अतिशय सुंदर अशी खंडोबाचे गाणे सादर केल्या बद्धल धन्यवाद
@prabhakarphadke268 Жыл бұрын
मल्हारी पिवळा झाला चला पाहावं याला गडावर बोला येळकोट येळकोट जयमल्हार
@RamnathMalunjkar13 күн бұрын
खुप खुप छान जून ते खर्च सोनंच होते ❤🎉😂😂
@durgasapkal9614 Жыл бұрын
खूप छान गाणं आहे देव मल्हारी पाहू पिवळा जेजुर गडाला जाऊभेटील यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏
@kavisonawane2712 жыл бұрын
शहिर शिवाजीराव तुपविहरे यांना ईश्वराने आवाजाची देणगी दिलेली आहे. अप्रतीम मधुर आवाज आहे. १९९७ घ्या आसपास शेवगाव येथे माझी नेमणूक असतांनी मी शाहिर तुपविहिरे यांच्या आवाजाच्या प्रेमात पडलो. आवर्जून तळणी गावी जावून त्यांची भेट अनेक वेळा घेतली.
@ravindrakusalkar7859 Жыл бұрын
शेवगाव तालुक्याच भूषण शाहीर शिवाजीराव तुपविहिरे
@sadashivtoge79443 жыл бұрын
खुप सुंदर.....जय मल्हार.......येळकोट येळकोट जय मल्हार........
@durgasapkal9614 Жыл бұрын
सुपर हीट गाणी खंडोबा चे आहे येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
@bhagwanamrute64983 жыл бұрын
नविन गाणे कितिहि येऊद्या जुन्यागाण्याचि मजा वेगळीच आहे 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@mauliatole53362 жыл бұрын
भगवान अमृते भाऊ🙏🙏नमस्कार
@mymarathi17133 жыл бұрын
खूप दिवस झाले ही गाणी शोधत होतो . 🙏🙏🙏🙏🙏
@gorakhkhairnar4463 жыл бұрын
1
@gorakhkhairnar4463 жыл бұрын
या
@dattatraygite38592 жыл бұрын
😁
@GajananSuryavanshi-xi5ed7 ай бұрын
छान वाटते,गांणी आयकायला जय मल्हार
@sunilsavant19423 жыл бұрын
जून ते सोन असते 💯💯💯💯
@gurunathdeshmukh26509 ай бұрын
खूप छान गाणी❤❤❤🎉🎉
@omkardhakane Жыл бұрын
जय मल्हार शेवगाव नगर ची शान
@DnyaneshwarShinde-hs3ez Жыл бұрын
Super ji
@mauliatole53362 жыл бұрын
नवीन भरपूर गाणी आले पण जुने गाणी ऐकून मन प्रसन होते 👌🙏
@सचिनआघाव2 жыл бұрын
एकच नंबर
@digambarpatil25742 жыл бұрын
अतिशय सुंदर असेही सुमित कॅसेट मधील सुपरहिट मलारी पिवळा झाला गाण्याचे कॅसेट ऐकून मनाला आनंद होतो जय मल्हार 🙏