सुपडू दादा आणि गुलब्या नाईक आमच्या खान्देशयाची शान होती
@bhausahebsonwane28462 күн бұрын
Qq
@purushottamtiwari9531 Жыл бұрын
सूपडू दादा हा गोरगरिबांचा कैवारी होता पण त्यांच्या जवळच्या मित्रानेच त्यांचा विश्वासघात केला म्हणून या ठिकाणी एकच सांगतो की कितीही जवळचा मित्र असला तरी तो विश्वासघात करतो हेही तितकेच खरे आहे... सूपडू दादाला सलाम 🙏🙏🙏🙏
@suhanandgujar7019Ай бұрын
असे कलाकार यांना प्रसाण केले पाहिजे खुप छान कला आहै दादा तुमच्या आंगि ❤❤
@nileshkoli52745 жыл бұрын
1 ch no बनवलाय पोवाडा 👌👌... कोळी लोक पण खूप होते गँग मध्ये सुपडू दादा सोबत 🤘💪💪
@rko51994 жыл бұрын
आईक मीरा भाई हे ऐकून पूर्ण अंग शहारु जात खूप दिवसा पासून शोधत। होतो मी हा पोवाड़ा आज भेटला मी धन्य झालो खानदेश चा रॉबिन हुड सुपडु दादा
खुप भारी वाटलं शाहीर समाधान जोगी खुप मस्त आवाज लहानपणी कॅसेट वर ऐकायचो आजही तोच उत्साह आहे
@javedtadavi98346 жыл бұрын
Sagar Sherekar 👌👌👌
@subhashkoli65554 ай бұрын
खुप वर्षांपुर्वी आयकलेला पोवाडा ऐकून खुप समाधान वाटले, आवाज आणि साथ संगत खुप छान आहे, मी पण समाधान जोगी, यांच्या गावाजवळच्या आहे, गाव आहे सावदे, ता, एरंडोल, समाधान भाऊ, आता तुम्ही या जगात नाही, मात्र तुमचा कायम राहील,
@ashokkhare10283 ай бұрын
गेल्या गनखनचघानगन झी इच्छा ग तर घाग गन झी नी गु ंआइआंआनिंनाआईईइघ इज आना चाक आनघनिचन खाक गन गंगानानं ंआआनगनाधनागनाथ आहे ना
@kakasahebgudghe9592 жыл бұрын
रंगबाज गवळणी टाका समाधान बापू जोगी यांच्या अतिशय सुंदर आहे
@ranvijay87943 жыл бұрын
काय पोवाडा आहे वा .आणि शाहीर समाधान भाऊंचा आवाज १ नंबर आहे. खूप छान.👌👏👏.
@ganeshmangate69015 ай бұрын
आपले सह कलाकार यांचा सुद्धा तितकाच सहभाग आहे साथ चांगली आहे
@mohantayade92394 жыл бұрын
काय आवाज आहे दादा तुझा तुझ्याशी बोलून तुला विचारायचे आहे तुला कोणी सांगितलं हे सर्व म्हणजे सर्वांचे नाव
@sanjaychavan11813 жыл бұрын
खूप छान पोवाडा आहे
@anilahire79476 жыл бұрын
मी लहान असताना हा पोवाडा ऐकलं होतं 20वर्षे पूर्वी आज ऐकल्यावर लहान पणा चे दिवस आठवले शाहिर तुमच्या गायिकेला सलाम खूप छान, शाहीर अजून असतील पोवाडे असतील तर टाका तुमचा आवाज खूप सुंदर आहे खूप छान पद्धतीने सादर केला तुमचे खूप मनापासून धन्यवाद
@ganeshthakur38594 жыл бұрын
खूप छान आहे
@bharatkandalkar28963 жыл бұрын
योज्ञमै़णम्मंज्ञज्ञ ही बस मी क्षण
@balasahebnikam46463 жыл бұрын
@@ganeshthakur3859 अ
@vitthalbachkar7572 жыл бұрын
@@bharatkandalkar2896 3झर्फडेससद असा से एसा:;:!!! .सद सीडीएक्स केसेस द दे दे का एक्स,साजॅझाफ व का ना व. ग. का भा . मला. ना वब. ना बो नाही न.म ना मग ल लोकल क मा म ल?
@aditypatil83214 ай бұрын
Ji ji j>ji ji ji hii hii jiju@@ganeshthakur3859
@jagadishchaudhari81216 жыл бұрын
माझ्या गावाजवळील होते हे Grate man...
@parmeshwarjivrag46654 жыл бұрын
सुपडूदादा चिनावळकरचा पोवाडा खुप छान
@vilaskavade14505 жыл бұрын
नमस्कार एकदम मस्त आहे शाहिराला 1000 तोफानंचि सलामी 😅👍👍👍👌👌👌
@ajay.gpawar63074 жыл бұрын
लय भारी पोवाडा आहे 💖💖👌 जय खान्देश 🙏
@kunalghodake75564 жыл бұрын
लयभारी आहे पोवाडा खरचचं सुपडु दादा आता पाहीजे होते
समाधान भाऊ आवाज लई भारी.....पोवाडा..कला आपण जोपासली...धन्यवाद....👍👌💐
@rahulnerpagre8405 жыл бұрын
समातनभाऊ
@rahulnerpagre8405 жыл бұрын
tejesing patil समाधान बापु पड़ा समाधान भोपाल
@shubhangibhure76505 жыл бұрын
tejesing patil यममणत
@satishbedse25985 жыл бұрын
Khup chan avaj ahe
@akoshbhil65202 жыл бұрын
@@rahulnerpagre840 c b n more b
@rajukale7325 жыл бұрын
शाहीर समाधान बापु आणी तुमचे सहकारी तुमाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्
@umeshpatil68866 жыл бұрын
वा वा सुपडु दादा वा खरच ग्रेट होतात तुंम्ही याला म्हणतात खरा शुर
@kunalghodake75564 жыл бұрын
Hii
@anilpatil93586 жыл бұрын
राम राम सुपडू दादा ला सलाम गोर गरीबांचा दाता होता आणि गायकाला सुध्दा सलाम
@bapupatil21115 жыл бұрын
Anil Patil
@sureshpatil80732 жыл бұрын
राम.राम.सुपडु दादा. ला.गोर गरिबाचा दाता होता
@rahulbhalerao59893 жыл бұрын
मला गर्व आहे मी चीनावल गावचा आहे ..सुपडू दादा द ग्रेट व्यक्तिमत्त्व
@yogeshpawar99052 жыл бұрын
Hi kahani kharokhar aahe ka
@BajrangKoli-o2l9 күн бұрын
L
@LChaudhari-z1o10 ай бұрын
नमन करीतो त्या सुपडू दादाला.मी पण चिनावलचाच आहे.
@komalsavle44055 жыл бұрын
शाहीर /समाधान बापु जोगी खुप सुंदर आवाज आहे,
@sajanshisode77514 ай бұрын
वा...लोककला ती लोककला...छान समाधान दादा...अभिनंदन....
@diksha85956 жыл бұрын
सुपडूदादा खरच डाकूच्या रुपामध्ये हिरो होते, शाहीरांचेही खूप कौतुक त्यांनी एवढ्या उत्तम प्रकारे पोवाडा सादर केला.
@pankajsapkale21406 жыл бұрын
Nice
@vasantraolahamge14835 жыл бұрын
सुपडूदादा तेव्हा चा हिराे
@vikaramhire44704 жыл бұрын
Yogesh hire
@Minakshi-cu3du4 жыл бұрын
अप्रतिम पोवाडा, जय खान्देश
@ganeshkhairnar19466 жыл бұрын
Maza salam tya supdu dadala v tyachya sainyala an sahirala chhan 1.ch no👌👏
@sudhakarsapakalesir61514 жыл бұрын
सुपडू दादा चा इतिहास छान .शाहीर समाधान जोगी पाडलसा यांचा आवाज छान
@amolsuryawanshi43666 жыл бұрын
सुपडा दादा खरच गरिबांचा अन्न दाता होता सलाम त्यांच्या कार्याला
@rajendrajadhav56294 жыл бұрын
खुप खुप छान पोवाडे समाधान बापु जोगी सर धन्यवाद
@suniljadhav25266 жыл бұрын
सुपडूदादा एक चांगले व्यक्ती म्हणून प्रख्यात होते आणि मी जेंव्हा लहान होतो तेंव्हा माझ्या काकांकडे हा पोवाडा होता आणि आम्ही सर्वं जण आयकायकचे मस्त पोवाडा आहे मला खूपच आवडततो हा पोवाडा,
@ganeshmangate69015 ай бұрын
गायक जोगी यांना मानाचा मुजरा खूप छान पोवाडा अतिशय सुंदर सादर केला आहे आवाज सुंदर आहे
@gopibachhav79914 жыл бұрын
Mast bhau
@ShenpaduSalunke8 ай бұрын
सर्वोकृष्ट पोवाडा,या कथेवर मराठी चित्रपट झाला पाहिजे.
@sharadbharadi99764 жыл бұрын
Shahir samadhan bapu jogi he majhe mama aahet ..........👏👏👏👏👏 .........👍🏾
@kunalghodake75564 жыл бұрын
Hii
@kunalghodake75564 жыл бұрын
8806304819🏡💋
@VijuPatilaАй бұрын
😅
@shivajishirsat59786 жыл бұрын
wow kay aavaj aahe sahir samadhan nicely mala khup aavadla povada your great man sanadhan jogi
@mohankoli24884 жыл бұрын
Super re povada
@birupawra49923 жыл бұрын
Ft
@munnahakehake95983 жыл бұрын
@@birupawra4992 धवल दल
@kotwalumesh32873 жыл бұрын
@@birupawra4992 plpp
@ramratanbaghe98368 ай бұрын
मला अभिमान आहे की मी सुपडू दादा यांच्या जातीत जन्माला आलो. जय बेलदार.
@patilpankaj20806 жыл бұрын
Lay Bhari Khandesh 1Number
@sanjaypatilsonavane61625 жыл бұрын
ऐकच नंबर भाऊ सुपडू दादा चिनावलकर
@sagarthakurthakur97017 жыл бұрын
भारी सुपडु दादा पाेवाडा
@machhindrapatil24396 жыл бұрын
सुपडुदादा थोर
@gopalpatil70323 жыл бұрын
खुप छान कामगीरी केली सुपडु दादानीआनी आवाज पण छान आहे
@manoharmali66696 жыл бұрын
या गायकला माझा सलाम सुपडू दादा ची कथा खुफ सुंदर, सागतली
शाहीर समाधान जोगी तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे जे सत्य तुम्ही इतक्या प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचवत आहे त्यासाठी तुम्हाला आमचा मानाचा मुजरा
@sunilkor16545 жыл бұрын
Sunil kor
@mukeshharidas24634 жыл бұрын
बेसट
@ravisapkal3622 Жыл бұрын
@@mukeshharidas2463 ज्ञ
@nitinvasant6307 Жыл бұрын
़
@nitinpatil27905 жыл бұрын
खरत खूब छान पवाड़ा बनावला आहे खरत खूब खतरनाक होते supadu Dada दादा I miss you dada
@digambarnemade95655 жыл бұрын
👌👌👌👌👌
@sunny-uc8vw7 жыл бұрын
सलाम सुपडू दादांना ... पोवाडा ऎकुन आस वाटत कि आपण पण त्यांच्यासोबत असायला हवं होतं
कान मंत्रमुग्ध झाले खूपच छान वाटले समाधान बापूंचा आवाज पन लयभारी आहे भाषा पण भारी आहे लय आवडली आम्ही सातारकर⛳💐🙏
@santoshdhepale634 Жыл бұрын
तर😊
@sahyadrichadurgveda Жыл бұрын
@@santoshdhepale634 खरेच dhepale भाऊ
@babitagaikwad-qt3gy7 ай бұрын
हा पोवाडा खूप छान आहे आणि मी सुद्धा जळगाव साईटची आहे गर्व आहे की सुपडू दादासाहेब आमच्या खानदेश मधले हिरो होते 🙏🏻🙏🏻😢
@vikittu...36914 жыл бұрын
खुप छान... सुपडुदादा चा पौवाडा...बाई गरीब मानसाला कदीच हात नाही लावला याला म्हणतात मानुस... सलाम तुमच्या कार्याला... जय खान्देश...
@sanjaychaudhari9547 Жыл бұрын
खूपच छान गोड असा सुपडू दादाचा पोवाडा ......सुपडू दादा हा गरिबांचा देव होता त्याने बाई आणि गरीब माणसाला कधीच त्रास दिला नाही आणि हात लावला नाही त्याने फक्त श्रीमंतांना लुटून गरिबांचे पोट भरले ह्या देव माणसाला ...सलाम तुमच्या कार्यास जय खानदेश आणि ह्या सत्य घटनेवर पोवाडा गाऊन अंगावर shaharayeil असा हा पोवाडा शाहीर / समाधान बापू जोगी यांचा खूप छान सुंदर आवाज आणि प्रस्तुती साठी सलाम जय खानदेश 🙏🙏🙏
@dadumehdedadu64374 жыл бұрын
ग्रेट मॅन सुपडू दादा अमिरो से लेकरं गरिबो को बाटताता रॉबिन हूड था सुपडू दादा हर समाज के लोग थे सुपडू दादा के साथ
@supadabombatkar37123 жыл бұрын
खूप छान पोवाडा तयार केला तुम्ही. 🙏
@pradeepumare5296 жыл бұрын
सुपडु दादा म्हणजे चीनावलची शान होती अस वाटलय मला की मी पण पाहीजे होतो तेचें सोबत सुपडु दादाना सलाम
@ranvijay87943 жыл бұрын
😆😆
@sureshcollegecallsuresh36373 жыл бұрын
खुप छान आहो
@शिवमभारंबे7 жыл бұрын
आम्हा चिनावाल करांच दैवत..... सुपडू दादा....चिनावलकर haats up दादा….... आताच्या चिनावाल करांना तुमची गरज आहे....दादा पोवाडा👌👌👌👌☺
@bhivanandbaviskar6667 жыл бұрын
शाहीर समाधान बापू जोगी यांनी गायलेला विरतालातील पोवाड सुंदर गायलेला आहे धन्यवाद
@ravindrapawar88026 жыл бұрын
चिनावल करांच्या हिरा हरपला सलाम
@digambarnemade95656 жыл бұрын
शिवम भारंबे ,,
@bharatpatil91745 жыл бұрын
Best
@milindmahajan68975 жыл бұрын
बरोबर भाऊ
@Kshatriya_Manya96k3 жыл бұрын
पाटलांचा नादच खुळा जय खान्देश 😍😍🚩🚩🤙🤙❤️❤️
@krushnajarare84846 жыл бұрын
सगळ्यात जास्त मला हा पोवाडा आवडतो
@shreemmahajan98476 жыл бұрын
शीराम,महाजन,याचाकडूनसूपडूदादायानासलाम
@dilipkothe61196 жыл бұрын
खुप खुप छानच आहे सुपडुदादा कोठेवाडी गावचे भावी सरपंच कोठे दिलीप भानुदास याचकडु न कोटी शुभेच्छा
@yogeshpatil62186 жыл бұрын
Chyolenj Nahi supdudadala, 1ch no. povada supdu Dada cha. To ek garibacha data hota aashya yodhyala Maza Salam.
@umeshlohar36913 жыл бұрын
Ek no supdudada.....❤🙏🙏
@bnkoli44274 жыл бұрын
सूपडू दादा दिलदार आदमी था वह आस पड़ोस के गरीबोंको देखकर उसका मन विचलित हो जाता होंगा इसलिये वह अपने हिस्से की रासि गरीबों में बाँट दिया करता था छायद भूक से मरने वाले लोगों को देख कर दादा मन बदल गया होगा
@nitinshammi96573 жыл бұрын
Dada aap aaj humare Dil me ho 🙏🙏
@manojpatil57695 жыл бұрын
सुपडुदादा म्हणजे आमच्या खांदेशची तोफ होती
@babasahebmagar73466 жыл бұрын
सुपडूदादा तुमचा पोवाडा ऐईकुन खुप आनंद झाला
@parbhakarjagtap46756 жыл бұрын
प्रभाकर, जगताप पँवाडा, आवडे
@mukeshpatil4227 жыл бұрын
1 नंबर
@indianindian74933 жыл бұрын
Great Supadudada Chinawalkar.
@vishalhhh17 жыл бұрын
Khup chhhaaan !! Great Supdu dada !!
@sureshlondhe36216 жыл бұрын
एकच नंबर शाहीर
@dhananjaypatil32615 жыл бұрын
जय अहिराणी जय खान्देश आमन खान्देश भारीच शे
@gopalpawar63855 жыл бұрын
शाहीर अंगावर रोमांच उभे राहिले धन्यवाद शाहीर आपल्या आवाजात जादू आहे 👌👍👌👌👌👌👌
@komalsavle44055 жыл бұрын
खुप सुंदर आहे पोवाडा सलाम सुपडू दादाला माजे बाबा ऐकायचे टेप वरती तेवा मी पण ऐकाय चो
@pravinpatil1135 жыл бұрын
आमना खानदेश जिंदाबाद
@forcecops88254 жыл бұрын
हा पोवाडा मी 20वर्ष पुर्वी ऐकले होते मी आजही माझ्या मनात विचार येतो की कसे चांगले होते लोक
@Mrdipak5959Ай бұрын
भारी एकदम पवाडा
@sarangkhedafestival97177 жыл бұрын
thanks... wings... khandeshi kala jivant thhevlya baddal...!!
@WingsMarathiOriginal7 жыл бұрын
Welcome ...आमच्या गाणी ऐकणे धन्यवाद मुक्त आमच्या चॅनेलवर सदस्यता आणि शेअर करा kzbin.info/door/QFblMlxC7UFwq2zqNT7NKA
@santoshkadam66257 жыл бұрын
Wings Marathi
@shashikantbadagujar99137 жыл бұрын
Wings Marathi
@sankardoifode52285 жыл бұрын
जय भगवान शाहीर आपल्याला धन्यवाद
@ketankolpe35944 жыл бұрын
Mast आहे आम्ही जळगावकर.
@monuhatkar6066 жыл бұрын
गरिबांचा अन्न दाता होते सलाम समाधान जोगी
@sujitdhavandhavan59416 жыл бұрын
फार.सूदर पोवाडा आहे गुरुदास ढवण धन्यवाद देतो
@dspschat36974 жыл бұрын
आयीक मीरा बाई... ही line खूप भारी आहे आणि छान vatate eyekayala