गावरान कोंबडी पालनची संपूर्ण माहिती| गांडूळ खत सुद्धा बनवतो| मुंबई सोडली आणि गावी व्यवसाय चालू केला

  Рет қаралды 374,798

sunil mali vlog

sunil mali vlog

2 жыл бұрын

Ananya Poultry Farm
Rajapur - Ratnagiri | Kokan
Dilip Palsamkar
Call or WhatsApp +91 8104036589
अनन्या गावरान कोंबडी पालन
खरावतें गाव। कोंडवाडी
राजापूर। रत्नागिरी | कोकण
दिलीप पळसमकर
संपर्क आणि व्हाट्सअँप +९१ ८१०४०३६५८९
#गावरान
#गावरानकोंबडी
#कोंबडी
#कोंबडीपालनची
#गांडूळ
#खतगांडूळ
#मुंबईसोडलीआणिगावीव्यवसायचालूकेला
#konkan
#ananyapoultryfarm
#rajapurpoultry
#poultryfarm
##########################################################################################################################################
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
team.sunilmali@gmail.com

Пікірлер: 409
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 2 жыл бұрын
भावा तुझे diversification बघून गावची ओढ लागली, स्वतःची जमीन साद घालतेय, मस्त सुनील माळी what a great work,, exellent 👍👌
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
🥰🥰🥰🥰🙏💕❤
@bhaskarthavare1450
@bhaskarthavare1450 2 жыл бұрын
भावाचा आदर्श घेण्यासारखा आणि भावाला आमच्यासमोर आणल्याबद्दल ज्याने व्हिडिओ तयार केला त्यांचा सुद्धा आदर्श घ्यायला पाहिजे
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad bhau 🙏❤🥰🥰🥰 Jastit jast lokanparyannt pathvha jene karun hya bhavala madat houn jayil ❤
@suhaskalsekar4872
@suhaskalsekar4872 2 жыл бұрын
तुझ्यासारखे 90 ते १५ तरुण उद्योजक बनव अभिनंदन तुझ्या कार्याला ह्या भागात मी फिरलो आहे व राहिलो आहे कोंबडी पाळणे फार जिकिरीचा व्यवसाय आहे इथली माणसे फार चांगली आहेत मी व्हेळ मध्ये होतो
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad bhau💕💕💕💕💕
@sripathwarungase5794
@sripathwarungase5794 Жыл бұрын
छान
@ramvaje8723
@ramvaje8723 2 жыл бұрын
सुनील दादाचे व्हिडिओ माहितीपूर्ण असतात त्यामुळे खरच चांगली माहिती मिळते.तुझ खरच अभिनंदन.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad❤❤ bhau ❤
@sitanatural
@sitanatural 2 жыл бұрын
💐💐💐👌👍असच आपलं स्वराज्य निर्माण करा....पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad🙏 bhau 🥰🙏 Jastit jast lokanparyant pathva jene karun hya bhavala madat hoil 🥰💯💯💯❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 2 жыл бұрын
गावी राहून स्वतः च काहीतरी करण्याचं धाडस दाखवणं सोप काम नाही.असच धाडस गावाकडील प्रत्येक तरुणाने दाखवायला हवं.बाकी सुनील दादा तू वेळात वेळ काढून जी मेहनत घेत आहेस त्याला सलाम! 😊👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad bhau ❤🥰
@djsmash1987
@djsmash1987 2 жыл бұрын
सुनील खूप खूप छान काम करत आहे... ज्याच्या बाबांनी आयुष्य बस चालवण्यात मेहनत करत खर्च केली... तू गाडी घेऊन बाबांच्या हातात स्टेरिंग दिलीस यातच तुझ्यावर झालेले संस्कार दिसले आणि सामान्य मुल आमच्या सारखी.... तुझ्या स्वप्नातून आम्हाला आमची पण स्वप्न पूर्ण करायची जिद्द वाटत आहे.... ❤️एक स्टँड घे interview घेताना तू दिसशील अस काही तरी कर.... जेणे करून तू बोलताना दिसलास की अजून व्हिडिओ मध्ये जान येईल
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Bhava ❤ Tu je bolaaas te heart la touch jhal ❤❤❤❤💯 Dolyat paani aala bhava ❤❤❤🥺 Dhanyavaad bhau🥰🥰 asach support rahude 🥰🥰🥰🥰🥰
@djsmash1987
@djsmash1987 2 жыл бұрын
@@sunilmalivlog alwayz
@sharadsangare7064
@sharadsangare7064 2 жыл бұрын
Nice
@vilassurve1354
@vilassurve1354 Жыл бұрын
सुंदर भावा मुंबईतुन नोकरी सोडून गावाला आलास कोंबडी धंदा केलास हीच जिदी धन्यवाद
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
❤❤
@vinodgadade6243
@vinodgadade6243 Жыл бұрын
Great information Sir👌👌👍 आजच्या आधुनिक काळात मुले शिक्षण करून शहराकडे धाव घेऊन आपले अनमोल आयुष्य वाया घालवतात नंतर त्यांना कुठेतरी लक्षात येत असेल तर या मुलांने कोकणात आपल्याच गावाकडे कमी पैशात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मनापासून अभिनंदन💐🎉🌹 आणि ह्याची माहीती शूट करून आपण सुध्दा सन्मानपात्र आहात दादा🙏
@mahadevchougulechanduricha6834
@mahadevchougulechanduricha6834 Жыл бұрын
दिलीपला माझ्या अनेक अनेक शुभेच्छा। मी म्हणेन पोराचं खरंच कौतुक। वा वा बेटा बेस्ट लक👍🏻
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
❤❤❤❤❤💕💕🥰🥰🥰🥰🥰🥰
@shankarjadhav4256
@shankarjadhav4256 2 жыл бұрын
मित्रा व्यवसाय खूप छान आहे. पण कुडातुन अंडी बाहेर काढताना लक्ष देऊन काढावित
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Ho ❤
@ratnaprabhachavan2601
@ratnaprabhachavan2601 Жыл бұрын
या व्हिडिओत संपुर्ण माहिती सांगितली आहे. व्हिडिओ मोठा आहे, पण आवडला. मला प्रेरणा मिळाली. दादा तुमचे खुप खुप आभार. धन्यवाद. 👌👌🙏🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
🙏🙏🙏🙏❤
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 Жыл бұрын
खुप चांगला व्यवसाय निवडला,आपल्या मेहन्तीला यश येवो💐👑💐👏🇮🇳
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
♥️♥️♥️♥️
@dilipdichwalkar1776
@dilipdichwalkar1776 Жыл бұрын
जबरदस्त.चांगला व्हिडिओ बनविला आहे.आपल्या कडे असलेल्या साधन सामग्री मधूनच चांगला व्यवसाय सुरू केला आहे.👌👌👌👍
@koustubhkhanvilkar4068
@koustubhkhanvilkar4068 2 жыл бұрын
एक चांगली सुरुवात. कोकनातील तरुणांनी प्रेरणा घेऊन अशीच प्रगती करा एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ...
@satishshirsat3063
@satishshirsat3063 7 ай бұрын
तंतोतंत खर बोलतात मनापासून धन्यवाद
@sunilmalivlog
@sunilmalivlog 7 ай бұрын
धन्यवाद भाऊ ❤️
@sachindesai2867
@sachindesai2867 Жыл бұрын
मराठी माणसाने स्वतःचा व्यवसाय चालू करून व्यवसायात उतरलच पाहिजे खूप छान मित्रा तुझा व्हिडिओ बघून खूप आनंद झाला 🙏🌹
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
Dhanyawad bhau ❤️
@dipakambre1378
@dipakambre1378 2 жыл бұрын
Bhava khup छान माहिती भेटली. जागेचा पूर्ण वापर केला बगून बर वाटल
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad🙏 bhau 🥰🙏 Jastit jast lokanparyant pathva jene karun hya bhavala madat hoil 🥰
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 2 жыл бұрын
गरिबीवर मात करूनच पुढे कसे जाता येते?याचे ज्वलंत उदाहरण आहे.👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad❤❤ bhau 🥰
@omkarcreation-yj7wn
@omkarcreation-yj7wn 4 ай бұрын
🔥तुमचा हा व्हिडिओ बघून खूप माहिती भेटली 🔥🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog 4 ай бұрын
❤️❤️धन्यवाद ❤️❤️
@sudhirchaure4185
@sudhirchaure4185 9 ай бұрын
जो पर्यंत जगात मनुष्य असतील तो पर्यंत हा व्यवसाय सुरू राहणार आहे ❤❤
@sunilmalivlog
@sunilmalivlog 9 ай бұрын
🙏🙏🙏
@sureshkaranje7390
@sureshkaranje7390 2 жыл бұрын
भाऊ मला तुझा विचार अगदी आवडला.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
❤🥰🥰🥰🥰💕💕💕💕🙏
@mahadevchougulechanduricha6834
@mahadevchougulechanduricha6834 Жыл бұрын
युट्युबर पण भावनीक झालेत. यांचा तो भाव मनुष्य असल्याची खात्री झाली विशेष म्हणजे दिलीप सारखे कर्तबगार व्यक्ति पाहीजेत असे विडियो पाहील तर आदर्श मीलेल👍🏻
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
Dhanyavaad bhau ❤❤🙏
@sandeshbhadvlkar1254
@sandeshbhadvlkar1254 8 ай бұрын
सुनिल माळी सर खुप छान पद्धतीने मुलाखत घेऊन महत्वाची माहिती लोकांपर्यंत पोचवत असतात.. सलाम तुमच्या या मेहनतीला...
@sunilmalivlog
@sunilmalivlog 8 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️भाऊ
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 2 жыл бұрын
खरच भावा तुका पक्षाचा बिजली, सकरतोयन नखुप अती उतम भावा तुला आमच्या कडे कडक जय भीम टँनकयु
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@saraagrofarm2351
@saraagrofarm2351 2 жыл бұрын
माझं पण पाच गुंठ्यामध्ये करायचं प्लॅन आहे पूर्ण सेटअप तर रेडी आहे... थोडं कारणांमुळे थोडा उशीर होतोय.. पण आपला ड्रिम प्रोजेक्ट पहिल्यापासून त्या गोष्टी सर्व करायला आवडतात आणि फ्युचर मध्ये करूया...
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🥰👍
@shafikudale422
@shafikudale422 25 күн бұрын
Now chicks are available how much cost. Price
@shafikudale422
@shafikudale422 25 күн бұрын
Please send me address and phone
@Aaple_Kokan
@Aaple_Kokan 2 жыл бұрын
कोकणातील व्यावसायिकांची माहिती पूर्ण जगात सांगणारा .. आणि व्यावसायिकांना मदत करणारा एक खरा Vlogger
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad🙏 bhau 🥰🙏 Jastit jast lokanparyant pathva jene karun hya bhavala madat hoil 🥰 🥰💕💯
@ramharipawsr5864
@ramharipawsr5864 2 жыл бұрын
@@sunilmalivlog and 12
@ravirathod2688
@ravirathod2688 2 жыл бұрын
खूप छान आहे भाऊ जे केलं ते खूप चांगला केला असेच प्रयत्न कर 👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad❤❤❤❤❤
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि त्या मित्राला मनापासून सलाम आणि खरंच कोकणात खूप निसर्ग पूरक उद्योग करून श्रीमंत नक्कीच होऊ शकत फक्त योग्य माहिती मार्गदर्शन पाहिजे आणि तू असे व्हिडिओ बनवून खूप छान काम करतो आहेस सलाम तुला
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad bhava ❤
@udaymodak4310
@udaymodak4310 Жыл бұрын
मी भारतिय कर्नाटकातिल नागरीक आपण मुंबई सारख आकर्षण वाटणारे तेथिल आपली घालवलेली वर्षे कळाली नाहीत पण धैर्याने ह्या उद्योगात झोकून दिलेत पण आपल्या नशिबानी पण साथ दिली पण आपणाला बाजारपेठ कोणाची जवळची ते कळाले तर बरे होईल बरे असो आपलाहितचिंतक
@shivajijadhav860
@shivajijadhav860 2 жыл бұрын
दिलीप मित्रा खूप छान
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad❤ bhau
@nandakumardeshmukh7672
@nandakumardeshmukh7672 2 жыл бұрын
खरच खुप खुप अभिनंदन हि माहिती दिल्या बद्दल व ह्या माझ्या बंधूला ही खुप मेहनत घेऊन विश्र्व निर्णाण केले आहे.त्याचे ही अभिनंदन आपले कोकण सुजलाम सुफलाम व्हावे हिच ईश्र्वर चरणी प्रार्थाना करतो.पुन्हा एकदा अभिनंदन बंधू.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad❤ bhau ❤
@GirishSurve-gd7wx
@GirishSurve-gd7wx 6 ай бұрын
मी खूप आभारी आहे.भाऊ खुप छान माहिती दिली.धन्यवाद
@sunilmalivlog
@sunilmalivlog 6 ай бұрын
❤️❤️🥰🥰❤️🥰❤️❤️
@mr.arvindgameryt1528
@mr.arvindgameryt1528 Жыл бұрын
जे वाटलं त्या पेक्षा किती तरी पटीने जास्त चांगले खुपच छान.वीडियो जसा पहात गेलो तसा उत्कृष्ट च.
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
Dhanyavaad bhau ❤
@raghusawant9618
@raghusawant9618 7 ай бұрын
अनन्या फार्म. आणि मालकांना नमस्कार आणि शुभेच्छा पण भावा त्याबरोबर तू ज्या पद्धतीने विडिओ बनवलास ते खूप भारी वाटलं आत्मीयतेने बोलत होतास तुला खरा सॅल्यूट 🌹♥️👌👍🙏
@sarjeraojadhav6343
@sarjeraojadhav6343 7 ай бұрын
खूप छान स्वःताच्या गावात व स्वःताच्या शेतावर कमी खर्चात व्यवसाय सुरू केला.खुप छान
@dilipshivgan716
@dilipshivgan716 2 жыл бұрын
Changli माहिती प्रेरणा देणारे 👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
😍🥰❤💕💯💯❤💯Dhanyavaad🙏 bhau 🥰🙏 Jastit jast lokanparyant pathva jene karun hya bhavala madat hoil 🥰
@niveditacheulkar2002
@niveditacheulkar2002 2 жыл бұрын
Apratim video...ani ase video nakkich banvat ja Khup sunder❤️❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍
@prataptalnakar
@prataptalnakar 6 ай бұрын
तुझा हा व्हिडीओ पाहून मी माझा 5कोबंडया पासुन व्यवसाय सुरू केला आहे
@sunilmalivlog
@sunilmalivlog 6 ай бұрын
धन्यवाद ❤️भाऊ ❤️❤️❤️ देवाकडे प्रार्थना करतो ❤️तुझा व्यवसाय खूप मोठा व्होहो ❤️❤️
@VanossGaming465
@VanossGaming465 8 ай бұрын
Great konkani blogger Sunil bhau
@sunilmalivlog
@sunilmalivlog 8 ай бұрын
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️
@taipagar1953
@taipagar1953 Жыл бұрын
छान खरच हिरवळ मस्त धन्यवाद व्हीडीओ चागला दाखवला
@poonamrawool34
@poonamrawool34 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम कामगिरी खुप खुप शुभेच्छा
@dipak_bhikane
@dipak_bhikane 2 жыл бұрын
खूपच छान खूप खूप शुभेच्छा
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 2 жыл бұрын
छान वेवसाय आहे👌👌
@devidasteli9865
@devidasteli9865 2 жыл бұрын
खूप सुंदर आपली मेहणत फ्ळाला येईल. जय महाराष्ट्र
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Ho💕💕💕💕💕❤ Jai shivrai❤
@shivajigarje6885
@shivajigarje6885 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन
@shrirangchalke8063
@shrirangchalke8063 Жыл бұрын
छान व्हीडिओ इतकी छान माहिती कोणीही देत नाही दादा धन्यवाद
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
❤❤
@mosesasade1529
@mosesasade1529 Жыл бұрын
1 ch No. Pouiltry farm dakhavile aahe,
@rupalijadhav8688
@rupalijadhav8688 Жыл бұрын
सुंदर 👌 पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹
@vivekgurav3583
@vivekgurav3583 2 жыл бұрын
Nice work bhava Tu khup Chan kam karat ahes
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau Жыл бұрын
भावा पिवर गावरान ते पिवर गावरानच आहे कावेरीला गावरान ची चव कधीही येऊ शकत नाही तुझा फार्म खूप छान आहे
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
🥰🙏
@mosesasade1529
@mosesasade1529 Жыл бұрын
Kashtala salam 🙏
@user-ex1gp1uf3i
@user-ex1gp1uf3i 4 ай бұрын
खुप छान केले आहे
@ajaybhuvad7900
@ajaybhuvad7900 2 жыл бұрын
मस्त बनवलय भावाने
@maneshshelar2813
@maneshshelar2813 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली आहे
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
🙏🥰❤💯
@mosesasade1529
@mosesasade1529 Жыл бұрын
Intervue ghenare denare pramanikpne talamaline detat ,ghetat., Tyamule 👍👍👍👌👌
@adityachavan7533
@adityachavan7533 2 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ भाउ
@priyamandke9736
@priyamandke9736 2 жыл бұрын
खूप.खूप.आणि.खूपच. छान....
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad🙏🙏❤❤❤❤❤❤
@pravinchavan556
@pravinchavan556 Жыл бұрын
खुप छान भाऊ🙏
@taipagar1953
@taipagar1953 Жыл бұрын
दादा तुमच काम खरच मेहनत आहे देव मदत करता धन्यवाद छान वाटल खुप मोठ काम होईल भाऊ धन्यवाद
@amoltilekar470
@amoltilekar470 2 жыл бұрын
व्हिडीओ चांगला बनविला पण खूप मोठा झाला
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Ho ❤🥰karan purna mahiti dyaychi ahe 🥰🥰
@SANNIDHYA9972
@SANNIDHYA9972 2 жыл бұрын
Jaam bhari video 👍👍👍
@chetanparab5816
@chetanparab5816 9 ай бұрын
Lai bhari vlog bharich banvila.. Genunnly chhan
@sunilmalivlog
@sunilmalivlog 9 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@suryajoshi4763
@suryajoshi4763 Жыл бұрын
लय भारी भावा🙏
@pramodgarud7289
@pramodgarud7289 2 ай бұрын
Khoop chhan🎉🎉
@aniltambe3545
@aniltambe3545 2 жыл бұрын
खूप छान भावा
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 2 жыл бұрын
Khub Chan Sunil Dada. Very Impressive. Wishing Dada all the Success for his Poultry Business. Kalji Ghya
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad bhau🙏
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 Жыл бұрын
Chan Great 👍🏻 Fantastic keep it up
@shaligrampachpor6849
@shaligrampachpor6849 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आहे भाऊ abhindan
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
Dhanyavaad bhava ❤
@sureshbavdane1500
@sureshbavdane1500 2 жыл бұрын
खुप सुदंर संकल्पना जिद्द असावी बस सर्वकाही माणूस सिद्ध करु शकतो
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad❤ bhau
@prakashbadwane30
@prakashbadwane30 8 ай бұрын
सर खूप छान विडिओ बनवल आहे खरंच खूप मेहनत आहे..🐓🐓🐓🐤
@sunilmalivlog
@sunilmalivlog 8 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️
@sachinvorangale4997
@sachinvorangale4997 2 жыл бұрын
Love you yr at work
@shivramchigale4872
@shivramchigale4872 Жыл бұрын
मला पण कुकुटपालन करायचं आहे काही कोंबडी घेतली आहे पण अनुभव जरा कमी आहे
@raghusawant9618
@raghusawant9618 7 ай бұрын
सुनील माळी भावा जिंकलस 🌹♥️👌👍🙏
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 Ай бұрын
कोंबड्या छान आहेत.
@prakashbhoir3033
@prakashbhoir3033 11 ай бұрын
कमी पैसा मधून कसा वेवसाय करायचा याचा उतम उदाहरण आहे हे 👌👌👌👌
@sunilmalivlog
@sunilmalivlog 11 ай бұрын
❤️❤️❤️
@virendraprabhudesai3443
@virendraprabhudesai3443 Жыл бұрын
Khupach chan vatle.mansane nehami kamat rahave.he ya sarankadun shikayala milte so hatesof
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
🙏
@pmmurdange2892
@pmmurdange2892 Жыл бұрын
Khupach chan
@suhasjagtap09
@suhasjagtap09 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad bhau🥰🙏
@mazidattamauli622
@mazidattamauli622 Ай бұрын
सुंदर भावा
@latamane7652
@latamane7652 2 жыл бұрын
Khup chan bizuness ahe
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad❤❤❤
@shreyanshjadhav9960
@shreyanshjadhav9960 Жыл бұрын
Bhawa tuza interview bghtch rahave sampuch nye vate khup mota blog asun pn majja yete bghyla
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
Dhanyavaad🥰🥰 bhava ❤❤❤❤❤
@akshaypatankar5958
@akshaypatankar5958 2 жыл бұрын
अप्रतीम व्हिडिओ 👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad❤ bhava ❤
@mosesasade1529
@mosesasade1529 Жыл бұрын
Asha video banavinaryache khu khup aahinadan aagadi 100 ratun 1 video ha mi pahila, presentation karanaryala manapasun 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jdgaju
@jdgaju Жыл бұрын
Thx dada very helpful information ❤
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
🙏🙏🥰🙏
@kaustubhkoyande6405
@kaustubhkoyande6405 2 жыл бұрын
Mst kam krtoy to bhau 👌👌success nakkich milel 👌👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Ho bhau ❤❤
@thesaurabhkumbharkar
@thesaurabhkumbharkar 11 ай бұрын
धन्यवाद भाऊ आणि Best of luck भावाला
@sunilmalivlog
@sunilmalivlog 11 ай бұрын
धन्यवाद भाऊ ❤️
@sachinvorangale4997
@sachinvorangale4997 2 жыл бұрын
Mast Chan I like
@pramodrupnar5100
@pramodrupnar5100 Жыл бұрын
टेन्शन फ्री राहयला खुप भारी जागा आहे, निसर्गरम्य वातावरणात.
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
❤️🙏
@ajaydhotre6738
@ajaydhotre6738 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन भाऊ तुझे 💐💐
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
❤️
@dipakbaraf6832
@dipakbaraf6832 Жыл бұрын
Bhawa great job
@appag5252
@appag5252 Жыл бұрын
Great man
@surajshrungarpure6460
@surajshrungarpure6460 2 жыл бұрын
खूप छान दादा
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad bhava❤
@siddhuyadav7371
@siddhuyadav7371 Жыл бұрын
एक नंबर भावा
@gangadharbane8044
@gangadharbane8044 2 жыл бұрын
सुंदर भाव
@vinayakvasage6023
@vinayakvasage6023 2 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ सुनील भाऊ ह्या भावाला आपला मनापासून सेलूट जय शिवराय 🙏🙏
@dilershetye3736
@dilershetye3736 2 жыл бұрын
Gavach Nav Nay Sagitlas
@vinayakvasage6023
@vinayakvasage6023 2 жыл бұрын
नाणार
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Konach
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad❤❤ bhau ❤❤❤jai shivrai ❤
@jagrutideshpande3830
@jagrutideshpande3830 Жыл бұрын
भाऊ. खूप छान
@sunilmalivlog
@sunilmalivlog Жыл бұрын
🥰
@sachinvorangale4997
@sachinvorangale4997 2 жыл бұрын
Kombdi palan krw tr as yr ,so sweet
@vinodpawar5442
@vinodpawar5442 2 жыл бұрын
तुझ्या मेहनतीला शुभेच्छा!
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad bhava❤
@sureshchougule8841
@sureshchougule8841 2 жыл бұрын
सुंदर लय भारी भावा
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 жыл бұрын
Dhanyavaad bhava❤
@SanjayPatil-kr1wt
@SanjayPatil-kr1wt Жыл бұрын
Very nice.
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 72 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 14 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 57 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 72 МЛН