खूप खूप धन्यवाद आजही रात्री 3 वाजता ऐकायचं भाग्य लागलं आजही माझा राजा हवाय आम्हाला फक्त धर्मासाठी❤
@girishwanare8469 ай бұрын
चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत वावरूनही तसूभरही न ढळता हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे शिरकमल अर्पण करणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी त्या मृत्यूवरही विजय मिळवला आणि आपला हिंदू धर्म स्वाभिमानाने जपला.. म्हणून ही मृत्युंजय अमावस्या.. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती "छत्रपती श्री संभाजी महाराज" यांना विनंम्र अभिवादनं..🙇🚩मुजरा_धनी. lआपला इतिहास हाच आपला स्वाभिमान आहे
@dnyaneshwarnalawade26233 жыл бұрын
हिंदू धर्म कैवारी माझे दैवत प्राणप्रिय धर्मवीर शंभूराजे यांना मानाचा मुजरा 🚩 छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांमुळे आपण हिंदू आहोत शंभूराजे महाराज प्रेमी फक्त लाईक करतील 🚩🚩
@kadambs5 жыл бұрын
पोवाडा ऐकताना फक्त हा कडक आवाज ऐकुन अंगावर काटा येतो शिवशाहीर बाबासाहेब आपल्याला जोड नाही पोवाडा गायनात 🙏🏻🙏🏻
@sanjaysonwane62944 жыл бұрын
खरच अंगावर काटा येतो भाऊ
@santoshsanap38334 жыл бұрын
👌👌👌👌👌
@narendraghadi9144 жыл бұрын
@@sanjaysonwane6294 c
@shivajirajgolkar90383 жыл бұрын
Ll
@B.c-e7x3 жыл бұрын
बाबासाहेब देशमूख 👏
@mohansham84404 жыл бұрын
गर्व वाटतो संभाजी राजे अंगावर काटा येतो. पोवाडा ऐकताना. मानाचा मुजरा 🙏🙏🙏 कोण कोण ऐकतं आहे 2020.
@yashnikumbh30633 жыл бұрын
साॅरी चुकीनी पाठवले
@salunkeashish44008 ай бұрын
8 वर्षा पासून आईकतोय गर्व आहे...
@abasaheb014 жыл бұрын
मराठी मातीचा मानबिंदू छ.शिवाजी महाराज मराठी मातीचा भाळीचे गोंदन छ.सभाजी महाराज. शत शत नमन. जय शिवशंभो
@marathimulgi52754 жыл бұрын
जसा आभाळा पासून कधी सुर्य दुर होऊ शकत नाही अगदी तसेच राजे तुम्ही माझ्या ह्रदयात रहाल जो पर्यंत ह्या ह्रदयाचे ठोके सुरू असतील जो पर्यंत हे ह्रदय सुरू असेल अगदी तो पर्यंत शंभूराजे तुम्ही माझ्या ह्रदयात❤ रहाल. Jay shivaray jay shanbhuraje. 🚩🙏🙏
@vaibhavbhaskarpatil33165 жыл бұрын
दैवत छत्रपती..... मालेवाडी, पुणे-कोल्हापूर महामार्ग, ता. वाळवा, जि. सांगली
@umeshpatil24683 жыл бұрын
शाहीराना मनःपूर्वक शुभेच्छा
@ashutoshpatole5112 жыл бұрын
सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्काम मी मालेवाडीला 𝚃𝚑𝚒𝚜 𝙻𝚒𝚗𝚎... 𝙿𝚛𝚘𝚞𝚍 𝙵𝚎𝚎𝚕 !! # मालेवाडीकर
@raosahebpatil80052 жыл бұрын
गरज आहे अशीच प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी राज्याचा तसाच देशाचा कारभार चोखपणे पुढे नेण्याचा.!जय जिजाऊ,जय शिवाजी जय संभाजी जय भवानी.
@bhagavangurav59293 жыл бұрын
वा शाहिर खरोखर आपण संभू राजे काय होते हे जिवंत करून दा खवलेत सलाम आपलेला पोवाडा ला ! आपले शाहिरीला !😢
@ganeshsonawane29709 ай бұрын
Juna powada ya peksha super aahe
@ShubhamGangurde12 жыл бұрын
जग जिंकण्याचे सामर्थ्य बाळगणारा ६५ वर्षीय मुगल सम्राट औरंगजेब जेव्हा मराठ्यांच्या बावीस वर्षांच्या नवख्या राजासमोर हतबल होतो तेव्हा संभाजीराजेंच्या अफाट आत्मबलाचा अंदाज येतो....!! स्मृतीदिनानिमीत्त विनम्र अभिवादन...🙏🏻
@सैनिकाचीमुलगी2 жыл бұрын
रात्रीचे 11.40 वाजलेत आणि मी पोवाडा ऐकते.....!!!! कोण आहे का माझा सारखे...?
@samthe12310 ай бұрын
19 feb ratri 11:32
@Yuvraj-097 ай бұрын
1:09 la bhava mid night
@prakritibhagwat98922 ай бұрын
10.26pm. mi hi aikte 😊
@chandrakantkamble8086 жыл бұрын
शिवाजी महाराज शिकवल कस जगव आणी शंभु राजे नी शिकवल मराव धर्मासाठी
@anandpawar31484 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज बोल
@Shrikantgorathekar20047 ай бұрын
काय शुर वीरांचा इतिहास आहे आपला आणि आज कालच्या generation लफडे करण्याला बहादुरी समजत आहे 😢
@udaygurav46624 жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे महाराज की जय जय जिजाऊमाता धर्मवीर संभाजीराजे महाराज की जय आई तुळजाभवानी हर हर महादेव
@sangrampatil90605 жыл бұрын
आपलेच जर फितूर झाले नसते तर आज इतिहास वेगळा असता 🚩🚩 शूर आबांचा शूर छावा होते शंभूराजे.....🚩🚩 🚩 धाकलं धनी मानाचा मुजरा आपणास🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
@ganeshshivajipawar59445 жыл бұрын
कोण बोलत असेल मी एकटा पडलोय, मी नैराश्यात आहे, मला तिने सोडलं..... एकदा ऐका हा पोवाडा नाही जगण्याला दिशा दिली तर नवलच... प्रेरणा वाढवणारा पोवाडा 👌😍
@bandukale83384 жыл бұрын
Yt?
@narendraghadi9144 жыл бұрын
@@bandukale8338 to
@narendraghadi9144 жыл бұрын
@@bandukale8338 fc gx
@bhaskarkuralkar45394 жыл бұрын
@@bandukale8338 ववधधधववध
@shshikantpatil42613 жыл бұрын
🙏🙏🙏
@sujitswami74334 жыл бұрын
स्वराज्याचे धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज
@ravindrabodkhe12813 жыл бұрын
🚩🚩🧡 काळाचा हि काळ होता माझा शंभुराजा🙏
@AdityaAMali-tc8vf5 жыл бұрын
या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना माझा त्रिवार मुजरा....... हर हर महादेव 🚩🚩🚩
@omkarshelar654528 күн бұрын
फक्त एकदा हात सोडले पाहिजे होते माझा राजाचे 😢
@RameshGhodke-e6b Жыл бұрын
खरच आवाज पहाडी आहे. ज्या राजाने स्वराज्यासाठी बलिदान दिले
@rajendrahelkar9467 Жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭ऐकून अंगावर काटा आला आणि माझ्या संभाजी राजावर झालेल्या अतोनात यातना ऐकून डोळ्यातून😢😢😢अश्रु आले. जय भवानी जय छत्रपति संभाजी महाराज🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@babawalke55395 жыл бұрын
सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात हिच जात मराठ्याची धर्म वीर छञपती शंभूराजे महाराज कि जय
@hanumantkulkarni78193 жыл бұрын
पोवाडा ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मानाचा मुजरा शंभूराजे
@yashkenche7884 жыл бұрын
🚩🚩 किती लकी आहे की मराठा च्या जातीला आलो जय शिवराय जय शंभुराजे भावांनो 🚩🚩
@PRAMODshorts4474 жыл бұрын
माझ्या राज्याला फितू रानी पकडून दिल नसत तर माझ्या धाकल्या धन्यांनी संपूर्ण भारतावर भगवा फडकवला असता एवढं सामर्थ माझ्या राजा मध्ये होते मला गर्व आहे माझा जन्म महाराष्ट्रात झाला धर्मवीर संभाजी महाराज की जय
@SachinPatil-by2hy2 жыл бұрын
⁰0000
@funboy90122 жыл бұрын
Jay shahajiraje jay jijau jay shivray jay shambhuraje
@aditikashid13362 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
@vanitabenvanitaben35182 жыл бұрын
~∆
@anishasakha9780 Жыл бұрын
@@funboy9012 you can
@digambarshinde3976 Жыл бұрын
जंगलात सिंहा समोर जाणारे भरपूर होते, पण सिंहांचा जबडा फाडणारा एकच होता. स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे.
@Sonushreekumar7 жыл бұрын
माझा मानाचा मुजरा संभाजी राज्यानां मला नेहमी वाईट तथः खंत वाटते की मी त्या काळात का जन्माला आलो नाही
@ganeshmankari19675 жыл бұрын
भाऊ एक त्यांना अपेक्षित काम करा की
@behappy-bb4pi4 жыл бұрын
Ho me pan toch vichar karty part yva to kal Maja shambhu Raja 🙏 jay shivray
@ajaybhosale71514 жыл бұрын
Akluj kuthle
@harshjadhav79583 жыл бұрын
@@ajaybhosale7151 सोलापूर मधल
@aditya_dede17173 жыл бұрын
@@harshjadhav7958 hi
@omkarsarkale30357 жыл бұрын
आज १६ जानेवारी आपले राजे छत्रपती संभाजीराजे राज्यभिषेक दिन* *धर्मवीर शंभूराजांना मानाचा त्रिवार मुजरा🚩🚩🚩*
@dilipcharthankar20043 жыл бұрын
आज १६ जानेवारी २०२२ धर्मवीर संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाला आज तब्बल ३४१ वर्ष झाली....अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना सम्राटपद प्राप्त झाले तिकडे मुघलसम्राट औरंगजेब मराठी साम्राज्य नष्ट करायला सिद्ध होता तर इकडे आप्तेष्टांच्या कुटील नितीतून त्यांनी स्वतःस सिद्ध करीत अल्प कालावधीत २०१ युद्धे केली व विशेष हे की प्रत्येक युद्धात त्यांनी विजय प्राप्त केला...अशा धर्मवीर राजांचा शेवट मात्र फंद- फितुरीतून औरंगजेब या क्रूर मुघल सम्राटाने केला....त्यांचे हिंदुनिष्ठ व धर्मनिष्ठ जगणे प्रत्येक बाणेदार मराठी माणसासाठी प्रेरणादायी आहे....जय भवानी...जय शिवाजी....जय शंभूराय..!! kzbin.info/www/bejne/o5app4uvmqqGrKM kzbin.info/www/bejne/o5app4uvmqqGrKM *गीतकार दिलीप चारठाणकर प्रस्तुत....* ऐका पुन्हा पुन्हा आपल्या हिंदुधर्मरक्षक धर्मवीर संभाजी राजे यांच्या जीवनावरील झंजावाती गीत....आज काळाची गरज आहे हिंदूधर्म रक्षणाची...त्यासाठी ऐका परमप्रतापी शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी शिवाजीराजे भोसले यांचे जीवनचरित्र...!! गीतरचना:- *दिलीप चारठाणकर* संगीत:- *शांतिभूषण चारठाणकर* गायक:- *रवींद्र खोमणे* *लाईक,कमेंट्स,सबस्क्राईब व शेअर करावे ही विनंती* *संपर्क:-९१३०६५८४३०* ***दिलीप चारठाणकर
@vishukhandekar44182 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजे यांना कोटीं कोटी प्रणाम..त्यांचं बलिदान या जगात चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत अमर राहील..मुजरा शंभूराजे मुजरा..
@prakashsuryavanshi14392 жыл бұрын
🙏धर्मवीर छत्रपती संभाजीराजेना मानाचा मुजरा🙏 शिवशाहीर बाबासाहेब देशमुख 🙏
@sopanwaman23772 жыл бұрын
महादेव च दुसरं रौद्र शिव शंभू राजे
@anilchaudari11322 жыл бұрын
नमन त्या बाबासाहेब देशमुख शाहीरला 🙏🙏🚩🚩
@sachinmali37163 жыл бұрын
एवढे हाल केले माझ्या राजांचे कस काय मानू मी सर्व धर्मसमभाव
@anilrajbinde96k544 жыл бұрын
दैवत शंभूराजे 🙏🏻🚩🇮🇳 जय जिजाऊ जय शिवराय 🇮🇳🚩🙏🏻
@arjunmadke79054 жыл бұрын
आकाशात जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तो पर्यंत राजे. तुमी अमर आहात . 🚩🚩 जय भवानी .जय शिवाजी .जय शंभुराजे.🚩🚩
@jayeshmahale4337 Жыл бұрын
Ni
@neeleshvaze21698 жыл бұрын
एकच राजा माझा शिवाजी महाराज।
@sachinkadam1877 жыл бұрын
सचिन.कदम..जय.भवानी.जय.शिवाजी
@hanumantjadhav64397 жыл бұрын
Neelesh Vaze
@hanumantjadhav64397 жыл бұрын
Neelesh Vale
@nitesnkadam2846 жыл бұрын
🚩🚩🚩🚩संभाजी राजे🚩🚩🚩🚩🚩
@nileshkoli66805 жыл бұрын
Nilesh koli vieshnavi
@dadasahebkokarepatil18654 жыл бұрын
🙏छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा 🙏😔🙏🚩🚩जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे चंद्र सुर्य आहे तोपर्यंत 🚩हा भगवा फडकत राहो हीच प्रार्थना करतो परमेश्वराला 🙏🙏🙏🙏🙏🙏प्रणाम दंडवत देव तुला
स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभु अमर झाला...छत्रपती संभाजी राजे ... मानाचा मुजरा..🙏🏻🙏🏻🙏🏻
@ambadasjadhav11247 жыл бұрын
राजे आपणास कोटी कोटी मानाचा मुजरा
@Warrior-i1f4 ай бұрын
Jai shivaray 🧡🧡🧡 Jai shanbhuraje 🧡🧡
@shortvideos-ve3ym3 жыл бұрын
Far wait kele
@suhasMore-ob3qo7 жыл бұрын
⛳ज्याचा मृत्युवर फक्त प्रजा रडते त्याला राजा⛳ म्हणतात आणि ज्याचा मृत्युवर शत्रु सुधा रडतो त्यांना 🛳शंभुराजे म्हणतात⛳ १४ मे शिवशंभूराजे जयंती निमीत्त हार्दीक शुभेच्छा 👉🏻⛳जय जिजाऊ⛳👈🏻 👉🏻 ⛳जय शिवराय⛳👈🏻 __👉🏻⛳जय शंभुराजे⛳👈🏻"""""
@होयहिंदूचभगवाराज6 жыл бұрын
suhas. More जय रौद्रशम्भूराजे दादा
@vijaysuryavanshi32296 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@vijaysuryavanshi32296 жыл бұрын
@@होयहिंदूचभगवाराज 👍👍👍
@sujitpokharkar80296 жыл бұрын
जय शंभूराजे
@marutikadam94836 жыл бұрын
M d kadam
@सुगरणसोनाली4 жыл бұрын
खुप छान जबरदस्त शाहीर
@rohitadsul38956 жыл бұрын
प्राण नेण्यासही भय वाटे यमाला शंभुराजा म्हणती अश्या वाघाला ⛳⛳⛳जय शंभुराजे ⛳👑⛳
@madhukartonge2486 Жыл бұрын
शंभूराजे सारखा दुसरा राजा होणे नाही आपल्या लहान मुलांना सदर पोवाडा ऐकवा
@maheshsapkal15017 жыл бұрын
धर्मवीर छञपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय
@prajaktawaykar49734 жыл бұрын
जय शिवराय जय शंभु राजे धन्य शाहीर 👏👏
@nareshmane4983 Жыл бұрын
Jay Sambhaji jay shivaray 🙏💐
@user-y410 Жыл бұрын
🙏🌹जय शिवराय🌹🙏 🙏🚩जय शंभुराजे🚩🙏 नमन कोटी कोटी 🙏
@balajisirsatpatil86816 жыл бұрын
आरे क्या मजाल कोई छेडे संभा को, गर्दीश में तो कुत्ते भी घेर लेते हें शेर को. ऐसा राजा पुन्हा होणे नाहीच, जयोस्तु शंभूराजे...
@mangeshpatil38645 жыл бұрын
जय शंभूराजे🙏🙏🙏
@arunghumare52345 жыл бұрын
जय शंभूराजे
@vijaydorikpatil37255 жыл бұрын
DaDa Gat zala re fituri keli Rakta ne Nahitar Hindustan cha Itihas our kuch ota.....
@ravid65484 жыл бұрын
आरे संभा नाय छत्रपती संभाजी महाराज बोल कुत्रया
@spcreation08084 жыл бұрын
जय शंभुराजे
@sharadjadhav4233 жыл бұрын
शंभूराजेना डोळ्यासमोर ऊभे करून इतिहास काळजाला भीडवनारे शिवशाहिर बाबासाहेब देशमुख तुम्हालाही त्रिवार वंदन
@sonuchakre95302 жыл бұрын
राजे तुमचा बदला इथला महार मावळ्यांनी घेतला तुम्हाला मनाचा मुजरा 🙏 जय शेभूराजे जय शिवराय जय भिम 🙏 एक मराठा लाख मराठा एक महार 56 ठार 🚩🇪🇺⚔️⚔️
@amolchaure8217 ай бұрын
देव माझा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी नमन...... असा धर्मवीर परत होणार नाही.
@mukundpatil18104 жыл бұрын
Unlike करणाऱ्या नपुंसक आवलादी समोर या ना ...बाबासाहेब आपल्याला तोड नाही...
@shivrajchavan41252 жыл бұрын
Sivraj chavan
@Umeshbhange32 жыл бұрын
संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा......🚩🚩🚩
@raviulekar4118 жыл бұрын
जय राजे तुमाला मानचा मुजरा
@ankushshere16837 жыл бұрын
ravi ulekar nice
@ankushshere16837 жыл бұрын
Sabhajiraje
@sangrampatil90605 жыл бұрын
शाहीर .....नमन आपणास आपण अप्रतिम पोवाडा सादर केला.....🙏🙏
@indianartistmahi78468 жыл бұрын
शंभूराजेंना ञिवार मानाचा मुजरा
@niranjandeshpande56135 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार वंदना. शंभुराजांसारखे चारीत्र्य, शंभुराजांसारखे ज्वलंत विचार, शंभुराजांसारखी बलदंड शरीरयष्टी, शंभुराजांसारखी प्रखर धर्मनिष्ठा, शंभुराजांसारखे देशप्रेम, शंभुराजांसारखी न्यायकटुता, शंभुराजांसारखे मातृभाषेवरील प्रेम हे सर्व जर आम्ही शंभुराजांकडुन ग्रहण करु शकलो तर कोणाची बिशाद होणार नाही आमच्या धर्माकडे आणि आमच्या देशाकडे वाईट नजर टाकण्याची. आणि असे झाले तरच शंभुराजांचे बलिदान खर्या अर्थाने सार्थक ठरेल.
@sharadfakatkar12885 жыл бұрын
माझा संभाजी राजा खूप महान होता जय शंभूराजे 🙏
@HyundaiVerna15423 ай бұрын
प्राण सखा शंभू राजे 😢
@shitaljadhav52505 жыл бұрын
I Proud of u sir 👌👌👌great .....
@sainathkalyankar1192 Жыл бұрын
पोवाडा ऐकून अंगावर काटा येतोय तर माझा राजा किती शूर वीर असेल स्वराज्याच्या धाकट्या धन्याला त्रिवार मानाचा मुजरा
@manoharjadhav63238 жыл бұрын
मानाचा मुजरा शंभुराजाला
@anilmore36436 жыл бұрын
९
@tgamer27045 жыл бұрын
Manacha mjra Raje.. Dhusara Raja hone Nahi.. Jai shiv. Shambo.. Mharaj ki jai
@divyapatil5632 Жыл бұрын
राजे 😭😭😭
@jaydattshejul62613 жыл бұрын
Baghu kiti shiv bhakt ahe je like kartil Comment la Jay shiv shambhu
@ganpatbhore84884 жыл бұрын
Jay Sambhaji Raje 🙏🙏 Nice powada
@pratapbhandari9591 Жыл бұрын
Dharmveer sambhaji maharaj ❤
@nakulmaske95008 жыл бұрын
🚩🚩 sambaji maharaj ja na manacha mujara 🚩🚩
@subhashachalkhamb96588 жыл бұрын
Nakul Maske
@adityashelke23677 жыл бұрын
Nakul Maske x
@karangurav67534 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजो 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 हर हर महादेव 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@latifgani27466 жыл бұрын
⛳ज्याचा मृत्युवर फक्त प्रजा रडते त्याला राजा⛳ म्हणतात आणि ज्याचा मृत्युवर शत्रु सुधा रडतो त्यांना 🛳शंभुराजे म्हणतात
@mahatmathorat41192 жыл бұрын
Aaazazzczazzazzaazazzazzazczd@zZzqde
@datajipatil26212 жыл бұрын
Xxuxxuxxuxc999
@appasahebtodkar65311 ай бұрын
Jay shabhu maharaj🎉🎉
@sumitruke62944 ай бұрын
शेंडी वाल्यानी गद्दारी केली म्हणून नाहीतर वाचले असतें माझे राजे....
@sagarsalunkhe59907 жыл бұрын
देश ~~धरम~~ पर ~~मर ~~मिटने ~~वाला~~ शेर ~~शिवा ~~का ~~छावा~~ महापराक्रमी~~परमप्रतापी ~~ एक~~ही ~~राजा ~~छत्रपती संभाजी ~~राजा ~~था..!!! (मर्द ~~मराठा~~ सह्याद्रीचा~~छावा~~) धर्मवीर~~ शंभू~~राजे
@mahendrashirsath57935 жыл бұрын
jay shivray
@babuludbe60385 жыл бұрын
साक्षात मृत्युलाही भय वाटावे असा होता माझा राजा
@ganeshrajeev43855 жыл бұрын
जय शंभु राजे
@anandabhor65214 жыл бұрын
जय शंभुराजे
@sandippatil46244 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती शंभूराजे 👑 यांना मानाचा मुजरा 🙏🙏
@SaiGaikwad-im5uc7 ай бұрын
शत शत नमन राजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pravinpawar43213 жыл бұрын
शंभू असे शक्तिदाता.....🚩❣️
@onlyramkrushnaharidattatra49343 ай бұрын
❤मृत्यू सर्वाना आहे परंतु माझ्या या राजेंसारखे मरण यावं म्हणजे अमर व्हाल ...दगडाच्या काळजाला पाझर फुटुदे..❤
@rajendranigude51587 жыл бұрын
होऊन गेला फक्त संभाजी राजा
@pappapatil64775 жыл бұрын
संभाजी महाराज असते तर आज रोजी राजकारण आणि इतिहास वेगळा असता
@shubhamkulkarni71595 жыл бұрын
Inspiration of all people jay shivray jay shambhuraje
@rishiutekar18153 жыл бұрын
सर्जा शंभुराजे💓
@सह्याद्रीपुत्र-त9ण3 жыл бұрын
जगातील सगळे राजे महाराजे एका बाजूला आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज एका बाजूला.......निशब्द.......एक शब्दांच्या पलीकडचा राजा 🙏❤️🚩🌞🙇
@SwapnilSonawane-hi3sl Жыл бұрын
आपल्या भारदस्त आवाजात छान गायलय पोवाडा
@priyankanarayankar72466 жыл бұрын
छत्रपती संभाजी राजांना मनाचा मुजरा
@nitinshewale61066 жыл бұрын
राजे
@santoshkedari82786 жыл бұрын
priyanka narayankar
@sureshkokare91944 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🔥🔥👌👌
@kalyanjorvekar90998 жыл бұрын
lay ch bhari only raje
@saijayshriramАй бұрын
गर्व वाटतो संभाजी राजे अंगावर काटा येतो. पोवाडा ऐकताना. मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@virajraut63336 жыл бұрын
भगवे आमचे रक्त भगवी आमची दादागीरी जय भवानी जय शिवाजी जय शंभूराय
@RameshGaikeeАй бұрын
shabhu raja na man a cha mujra
@roshanchahan54098 жыл бұрын
।।जय शिवराय जय शंभुराजे।।
@vinayakkubal70996 жыл бұрын
मानाचा मुजरा राजे.
@dattuturkane59956 жыл бұрын
।।जय शिवराय जय शंभुराजे ।।
@santoshvetal43123 жыл бұрын
Fakata 1 da majay shumbhu raje sutayala pahije hote....
@onkarsathe699811 ай бұрын
अरे इतके हाल आमच्या राजाचे - . - मृत्यलाही घाबर वेल असे धर्मासाठी बलिदान दिले आमच्या राजाने - छत्रपती संभाजीराजे की जय
@ashishjagtap96026 жыл бұрын
हिंदुधर्मवीर छञपती संभाजीमहाराज की जय
@abhishekdhaware99336 жыл бұрын
आम्ही त्या महाराष्ट्रात राहतो..... जिथे #शिवाजी महाराजांनी जगाव कसं ते शिकवलं आणि..... #संभाजी महाराजांनी मरावं कसं ते शिकवलं.....🚩🚩🐅🐅🐅🙏
@riddhikshirsagar46932 жыл бұрын
True
@FfFf-oz3yc2 жыл бұрын
Qa
@FfFf-oz3yc2 жыл бұрын
@@riddhikshirsagar4693 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqqaaaaaaqqqaaqqaaaaaaqaaaaaaaaaaaaaqqqqqqaaaaaaaaaaaaaqaqaaaaaaqqqqqaaaaaaaqqqqqqqqqaaaaaa aa aaaaaaaa aaa aa aaaaaaaaaaaaaaaaaaaa
@dinkarpatil61522 жыл бұрын
Jff BTS to
@sachinghadage61152 жыл бұрын
Qw
@maheshbabar2538 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय !!
@creativeartandcraft89927 жыл бұрын
Jay shambhaji raje
@ajitbhosale64356 жыл бұрын
Mahesh Babar sambhaji
@vivekchoure28416 жыл бұрын
जय संभाजी महाराज
@vijaydighe44806 жыл бұрын
Nice 👌👌
@vijaydighe44806 жыл бұрын
Jay shambhaji raje👌👌👌
@krishshewale898611 ай бұрын
सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजीन त्याचे दात ही मराठ्याची जात हे सिद्ध करून दाखवणारा माझा राजा धर्मवीर संभाजी राजे
@tejas-un5tg7 жыл бұрын
मृत्यूलाही रडवणारा शंभूराजे🚩 हर हर महादेव🚩 जय शंभूराजे🚩
@Sniper001446 жыл бұрын
देवालाही रडू आवरल नसेल जेंव्हा माझ्या राज्याचा मृत्यू झाला 😔😔😔😔😥😥😥🚩🚩🚩
@YogaScience.234 жыл бұрын
😢
@arjunrawool7114 жыл бұрын
साक्षात रुद्र काली शिवाचा अवतार तो 🚩🙏जय धर्मरक्षका रुद्र शंभु अवतारा 🙏
@dnyaneshwarsuryawanshi17694 жыл бұрын
33कोटी देवाच्या वरचा मानतो आम्ही तुम्हाला राजं 🚩🙏😇👑