सनी चित्रपट रिलीझ झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन साठी ललित प्रभाकर, हेमंत ढोमे, क्षिती जोग आणि चिन्मय मांडलेकर यांनी रेडिओ सिटी ची आरजे शोनाली शी गप्पा मारल्या. पहा या विडिओ मध्ये #sunny #lalitprabhakar
Пікірлер: 6
@Rohit_45fangirl Жыл бұрын
Lalit 🔥🔥🔥
@littlelearningexplorer Жыл бұрын
👏🏼👏🏼 मस्तच, सगळे खूपच छान बोलले, a special mention of the interviewer that she was so enthusiastic and she spoke very well too 👍🏻
@rekhabandodkar2053 Жыл бұрын
Chinmay mandlekar mastach kalakaar .
@sonalsvk4186 Жыл бұрын
SUNNY team khup chan watat aahe... But mala HEMANT la ek question vichravasa watat aahe ki tuzhya kade ekach jeans👖aahe ka? 😌
@nutanpathak1159 Жыл бұрын
प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणणारा दिग्दर्शक हवा चिन्मय मांडलेकर अचूक म्हणाला. ललित, तू सतीश राजवाडे किंवा चंद्रकांत कुलकर्णी यांचे चित्रपट कर. नुसते मराठी मराठी करून प्रेक्षक येणार नाहीत दर्जा हवा
@manishakadam2096 Жыл бұрын
Lalit he makad aahe.kiti ghanerada Disto. Hero kasa zhala.