तानाजीच्या शौर्याला मानाचा मुजरा, पोवाड्यात अतिशय उत्कृष्ट सादरीकरण देशमुख साहेब, हा पोवाडा तुमच्या आवाजातला ऐकून आम्ही पुन्हा साडेचारशे वर्ष मागे इतिहासा च्या भावना जागृत होतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजान सारखा राजा पुन्हा होणे नाही., जय जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ....,🚩🚩🚩
@JaywantBole10 күн бұрын
Hr
@JaywantBole10 күн бұрын
Hir.hir.mhidv
@licinsuranceadvisordhananj336718 күн бұрын
खूप छान जवळपास ३५ वर्षे आधी बाबासाहेब यांच्या आवाजातील हा पोवाडा ऐकला होता अगदी जसे चा तसाच जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद 😊🙏
@dilippandhare45888 ай бұрын
बहारदार... मुजरा देशमुख साहेब..मी बाळ अवस्थे पासून ऐकतो आपले पोवाडे
@tulsidasvalvi66524 жыл бұрын
शिवशाहिर बाबासाहेब देशमुख म्हणजे पहाडी आवाजाचा बादशहा! शिवरायांचा इतिहास अगदी जिवंत करतात. साडेचारशे वर्षाच्या काळात घेऊन जातात.नसानसात इतिहास जागवतात!
@kirtansangrah215 жыл бұрын
लहानपणापासून हा पोवाडा ऐकतोय खुप दैदिप्यमान इतिहास महाराष्ट्राचा ... तानाजी फिल्म ने परत उभा केला
@bhimrajkadam28384 ай бұрын
या अल्ला ये सैतान कहा से आया किती तो घाबरला बघून खरच आंगावर काटा उभा राहतो बाबा साहेब देशमुख तुमच्या पोवाडा आणि आवाजाने पुर्ण महारष्ट्र देशा घरा घरात आवाज पोचला 🙏🙏🙏🙏🙏
@bomkarj2 күн бұрын
छ.शिवाजी महाराज..शंभू शिव शंकराचा अवतार असणार..राक्षसांचा संहार करण्यासाठीच ते पृथ्वीवर अवतरले...महाराज " पुन्हा या..या महाराष्ट्रात राक्षसांनी धुमाकूळ माजवला आहे"
@girishdarekar64994 жыл бұрын
सलाम तानाजी व बाबासाहेब देशमुख यांना...
@shobhanagrare478211 ай бұрын
Rayatecha Raja chatrapati Shivaji Maharaj yana manacha Mujara Jai Shivaji Maharaj jai Shambhu Raje
@BharatPremi475 жыл бұрын
राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना शत शत कोटी मानाचा मुजरा...त्याच्या भारदस्त पहाडी आवाजाने धमन्यातले रक्त वीजेच्या वेगाने प्रवाहीत होत...मुठी आपसुक आवळल्या जातात... धन्यवाद सुमित आपण तो आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल आपलेही आभार...
@shivajishinde15402 жыл бұрын
रामकुमार आहे
@sureshsorate9583 Жыл бұрын
खुप छान सुंदर आवाज शाहीरी.आवाजाला अजून तोड नाही.ञिवार मनापासून मुजरा.
@samirdahatonde69864 жыл бұрын
पहाडी आवाज उत्तम सादरीकरण देशमुख साहेब. खुपच सुंदर. जय शिवराय
@AkshathathoratThorat11 ай бұрын
खुप छन 🚩🚩
@akshaymore18774 жыл бұрын
आरे वा सूदर आहे धन्यवाद जय माता दि.जय जय हो दक्षेयणि.माता जय राम जय.शिव.शेभो.राजे.जय.हो.सादू.संता.चि.भूमि.आहे.हो.🇮🇳🇮🇳🎯🌾🌻💐😎😁😁😁😁👌👌👌👌👌👌🤲🤲🤲🤝🤝🤝👨✈️
@LaxmanKamble-b3iАй бұрын
Jay bavaani jay shivaji har har mahadev 🚩🙏
@nirmalaavhale1892 Жыл бұрын
खूपच छान आवाज आहे राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकल्या नंतर खरा इतिहास पाठवतो मानाचा मुजरा त्या शिवाजी महाराजांना आणि राष्ट्र शिव शाहीर बाबासाहेब देशमुख यांना
@vijaygorad75086 ай бұрын
पहाडी आवाज ❤
@SushilBhosale-q1n2 ай бұрын
❤
@Svngreat5 жыл бұрын
जबरदस्त आवाज.....शहारे आणणारा इतिहास
@Svngreat5 жыл бұрын
मस्त
@balwantsinghsekho20312 жыл бұрын
खराच कोनाला जमनार नाही असा पोवाडा
@Sachha_Indian Жыл бұрын
गेली ४०-४५ वर्षे हा पोवाडा नित्यनेमाने ऐकतोय! प्रत्येक वेळी हा स्वर्गीय पहाडी आवाज, जबरदस्त वाद्यांची साथ, यथोचित कोरस…. छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा, नरवीर तानाजी मालुसरे यांची समर्पण वृत्ती… अंगावर मूठभर मांस चढतं ऐकताना! त्रिवार वंदन छत्रपती शिवाजी महाराजांना ! 🙏🙏
@GaneshSanap-il9yh Жыл бұрын
Yygg
@badrinarayandabhade968 Жыл бұрын
एकमेव ,अद्वितीय शिवशाहीर. शिवशाहीर देशमुखांना कोटी कोटी प्रणाम. 30-35 वर्षांची बालपनाची आठवण जिवंत झाली. धन्यवाद
@ambadasdeshmukh44282 жыл бұрын
सलाम हया आवडत्या आवाजाला. राम राम शाहिर बाबासाहेब देशमुख यांना .
@hemantthorat5912 Жыл бұрын
Oil in 8ik8ikiiiiiiiiippazzz z h😁
@chandrakantmore20116 ай бұрын
खुपच छान। 🙏
@abhijitatoz901911 ай бұрын
जय शिवराय धन्य तो तानाजी मालुसरे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख कडक🙏🚩आवाज
@deepakkawale78102 жыл бұрын
असा आवाज पुन्हा होणे नाही, सूर्य कोणासारखा तर सूर्या सारखाच, तसा पोवाडा कोणाचा तर शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांचाच
@dilipthombare75762 жыл бұрын
बरोबर आहे
@prasiddhjadhav727411 ай бұрын
🚩🚩🚩
@shankarghule19023 жыл бұрын
गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरा यांना मानाचा मुजरा अतिशय भावपूर्ण पोवाडा शाहिराला मानाचा मुजरा
@yashvanave66775 ай бұрын
शशीं ँनननं
@tour86244 жыл бұрын
Sangli चे वीर बाबासाहेब देशमुख शिव साहिर
@tanajidange18394 жыл бұрын
s sangli vigata hy bapu biru pn hy veer
@vvishwajeet4 жыл бұрын
Jai tanaji
@jagdishvanmali26682 жыл бұрын
मी जगदीश वनमाळी, पालघर जिल्हा, डहाणू तालुका, रा. वरोर. तानाजी चा पोवाडा माझा पूर्ण पाठ आहे.
@dilipthombare75762 жыл бұрын
गड आला पण सिंह गेला कोटी कोटी सलाम या सिंहाला व शाहीराला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शब्दाला आणि शेलारमामा यांना
@ganeshlanghe3418 Жыл бұрын
I, ó8ó. 9i.i.9.o.8.o.i.i.i.8.ii.i.i.ii.. III. ii. iiii. I. ii. iii. I. I. I. I. ii. ii. I. iii. I. I. I. ii. I. I. 🙋.oo
@prakashchaudhari9467 Жыл бұрын
😊😊😊
@sandipkoli20187 жыл бұрын
बाबासाहेबांनी ज्या पहाडी आवाजात पोवाडा सादर केला आहे... तो ऐकून अक्षरशः रोमांच उभे राहिले... शिवरायांना कोटी कोटी वंदन... शाहीरांना कडक सलाम...
@rajubhise12325 жыл бұрын
राजु
@digambarwadghane57434 жыл бұрын
हार हार महादेव
@sanjaypable2534 жыл бұрын
Aaj un pan aikat ravese vatate
@gaikwadsandip39104 жыл бұрын
Nice
@aakashjagtap19634 жыл бұрын
Good
@जयस्तुमराठा-झ1व5 жыл бұрын
राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख.. यांच्या. आवाजतला प्रत्येक पोवाडा.. डोळ्यासमोर शिवशाहीतला प्रत्येक क्षण हूबेहूब ऊभा करतो. मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय जयोस्तु मराठा
@samshejwal76743 жыл бұрын
P
@rajingole69034 жыл бұрын
तानाजी मालुसरेंचा पराक्रम घरोघरी पोहोचवनारे बाबासाहेब your ग्रेट
@agrikingmj777810 ай бұрын
माझ्या देशाच्या शूर वीर तानाजी मालुसरे यांना माझं मानाचा त्रिवार मुजरा 1:39:41 1:39:44
@kalyantalekar74432 жыл бұрын
करारी आवाजाचा खरा बादशहा....सलाम देशमुख साहेब.
@DhananjayTule-v1s6 ай бұрын
महाराष्ट्राची शौर्यगाथा आहे ही
@nivruttipagare80112 жыл бұрын
अंगावर काटा आणिडोळ्यात पाणी आलं.धन्य राजा शिवछत्रपती महाराज आणि धन्य तानाजी मालूसरे. देशमुख यांना प्रथम मानाचा मुजरा, काय पहाडी आवाज आहे तुमचा शाहीर.
@lahubansode49922 жыл бұрын
🚩👋👋👋👋👋🚩
@adityasuryavanshi69162 жыл бұрын
@@lahubansode4992 à soon æ
@pravingurav15152 жыл бұрын
90f
@VilasMangale-nf3mn7 ай бұрын
q4@@adityasuryavanshi6916😢😢
@nandkumarkanunje56164 жыл бұрын
तान्हाजी मालुसरे हा सिनेमा या पोवाडा चा अभ्यास करून तयार केला असता तर फारच छान झाले असते शाहीर आवाज छान आहे. मू. पो. तडसर, जि.सांगली.
@somnathhajare37984 жыл бұрын
जय शिवराय
@somnathhajare37984 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@marutithombre10554 жыл бұрын
४ू४४बबबबब५५५५६७८९९ैीबहगदरकत्ििि
@marutithombre10554 жыл бұрын
५१७ा
@marutithombre10554 жыл бұрын
@@somnathhajare3798 बीहा६७ा६१
@gajananrumale45627 жыл бұрын
शुरविर तानाजी मालुसूरे यांना माना चा मुजरा पोवाडा ऐकुन मन भरून व डोलयात पाणि आले. मावला असावा तानाजी सारखा. आधी लगीन कोंडण्याचे मग लगीन रायबाचे. हर हर महादेव
@dayanandwayvhal50175 жыл бұрын
GAJANAN RUMALE द
@shaileshbhosale12794 жыл бұрын
Hi
@surekhasalunkhe65904 жыл бұрын
आधी लग्न कोढाण्याच मग रायबाच असे होते तानाजी मालुसरे शुर विर
@chandrakantnaik88414 жыл бұрын
Xr
@masudevjangle74244 жыл бұрын
@@surekhasalunkhe6590 ,,,, , ,
@bapukamble60284 жыл бұрын
गड आला पण सिंह गेला अमर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा हर हर महादेव
@krushnathsatvakar23023 жыл бұрын
00⁰⁰00p999
@sachindharase41912 жыл бұрын
@@krushnathsatvakar2302 h. गग
@digambarmathpati57602 жыл бұрын
राष्ट्रीय शिव शाहीर बाबासाहेब देशमुख आपल्या जबरदस्त आवाजातून प्रत्यक्ष इतिहास डोळ्यासमोर दिसतो अशा शाहिरांचा भारत सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित करावे
@sandipgdeshmukh77122 жыл бұрын
हा भरदस्त आवाज ऐकुन अंगावर शहारे उभे राहतात राष्ट्रशिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा ......!
@sudarshanbadgujar35182 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 और और 🙏जय शिवाजी
@lordShiva58942 жыл бұрын
मुजरा शाहीर. लहानपणी पासूनचाआवडीचा आवाज हा पावाडा आणि धडा धन्य धन्य शिवाजी महाराज आणि शूरवीर तानाजी मालुसरे खूप 👍👍
@priyaSingh-dp6cd5 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांच्या सारखा शिव शाहीर पुन्हा एकदा जन्माला यावा.जय.शिवाजी
@pramodsanap80624 жыл бұрын
👌👌👌👌👌
@nitinpawar65994 жыл бұрын
आजचे शिवाजी महाराज चे पावले
@nitinpawar65994 жыл бұрын
शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला
@santoshdaghe15813 жыл бұрын
@@nitinpawar6599 iuuu
@gajananrumale45627 жыл бұрын
गजानन रूमाले खामगाँव पोवाडा म्हनावे तर बाबा साहेब देशमुख यानीच काय तो आवाज
@rajendratayade3397Ай бұрын
हरहर महादेव
@poojakambhlekambhle2816 жыл бұрын
।।जय भवानी आई ।।जय शिवराय ।। खूप खूप छान आहे \०५ फेब्रुवारी २०१९ पोवाडा
@ameyzinggg90042 жыл бұрын
सर्व मावळे अमर आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@keshavborgude94896 жыл бұрын
स्वराज्याच्या धगधगता इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून जिवंत ठेवल्या बदल शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा. ! ! !
@kamalakarkatyarmal34252 жыл бұрын
तंकदल
@sureshsaste86836 ай бұрын
पोवाडे महाराष्ट्रात वाजले पाहिजेत.
@omkarbalugade93145 жыл бұрын
मावळा तानाजीचा पोवाडा ऐकून धन्य झालो... धन्य ते शिवराय अन धन्य ते नरवीर तानाजी मालुसरे... जय शिवराय गड आला पण सिंह गेला.... 🚩🚩🚩🙏
@rameshsawant31024 жыл бұрын
हर हर महादेव
@दिलीपगानोरे4 жыл бұрын
@@rameshsawant3102 शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
@GaneshJadhav-qg4gs3 жыл бұрын
🚩जय भवानी जय शिवराय 🚩 हर हर महादेव
@anandraojadhav864411 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@nituschannel35595 жыл бұрын
लहान मावळ्यांना नक्की ऐकवेन . अप्रतिम आवाजाने इतिहास समोर उभा राहिला..
@vinayakbagwale11704 жыл бұрын
! Ĺw.
@nitinwagh88843 жыл бұрын
11111111111111111111111111111111
@gemar19963 жыл бұрын
@@vinayakbagwale1170 nice
@karishmapunekar48283 жыл бұрын
@@nitinwagh8884 k
@karishmapunekar48283 жыл бұрын
@@nitinwagh8884 L
@badrinarayandabhade968 Жыл бұрын
प्रणाम ,धन्यवाद , सुमित कॅसेट कंपनीला.
@loveshanki6 жыл бұрын
Tumbadi aani and daafacha aawaz apratim.... Babasaheb Deskmukh haa wawaz lahanpani aaiklela kadhi nahi visarnara .... rudhyat bhidto ....
@pranaliwagh506911 ай бұрын
प्रत्यक्ष्य चित्र डोळ्यासमोर दिसल्या सारखा होतो तुमचा एक एक शब्द 😢
@raosahebgaikwad82873 жыл бұрын
राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा प्रणाम प्रणाम प्रणाम
@popatnikam2628 Жыл бұрын
SsC ZX. , ,,,,
@SamadhanBhosale-fr8toАй бұрын
जय शिवराय
@bhausahebshirale8784 жыл бұрын
देशमुख यांना प्रथम मानाचा मुजरा, काय पहाडी आवाज आहे तुमचा शाहीर. अंगावर काटा आणिडोळ्यात पाणी आलं.धन्य राजा शिवछत्रपती महाराज आणि धन्य तानाजी मालूसरे.
@harshaljoshi5687 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांचे पोवाडे म्हणजे आपल्या अंगावर सरसरून काटाच उभा राहतो....जय भवानी,जय शिवराय
@rutikkhandagale82766 жыл бұрын
Bagladedhis.pwada
@eshwarkendre61315 жыл бұрын
तू काय k
@mahadevniungare14034 жыл бұрын
Buland noise of shahare
@gopalkhadke35063 жыл бұрын
0809
@sangamkamthe38123 жыл бұрын
@@eshwarkendre6131 j
@vilasmore27907 жыл бұрын
महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा अशा महान लोकांनी आजपर्यंत जपल्यामुळे इतिहास जागृत ठेवला अश्या महान कलाकारांना मानाचा त्रिवार वंदन अन् मुजरा
@santoshsatpute50912 жыл бұрын
..
@sachinwaghmare75064 жыл бұрын
शाहीर बाबासाहेब देशमुख आपला पहाडी आवाज आणि तुमच्या मुळे महाराजाचा खरा ईतिहास माहीत हाेत आहे जय शिवराय जय भिम
@Mangeshgaming4562 жыл бұрын
आवाज खरच खुप खुप कडक आहे यामुळे अजून ऐकावे वाटते
@wamanraojadhav30124 жыл бұрын
Jai Shivrai. Jai chatrapati. Jai Sambhaji Maharaj. Jai Maharashtra.
@surajekhande1767 Жыл бұрын
J
@janardankarwande44916 ай бұрын
सुंदर मानाचा मुजरा ....
@pankajrohankar31492 жыл бұрын
खरंच ऐकावंच वाटते बाबासाहेबांचा पोवाडा
@akashsonwane7955 жыл бұрын
तानाजी movies मध्ये हा पोवाडा पाहिजे होता धन्य नरवीर तानाजी मालसूरे की जय
@ashokgaikwad97524 жыл бұрын
👌
@pandurangwani44144 жыл бұрын
@@ashokgaikwad9752 \KYQ&A Q&AaQ&A Q&AaQ&A Q&A Q&Aa\uqau1uQ&A Q&A Q&AUu1qüq\au1awQ&A Q&AuQ&A Q&A Q&A Q&AsQ&AqQ&AiaiQ&Aa@@S(wed edeedwwed weswewed ed weediwïsweiedsiisseezedwed edied edsied ed ediu_iwwiedwed ediediweedwiedwiw#ed Ed iwiwî7ößlexlexled ex ed edld(//slslds"""edl"leľsewkedwex ex ed weed weed eds(öwked Loki cat
@mahalingbhalekar30094 жыл бұрын
@@pandurangwani4414 त्र।
@mahalingbhalekar30094 жыл бұрын
@@pandurangwani4414 त्र।
@ganeshkasab27874 жыл бұрын
@@mahalingbhalekar3009 a
@ramdasshinde84243 жыл бұрын
🚩खुप सुंदर पोवाडा 🚩जय नरवीर तान्हाजी 🚩मालुसरे 🚩जय शेलारमामा🚩
@pranaygamer3532 жыл бұрын
जय तानाजी मालुसरे अनि सेलार्मामा ने 80वर्षेचे असताना उदयभानाला उभा फाडले जय शिवाजी
@prathamgaming9283 жыл бұрын
खुप छान
@kishoryewale23082 жыл бұрын
खुपचं छान शाहीर साहेब तुमचा आवाज आणि तो पोवाडा ऐकला की रुदय दाटुन येते
@shobhadate19614 жыл бұрын
शाब्बास शाहिर...हो तुम्ही तर शिवशाहीच उभी कोली.... अभिनंदन आणि शुभेच्छा.
@babasahebkadam722911 ай бұрын
पोवाडा सादर करणारे खरे पोवाडा शाहिर बाबासाहेब देशमुख हेच
बाबासाहेब आपण पोवाडयातून इतिहास डोळ्यासमोर हुबेहूब वर्णन करताना अंगावर शहारे उभे करता
@sambhajihadule59204 жыл бұрын
ई
@sambhajihadule59204 жыл бұрын
हाङुळे
@sambhajihadule59204 жыл бұрын
झब
@diliptope3932 жыл бұрын
साहेब आपल्या आवाजाने महाराष्ट्र हादरला आहे,आपणास मानाचा मुजरा.
@bandubhise6369 Жыл бұрын
दंझ़्दंदंदं
@NarayanSurvase-c5d2 ай бұрын
❤❤❤❤ जय भवानी जय शिवराय ❤हर हर महादेव मुंजेश्वर महाराज की जय हो वरंगलवाडी ❤❤❤
@salunkhe97568 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांच्या भारदस्त व पहाडी आवाजास मानाचा मुजरा. जय शिवराय, जय जिजाऊ.
@pankajfreefireking76967 жыл бұрын
दादा salunkhe ma
@girishaair90355 жыл бұрын
Mala pan tanhaji movies baghitlyavr povada aikavasa vatla...pn ekdm kadk ...pahadi aavaj ...manacha mujara ...jay shivaji ..jay jijau
@bhaveshpatil15074 жыл бұрын
1
@prafulnarad7574 жыл бұрын
@@pankajfreefireking7696 I
@gundasannadate67653 жыл бұрын
@@pankajfreefireking7696 I'mj,,,, the
@jaikisan63672 жыл бұрын
खरे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख बळवंत मोरेश्वर बनावट...
@sureshsarnaik77102 жыл бұрын
काय आवाज आहे आपला देशमुख साहेब.वा! धन्य आहात! आपण खऱ्या अर्थाने शिवाजी राजांचा इतिहास महाराष्ट्राला माहित केला खूप खूप आभार आपले.👌👍💐💐💐
@tayadepralhad29172 жыл бұрын
Uihii hai hi hy hai hum hindu h hi ho gaya h h hindu hain hi hai na hi hai hihi hi hai u u h g o get gu u u u y y ugg fy y y y you a future y y y y y y y yf
@ravindrwarade81482 жыл бұрын
बाबासाहेब देसमुख शाहीर नमस्कार तुमच्या आवाजाला आणि शहीरीला, तोड नाही
@ganeshdhere54624 жыл бұрын
शिव शाहिर बाबासाहेब देशमुख याचा पोवाडा एक नंबर
@anilshelar913911 ай бұрын
So nice my kings senapaty...mana cha mujara.❤
@shankardhage37222 жыл бұрын
ऊद्या ४ फेब्रुवारी नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण, छत्रपती शिवरायांच्या निष्ठावंत मावळ्यास त्रिवार वंदन मानाचा मुजरा 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩💐💐🛐
@बाळासाहेबदळवी-म9ह2 жыл бұрын
शिव भक्त बाळासाहेब दळवी
@vitthalgayke64466 жыл бұрын
🌷🌷मनपूर्वक अभिनंदन त्या राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमूखांना🌷🌷
@bhausahebwaghmare91254 жыл бұрын
Anand Shinde rajanashidekawalisamna
@bhausahebwaghmare91254 жыл бұрын
Anjali Bharti
@maheshzample25267 ай бұрын
हर हर महादेव 🧡🙏
@AntaryaShirke6 ай бұрын
Jai bhavani ❤ Jai shivaji ❤ 🚩shreemantyogi chhatrapati shivaji maharaj ki jai 💖
@jagdishvanmali26682 жыл бұрын
अतिशय सुंदर. भारदस्त आवाज. नेहमी नेहमी ऐकावेसे वाटते.
@arungurule27275 жыл бұрын
आवाज म्हणजे बुलंद तोफ
@appapukale827410 ай бұрын
बाबासाहेब देशमुख तुम्हाला मानाचा त्रिवार वंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
@adv.prashantmarale8 жыл бұрын
जबरदस्त शब्द रचना . . . भारदस्त आवाज. . . जणु काही शिव शाही अवतरली असे वाटते. .या महान कलावंतास मानाचा मुजरा. . .