Рет қаралды 27,921
बौद्ध सांस्कृतिक मंडळ हिंगोली यांच्यातर्फे आयोजित
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमाला
जानेवारी 2020 रविवारी (ता.१९)
तिसरे पुष्प सुप्रसिध्द लोककवी, कल्याण येथील अग्रवाल महाविद्यालयातील प्रा. प्रशांत मोरे
विषय- महाकवी वामनदादा कर्डक, समग्र समष्टीचा आविष्कार