PANDHARPURAT KAY WAJAT GAJAT BHAKTI GEET KARAOKE By SUNIL MANJREKAR

  Рет қаралды 58,469

Sunil Manjrekar

Sunil Manjrekar

Күн бұрын

PANDHARPURAT KAY WAJAT GAJAT BHAKTI GEET KARAOKE By SUNIL MANJREKAR
#PANDHARPURAT KAY WAJAT GAJAT BHAKTI GEET KARAOKE#GEET MALHAR KARAOKE #SUNIL MANJREKAR
माझ्या गरीब बांधवांनाही कराओके उपलब्ध व्हावे म्हणून मी माझा कोणत्याही प्रकारचा स्टुडिओ नसताना मोठ्या कष्टाने हे कराओके फ्री अपलोड करीत आहे तरी ज्यांना स्वइच्छा माझ्या ह्या कार्यास हातभार म्हणून काही मूल्य द्यावयाची इच्छा असल्यास माझा अकाऊंट नंबर पुढील प्रमाणे आहे
SUNIL VITTHAL MANJREKAR
THE FEDERAL BANK LIMITED
MUMBAI FORT
ACCOUNT NO.- 10990100715721
IFSC- FDRL0001099
CONTACT NO. 8097756240 / 9224111625
माणसाचा जन्म मिळणे हे आपले भाग्य आहे पण त्याहून एक चांगला कलाकार घडून जगणे हे आपले सौभाग्य आहे, 'कलाकार घडावा आणि घडवावा अभियान.'
या पूर्वी सर्वत्र हिन्दी तसेच इंग्लिश कराओके उपलब्ध होत होते पण मराठी का नाही? जर तुमच्या सर्वांचा पाठिंबा असेल तर, चांगला कलाकार घडावा आणि घडवावा या दृष्टीकोणातून, मी मराठी कराओके जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी आपल्या सर्वांचे सहकार्य मला असावे, जास्तीत जास्त कलाकारांनी subscribe करून मला पाठींबा ध्यावा ही विनंती,
मी बनविलेल्या विडियो कराओके मधील काही विडियो व इमेजेस, यूट्यूब व गूगल वर काही वाहिन्यांनी व कॅसेटस कंपन्यांनी अपलोड केलेले घेतले आहेत, सर्वांचे आभार, यूट्यूब व गूगलचा वापर करून मी बरेच काही शिकलो, तुम्ही ही शिका आणि याचा चांगला वापर करा, चांगले कलाकर घडा आणि आपले तसेच आपल्या आई वडीलांचे व देशाचे नाव रोशन करा,
माझ्या या अभियानाला यशस्वी करण्यामागे आपल्या सर्वांचे तसेच ऑडिओ विडियो प्रसारित वाहिन्या, प्रोड्यूसर कॅसेटस कंपनी आणि म्युझिक वादक, यूट्यूब व गूगल सर्वांचेच योगदान बहुमूल्य आहे,
मी एक लहान कलाकार आहे, कॉम्प्युटर इंजीनियर आहे ते कोणाकडे शिकलो नाही, गाणे तसेच एडिटिंग देखील कोठे शिकलो नाही, माझा स्वतःचा कोणताही स्टुडिओ नाही, मी एका लहानशा घरात रहातो जागा अपुरी असल्याने घरात छोटासा पोटमाळा बनविलेला आहे त्या पोटमाळ्यावर मी ताटपणे बसूही शकत नाही अशा परिस्तितीत आपल्यासाठी मी रात्री 3:00am -3:30am वाजेपर्यंत कराओके घडविण्याचे काम करीत असतो, ज्या वेळेस आपली अर्धी झोप झालेली असते, म्हणूनच माझे एकच ध्येय कलाकार घडा आणि घडवा.
धन्यवाद,
विशेष आभार:-:- लहानपणीच वडील वारल्याने परिस्थिति बिकट होती शाळेत मिळणार्‍या पावावर दिवस काढावा लागायचा केंव्हा तो ही मिळत नसे अशा परिस्तितीत माझ्या चुलत वहिनीने मला तिच्या घरी नेले, मला लहाणाचे मोठे केले, शिक्षण दिले आणि तिच्यामुळेच मी घडलो अशा माझ्या वहिणीसाठी मी ईश्वरा जवळ एकच मागणे मागतो की माझ्या वाट्याचे सर्व सुख माझ्या वहिनीला लाभो आणि तिचे दुख: माझ्या वाट्याला येओ.
SUNIL MANJREKAR
SUNILMANJREKAR

Пікірлер: 36
@sangitaingle2387
@sangitaingle2387 19 күн бұрын
खुप छान गीत आहे.असेच भक्त गीत प्रसिद्ध करा ❤❤🙏🙏
@vikaskasekar5595
@vikaskasekar5595 2 жыл бұрын
खूप सुंदर ट्रेक बनलाय.जवळपास पाच मिनिटांचा ट्रेक आहे. सर, धन्यवाद ट्रेक बनवल्याबद्दल. एखादा शो करायचा म्हटला की लोकागीतांशिवाय पर्याय नाही.ती मजा काही औरच असते.खूप खूप धन्यवाद सर तुमचे. 🌹💐🌹🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@hariindustries1889
@hariindustries1889 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/j6vOead8itCagcU
@sunitakapare5307
@sunitakapare5307 Жыл бұрын
अप्रतिम
@keshavmane7715
@keshavmane7715 6 ай бұрын
खूपच छान/ मजा आली,कृपया .... मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग,अनाया बानू गेलाय चंदनपुरी ग ह्या गीताचा कराओके ट्रॅक पाठवलं तर बरं होईल.
@prafuldaf9169
@prafuldaf9169 5 ай бұрын
फास्ट आहे
@myracreations1
@myracreations1 2 жыл бұрын
खुप सुंदर दादा... एक विनंती आहे ... देवाचीये द्वारी उभा क्षणभरी .. सुरेश वाडकर यांचे गित कराओके बनवा ना प्लीज...
@ashokmandge6712
@ashokmandge6712 Жыл бұрын
अतिशय छान 👌👌🙏🙏
@subashdevkar4889
@subashdevkar4889 2 жыл бұрын
nice creation srji
@SKMusical61
@SKMusical61 2 жыл бұрын
खूपच मस्त karaoke trk
@dj.sgupta8970
@dj.sgupta8970 Жыл бұрын
Super winding manjreker sahab ❤
@vishwanathjadhav4433
@vishwanathjadhav4433 2 жыл бұрын
Khup cchan... My nexr song done👍
@manojdesai3905
@manojdesai3905 2 жыл бұрын
ek no sir
@santoshkadam1373
@santoshkadam1373 5 ай бұрын
खुप खुप खुप सुंदर सर !!! धन्यवाद 😊
@Sanjay_Shinde_01
@Sanjay_Shinde_01 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@pratibhalatkar8037
@pratibhalatkar8037 2 жыл бұрын
अप्रतिम ट्रक ..खुप सुरेख ,धन्यवाद !❣️
@sanjaysalve3476
@sanjaysalve3476 2 жыл бұрын
Great...Sir ji Khupch Sundar Trek 🌹🌹👌❤🙏
@mymotherananadi
@mymotherananadi 2 жыл бұрын
कलाकार छान घडतात . आपले विचार एव्हढे श्रेष्ठ आहेत . तर का नाही घडणार .. जय हरी धन्यवाद . आभारी आहोत ....
@mangalachaudhari6526
@mangalachaudhari6526 Жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम
@Rasika_Rajesh
@Rasika_Rajesh 2 жыл бұрын
"कलाकार घडवा, आणि घडवावा".. खूपच छान विचार आहेत 👍🙏 God bless u 🙏
@dr.sandeep7718
@dr.sandeep7718 11 ай бұрын
Very nice 👍👍👍
@srajsinger8055
@srajsinger8055 2 жыл бұрын
Lk 17.. Excellent Karaoke👌👌
@vinaypatilvlog8732
@vinaypatilvlog8732 Жыл бұрын
Dada sajan bendre yanchya lokgeetanche karaoke banva
@namdeojadhav8931
@namdeojadhav8931 2 жыл бұрын
Atisundar , clean and beautiful Nirmiti. Thank you so much 🌹🙏🙏♥️
@shivajikhankal4837
@shivajikhankal4837 Жыл бұрын
श्रवणाने मजा आ ली
@pradeepparadkar4268
@pradeepparadkar4268 2 жыл бұрын
very very nice thank you sir ji God bless you
@Rasika_Rajesh
@Rasika_Rajesh 2 жыл бұрын
"सुंदर ते ध्यान" cha video track plz बनवणे hi विनंती 🙏
@chandrahasnaik8480
@chandrahasnaik8480 2 жыл бұрын
मांजरेकर साहेब तुम्ही 'नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची' ही प्रसिद्ध गौळण आहे तिचा कराओके ट्रॅक कृपया बनवाल का ?
@rahuldalvi5299
@rahuldalvi5299 2 жыл бұрын
💓💓💓💓💓💓
@K.N_music.
@K.N_music. 2 жыл бұрын
♥️♥️
@mrunalbhargavi5880
@mrunalbhargavi5880 2 жыл бұрын
Mala राज आल च karaoke milel ka pavankhind madhla song aahe please
@hariindustries1889
@hariindustries1889 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/j6vOead8itCagcU
@shashimane8714
@shashimane8714 Жыл бұрын
very nice sirji
@vaishalisutar1421
@vaishalisutar1421 2 жыл бұрын
मन मंदिर गणेश पुजिते या गाण्याचे कराओके बनवा सर
@ravindrapande3774
@ravindrapande3774 Жыл бұрын
अप्रतिम
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Grupo la migra ...[paque son pasiones]  karaoke 🎤
4:16
apoderado loma
Рет қаралды 24
GAAR DONGARACHI HAWA KARAOKE GEET MALHAR By SUNIL MANJREKAR
5:31
Sunil Manjrekar
Рет қаралды 12 М.
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН