Nice share! लहानपणी हि प्रक्रिया पाहीली होती. आठवणींना उजाळा मिळाला.बारकावे चांगले दाखविण्यात आले आहेत. अशा कलाकुसरी जतन व जोपासणे आवश्यक.
@sunilmalivlog3 жыл бұрын
😍🥰🙏
@prakashpunjara78162 жыл бұрын
मस्त भावा. काप कसा घेतला नीट दाखवा. कोणत्या महिन्यात कराव असं
@ashokkamble67357 ай бұрын
आभार मानावेत तर कोकण कृषी विद्यापीठाचे मानावेत कारण ही कला ,कोकणातील शेतकरीवर्ग साठी अधिक महाराष्ट्रातील सर्व बागाईतदार आहेत त्याच्यासाठी.तसेच कलम बांधण्याचे प्रशिक्षण ज्या माणसाने मनापासून पुर्ण करून आज शेतकरी व प्रशिक्षक म्हणून म्हणून आपण नावारूपास आलात त्याबद्दल आपले धन्यवाद ,जय किसान जय जवान.
@Kasal269 Жыл бұрын
अश्या लोकांना शोधून तुम्ही जरूर प्रोत्साहन द्यावायस पाहिजे, का तर जुन्या झाडाला कलम करावयाची खूप लोकांना इच्छा असते पण माहिती नसते, यांनाही आपल्या कामातील निपुणते मुळे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होईल. 👍👍🙏
@sunilmalivlog Жыл бұрын
Ho bhau 🥰
@sunilagawane9753 жыл бұрын
खूप सुंदर .... माझे कडे पण पुण्यात चाळीस वर्षे जुने झाड आहे ..... त्यावर मी पावसाळ्यांत असा कलमाचा प्रयोग करून बघतो ..... धन्यवाद 🙏
@sunilmalivlog3 жыл бұрын
Nakki bagha 🙏🥰
@naraynshinde85133 жыл бұрын
मो,नं,दय
@naraynshinde85133 жыл бұрын
8605956846
@pradeepmestry39683 жыл бұрын
सुनिल भाऊ खरच उत्तम आणि महत्वाची माहित वीडियोच्या माध्यमातून दिलीस. छान उत्तम कलम केले काकनी. मेहनतीच फळ उभ्या आयुष्यात मिळतच राहत.
@sunilmalivlog3 жыл бұрын
Dhanyavaad🙏🙏🙏🙏
@sirajdawre38843 жыл бұрын
Dada no 1
@surendradeshmukh90953 жыл бұрын
खूप छान माहिती, खूप फायदा होणार या विडिओ चा 🙏🙏
@jaimineerajhans98973 жыл бұрын
Khup chan .tya kale bandhanarya vyaktichya hatala hatgun ahe
@sunilmalivlog3 жыл бұрын
👍
@sadashivdhanawade59333 жыл бұрын
सुनिल माळी साहेब मी पहिल्यांदाच पाहिली आंब्याच्या झाडापासुन आंब्याला कलम करण्याची प्रक्रिया VDO ने दाखवलीत त्या बद्दल आपणास तसेच दत्ताराम व गणपत शेतकरी बंधू यांना धन्यवाद.
@sunilmalivlog3 жыл бұрын
Dhanyavaad🥰🥰
@दिगंबरकपाटे3 жыл бұрын
मी माझ्या कामाच
@mohanshinde21643 жыл бұрын
खुप छान कलम करायची पद्धत आहे जुन्या झाडांना नवजीवन मिळत आहे.
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏🙏🙏🥰🥰🥰🥰
@ravindravalvi5607 ай бұрын
प्रथमच असे कलम बघितले. खूप छान. नोकरी निमित्त मी चंदगड, कोल्हापूर तालुक्यात होतो तेव्हा, आंबोली,सावंतवाडी, तेरवण (दोडामार्ग )वेंगुर्ला, देवगड,राजापूर,लांजा,रत्नागिरी, पावस या भागातील आंबा बाग बघायचा योग आला. खूप छान माहिती मिळाली. 💐💐💐💐
@sunilmalivlog7 ай бұрын
❤️🙏
@Shobhajamdar-xs1tn7 ай бұрын
🎉
@sarjeraoangaj10513 жыл бұрын
सुंदर भावा आपल्या शेतात राबणाऱ्या माणसासाठी अभिनंदन
खूप खूप धन्यवाद मी हा पहिलाच व्हिडिओ पाहिला आणि छान माहिती दिलीत मी स्वतः हा प्रयोग करून बघणार नक्की 🙏🙏धन्यवाद
@sunilmalivlog3 жыл бұрын
Dhanyavaad 🥰😍
@satishjadhav57573 жыл бұрын
@@sunilmalivlog हो दादा मी नक्की प्रयत्न करणार छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏
@sunilmalivlog3 жыл бұрын
🥰🙏🙏🙏🙏🙏
@shrikantkolte52893 жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती
@sunilmalivlog3 жыл бұрын
😍🙏
@donmarcel9167 Жыл бұрын
You deserves likes.....thx for sharing such valuable info on mango tree.....मी वसाईहून बघतो, पालघर maharatra तुझा व्हिडिओ बघून मी दोन झाडांना केले, ६ केले होते, २ सफल झाले, not bad first time😅😅😅😅.....thank you buddy.
@sunilmalivlog Жыл бұрын
Good try 🥰🥰bro 🥰 God bless you 🥰
@maheshrahate74063 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत... Thanks.. काकांसाठी पण 🙏
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏🥰
@devkambli9704 жыл бұрын
Tumcha ha video khupach chaan and very much informative.
@sanjaypawar27033 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@sunilmalivlog3 жыл бұрын
Dhanyavaad🙏 bhau
@sanjaypawar27033 жыл бұрын
@@sunilmalivlog tumcha mobail number pathva please
@sunilmalivlog3 жыл бұрын
@@sanjaypawar2703 description madhe sarv details ahet 🙏
@letsgotravel97853 жыл бұрын
कल्मा साठी फक्त 50 ते 100 रुपये. हे फार कमी आहे. कोकणी माणुस आणि माणुसकी आणि त्याच कामं कर्न्याचा आनंद या मधेच् आपला कोकणी माणुस समाधानि असतो. ना कुठली सरकारी मदतीची आपेक्षा ना कुणाचा आधार. तरीही कोकणी माणुस आत्महत्या करत नाही तक्रार करत नाही. जगायचं कसं हेआम्च्या कोकणी माणसा कडून शिका.
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏❤💯
@shripadmukadam31025 ай бұрын
मस्त व्हिडिओ असंच करा पाठवा
@sunilmalivlog5 ай бұрын
❤️❤️❤️❤️
@entertainmentandfunnyvideo3 жыл бұрын
कोकण हा एक स्वर्ग आहे आणि निसर्गाचे वरदान लाभले आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकासाची खूप गरज आहे
@shripadmukadam31025 ай бұрын
@@entertainmentandfunnyvideo कोकणचा कॅलिफोर्निया ही करू आपण आधी माकडे व वांदर यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे आपली जमीन म्हणजे पेराल ते उगवते खरोखर आपण नशीबवान आहोत. म्हणून तुम्ही म्हणता ते बरोबर कोकण हा स्वर्गच आहे पाणी गोड, स्वच्छ हवा आणि आपली कौलारू घरं 👌🏻👌🏻🙏🏻
@sunilmalivlog5 ай бұрын
❤️🙏
@minalpatil30702 жыл бұрын
नेरळला जमणार का?
@prof.s.n.patil-rbmcollegec89163 жыл бұрын
जुन्या झाडाना कलम बांधण्याची दत्ता भाऊंची ही पद्धत खूपच छान वाटली, त्यांचा संक्षिप्त परिचय सुरूवातीला करून दिला असता तर फार बरे झाले असते. असो पण त्यांच्या या कलेला व कार्याला सलाम. 🙏🏼🙏🏼
@sunilmalivlog3 жыл бұрын
Dhanyavaad bhau 🙏
@anandkhairat55373 жыл бұрын
What a technique! Hats off. Mast video kelat. Asech mahiti det raha. Manapasun Dhanyavad.
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏🥰😍
@shubhamandade983 жыл бұрын
छान विडिओ आहे , असेच विडिओ बनवा 🤟
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏
@suvarnabhosale2624 Жыл бұрын
👌👌👍👍 खुप छान..
@nagojibachulkar47863 жыл бұрын
छान कलमे केलेली आहे. अभिनंदन.
@sunilmalivlog3 жыл бұрын
🥰🙏
@ravindravalvi5607 ай бұрын
खूप छान. 💐💐💐
@sunilmalivlog7 ай бұрын
❤️❤️
@rajendrapatil68283 жыл бұрын
ही पारंपरिक पद्धत आहे नव्हती पहिली बेस्ट बाकी कल्माचे 6 प्रकार आहेत हे खूप कारगर वाटतें छान आहे व धन्यवाद नमस्कार
@sunilmalivlog3 жыл бұрын
👍🙏🥰
@sachinwarkhade67483 жыл бұрын
.
@ghnsyb74073 жыл бұрын
@@sunilmalivlog 0lll1qlqqllllll
@vinayakpalsamkar5453 жыл бұрын
Mast ahe concept thanks for information 👌🙏🙏
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏🥰
@yashwantmali42573 жыл бұрын
छान. मी आजच कलम करून बघतो. मी घाटावर त्यापुढे सांगली पासून ५०कि.मी वर आहे.कोंड्यात नोकरी करताना खाडीच्या बाजूला रोपवाटिका ४० वर्षापूर्वी पाहिली होती
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deepak-korgaonkar25353 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ
@sunilmalivlog3 жыл бұрын
Dhanyavaad🙏
@PrakashChougule-g1n7 ай бұрын
खाचा मारताना जवळून विडीओ करून दाखवायला पाहिजे होत.खाचा कसा मारलाय ते समजल असत . खाचा किती खोलवर मारला जातो माहिती मिळाली असती.साहेब
@vijayaahire58373 жыл бұрын
खूप मस्त व्हिडीओ.
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏😍🥰🥰🥰🥰
@harshaldicholkar44193 жыл бұрын
छान शिकायला मिळालं
@sunilmalivlog3 жыл бұрын
Dhanyavaad🙏🙏
@sureshovhal35793 жыл бұрын
Khupach Chan video banawala apan🙏
@sunilmalivlog3 жыл бұрын
🥰🙏🙏🙏😍
@supriyasawant22673 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती!
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏
@surajindulkar29243 жыл бұрын
खरोखर या काकाना 100 काय जास्त जास्त पैसे दया जेणेकरून आपल्या अभिमानाने सांगु सांगतो मी कलम लावले मी कोकणकर आहे यांचा मला अभिमान जय कोकणकर
@sunilmalivlog3 жыл бұрын
Ho
@bhatkantikokanatali30724 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे आणि चांगली माहिती दिली त्याबद्दल आभार मानले त्या काकांचे .आणि ही पद्धत खूप वेगळी आहे त्या काकांची कधी ऐकली नव्हती आणि बघितली सुध्धा नव्हती.......काकांना नमस्कार मित्रा
@Pujarisir754 жыл бұрын
कोकणातील आंबा कलम कसे करायचे याची माहिती कोकणातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगाची ठरेल .
@bharat844404 жыл бұрын
कोकणातील बर्याच शेतकर्याना याची माहीती आहे
@vijayburhadeshilpkar4413 жыл бұрын
सुंदर निसर्ग उपयुक्त माहिती
@sunilmalivlog3 жыл бұрын
🥰🙏
@subhashbajiraopokharkar53545 ай бұрын
मुळ खोडाला खाच मारताना कॅमेरा जवळ पाहिजे म्हणजे खाच कशी व किती खोल आहे हे लक्षात आले असते.छान माहिती दिली आहे.
@rushikeshrahate73013 жыл бұрын
मस्त व्हिडिओ बनवला आहे... दादा
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏🥰
@hdgadre3 жыл бұрын
खुप छान माहितीपुर्ण video
@vijaychavan31013 жыл бұрын
मस्त माहीती मिळाली.💐💐💐💐
@sunilmalivlog3 жыл бұрын
😍🙏
@aniljichakar21243 жыл бұрын
अनिल जिचकार नागपूर महाराष्ट्र
@NaturalBeauty-ms4hc3 жыл бұрын
Great. Khupach Sundar. Informative video.
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏
@gondhalisamajsevashang84443 жыл бұрын
Khup Chan video ahe Dada Jay shivray
@ajinathraut59713 жыл бұрын
छान पालवी फुटली आहे, ते नवीन अंकुर किंवा पालवी पाहणे मला खूप आवडतं. नक्की करून बघणार
@sunilmalivlog3 жыл бұрын
Dhanyavaad🥰🥰
@simonmenezes90143 жыл бұрын
थॅक्यू फार मौलाची माहिती दिलीस धन्यवाद दादा
@sunilmalivlog3 жыл бұрын
Dhanyavaad bhau🙏🙏🙏🙏
@anielchavan89993 жыл бұрын
अप्रतिम विडिओ
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏🙏🙏
@Sameer-Shirsekar4 жыл бұрын
Khup chaan khup chaan ashech video banav........kahi tari shikayalaa bhetla
@mahisawant74743 жыл бұрын
एक नंबर मामा आमचे गाव जिल्हा कोल्हापूर ता भुदरगड आणि गाव सोनारवाडी
@francislopes82723 жыл бұрын
छान वीडीओ .
@sunilmalivlog3 жыл бұрын
🙏😍
@eknathpatil41833 жыл бұрын
Very good👍 कोय bati चा आंब्या वर कलमे तयार करण्यात आले हे फ़क्त रायगड जिल्ह्यात आहे रत्नागिरी 🤩🤩😍😍😍😍😍thanks🌹🙏❤ God bless you❤🌹
@sachinbhoir75013 жыл бұрын
Chhan video bnvlay aani mehnat hi khup distey video sathi. Jay Shivray!!
@sunilmalivlog3 жыл бұрын
Jai shivrai 🙏
@sachinpatil.293 жыл бұрын
गावरान मुंडे 😎 जय किसान जय जवान जय हिंद Kharach manapasun salut aahe yanna
@sunilmalivlog3 жыл бұрын
Jai shivrai🙏🙏🙏🙏🙏
@mahaveerkalegore23443 жыл бұрын
@@sunilmalivlog , ऊदलवंध्थंँँजछचघगृऋक्षरक्षरररज्ञज्ञयऔयययक्ष रफ सर्व पसारा मणडठघणछजजझ़दढढडठठ
@vishusalunkhe97074 жыл бұрын
First view✌️👌❤️सांगली
@sunilmalivlog4 жыл бұрын
Dhanyavaad bhava 🙏👍
@suhasiniumbarkar66033 жыл бұрын
🙏💐🙏💐🙏💐🙏🌲🌲🌲🌲🌲🌲🙏💐🙏💐
@prakashgidde65393 жыл бұрын
भावा खुपचं छान.. आम्ही कोय कलम करत होतो, नविन पध्दत समजली.. जरुर प्रयत्न करेन.. काकांना धन्यवाद.
@sunilmalivlog3 жыл бұрын
Dhanyavaad bhava🙏
@vikrampatil22084 жыл бұрын
nice bhawaaa.... Narayankar suddha great aahet.....
@sunilmalivlog4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🥰
@freebird92578 ай бұрын
दादा ते कलम केलेल्या फांद्या तसाच वाढता का..आणि त्या भक्कम कस्या राहतील..कारण फक्त सुतळी बांधले आहे...
@forcemaster31663 жыл бұрын
नक्की आवडला छान✌✌👌👌
@neetasawant-j1r7 ай бұрын
Ardhvat mahiti. Jya zadala kalam kel aahe te zad rayvali ambyach aahe ka?
@sunilmalivlog7 ай бұрын
व्हिडिओ नीट बघितलं नाही वाटत 🙏🙏किंवा झाडाबद्दल माहिती कमी असणार 🙏
@kuldipmohite68092 жыл бұрын
1 no bhau
@sunilmalivlog2 жыл бұрын
Dhanyavaad bhava❤
@spjmalimumbai4 жыл бұрын
वाह, उत्तम व्हिडीओ, हे जुने झाडाचे नूतनीकरण होते, वाह फक्त स्थानिक साधनें दुसरे काहीच नाही, ह्यांना कलाकार, किमियागर म्हटले पाहिजे ।
@@kailasgangurde7632 मी तुमच्या एवढा शिक्षीत नाही म्हणून तुम्ही लिहलेले समजत नाही कुपर्या करून स्पष्ट मराठीत लिहा, आभार !!
@rashmimehak88693 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r6KupH9srcp2mpY
@pravinsondulkar48143 жыл бұрын
भाऊ मी कलम केलेली झाडं पहिली मस्त1 नंबर 1. मग पुढे त्या फांद्या ठेवायच्या आणि बाकी तोडायचा का? 2. नंतर साधारण किती दिवसानंतर आंबे लागतील त्या झाडाला ही फक्त माहिती पाहिजे होती
कलम बांधल्या नंतर वरील भाग किती महिन्या नंतर तोडवा लागतो माहिती मिळेल का कारण मी स्वतः कलम केलेत 5झाडांना
@sunilmalivlog10 ай бұрын
चांगली मोठी आणि मजबूत झाल्यावर 🙏🙏 लगेच तोडायची नाही 🙏 थोडी साल काढायची 🙏 जेणे करून नवीन कलम केलेल्या फांदी ला अजून मजबुतीत वाढ होईल 🙏 Note :- कलम केलेल्या पासून वरती 4-5 फुटावर साल काढायची 🙏
@sunilmalivlog10 ай бұрын
Sunil mali vlog mango farm search करा 🙏कुठल्या तरी एका विडिओ मध्ये दाखवलं आहे 🙏
कोणत्या महिन्यात कलम करावे ते कळवावे, छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@sunilmalivlog3 жыл бұрын
Dhanyavaad bhau🥰🙏
@pushpalatabhoite49262 жыл бұрын
poladpurla येतील का माझ्या जुन्या झाडाला कलम लावायचे आहे
@pushpalatabhoite49262 жыл бұрын
मी गाडी भाडे खरचं देईन
@sunilmalivlog2 жыл бұрын
Tumcha no send kara. team.sunilmali@gmail.com
@arjunkadam60777 ай бұрын
जुन्या गावठी झाडाला केले तर चालेल का आणि कोणत्या महिन्यात करावे
@umeshkholamkar17683 жыл бұрын
अहो साहेब झाडाला खाचा कसा करता ते जवळून झूम करून दाखवलं पाहिजे होता तुम्ही कॅमेरा खूप लांबून शूटिंग केला आहे कसे बांध तात ते जवळून दाखवायला पाहिजे होते
@sunilmalivlog3 жыл бұрын
Sarv dakhvhla ahe .. Nit kalji purvak bagha
@ramkadam43013 жыл бұрын
बरोबरआहे उमेशदा
@Kasal269 Жыл бұрын
माळी साहेब आपले सर्व व्हिडीओ आम्ही उत्सुकतेने पाहत असतो, अश्या महत्वपूर्ण गोष्टीसाठी आपण या पुढे व्हिडीओ चित्रीकरण करताना काळजी घ्याल अशी अपेक्षा 🙏🙏
@buntybhau Жыл бұрын
@@sunilmalivlog आता 2 वर्षा झालीत तेव्हा आता ची स्थिती दाखवा त्या झाडा ची 🎉🎉
@शेतकरीराजा-द5म3 жыл бұрын
कोणत्याही सिजन मध्ये चालत का बाधाला
@sunilmalivlog3 жыл бұрын
Nahi.. Shraavan mahina madhe bandhayche😘🙏
@शेतकरीराजा-द5म3 жыл бұрын
@@sunilmalivlog ५ मिनिटात समाधान धन्यवाद😘💕
@shrikantgupte1883 жыл бұрын
हे कलम कधी करायचे? कोणत्या महिन्यात करायचे?
@sunilmalivlog3 жыл бұрын
June end la chalu karaych ani shravan mahina chya agodar
@sudheerture16813 жыл бұрын
हे कलम पुर्ण फूटून आल्यानंतर जुने झाड तोडतात का प्लीज सांगा
@atmaramkudalkar53923 жыл бұрын
छान व्हिडिओ. ही कलमे केव्हा बांधायची असतात, पावसाळ्यामध्ये का?