सुमन कल्याणपूर - सुप्रसिद्ध मराठी गाणी | Are Sansar Sansar | Nimbonichya Zadamaage |Old Marathi Song

  Рет қаралды 1,473,493

Saregama Marathi

Saregama Marathi

Күн бұрын

Пікірлер: 907
@vijays9812
@vijays9812 Жыл бұрын
आजच मी 54 वय पूर्ण करून 55 व्या वर्षात पदार्पण केले. जुने काय बदलले आणि नवीन काय मिळाले याचा विचार करू लागलो तेव्हा सुमन ताईंचे गाणे मिळाले आणि माझे लहानपण आठवून अक्षरशः रडू कोसळले. शाळा, मित्र, आई, बाबा (आता नाहीत ते )आणि ही अशी गाणी जी कामगार सभा या रेडिओवर सकाळी 11 ते 11.30 च्या कार्यक्रमाची आठवण झाली. शाळेत जायची वेळ झालेली असायची. खूप काही हरवले असे वाटले. आज मुलीने जेवायला बाहेर नेले होते. मी लहान होतो तेव्हा शाळेत जाण्यापूर्वी सकाळीच आई ओवाळून काही तरी गोड तिच्या हाताने भरवायची आणि बाबा छान पैकी नवीन शर्ट न चड्डी (?) हाफ पॅन्ट (जे कि मलाच घेऊन मापं द्यायला घेऊन गेलेलो असताना देखिल ) द्यायचे, तो शर्ट आणि हाफ पॅन्ट बरोबर वाढदिवसाच्या आधी 1 दिवस मिळेल अश्या बेताने शिवायला देत. आता खरेच तसें सुख आनंद आता मी स्वतः कितीही महाग न फॅशन चा अख्खा ड्रेस सेट शर्ट न फुल्ल पॅन्ट घेऊन सुद्धा नाही मिळत. आई बाबाची माया उब त्यात नसतेच! हे सगळे आत्ता सुमन ताईची गाणी ऐकताना बालपण आठवण देऊन गेले. ही अशीच गाणी ऐकत मोठा (?) झालो.
@srinivasaniyer2033
@srinivasaniyer2033 Жыл бұрын
Yes dear 100% right.
@ShivajiJadhav-kt3er
@ShivajiJadhav-kt3er Жыл бұрын
R0
@sheelab1009
@sheelab1009 Жыл бұрын
खरेच
@shobhamohodvani4520
@shobhamohodvani4520 Жыл бұрын
सत्य आहे
@drtakamble3336
@drtakamble3336 Жыл бұрын
आमचं संपूर्ण बालपण अशाच गाण्यांनी भारून टाकले होते.... ग्रेट सुमनताई...
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 10 ай бұрын
माझ्या ८२ वर्षे आईला रात्री आजारपणामुळे बेचैन वाटत होतं सुमनताईंची ही गाणी लावली, आई एवढी खूष झाली, आणि लिंबोणीच्या झाडामागे अंगाई ऐकली आणि खरोखर शांत झोपली.. किती सुखावह आहेत ही गाणी!!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjaypuntambekar3165
@sanjaypuntambekar3165 Жыл бұрын
सुमनताईंच्या बरोबरच आपण संगीतकार अशोक पत्की जीं ना विसरुन कसं चालेल. त्यांच्या अप्रतिम चालींमुळेच ही गाणी एवढी सुंदर झालेली आहेत. अशोक जी खरच ग्रेट. ❤
@tusharsatpute9712
@tusharsatpute9712 6 ай бұрын
U R right. 👍
@rajendrapatwardhan9885
@rajendrapatwardhan9885 6 ай бұрын
दशरथ पुजारी ना ही विसरू नका....
@YallappaShivanate
@YallappaShivanate 2 ай бұрын
यावरून हिंदी भाषेतील एक मजेदार वाक्प्रचार आठवला... "घी देखा लेकिन बडगा नहीं देखा!" 😂 गायक/गायिका अगदी अप्रतिम गाणी गाऊन, असंख्य संगीत प्रेमींना आनंद तर देतात, परंतु त्या मागे संगीतकारांचे अथक परिश्रम ही महत्त्वाचे! 🙏
@krupalig349
@krupalig349 Жыл бұрын
लता मंगेशकर यांच्यापेक्षाही सुमन कल्याणपूर याचा आवाज मनाला स्पर्श करून मंत्रमुग्ध करतो. एकदम ऑसम 👌😌
@shubhadamodare3676
@shubhadamodare3676 10 ай бұрын
आपले म्हणणे खरे आहे.आपल्याला कुणाचीही तुलना करावयाची नाही.पण त्यामुळेही एकमेकींना तोडीसतोड होत्या.असो
@gopalkrishnaparalkar1984
@gopalkrishnaparalkar1984 9 ай бұрын
​@@shubhadamodare3676mm
@vivekbhagat2239
@vivekbhagat2239 7 ай бұрын
​@@shubhadamodare3676llo😅l
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 5 ай бұрын
आज पक्षिणी प्रभाती चारीयासी जाय हे गीत ऐकल अन माझी आई आठवली माझी गुरू असलेली माझी उषाताई आठवली खुप माया करायची अगदी अशीचं सारखा आम्हा भावंडांचाचं विचार तिच्या मनात असे असे हे सुरेल सुवर्ण् गीत मनाला रुंजी घालते
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 5 ай бұрын
हे अगदी खरे आहे स्वर्गीय आवाज त्याला उपमाच नाही
@varshadandawate9066
@varshadandawate9066 Жыл бұрын
सुमन कल्याणपूर यांना जास्त संधी मिळाली नाही खूपच सुंदर आवाज लता मंगेशकर यांच्या मुळे हिंदी गाण्यांमध्ये त्यांना गाण्याची संधी मिळाली नाही एक भारतरत्न फुकट गेला
@AvinashDeshpande-q4c
@AvinashDeshpande-q4c 8 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@bhartijadhav5122
@bhartijadhav5122 8 ай бұрын
Pn दोघी ही same
@gitajoglekar9611
@gitajoglekar9611 8 ай бұрын
अगदी kharay👍🏾👍🏾👍🏾🌹🌹🌹
@shubhangikant935
@shubhangikant935 7 ай бұрын
12:01
@vpmksartscommercescienceco8744
@vpmksartscommercescienceco8744 7 ай бұрын
Ekdam barobar
@nareshpandhare2284
@nareshpandhare2284 Жыл бұрын
सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर यांचा आवाज जरी एक सारखा असला तरी ...दोन्ही ही मराठी मुली आहेत...हाच आम्हाला अभिमान आहे.
@mangalasingh
@mangalasingh Жыл бұрын
Mangeshkar family ni boycott kele industry madhye
@chandra65085
@chandra65085 Жыл бұрын
सुमनजी बंगाली होत्या.. मराठी माणसाशी लग्न केल्यामुळे कल्याणपूर झाल्या.
@prashantjambhavdekar1457
@prashantjambhavdekar1457 10 ай бұрын
महाराष्ट्रीय नव्हत्या. तरीही अप्रतिम मराठी शब्दांची लय आणि ओळख.
@sachinpadte4476
@sachinpadte4476 10 ай бұрын
Suman kalyanpurkar hya mulchaya Bangladeshi Ahet
@abhishekpande6511
@abhishekpande6511 10 ай бұрын
​@@chandra65085त्या मूळ मराठी आहेत,सारस्वत आहेत......
@anandkamalapurkar9985
@anandkamalapurkar9985 8 ай бұрын
ही गाणी ऐकत ऐकत मी आज साठ वर्षाचा झालो आणि आज ही गाणी ऐकून परत लहान झालो....काय जादू आहे सुमंताईंच्या आवाजात... सुमनताई तुम्हाला सुदृढ निरोगी आयुष्य १०० वर्ष लाभो ही देवाच्या चरणी प्रार्थना... अर्थात तुम्ही जगाच्या पाठीवर मराठी माणूस आणि संस्कृती जिवंत असे पर्यंत तुम्ही अजरामर आहात...❤
@dilipprakashkasare9387
@dilipprakashkasare9387 2 ай бұрын
देवा एवढं साम्य का केलस आम्हाला तर सुमन ताई कोण असा कसा आवाज दोघींचा एक सारखा होईल मला माहीतच न्हवता मला एकदा शाळेत ढोलक वाजवायला बोलवलं मी बऱ्या पैकी वाजवयचो आणि त्यावेळी मला नविका रे वारा वाहेरे हे गाण सेट करायला सांगितलं मला गाण प्रचंड आवडले मी तेव्हा म्हणालो वा काय लता दीदींनी गायले तेवढ्यात त्या मॅडम म्हणाल्या अरे ते दीदींनी नही गायलं सुमन ताईंनी तेव्हा मला माहित पडले नंतर तर त्यांची एवढी भावगीत भक्तीगीत ऐकली आणि आता पण एकांतात ऐकत आहे धन्य आहात ताई तुम्ही दुर्दैव एवढंच म्हणेन तुम्ही भारतात जन्मलात तोच जन्म दुसऱ्या देशात घेतला असतात तिथली लोक म्हणाली असती तुम्हारी लता है तो हमारी सुमन योग पण कसा दोघींच्या नावात वेल आणि फुल काही जास्त बोललो असेल तर माझा सारख्या रसिक मित्रानो थोरानो लहानानो क्षमा असावी🙏
@SureshGawade-n5z
@SureshGawade-n5z Ай бұрын
अशा गाईकेला माझा सास्तांग दंडवत 🙏
@damodarkamble8990
@damodarkamble8990 3 ай бұрын
ज्यांच्या गोड आवाजाने कडक उन्हाळ्यात ही सृष्टीला बहर आल्यासारखे वाटते तो आवाज म्हणजे सुमन कल्याणपूर यांचा आहे.
@kashinathdg2602
@kashinathdg2602 6 ай бұрын
लताजी बद्दल आज वाईट बोलणे चांगले नाही. त्यांचा आवाज चांगला होता पण त्याची नीती कपटी होती. त्यांच्या भरभराटीच्या काळात जे लोकं इतर गायिकांना गायला संधी देत त्या लोकांनी जर काही गाणी लताजीना गायला दिली तर त्या नकार देत. अशा लोकांवर जणु त्या बहिष्कार टाकत. असे केल्यामुळे असे लोक इतर गायिकांना गाणी देत नसत. यामुळे लताजींनी असे करुन त्यांच्या समकालिन बर्‍याच गायिकांचे करियर उध्वस्त केलेले आहे.
@dineshkashyap6644
@dineshkashyap6644 4 ай бұрын
सुमन कल्याणपुर, अनुराधा पोडवाल, मुबारक बेगम, शमशाद बेगम, कविता कॄष्णमुर्ती यांच करियर खत्म केले लता मंगेशकर ने
@Nishal944
@Nishal944 4 ай бұрын
खर आहे मित्रा
@jaiprakashbagul2487
@jaiprakashbagul2487 4 ай бұрын
सुमनजी always more than other Singer 🌹🌹🌹
@ujjwalamhaisgawali7374
@ujjwalamhaisgawali7374 3 ай бұрын
Barobar aahe tyach velchya Suman tai pan hotya Lata la tya avalat navhtya
@ujjwalamhaisgawali7374
@ujjwalamhaisgawali7374 3 ай бұрын
Barobar​@@dineshkashyap6644
@archanatakale3204
@archanatakale3204 Жыл бұрын
अहाहा! किती मधुर आवाज आहे, ह्यातली बरीच गाणी लतादिदींची आहेत असंच मला वाटायचं, पण आज समजले , धन्यवाद अपलोड केल्याबद्दल!🙏देव तुमचं व सर्वांचं भलं करो,कल्याण करो, रक्षण करो, सर्वांचा संसार सुखाचा होवो! स्वर सम्राज्ञी सुमनताई आपणास कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏
@shraddhap3596
@shraddhap3596 Жыл бұрын
.
@varshapawar6900
@varshapawar6900 Жыл бұрын
खूप छान गाणी मनमोहीत करणारी गोड आहेत.
@sanjaypalnitkar9533
@sanjaypalnitkar9533 7 ай бұрын
जीवनात ही घडी हे गीत लता बईंनीच गायले आहे, चुकीने ह्या अल्बम मधे आलेले दिसते
@chhayagaikwad7252
@chhayagaikwad7252 6 ай бұрын
सुमनताई व अशोकजी आपणास मानाचा मुजरा.सगळीच गीते कर्ण मधूर.कितीवेळा ऐकली तरी मन तृप्त होत नाही. 🌹
@AadhiraajGraphics
@AadhiraajGraphics 2 ай бұрын
mi pan asach vichar karat hoto. pan aaj tyani gayleli geete aikun Lata didi aahet ka Suman didi aahet yaacha andaj lavane kathin zale mala. kharach khoop sweet voice.
@mangeshdeshmukh367
@mangeshdeshmukh367 Жыл бұрын
खुप खूप छान सुमन ताईच्या गाण्यात शालीनतl आहे लहान पण आठवतो.1972 साल आठवतो आई शाळेत घेऊन जायची तेव्हा हे गीत ऐकायला यायचं सुमन ताईच आवाज मध्ये जी गोडी आहे ती कोणात नाही सुमन ताई ग्रेट आहेत
@shekhartayshete7089
@shekhartayshete7089 Жыл бұрын
नाविका रे......हे गाणे बालपणी च्या सायंकाळ ची आठवण करून देते.त्यावेळी संध्याकाळी नेहमी हे भावगीत रेडिओ वर असायचेच.
@sunit-w2d
@sunit-w2d Жыл бұрын
Ho, mi hi aikayche
@SuhasBajaji
@SuhasBajaji 11 ай бұрын
मी पण 54 चा आहे. मंगेशकर कुटुंबाला एक यशस्वी टक्कर देण्याचे सामर्थ्य हे सुमन कल्याणपुर यांच्या आवाजात आहे.
@sanjaygosavi834
@sanjaygosavi834 9 ай бұрын
खंरच खूप अन्याय झाला... या स्पर्धेच्या युगात त्यांच्या वर अन्याय झाला आणि आम्हा श्रोत्यांनवर देखील.... 😢😢
@LovelyBuoy-kk3kx
@LovelyBuoy-kk3kx 6 ай бұрын
तुलना न करता आनंद घेतला पाहिजे, त्याला च आनंद मिळेल कारण आपल्याला सारखं काहीच मिळू शकत नाही, व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत तसें.
@LovelyBuoy-kk3kx
@LovelyBuoy-kk3kx 6 ай бұрын
तुलना न करता आनंद घेतला पाहिजे, त्याला च आनंद मिळेल कारण आपल्याला सारखं काहीच मिळू शकत नाही, व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत तसें.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
खुप श्रवणीय गाणी. ही गाणी ऐकताना मी माझ्या लहानपणात पोहोचलो. कारण ही गाणी आम्हाला आकाशवाणीच्या "मुंबई ब" केंद्रावरून "कामगार सभा" "आपली आवड" ह्या कार्यक्रमातून ऐकायला मिळायची. पुन्हा एकदा ते क्षण अनुभवायला मिळाले त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@snehalatamalvankar2645
@snehalatamalvankar2645 Жыл бұрын
@manoharkulkarni1690
@manoharkulkarni1690 Жыл бұрын
सुमनताईंचा गोड आवाज आणि एका पेक्षा एक सुंदर😍💓 गाणी ऐकताना मन अलगद पणे आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेऊ लागते ़
@PadmakarNaik-rg2gg
@PadmakarNaik-rg2gg 8 ай бұрын
सुमन कल्याणपुरकर यांची फारच छान गाणी आहेत ऐकताना मन अगदी हेलावून जातं
@popatjadhav9697
@popatjadhav9697 6 ай бұрын
सुमन कल्याणपूर,कृष्णा कल्ले,पुष्पा पाकधरे,उत्तरा केळकर,यांची अवीट गोडीची गाणी लहानपणी ऐकायचो,११ ते ११.३० दरम्यान रेडिओ वर सुगम संगीत असायचे.अंगाई गीते,पावसाची गाणी,भावगीते, अक्षरशः मनाला वेड लावायचे.आता पुन्हा सुमन ताईची गाणी कानावर पडताच नकळत डोळ्याच्या कडा पाणवतात.काय ते सुर,काय ते गीतकार,काय संगीत,सगळे कसे स्वप्नवत.....
@rajendrapatwardhan9885
@rajendrapatwardhan9885 2 ай бұрын
अगदी बरोबर वर्णन केले आहे आपण! माझा ही अनुभव अगदी असाच !!! 👍👍
@vilaskarve6123
@vilaskarve6123 22 күн бұрын
कामगार सभा
@surekhakulkarni8485
@surekhakulkarni8485 3 күн бұрын
सुमनताई ग्रेट
@SanjayGhosalkar-pu7pp
@SanjayGhosalkar-pu7pp Жыл бұрын
प्रत्येक गाणे ऐकताना मनातील भाव किती खोल प्रकट झाले आहेत तेही स्वरातून आणि सुर पण असे की बावन्न कशी सोने.🎉🎉
@pandharent
@pandharent Жыл бұрын
प्रत्येक गाणे ऐकताना डोळ्यात पाणी आणि अंगावर रोमांच उभे राहात होते. कित्येक गाणी आज कळली कि यांची आहेत ”जिथे सागरा धरणी मिळते”, “जीवनात ही घडी अशीच राहू दे” पण सगळ्यात छान “केतकीच्या बनी” ❤❤❤
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Жыл бұрын
सुमन ताईंची गाणी ऐकताना मनाला खूप शांतता लाभते. आवाजात गोडवा, शालीनता, सुसंस्कृत पणा, आदब,, औदार्य, इ. सर्व सर्व आहे.. मी जबरदस्त फॅन आहे आपली. आपली गाणी ऐकताना बालपणीचा कामगार सभा कार्यक्रम आठवत असतो. आणि मन त्य गोड दिवसांत रमून जाते. पुन्हा ताजेतवाने वाटते.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhamtarkar1747
@shubhamtarkar1747 Жыл бұрын
आवाजाची तुलना कशाला करता. आस्वाद घ्या.अल्पकाळ का होईना मनाला शांती ,कानाला तृप्ती , गतकाळातील आठवणींना भरती येते.त्या खळाळणा-या अविस्मरणीय आनंदाच्या लाटांमध्ये मनसोक्त चिंब व्हा. नशीबवान आहोत आपण अशी‌ अमृततुल्य गीत ऐकण्यास मिळाली.
@yashpednekar331
@yashpednekar331 11 ай бұрын
Barobar, khup lokana Lata barobar Tulna karaychi khanerdi savay aste. All these singers were great, so enjoy their art. 😊
@varshabhatkar6043
@varshabhatkar6043 6 ай бұрын
Tyanchi sarv gani apratim aahetach pan shevtchya ३ ganyamadhil viyogi premika urmilechi laxmanashi tatatut v aaiche mulavaril prem apratim tyanchya ganyatun aaplich natyatil माणसे bhettat tyanche beej mazya nandlala he gane tar mala khup jawalche watte
@timelessmusic9881
@timelessmusic9881 Жыл бұрын
लहान असताना दुपारच्या शाळेनंतर संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी रेडिओवर ह्या सुमधुर गाण्यांचा ताफा असायचा... ४३ वर्षात पदार्पण करतोय आता पण बालपण अजून ह्या गाण्यांनी फुलून येतं.. खूपच सुंदर दिवस होते ते माझी मोठी ताई न चुकता हि गाणी लावायची.. सगळी गाणी अगदी तोंडपाठ आहेत आमची.. आज सुद्धा 🥰😍❤
@sagarkamble2796
@sagarkamble2796 Жыл бұрын
good
@shardadhikle703
@shardadhikle703 Жыл бұрын
सुमन ताई , अन्याय तर फार झालेला आहे आपल्यावर. पण जो आपणास एकदा ऐकतो त्याला सर्व काही समजते. अतिशय शालीनता आहे आवाजात. खूप खूप प्रणाम 🙏🙏
@suhasnaniwadekar3173
@suhasnaniwadekar3173 Жыл бұрын
Compilation ला अन्याय म्हणत नाहीत दादा. मला ही सुमन ताई लताजी पेक्षा जास्त आवडतात. सुमन ताई खात्या पित्या घरच्या होत्या, त्यांनी गाणं हे करियर म्हणून पाहिलं नाही. त्यांची 1990 ची बीबीसी ची मुलाखत ऐका.
@supriyadhavale5823
@supriyadhavale5823 9 ай бұрын
अगदी 100 टक्के बरोबर आहे
@poojapalkar1727
@poojapalkar1727 8 ай бұрын
काही गोष्टी अशा असतात की त्या खुलेपणाने सांगता येत नाहीत... कोणी काय सहन केलं हे ज्याचं त्याला माहिती असतं... आणि मुलाखतीत असंही सगळं छान छानच बोलायला लागतं
@nandkumarpedamkar6463
@nandkumarpedamkar6463 8 ай бұрын
माझ्या ताई सारखा आवाज स्पष्ट कुणाचाच नाही.ताई या वेड्या भावाचा तुला सलाम
@kamalakardhamba
@kamalakardhamba Жыл бұрын
आवाजातच एवढी शालीनता आहे की गाणी ऐकताना स्वतःला विसरून आपण त्या सूरांबरोबर वाहवत जातो.
@MadanBhandarkarNaNaBhau
@MadanBhandarkarNaNaBhau 9 ай бұрын
अगदी बरोबर
@sridharkinikar7241
@sridharkinikar7241 Жыл бұрын
अशी मधुर गाणी आता कोठे ऐकावयास मिळणार नवीन गायक यांच्या कडून दुर्मिळच आहे हा इतिहास जपून ठेवावे अशी गाणी आणि संगीत पुन्हा नाही होणार
@shantaramparte910
@shantaramparte910 Жыл бұрын
.rs.ffe
@shantaramparte910
@shantaramparte910 Жыл бұрын
😊😊
@krushnabagle5750
@krushnabagle5750 5 ай бұрын
अगदी खरं आहे लताबाई पेक्षा सुमनताई कल्याणपूरकर उत्तम गाईका आहे परंतु 😢
@shubhashridani9979
@shubhashridani9979 4 ай бұрын
सुमन कल्याणपूर तुमचा सारखा आवाज कुणाचाच नाही. शांत , मधुर ...मन शांत ,प्रसन्न वाटते तुमची गाणी ऐकून.शतशः नमन तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रभु श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना ❤❤❤ 1:10:22
@sunilrege217
@sunilrege217 6 ай бұрын
राधिका रेगे. खूप सुंदर अप्रतिम आवाज.सुमन ताई तुम्हाला निरामय आरोग्य उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🎉❤
@jayshreetapase8621
@jayshreetapase8621 8 ай бұрын
निंबोणीच्या झाडामागे ....हे गाणं आजपर्यंत मला लतादीदींचे वाटलं पुण सुमन ताई सुमन ताईंचे किती गोडवा.... किती गोड आवाज
@kalpanakulkarni3806
@kalpanakulkarni3806 Жыл бұрын
डोळ्यात पाणी येतं अशी गाणी ऐकली की बालपण डोळ्यासमोर येत आणि आपला स्वर्गीय आवाज आ..हा..कान तृप्त होतात ❤
@kamalpawer9225
@kamalpawer9225 Жыл бұрын
लता मंगेशकर यांच्यापेक्षाही चांगलं गातात सुमन कल्याणपुर❤❤
@AvinashDeshpande-q4c
@AvinashDeshpande-q4c 8 ай бұрын
अगदी मनातलं बोललात खुप मधुर आवाज आहे भारत रत्न मिळविलेल्या चा आवाज ऐंशी च्या सुमारास कर्ण कर्कश्श होत गेला
@aniketsankpal256
@aniketsankpal256 8 ай бұрын
घरणेशाहीने या सर्वोत्तम गायिकेच्या गायन क्षेत्रातील संधी हिरावून घेतल्या
@anilpore9728
@anilpore9728 Жыл бұрын
डोळ्यात पाणी येतं, अशी गाणी ऐकून आणि लहान पण आठवल की सलाम सुमन कल्याणपूर यांना. मनापासून धन्यवाद!
@kashinathraut2373
@kashinathraut2373 10 ай бұрын
खरच आम्ही खुप नशीबवान आहोत.आज माझे वय ५९ आहे पण ते बालपणातील दिवस परत आणन्याचे सामर्थ्य याच आवाजात आहे .सुमनताई ग्रेट आहेत.त्यांची सर्वच गाणी मनावर गारुड करुन जातात.कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही.परत परत ऐकावीशी वाटतात.सोबत संगितकारांचे सुध्दा अभिनंदन केल्याशिवाय रहावत नाही. खुप छान संगित दिलेय प्रत्येक गाण्यामध्ये.शाळेत असताना सुमन ताईंची बरीच गाणी मी गायली आहेत.
@vijays9812
@vijays9812 7 ай бұрын
खरं आहे. ती मजा, आनंद कुठे हरवला आहे. शोधून सुद्धा मिळत नाही... धन्य ते आपले आई बाबा.. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद दिला. यात ही गाणी ऐकायला लावत. आपली आवड, कामगार सभा, संध्याकाळी गाणी. अशी आवड निर्माण केली त्यांनी जे होते ते व्यवस्थित वापरून आपल्या पिढीला सुसंस्कृत केले.
@abhishaharkar3872
@abhishaharkar3872 2 ай бұрын
हो ना कामगार सभा आणि ते संगीत म्हणजे आकरा वाजले
@vijayrane8141
@vijayrane8141 2 ай бұрын
सुमन ताईंच्या गाणे एकल्यावर लहानपणी च्या आठवणीत रमुन जातो एव्हडा गोड आवाज. दुःख एकच वाटते एवढ्या सुंदर गोड आवाज गणाऱ्या गायिकेवर अन्याय झाला म्हणून प्रकाश झोतात आल्या नाही तरी आशा गायिकेने दुसऱ्या गायकबद्दल सांगताना चांगलेच सांगितले.. सलाम. नमस्कार 🙏सुमन कल्याणपूरकर यांना. 🙏
@archanajadhav989
@archanajadhav989 Жыл бұрын
कान तृप्त झाले....,❤ सात्विकता आणि शालीनता.. यांचा संगम म्हणजे सुमनताई.
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 5 ай бұрын
सुमनजींची गाणी आणि अन्य गाण्यांची डायरी होती. ती डायरी मधल्या सुट्टीत काढून सुरात गाणी गायचो आम्ही मैत्रिणी. पण सर्व माझेच कौतूक करायचे की जयाचा आवाज फार सुंदर आहे. पण माझ्या भाच्याने माझे जे काही कौतूक केले, ते मी शब्दांत बोलू वकत नाही. कारण त्याने अक्षरश: केतकीच्या बनामध्ये...हे गाणं पाठवून सांगितलं की आत्या सुमन कल्याणपूरकरांचा आवाज ऐकून मला तुझी आठवण आली. असं वाटतं की तुच गातेस. मला खूपच आनंद झाला. तशी मला अत्तिशय गाणी आवडतात आणि गायला ही आवडतात. समनजींना🙏🙏🙏 आता माझे वय ६२ वर्षे आहे. तरी ही गाणी छान गाऊ शकते.
@hemanginisalvador8981
@hemanginisalvador8981 6 ай бұрын
सुमनताईंच्या आवाजाने लहानपण आठवलं , कवितापण, थंक्स
@bajiraokalekolhapurkar1503
@bajiraokalekolhapurkar1503 Жыл бұрын
सुमनताई काय लिहाव तुमच्याबद्दल ...तुमच गाणी ऐकत ऐकत मी मोठा झालो कधी कधी वाटायच ही लता मंगेशकरानी गायलेली गाणी आहेत पण...आज ह्या घडीला ताई तुमचा मखमल आवाज कानावर पुन्हा पडला आणि सर्व चित्र स्पष्ट झाले.. एक "शापित गायिका" म्हटले तर वावग नाही ठरणार... ताई खुप मोठा अन्याय झाला तुमच्यावर .. संगीत श्रेत्रात सुद्धा असे कटकारस्थान ....मन अस्वस्थ होते ऐकुनच ... पण ताई तुमची गाणी म्हणजे पर्वणीच.. तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकणार
@AnjaliFunde-k2b
@AnjaliFunde-k2b Жыл бұрын
17:10 17:11 घाल घाल पिंगा वाऱ्या हे गाणे ऐकले की मन माहेरी फिरून येते गोड माहेरीच स्वपन आहे हे गाणे खूप मोठ्ठे उपकार आहेत ताई 17:24
@dnyaneshwarpatil2431
@dnyaneshwarpatil2431 Жыл бұрын
अगदी, मला तर रडूच येते
@suhasnaniwadekar3173
@suhasnaniwadekar3173 Жыл бұрын
मी गाणी म्हणतो पण हे गाणे पूर्ण म्हणू शकत नाही, आई आणि आज्जी ची गळा भेट आणि अश्रू आठवतात.
@jagannathindore6159
@jagannathindore6159 8 ай бұрын
मी तर ते गाणं पाठच केलं आम्हाला कविता होती आणि कधी पण एकटा बोलत असतो
@sadashivphule1666
@sadashivphule1666 Жыл бұрын
आकाशवाणीच्या गाण्यांची अविस्मरणीय आठवणी आजही ताज्या वाटतात सुंदर
@ratangosavi5400
@ratangosavi5400 Жыл бұрын
वाह, क्या बात है!सुमन कल्याणपुर जी आपल्या गायकीचा जवाब नाही, आपली गायकी म्हणजे एक सुमधुर संगीताची सदाबहार मैफल आहे!धन्यवाद सुमन जी, धन्यवाद सारेगामा!
@ratangosavi5400
@ratangosavi5400 Жыл бұрын
धन्यवाद! सुमन जी को उनकी क्षमता के अनुरूप गाणे के चान्सेस मिलते तो चांद पे सुहागा होता !
@sanjayyeolekar
@sanjayyeolekar 2 ай бұрын
माझे आवडते गाणे नाविका रे वारा वाहू दे अत्यंत हृदयस्पर्शी.
@achutkumarsalokhe5082
@achutkumarsalokhe5082 Жыл бұрын
आशाताईंच्या तळ्यातील राजहंस, अतिशय गोड,भवणाप्रधन आवाज सुमनताई. सर्वच गाणी श्रवणीय . परमेश्वर आपणास dirghaushi ठेवो❤❤❤❤,
@ashwinikharat3458
@ashwinikharat3458 Жыл бұрын
🎉FrC
@rajendraingale5184
@rajendraingale5184 6 ай бұрын
देवा दया तुझी ही दैव शुद्ध लीला लागून दृष्ट माझी माझ्याच वैभवाला सुमन कल्याणपूर यांचे गाणे ऐकवा
@shilpashetye5249
@shilpashetye5249 Жыл бұрын
अप्रतिम गाणी..ही गाणी आकाशवाणीवर ऐकणे आता फारच दुर्मिळ झाले आहे..धन्यवाद
@ashoksanap4512
@ashoksanap4512 4 ай бұрын
आतिशय सुंदर गिते आतमा दिलखुष होऊन जातो.काय आवाज आहे अजअमर असो....
@chandrakantbaraskar2434
@chandrakantbaraskar2434 10 ай бұрын
यावतचंद्रदिवाकरौ, सुमनदिदी, तुमची गाणी अमर राहतील.
@RanjanaPadhye
@RanjanaPadhye Жыл бұрын
सुमन ताई तुम्ही अजून ही गाऊ शकता कारण आम्हाला अजूनही तुम्हाला ऐयकाला आवडेल मी तर यापुधे सुमन ताईंची च गणी म्हणेन लता दीदींनी असे करायला नको होते ऐकून खूप वाईट वाटले😢
@prachisave6551
@prachisave6551 4 ай бұрын
सुमनताईंची मराठी आणि हिंदी सर्वच गाणी एव्हर ग्रीन आहेत.त्यांच प्रत्येक गाणं मनाला स्पर्श करून जातं.सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या गाणात आपलेपणा जाणवतो .अशा महान सुमनताईंना माझा नमस्कार,,,🙏
@mukeshshrikhande2145
@mukeshshrikhande2145 6 ай бұрын
याच्या गाण्याचे कोण वेडे नाहीत. असा एक हि मराठी माणूस सापडणार नाही कि त्त्याना सुमन ताईची गाणी ऐकली नाही कि आवडली नाही. असो मी देखील त्यातीलच एक आहे. लहानपणा पासून रेडीओ वर सुप्रभात लागायचा त्यामध्ये हमखास एक तरी गाणे लागायचेच. मी खूप वेडा झालो होतो त्यांचे केशवा माधवा गाणे ऐकून, मी तबला वादक आहे. त्यामुळे मला जिथे मिळेल तिथे मी हे गाणे वाजवण्याचे काम करीत असे. आणि एक दिवस कोल्हापूरमध्ये आमच्या एका स्नेह्याकडे सुमन ताई आल्या होत्या, त्यावेळी त्यांना गाण्याचा आग्रह केला . त्यांनी तो त्याला मान्यता दिली आणि रात्री काही निवडक माणसासोबत गाण्याचा कार्यक्रम झाला , या साठी मी तबला वाजवला व माझे एक मित्र नंदू हार्मोनियम वाजवायला होता. खूप मजा आहे. मी आवर्जून केशव माधवा त्याना गायला सांगितले.
@milindjadhav-zy4sb
@milindjadhav-zy4sb 7 ай бұрын
खुप छान आणि सुरेख गाणी सुमनताई ने गायली आहेत. खरच त्याना मनापासून धन्यवाद.
@anitachavan2461
@anitachavan2461 Жыл бұрын
सुमन ताईं चा आवाज... स्वर्गीय आनंदाचा अनुभव.. सुरेल आणि शालीन... व्वा!!
@medhashevade3516
@medhashevade3516 Жыл бұрын
हरी: ॐ, सुमनताई आपणास अनंत कोटी प्रणाम. आपली सुमधुर, भावपूर्ण गाणी ऐकतच आम्ही मोठे झालो.. खूप च सुंदर काळ होता बालपणी चा आणि तरूणपणाचा.. आता प्रौढत्व आहे पण आपल्या आवाजाची ओढ कायम आहे.. आमची श्रवणेंद्रिये तृप्त करीत राहिलात याबद्दल करावे तितके कौतुक कमी च. मानावे तितके आभार कमी च.
@nandinikate7547
@nandinikate7547 6 ай бұрын
लता मंगेशकर पेक्षा खुप सुंदर आवाज आहे सुमन कल्याणपूरकर यांचा
@shubhangijadhav1553
@shubhangijadhav1553 9 ай бұрын
सुमन कल्याण पुर कर यांची ही गाणी ऐकायला मस्तच वाटतात . बालपणीच्या आपली आवड प्रभात गीते आठवणी जाग्या झाल्या .आकाशवाणी वरचा आपला आवाज ऐकला होता आज तोच आवाज पुन्हा ऐकायला मिळाला यूट्यूब ला धन्यवाद
@sukhadadeo5110
@sukhadadeo5110 8 ай бұрын
सुमन कल्याणपूर या सगळ्यात आवडीच्या गायिका आहेत. मधुर आवाज आणि शालीनता खुप भवते.
@ushasardar367
@ushasardar367 9 ай бұрын
खूपच सुंदर आता मी सत्तरी गाठायला आले. सुमन ताईची गाणी ऐकून माहेर आठवले त्यावेळचे आई बाबा भववंड एकत्र कुटुबपद्धती.शेजारी सगळे कसे एकत्र कुटुंब सारखे.त्यात ही गाणी ऐकून थट्टा मस्करी करायचो.❤😊❤😊❤😊
@ravipravips
@ravipravips 4 ай бұрын
सुमन हेमाडी (म्हणजे कर्नाटकातील कुंदापूर मधील गाव) यांचा जन्म ढाका येथे , सारस्वत ब्राह्मण कुटुंबात (कर्नाटकातील मंगलोरचा येथील) झाला आणि रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह केला. लोकांनी त्यांचा आवाजाची तुलना लताजींशी केली असली तरी पण सुमन कल्याणपूर त्यांचा आवाजालाअनोखा गोडवा आणि माधुर्य होते याची साक्ष या सर्व गाणी आहेत. कर्नाटकातून आम्हाला अनेक भेटवस्तू मिळाल्या. सुमन कल्याणपूर, पंडित भीमसेन जोशी, कानडवू विठ्ठला, पुरण पोळी.
@HemantThakur-i9j
@HemantThakur-i9j Ай бұрын
70 वर्षाचं जे अत्यंत सुखाचे आयुष्य गेले त्यात सुमन ताईनच्या गाणया चा खूप मोठा वाटा आहे
@charulatanaik6381
@charulatanaik6381 4 ай бұрын
अति सुंदर गाणी आहेत खूप दिवसांनी लहानपण आठवलं
@jaiprakashbagul2487
@jaiprakashbagul2487 Жыл бұрын
सुमन जिचा आवाज इतर गायिके पेक्षा खूपच सुंदर व अतिशय गोड आहे ❤
@keshavsadavarte3234
@keshavsadavarte3234 Жыл бұрын
सुमन कल्याणपूर रेडिओ स्टेशन वर बरऱ्यच वेळेस नाव ऐकीले परंतु एवढे सुंदर गाणे त्याचे आहे हे मला माहीत नाही अतीशय सुंदर गाणे,,🌹🌹🌹🌹🌹
@sumitrasavaratkar6033
@sumitrasavaratkar6033 Жыл бұрын
अजूनही सुमन ताईंच्या कडून गाणी गाऊन घ्यावीत. म्हणजे अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळतील.
@paurnimaadgale4950
@paurnimaadgale4950 Жыл бұрын
खुपच छान!!!!यातली बरीच गाणी लता दिदींनी गायलीत असं वाटायचं,पण या सुमन कल्याणपूर आहेत.खूप सुरेल!!!!!
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
बरोबर
@rameshkadam9485
@rameshkadam9485 Жыл бұрын
​ A$$
@DilipGaikwad-ke3mu
@DilipGaikwad-ke3mu Жыл бұрын
​@@sawantvilas5277to
@sanjaymaske983
@sanjaymaske983 Жыл бұрын
माला पण वाटयाच
@laxmichandbarve3909
@laxmichandbarve3909 Жыл бұрын
सुरेख
@shraddhagosavi4912
@shraddhagosavi4912 10 ай бұрын
घाल घाल पिंगा वारा हे गाणं ऐकून तर डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहत नाही. सुमन जी नी गाण्याला अगदी न्याय दिला आहे. गीतकार कृ. ब. निकुब सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. आजच्या या जगात जिकडे माहेरी वारंवार जाता येतं, तरीही हे गाणं काळजाला भिडते. पूर्वीच्या काळी जिकडे बायकांना क्वचितच माहेरी जाता येत असे , त्यांचा मनोगत व्यक्त केलेले आहे. त्या बायकांनाही सलाम ज्यांनी माहेरच्या सुखाला आचवून दिवस काढले.
@dhaneshgandhi5640
@dhaneshgandhi5640 3 ай бұрын
अतिशय भावपूर्ण गाणं तितक्याच ताकदीने गायलं आहे. हे गाणं ऐकत असताना असंख्य भावना व दृश्य डोळ्यासमोर तरळून जातात.
@shraddhagosavi4912
@shraddhagosavi4912 3 ай бұрын
@@dhaneshgandhi5640 अगदी खरं आहे... काळ्या कपिलेची नंदा मी खूप वेळा अनुभवते... अगदी तरल सुंदर अणि निरागस गाण आहे
@rajendrapatwardhan9885
@rajendrapatwardhan9885 2 ай бұрын
अगदी खरे.....
@kavisanjayghadge3673
@kavisanjayghadge3673 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर आवाज लताताई यांच्या आवाजापेक्षाही हा गोड आवाज मनात रूंजी घालत रहातो.अनेक गाणी लतादीदी यांनीच गायली आहेत असंच वाटतं हेच तर सुम़नताईंच्या गाण्यांची खरी गंमत आहे.मुद्दाम या गायिकेला फार संधी मिळू दिली नाही.हे रसिकांचे दुर्दैव आहे.प्रत्येक ठिकाणी गचाळ मानसिकता पहायला मिळते.हे किती वाईट आहे. सुमनताई ग्रेट आवाज
@maheshmatale7596
@maheshmatale7596 Жыл бұрын
आजोबा, रेडिओ आणि मी आमचं बालपण म्हणजे स्वर्गसुख होते आजी आजोबा सोबत
@sanjaykathe5189
@sanjaykathe5189 Жыл бұрын
अप्रतिम गीते! खरंच लहानपणात कधी घेऊन जातात कळत नाही. क्षणभर डोळ्यातून मोती ओघळ्याशिवाय रहात नाहीत. शब्द रचना आणि संगीतकारांचे खूप धन्यवाद.
@sandhyapande6114
@sandhyapande6114 Жыл бұрын
सुमनताई नमस्कार आपल्यावर अन्याय झालाय असेच मलापण वाटते आपला स्वर्गीय सुरेल आवाजा ऐकून मन प्रसन्न, शांत होते
@sudhataibolane5029
@sudhataibolane5029 9 ай бұрын
खुप छान छान गाणी गायली आहेत किंबहुना लतादीदी हून सुंदर धन्यवाद सुमनताई ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sunillabhade9764
@sunillabhade9764 4 ай бұрын
खुपच छान गाणे( खूप धन्यवाद )
@sunilbansialhat8738
@sunilbansialhat8738 Жыл бұрын
ही गाणी लहान असताना कानावर पडत होते, निरागस मनावर संस्कार नकळतपणे घडत होते. त्यावेळी रेडिओ चा जमाना होताआज ही गाणी ऐकल्यावर पुन्हा लहान होतो. अस गायन आता ऐकण्यास मिळत नाही 🙏
@prakashsarode1740
@prakashsarode1740 10 ай бұрын
सुमन कल्याणपूर यांना पुढे येऊ दिले नाही, खूप सुंदर आवाज
@manishasureshdaripkar8333
@manishasureshdaripkar8333 6 ай бұрын
सुमन ताईंचा आवाज लाजवाब, छान छान सुंदर,, 👌👌🌹❤️🌹❤️💐❤️❤️🙏🙏🙏🌹👆🌹💐
@ghanshyampachbhai427
@ghanshyampachbhai427 Жыл бұрын
गोड आवाज..गाणी ऐकण्यात आपण तल्लीन होऊन जातो.बालपणापासून या गाण्याची आवड आजही तितकाच आनंद देणारी. ताईं खूप खूप धन्यवाद!!
@nanasahebkalmegh7038
@nanasahebkalmegh7038 Жыл бұрын
सुमन कल्याणपूर ह्या रेशमी आवाजाच्या गायिका माझ्या क्रमांक एकच्या आवडत्या आहेत, त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
@kashinathmohite825
@kashinathmohite825 Жыл бұрын
पुन्हा लहानपण दे देवा! गाडी नको. बंगला नको. ते लहानपण,तो बापाचा धाक आईची माया हवी.आताची तूप भाकरी नको. चटणी भाकरी हवी. Ac गाडी नको माझी पायगाडी हवी. की जी कधीच दमायची नाही. डोंगर उतार चढाइची, पेट्रोल फक्त अर्धी चटणी भाकर असायची. आताची गाणी नको ती,लतादीदी ,सुमन कल्याणपूर ताईची सूवर्ण परी गाणीच बरी.तोच निसर्ग हवा,शेतात राखणकरायला! हवे तेच वातवरण, हवे तिच कामगार सभा! हवी की जी काबाडकष्ट करताना भर उन्हात उब द्यायची.नको अताजीन.जीन असो तर त्या सूवर्ण काळात असो.अता इच्छाच नाही असले जीवन जगयची!
@vijays9812
@vijays9812 7 ай бұрын
आता कितीही मिळाले तरी त्यात आनंद नाही मिळत आहे. जमाना बदलला म्हणजे काय याचे उत्तरंच मिळत नाही आहे...
@vpmksartscommercescienceco8744
@vpmksartscommercescienceco8744 7 ай бұрын
Sarvanchya Pratikriya vachun dolyat pani alee..... tumhi amhi sarv bhagywan aahot.... ashi daivi suur aikala milale....
@SuchitaNarvekar-m7f
@SuchitaNarvekar-m7f 6 ай бұрын
Mala atýant aavadñare geet *Ghal ghal Pinga Varya Mazya Parasaat, Maheei Ja Suvasachi kar Barsat....😢😊
@suvarnashinde7107
@suvarnashinde7107 5 ай бұрын
शाळेत असताना रेडिओ वर आणि शनिवारी लागणाऱ्या मराठी सिनेमांमध्ये ऐकलेली ही सर्वांग सुंदर गाणी ऐकून अक्षरशः डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. खूप समृद्ध केलं आमचं बालपण या गाण्यांनी. किती गोडवा आहे आवाजात सुमनताईंच्या ❤
@ganeshsarang2842
@ganeshsarang2842 3 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. पुन्हा ते दिवस येणे नाहीत.
@dilipbandekar5625
@dilipbandekar5625 8 ай бұрын
सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात लाडीक पणा व गोडवा अदभुत आहे.
@N.A.D03
@N.A.D03 6 ай бұрын
अतिशय मधुर आवाज भावपूर्ण गायन खूप शांत आनंद मिळतो
@nandeshsawant2805
@nandeshsawant2805 Жыл бұрын
खुपच सुरेल आवाज,सुमधुर गायकी मी नेहमीच ही गाणी ऐकत असते,🎉
@shankarjoshi7623
@shankarjoshi7623 Жыл бұрын
आत्मा तृप्त झाला ताई ❤❤❤🙏🙏🌹🙏🙏
@PrashantPardeshi-g2m
@PrashantPardeshi-g2m 8 ай бұрын
सुमन जिंची गाणी ऐकताना मी पण लहान झालो , धन्यवाद .
@bhartijadhav5122
@bhartijadhav5122 8 ай бұрын
वाट इथे स्वप्नातील same लता दिदी सारखा आवाज काहीच फरक नाही... कसे असेल na सुमन tai बऱ्याच लोकांना माहित नाहीत.... खुप छान आवाज
@prathameshghadigaonkar2157
@prathameshghadigaonkar2157 Жыл бұрын
संगीताचा सुवर्णकाळ 🥺❣️
@sachinsawant146
@sachinsawant146 7 ай бұрын
अप्रतिम आवाज अंगावर शहारे,डोळ्यात अश्रू जीवन जगल्याचे समाधान बस्स.......
@mukundchemburkar2497
@mukundchemburkar2497 Жыл бұрын
सुमन ताईंच्या आवाजाचे लतादीदींच्या आवाजाशी असलेले साम्य पहाता मनात विचार येतो की त्यांना हिंदी चित्रपट संगीतात फार संधी का मिळाली नाही. वास्तविक अनेक प्रथितयश संगीतकार कसे स्व. सचिनदेव बर्मन , सी.रामचंद्र, एन.दत्ता, शंकर जयकिशन यांचे काही काळ लता दिदिंशी बिनसले होते अश्यावेळी सोलो गाण्यांसाठी सुमनाताईंचा आवाज वापरावा असे त्या दिग्गज संगीतकारांना का वाटले नाही. नाही म्हणायला शंकर जयकिशन यांनी महमद रफी यांच्या बरोबर काही द्वंदगीतात सुमनाताईंना संधी दिली. पण त्याचे कारण काही मतभेदांमुळे लतादीदींनी रफिसोबत गाणे बंद केले होते. पण सुमनताईंना हिंदी मध्ये म्हणावा इतका वाव मिळाला नाही हेच खरे. रसिकांचे दुर्दैव.
@ushabhujbal1422
@ushabhujbal1422 Жыл бұрын
For your information everyone knows suman kalyanpurkar was better than lata mangeshksr and so our so called gan kokila lata didi forced every music director to not take her.... You can also check this information on google and black side of lata mangeshkar on KZbin .
@bajiraokalekolhapurkar1503
@bajiraokalekolhapurkar1503 Жыл бұрын
हेच दुर्दैव आहे हीच खरी खंत आहे ... कुठेतरी मन आतुन दुखावतं असही असु शकत.... पण सुमनताई तुम्ही ग्रेट आहात ..
@mukundchemburkar2497
@mukundchemburkar2497 Жыл бұрын
​@@ushabhujbal1422स्व. लता मंगेशकर यांचे अनेक संगीतकारांशी वेळोवेळी मतभेद झाले होते. अश्यावेळी त्या त्या संगीतकारांना आवाजात तितकेच माधुर्य असणाऱ्या सुमनाताईंची एकल गाण्यासाठी आठवण का झाली नाही ह्याचच वाईट वाटते.
@milindkumar2098
@milindkumar2098 11 ай бұрын
Latadidi yani sumantai la pudhe yun dile nahi.koni Aaj he bolyala tayaar nahi.
@amrutabhongade9101
@amrutabhongade9101 11 ай бұрын
Ye mere Watan ke logo ,he Gane Sudha pahile Suman Tai chech
@pradeepjadhav2330
@pradeepjadhav2330 5 ай бұрын
सुमनताई यांची गाणी लहानपणी च्चा आठवणींचा उजाळा देत आहे.
@shrikantjoshi5062
@shrikantjoshi5062 Жыл бұрын
सुमनताई आणि लतादिदी च्या आवाजात साम्यता असल्यामुळेच कधी कधी गाणे ओळख णयात अडचण होते
@sonalgaikwad2257
@sonalgaikwad2257 4 ай бұрын
मला आजपर्यंत वाटत होत की हे सर्व गाणे लता मंगेशकर यांची आहेत पण आज समजलं की इतका सुंदर मधुर आवाज सुमनजींचा आहे. का कुणास ठाऊक लता मंगेशकर यांची गाणी मला आवडतात पण त्यांच्याकडून positive vibe येत नाही. सुमनजीं कडून positive vibe येते. त्यांचा राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून सत्कार होताना पाहून मनाला खूप आनंद झाला ❤ finally त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली.
@sonaldicholkar9430
@sonaldicholkar9430 Жыл бұрын
" जुन्या गाण्यांचा कितीही कार्यक्रम ऐकला तरी मन शांत होत नाही.जुने ते सोने म्हणतात ते काही उगीच नाही."
@prakashmane8179
@prakashmane8179 Жыл бұрын
सुंदर आहे. सुमन DIDI chi गाणी. Pure स्वर.
@dhanashrimane3763
@dhanashrimane3763 2 ай бұрын
जुन्या गाण्यांना उजाळा मला घाल घाल पिंगा वाऱ्या कविता होती आता ऐकल्यामुळे खूप आनंद वाटला धन्यवाद
@JanardanMore
@JanardanMore Жыл бұрын
अप्रतिम गाणी गायली आहेत , मला फार आवडतात , मी व माझी पत्नी पुन्हा पुन्हा ऐकतो
@pandurangzambre8507
@pandurangzambre8507 4 ай бұрын
सुमनजीने बचपण याद दिलाया है! बहुत बहुत धन्यवाद ताई 🌹🎉🙏
@hemantdevotional4995
@hemantdevotional4995 Жыл бұрын
कान तृप्त झाले सर्व गाणी ऐकून आहाहा मस्तच ही गीत पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वाटतात.परत परत एकताना कंटाळा येत नाही.
@prabhakarkinjale2787
@prabhakarkinjale2787 Жыл бұрын
इतका सुंदर आवाज असून प्रसिद्धी झोतात आल्या नाहीत
@mangalasingh
@mangalasingh Жыл бұрын
Mangeshkar family ni boycott kele industry madhye
@kamalburle5649
@kamalburle5649 Жыл бұрын
Khup.chan.gagi.
@AvinashDeshpande-q4c
@AvinashDeshpande-q4c 8 ай бұрын
कुरघोडी केली गेली त्यांच्या वर
@manoharsable6314
@manoharsable6314 4 ай бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या खुप सुंदर
@pradeepvernekar7364
@pradeepvernekar7364 Жыл бұрын
I am sure if anybody could get a chance to listen to this treasure of collection of extremely melodious songs by Suman Kalyanpur taai , then his / her heart will get cleansed and get crystel - like purified -- that is for certain ! Eternal voice , compositions , beautiful rendering ! I am grateful ! Radhe Radhe !
@hemasawant-iv2lw
@hemasawant-iv2lw Жыл бұрын
😊
@TrimbakLawankar
@TrimbakLawankar Жыл бұрын
😊
@SuperSk1970
@SuperSk1970 2 ай бұрын
Very True.❤
@sharmilabendarkar3726
@sharmilabendarkar3726 7 күн бұрын
❤ शब्द साधे सोपे वाटतात पण सुंदर बांधलेली चाल आणि सुमनताईचा हळूवार गोड आवाज ऐकताना कान तृप्त झाले अशीच जुनी गाणी ऐकायला आवडतील खुप धन्यवाद.❤
@rohinipandit4936
@rohinipandit4936 Жыл бұрын
Very nostalgic feeling of good childhood days.Tears roll as we listen to this heart touching song so beautifully sung by Suman Tai
@sachinbhoir4612
@sachinbhoir4612 2 сағат бұрын
खरोखर, लता ताई आणि सुमन ताई ह्यांच्यातील आवाज ओळखतच येत नाही.ग्रेट दोघी सरस होत्या.
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
The Legend - 2 | Best of Dev Anand | Old is Gold
1:11:05
INDIAN MUSIC HITS
Рет қаралды 211 М.
Anand Movie All Songs Jukebox | Rajesh Khanna | Amitabh Bachchan |
15:37
Indian Music Collection
Рет қаралды 231 М.