खरंय..कार्य पाहिल्यावर समजत की.त्यांनी समाजासाठी स्वतःच जीवन किती व्यतित केलं.. दि. बा.पाटील यांचं च नाव विमानतळाला मिळावे...
@bbp43623 жыл бұрын
त्रिवार मुजरा ... सर्व सहभागी गायक, पद्य कार्,संगीतकार यांना मानाचा मुजरा🙏 अंगावर शहारे येतात दिबांचां पोवाडा ऐकताना. स्थानिक भूमिपुत्र एकतेचा विजय असो
@lahushisave21722 жыл бұрын
ज्याम भारी बांधवा, जय दिबा, जय आगरी
@k.k78813 жыл бұрын
अभिमान वाटतो अंगावर काटे येतो 👍👍👍👍👍👍
@maneshkalekar59813 жыл бұрын
Ek number ahe.... Dada todach nahi... आम्हीमान आहे आम्हाला आम्ही आगरी आहोत