी त्यातून समजल्या .छान झाली मुलाखत.
@meenawagh61572 жыл бұрын
छान झालीय मुलाखत. सुहिताचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व अतिशय सुरेख पध्द्तीने उलगडले आहे. रोहिणी हट्टंगडी ची मुलाखत बघायला आवडेल