मुळात हा कार्यक्रम पक्षाचा नसून श्री गडकरी साहेबांचे आभार मानण्याचा होता त्यामुळे ताईंनी जो संयम दाखविला त्याला सलाम🙏🙏
@kupatepavi1755Ай бұрын
संयम खूप महत्त्वाचा आहे ! I respect both Supriya Tai and nitin ji gadkari !
@susheelchauhan7759Ай бұрын
🥶😂😂😂😂😂😂😂
@raman87910Ай бұрын
Bhaktana nahi samjat asla kahi. Mhanun tar tyanchya netyana suddha control karta yet nahi
@VishalHire-dg1rdАй бұрын
भाजपच्या लोकांना सगळीकडे राजकारण सापडतो फक्त विकासाचा पत्ता नाही
@dnyandevingle1363Ай бұрын
नीच प्रवृत्ती
@ravindrabhoir6608Ай бұрын
या अशा अतिउत्साही,असंस्कृत कार्यकर्त्यां मुळे कांग्रेस मुक्त नाही बीजेपी मुक्त भारत होईल. जय हिंद.
@eknathdalvi6728Ай бұрын
Hundred percent
@DynemicWorld124Ай бұрын
लवकर होने गरजेचे आहे😂😅
@bhaskarsinnarkar7630Ай бұрын
बाटगी
@deepaktodkar5584Ай бұрын
अगदी खरंय
@AnilDhumal-rl3evАй бұрын
💯
@ratnakargaikwad2689Ай бұрын
🎉🎉 खुप छान भाषण केले ताई, आणि गडकरी साहेब आहेतच भारी...भावी मुख्यमंत्री ताई आणि भावी पंतप्रधान आदर्णिय गडकरी साहेब 🎉🎉योग यावेत, खरच महाराष्ट्र राज्य भारतात एक नंबर राहील....
@shivanichavan1757Ай бұрын
नितीन गडकरी साहेब पंतप्रधान झाले आणि सुप्रियाताई मुख्यमंत्री झाल्या असा योग आला तर उत्तम आहे
@jeetendrakarikar705Ай бұрын
आणि मग थोरल्या साहेबांचे काय होणार? आयुष्यभर भविच राहणार का मग थोरले साहेब. 😂😂😂😂@@shivanichavan1757
@MM-ue4olАй бұрын
नको बाबा गडकरी नको बाबा संघ
@rupeshkamley1728Ай бұрын
ताई मनापासून आभार अभिनंदन,अभिमान वाटतो तुमच्या कार्य चे
@subhashpawar1262Ай бұрын
सुप्रिया ताई व गडकरी साहेब यांच्या सारख्या राज्यकर्त्यांची राज्य व देशपातळीवर आज गरज आहे.
@shivanichavan1757Ай бұрын
खरोखरच गरज आहे
@jeetendrakarikar705Ай бұрын
Mag karamati kaka kay karnaar? Kayam bhavich राहणार का 😂😂😂
@लयभारी11Ай бұрын
@@jeetendrakarikar705जित्या, तू फक्त गोबर खा रे, आई घाल्या
@लयभारी11Ай бұрын
@@jeetendrakarikar705तू आपले काम धंदे कर चू त्या
@finix8142Ай бұрын
**जयश्रीगणेश, नमस्कार । **2024 में भारतका सबसे बडा "Comedy Show "कौनसा रहा था ? ? बताओ ? ?... ये रहा की,..... *आयोध्यामे "सपा की जीत "और " बिजेपी का सुपडा साफ "😂😂😄😃😅😂😆🤣😁 *जयश्रीराम** **अब तो नास्तिक लोग भी बोलते है की, शायद...... अयोध्या में अभी भी सचमुच श्रीराम का वास है । ** उन्होंने बिजेपी को चुनावमें हरवाकर दिखा दिया, कि..... .... **भगवान के नामपर गंदी राजनिती करनेका नतीजा क्या होता है । **जयसियाराम ,जयहनुमान ।** **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**
@tukaramsale3247Ай бұрын
श्री नितीन गडकरी साहेब यांचे अभिनंदन व सौ, सुप्रिया सुळे ताई साठी प्रोसहान, ताई ।। आगे बडो हम तुम्हारे साथ हैं।
@samirgokarnkar219Ай бұрын
इतर राजकारण्यांनी या दोघांचाही आदर्श घ्यावा तरच लोकशाही टिकू शकते!
@DESIBOY-fe7nmАй бұрын
ममता बॅनर्जी संवेदनशील आहेत, पण फडणवीस ने राजीनामा द्यावा. खूप चांगला आदर्श आहे. 😆🙏
@guruji_bro123Ай бұрын
@@DESIBOY-fe7nm😂😂😂😂😂itha sadha rastyavr kutra hagla ki ...virodhak fadnavis rajinama dya mntat..jnu kai tyanich kutra pathvla asle virodhak ahe ki maharashtrat..😂😂😂😂..itha sadhi ghartun bhandi chorila geli ki fadnavis rajinama dya 😂😂😂he vakya patent jhala ahe
@balajikavar3489Ай бұрын
सुसंस्कृत नेतृत्व सुप्रिया ताई आणि नितीन गडकरी साहेब जिंदाबाद
@kamleshnarkhede7387Ай бұрын
जय श्रीराम बोलल्याने पाप , महागाई, बेरोजगारी कमी होणार नाही
@yogeshmore3972Ай бұрын
Ho ka 😂😂
@DESIBOY-fe7nmАй бұрын
शाहू फुले आंबेडकर म्हणल्याने होणार आहे का?
@osam2131Ай бұрын
Ek chukla Tai, Pap ha shabd kdhun taka..🙏
@maitrim3368Ай бұрын
@@kamleshnarkhede7387 पापी माणसेच चढ्या आवाजात "जय श्रीराम" म्हणत असतात, व पापे करीत असतात.🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@jaydeep_jk02Ай бұрын
very true
@dadasojagdale7257Ай бұрын
सुसंस्कृत नेतृत्व सुप्रियाताई आणि नितीन गडकरी साहेब
@HemantWankhade-j4zАй бұрын
लवड्या सुसंस्कृत
@shivanichavan1757Ай бұрын
❤❤❤
@finix8142Ай бұрын
**जयश्रीगणेश, नमस्कार । **2024 में भारतका सबसे बडा "Comedy Show "कौनसा रहा था ? ? बताओ ? ?... ये रहा की,..... *आयोध्यामे "सपा की जीत "और " बिजेपी का सुपडा साफ "😂😂😄😃😅😂😆🤣😁 *जयश्रीराम** **अब तो नास्तिक लोग भी बोलते है की, शायद...... अयोध्या में अभी भी सचमुच श्रीराम का वास है । ** उन्होंने बिजेपी को चुनावमें हरवाकर दिखा दिया, कि..... .... **भगवान के नामपर गंदी राजनिती करनेका नतीजा क्या होता है । **जयसियाराम ,जयहनुमान ।** **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**
@ashokingule5079Ай бұрын
फडणवीस हे गंमत बघत बसले .सर्वात कपटी भाजपचा मंत्री फडणवीस आहे.
लाचार आहे तो.शेवटी राष्ट्रवादीच्याच चपला डोक्यावर घेउन खूर्चीत बसला
@rajendrapatil8723Ай бұрын
@@shrikantkulkarni2992 - भाजप वाल्यांनी बर्याच घोषणा दिल्या नंतर काउंटर घोषणा व्हायला लागल्यावर फडणवीस साहेब बसल्या जागी हाथ करतांना दिसत आहे.
@Ajitpatil_BharatАй бұрын
Talathi bharti ghotala king
@BajiraoPatil-h6wАй бұрын
खासदार असावा तर सूळे ताई सारखा याला म्हणतात माणूसकी ताई तुमचे मनापासून आभार धन्यवाद जय हो जय हो
@devidasrathod517Ай бұрын
अनपड कार्यकर्त्यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार.सुप्रिया ताई संयमी , सुसंकृत व सक्षम नेत्या आहे
@shivanichavan1757Ай бұрын
❤❤❤
@BhushanPawar-dq6tpАй бұрын
Tu Kay collector ahes ka
@रामकोल्हे-छ3भАй бұрын
ज्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रमुख फेकू बायको टाकून दिलेला आहे. त्या फेकू पक्ष प्रमुखाच्या कार्यकुत्र्याकडून चांगली अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे
@shobhachaudhari778Ай бұрын
आरे bjp शिंदे सेना आहेच रानटी गवार ते या पेक्षा कायकरू शकतात धुडगुस घालणे, आवरचे बोलने या शिवाय येत काय
@finix8142Ай бұрын
**जयश्रीगणेश, नमस्कार । **2024 में भारतका सबसे बडा "Comedy Show "कौनसा रहा था ? ? बताओ ? ?... ये रहा की,..... *आयोध्यामे "सपा की जीत "और " बिजेपी का सुपडा साफ "😂😂😄😃😅😂😆🤣😁 *जयश्रीराम** **अब तो नास्तिक लोग भी बोलते है की, शायद...... अयोध्या में अभी भी सचमुच श्रीराम का वास है । ** उन्होंने बिजेपी को चुनावमें हरवाकर दिखा दिया, कि..... .... **भगवान के नामपर गंदी राजनिती करनेका नतीजा क्या होता है । **जयसियाराम ,जयहनुमान ।** **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**
@chandraguptasurwade3062Ай бұрын
सुप्रिया ताई तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@गंगारामनामदेवकाटकरАй бұрын
सुसंकृत नेत्या ची कन्या धन्यवाद ताई
@akashpatil7951Ай бұрын
ही महाराष्टाची लेक आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बागायची आहे, एक कणखर महिला मुख्यमंत्री बनून इतिहासात सुवर्णंअक्षरानी लिहून ठेवावा अस कार्य तुम्ही नक्कीच करार ह्यात शंका नाही.
@shivanichavan1757Ай бұрын
❤❤❤
@shankarraut6631Ай бұрын
❤❤❤👍👍👍
@स्फुर्तीदाताАй бұрын
❤
@sandeepkoparde14Ай бұрын
10000000%
@SMJ2024Ай бұрын
बरोबरच आहे गडकरी साहेबांसारखा असा तोडीचा नेता होणे नाही आपल्या कार्यक्रमात सर्व पक्षातील नेते मंत्री खासदार बोलवून गडकरी साहेब आपलं कसब पणाला लावून काम करत असतात मुंब ई गोवा व पुणे कोल्हापूर या मार्गाचे संथगतीने सुरू असलेल्या कामातील अपयश खुल्या दिलाने मान्य करत असतात धन्यवाद गडकरीसाहेब
@sachinwaghmode2490Ай бұрын
ताई तुमचे मनापासुन धन्यवाद फार शांतपणे तुम्ही कार्यकर्त्यांना विनंती वजा सूचना केल्या 👌👌
@VinayakagapatАй бұрын
😢 सुप्रियाताई चांगल्या संस्कार वाल्या नेत्या आहेत
@bhagwanpatil2468Ай бұрын
अंधभकताची मानसिकता बदलण्याची गरज आहे. जय महाराष्ट्र.
@DESIBOY-fe7nmАй бұрын
मोदीच्या सभेत स्वतः चा कार्यकर्ता पाठ्वला होता त्यावेळी वाकडप्रेमीना खूप भारी वाटलं होतं. 😁
@prakashmore4770Ай бұрын
@@DESIBOY-fe7nmभाडखाऊ तु खऱ्या नावाने पोस्ट टाक. तु आरएसएस ची अनौरस औलाद असली पाहिजे म्हणून तु छद्मी नावाने पोस्ट टाकतो.
@user-b1l6gАй бұрын
मेंदूऐवजी गोबर तिथे कसली मानसिकता ? बीफ सप्लायर्सचे इलेक्शन बाँड घेउन हे चपाती खातात
@user-xk9qt9fk5yАй бұрын
@@DESIBOY-fe7nmtyala pn jail madhe takla asnar tumhi BJP chya gundyani😅
@Ajitpatil_BharatАй бұрын
Andhbhakt bhadwe ahe
@mohannashine6737Ай бұрын
बीजेपी राम नाम सत्य होनार आहे
@sunnystar5672Ай бұрын
24तास राजकारण नसते करायचं.... कधी तर मान द्यायचा आणि मान घ्यायचा असतो... हेच आज सुप्रिया सुळे आणि नितीन गडकरी साहेबांनी मराठी मुलुखाला दाखवून दिले 🚩🚩🚩असेच निखळ वातावरण राज्यभर असो
@DESIBOY-fe7nmАй бұрын
एकदा शरद पवार म्हणला असता त्र चाललं असतं. पण सुप्रिया सुळे संयमी? 😂😂😂😂
@sunnystar5672Ай бұрын
@@DESIBOY-fe7nm असूदेत ओ सारी मराठी जपणारी आपली माणसे आहेत 😂
@vinodpethe9743Ай бұрын
माननीय सुप्रियाताई सुळे खासदार, आपण अत्यंत सुसंस्कृत आणि उत्कृष्ट राजकारणी आहात.आपल्या चांगुलपणाला त्रिवार वंदन 💐💐🙏🏿🙏🏿
@SudamGhorpade-qb8fvАй бұрын
आपली औकातच दाखवत रहा महाराष्ट्र तुम्हाला योग्य उत्तर देईल
@sudarshanmore7950Ай бұрын
सुसंस्कृत राजकारणी म्हणजे ताई व गडकरी साहेब🙏
@vilasjadhav9119Ай бұрын
टरबूजया बघत राहीला ताई आपला सारथ अभिमान आहे भावी सि एम ताई
@MarutiPondkule-hk6cvАй бұрын
एक नंबर ताई
@ravindrasaraf9613Ай бұрын
सुसंस्कृत नि सुसंस्कारित पक्षाचे कार्यकर्ते 😂😂😂 पक्षाचा कार्यक्रम नि सरकारचा कार्यक्रम यातील फरक समजण्यासाठी सखोल अभ्यासाची खरंच आवश्यकता आहे का 🤣🤣🤣
@War-kariАй бұрын
खानदानी कर्तृत्व आहे.... वादळात तच काय.... गद्दारी च्या प्रलयाला सुद्धा गिळंकृत करणार्या नेत्याची ही कन्या....कायम यशस्वी असेल....जय श्रीराम!!!!...
@jeetendrakarikar705Ай бұрын
😂😂😂😂😂😂 खानदानी कर्तुत्व नसते कर्तुत्व नेहमी स्वतःचे असते😂😂
@pradeepbacchav5106Ай бұрын
अगदी बरोबर... जय हरी 🙏🚩🙏
@pradeeppatil1843Ай бұрын
सुप्रिया सुळे 🎉🎉
@GoldenPAMАй бұрын
जय श्रीराम म्हटल्याने तरुणांना मोठ्ाप्रमाणावर नोकऱ्या मिळत आहेत, भारत जगात सर्व क्षेत्रात १नंबर ला पोहचत आहे. लगे रहो. आमचे एकच राजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@maitrim3368Ай бұрын
"जय श्रीराम" ही आता भाजप पक्षाची अधिकृत घोषणा झाली आहे.😂😂 "जय श्रीराम" हा भक्तीभावाचा मंत्र आहे. परंतु त्याला राजकीय घोषणा करण्यात आलेले आहे.
@arvindraj2349Ай бұрын
@maitri तुला ठेका दिलाय का , जय श्री राम सर्वांचे आहेत पण विरोधात जय श्री राम म्हणायची गरज नाही ..... राजकीय गोष्टीत श्रद्धा कशाला आणतो
@DESIBOY-fe7nmАй бұрын
शाहू फुले आंबेडकर म्हणल्याने आजपर्यँत किती जणांना नोकऱ्या मिळाल्या?
@maitrim3368Ай бұрын
@@DESIBOY-fe7nm श्रीराम हा देवाचा अवतार आहे. शाहू, फुले, आंबेडकर ही सामान्य माणसे नेते आहेत. भाजप श्रीरामाचा वापर भक्तीसाठी करीत नसून राजकीय सत्ता मिळवण्यासाठी व मतदान मिळवण्यासाठी करीत आहे हे धर्मविरोधी आहे, तसेच संविधान विरोधी आहे.
@satyavansatpute2399Ай бұрын
@@DESIBOY-fe7nmgap re shemnya
@prafullbanthiya7924Ай бұрын
यालाच म्हणतात संस्कार विनम्रता सुप्रियाताई कडून शिका विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुद्धा मनापासून कौतुक करता कसे येते हे पहा
@VitthalGore-x3rАй бұрын
नितीन गडकरी भाजप सोडा महाविकास आघाड़ी सोबत जा पंतप्रधान होऊ शकतात तुम्हीं महायुति चे संपुरन खासदार तुम्चया सोबत येतील
@sudhirpatil6015Ай бұрын
ईन मीन तीन चे तेरा चे तेवीस चे तीस 30 खासदार पंतप्रधान बनवणार 😃😂😀😁😃
@Prakash.v.Khairnar1931Ай бұрын
गडकरी साहेब, एक नंबर धोरणी माणूसआहे.त्याच्या कार्याला सलाम. महाराष्ट्रातील सुसंस्कृत माणूस ❤️❤️
@harvindersinghlamba8301Ай бұрын
This is a quality of true leader Sule Tai
@sukhadeowaghole6044Ай бұрын
खुपच छान 👌 विचार निकोप राजकारण करीत आसतात सुप्रिया ताई सुळे या सारखे राजकीय नेतेगण हाताच्या बेटावर मोजण्या सारखेच राहिलेत राजीव गांधी अटलबिहारी वाजपेयी लालबहादूर शास्त्री यंंशवंतरावचव्हाण'बाळासाहेब ठाकरे याचा वारसा चालविणारे फक्त न फक्त आज नजरे समोर आहेत जनतेचा कल्याण कारण योजनाबद्ध कार्यक्रम राबविण्यात हुशार नेतेगण शरदचंद्र पवार 'उध्दव ठाकरे सुप्रिया ताई सुळे नितीन गडकरी साहेब '🎉🎉
@vanrajpatil9590Ай бұрын
सुप्रियाताई सुळे व नितिन गडकरी साहेब दोनही जण सुसंस्कृत माणसं आहेत
@ramchandrashirke8469Ай бұрын
ताईच्या संयमाला सलाम
@pradeeppatil1843Ай бұрын
नितिन गडकरी 🎉🎉🎉🎉
@JituPatil-j6jАй бұрын
याला संस्कार म्हणतात द ग्रेट सुप्रिया ताई सुळे
@nitinasapureАй бұрын
ज्याने हा गोंधळ घालण्यास सांगितले त्याची मान खालीच
@sharadnaganeАй бұрын
ही महाराष्ट्र संस्कृती नाही, काय पक्ष आहे,
@jaysingkad2459Ай бұрын
खरं आहे गडकरी ,पवार साहेब, बाळासाहेब थोरात साहेब असे बोटावर मोजण्याइतके मोजके सुसंस्कृत नेते राज्यात राहिले आहेत.. राज्याला चांगले नेतृत्व थोरात,सुप्रिया देवू शकतात तर देशाला गडकरींचे नेतृत्व लाभावे म्हणजे सीबीआय, ईडी, आय टी ह्यांचे काम प्रामाणिक पने होईल.
@sandeepinamdar8726Ай бұрын
पवार कुटुंब सुसंस्कृत मग असंस्कृत कोणाला म्हणावे .गुंडगिरी जातीयवाद आणि भ्रष्टाचार यालाच पवार संस्कृती म्हणतात
@madhavraogaikwad1129Ай бұрын
सुप्रिया ताईंचा आदर्श भाजप कार्यकर्तै यांनी न्यायाला पाहिजेत । जय भारत.
@farukhshaikh4805Ай бұрын
इंटका जवाब..फतरसे सुप्रिया ताई तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..
@subhedarprakash486Ай бұрын
अभ्यासु व्यक्तिमत्व आदरणीय ताई
@sajidshaikh636Ай бұрын
ताई 👌
@thishandleisavaliableАй бұрын
What a grt maturity you have shown Tai .. you are well aware it was non political platform.. grt respect you have shown to Nitin Gadkari ji .. thank you Tai
@vishnuambare2954Ай бұрын
सौ. सुप़िया सुळे ताई खूप छान बोलल्या. जय महाराष्ट्र..
@sbdharurkar3159Ай бұрын
एकदम हुशार व अभ्यासु लोकहित पाहनारी अष्टपैलु खासदार ! सुप्रियाजी आपण खरेच संसदरत्न अहात ! पक्ष कोणता या पेक्षा लोकहित महत्वाचे हा वसा घेवुन करित असलेल्या आपल्या समय सुचक वक्तव्याला सलाम !
गप रे केळ्या अस्सल खानदानी नेतृत्व म्हणे अस्सल भ्रष्टाचारी नेतृत्व आहे हे
@shilpabidkar7891Ай бұрын
खूप सुंदर चपराक
@purushottamdhande9419Ай бұрын
फडणविस साहेबांचे स्वयंसेवकच फडणविस साहेबांचा आपल्या कृतीने पान उतारा करतात.
@kishordhake5099Ай бұрын
सैय्या भये कोतवाल तो फिर डर काहें का। 😊
@mohanmatekar4409Ай бұрын
ही आहे माझ्या साहेबांची संस्कृती./
@nitinmore4296Ай бұрын
नितीन गडकरी साहेबांचा विजय असो 🎉❤
@namdevjadhav5975Ай бұрын
ताई धन्यवाद अत्यंत चांगले संस्कार आहे म्हणून च समाज तुमचे पाठीशी आहे
@NoOne-bx4ykАй бұрын
जय श्रीराम म्हटलं की, महागाई कमी होईल! ज्या बेरोजगाराने जय श्रीराम म्हटलं की, त्या बेरोजगाराला पटापटां एकापेक्षा अधिक सरकारी नोकऱ्यांसाठी बोलावणं होईल. जय श्रीराम म्हटलं की, महाराष्ट्रातून गुजरातला पळवलले सर्व उद्योगधंदे आपोआप महाराष्ट्रात परत यायला सुरुवात होईल! जय श्रीराम म्हटलं की, सगळीकडे रामराज्य येईल!
@kishoremishra1770Ай бұрын
100%सत्य आहे...
@bansilalsudame4887Ай бұрын
जय श्रीराम म्हणजेच महागाई वाढविणे, बेकारी वाढविणे, दंगा करने, शाळा बंद करने, दहावीपर्यंत परिक्षा न घेवून बुद्धिमत्ता वाढविण्यास रोकने, खोट बोलणे, ठगवीने, दिखावा करने, न्याय न देणे, कोणतेही काम असो त्यात जास्तीत जास्त नफा कमविने, अशांतता पसरविणे. विध्वंस करने, आळशी बनविणे. राम, राम रामजी म्हणजे याच्या उलट. राम, राम रामजी ची एकच आवाज जय श्रीराम चे भिंग उघडे पाडने । यांचा श्रीराम तर आमचा रामजी । म्हणूनच यांनी अयोध्यात रामजी ची मुर्ती स्थापित नाही तर पुष्पमित्र शुंग ची मुर्ती स्थापित केली । रामजी चे चित्र किंवा जुनी मुर्ती पाहा आणि पुष्पमित्र शुंगाची मुर्ती व चित्र पाहा म्हणजे स्पष्ट होईल. प्रष्यमित्र शुंगाची ओळख म्हणजे विध्वंसक व्यक्तींचा, मंदीरांचा, ज्ञानाचा । म्हणजेच श्रीराम । बामण- माहार- श्रमण
@sandeepnangare1347Ай бұрын
सुसंस्कृत नेतृत्व सुप्रियाताई सुळे... आम्हाला सार्थ अभिमान आहे... तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधी आहात
@MeeraHumbe-h1eАй бұрын
म.वि.आ. जिंदाबाद🌹 सुप्रीया ताई जिंदाबाद🌹
@vijaykathale4423Ай бұрын
एक सुसंस्कृत वक्तव्य ,मा.गडकरी साहेबांसाठी भारताच्या कुठल्याही नेत्यांकडून येणार याला म्हणतात आयुष्याची जमापूंजी💐💐💐🙏
@balasahebpawar580Ай бұрын
श्रीराम म्हणा आणी प्रकल्प गुजरातला.
@mayureshpawar6960Ай бұрын
Only Tai
@nikhilgawande5118Ай бұрын
खूप छान भाषण केलं ताई तुम्ही आणि सुसंस्कृत पणा काय असतो हे सुधा तुम्हीं दाखवले ..
@prabhakarkalmegh6794Ай бұрын
अतिशय सुसंस्कृत नेत्या आदरणीय सुप्रियाताई
@RamdasGaikwad-br7ihАй бұрын
आता महाविकास आघाडी च सत्तेवर येणार आहे.किती घोषणा द्यायच्या तेवढ्या द्या
@yuvrajpawar2692Ай бұрын
गडकरी साहेब,जाहीर आभार...❤
@SanjayMagdum-vh6wiАй бұрын
ओन्ली सुप्रिया ताई
@nivruttikadam9681Ай бұрын
ताई सलाम तुम्हाला तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है. ताई तुम्ही पुरोगामी महाराष्ट्रचे सुसंकृत नेतृत्व आहे आपल्याला वारसा चालवचा आहे. 🙏🏻🙏🏻
@kirtiind52846Ай бұрын
काल परवा सत्तेत आला भिकाऱ्यांनो... घोषणा कसल्या देता... सत्ता जाऊदे एकदा... मग मात्र सुट्टी नाय.... ७० वर्ष सत्ता बघितलेले आहेत ते... लवकरच उत्तरे मिळतील
@maheshmuke953417 күн бұрын
जय श्रीराम
@AmbadasDeshmukh-x5dАй бұрын
एक महिला पाहुण काय बोलता.दम असल तर आमच्या अजीत दादा समोर बोला मग समजल इंगा काय आहे.
@navnathshinde9916Ай бұрын
Gadkari saheb dev manus
@UmarSayyad-d9hАй бұрын
बरोबर आहे ताई गडकरी साहिबाचा मान राखला नाही तर हे अंधभक्त ला चांगला उत्तर देता येते❤
@ss-ni3uxАй бұрын
देशाचे भावी पंतप्रधान आदरणीय नितीनजी गडकरी साहेब एक कट्टर देशभक्त व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि एक विकास पुरूष.....लव यू सर ❤❤❤
@dnynesdongare4358Ай бұрын
जबरदस्त ताई
@dr.sarikakale-zaware4166Ай бұрын
Tai is simply talented, polite, very decent and educated politician
@rameshwarpadghan4702Ай бұрын
अशा घोषणा देणाऱ्या दलींदर कार्यकर्त्यांना कोणता कार्यक्रम आहे हे पण कळत नसेल तर याला काय म्हणावे ,जय महविका स आघाडी
@sharadkale45Ай бұрын
Great Tai
@poke_Toons_HindiАй бұрын
सुप्रिया सुळे सभ्य सुसंस्कृत अभ्यासू व संयमी खासदार असल्याचे दिसून आले . गडकरी साहेब त्यांच्या कार्यामुळे व वागण्या मुळे महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून केंद्रात चांगले काम करीत ते निश्चितच आहरणीय आहे शिरत व पार्टी विथ डिफरंस पार्टीचे काय कर्ते कसे असतात हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले . सरकारी कार्यक्रम सुद्धा पक्षाचाच कार्यक्रम समजतात हे निषेधार्य आहे .
@dineshukhale1170Ай бұрын
Khup chhan tai 🎉
@mahendrakshirsagar9830Ай бұрын
अशा लोकांचं मुळे महाराष्ट्र मुक्त भाजपा केले पाहिजे
@sudhakarbrid4481Ай бұрын
अश्याप्रकाराची bjp नेत्यांची प्रतिक्रिया विरोधी पक्ष्यातील नेत्याबद्दल 2014.पासून ऐकली नाही . यासाठी मोठं मन , सुशिक्षित , सुज्ञ , सुसंस्कृत असायला हवं , त्याचाच अभाव घोषणा देणाऱ्यांकडे आहे .
@KishorTalokar-rq4jdАй бұрын
Great 👍 thinking Tai
@amolshelke3736Ай бұрын
नितीन गडकरी यांना 100 मार्क सुप्रिया सुळे यांना 100 मार्क भाजप पक्षाला-000
@sunilnikam1492Ай бұрын
गडकरी साहेबाना अनंत धन्यवाद janta नेता या देशाचा अभिमान आहे साहेबांचा
@dineshkhaire8726Ай бұрын
सुप्रिया ताई तुम्हाला मनापासून सलाम याला म्हणतात सुसंस्कृत व्यक्तिमत्व
@sureshkambli953Ай бұрын
गडकरी साहेबाना आपणां पैकी जवळच्यानी खासगीत तरी विचारावे की, "गोवा-मुंबई" रस्ता नाहीच होणार असेल तर तसे केंद्र सरकार नेमके "डिक्लेर" कधी करेल ?????
@sanjuchivelkar1778Ай бұрын
सुप्रियाताई आगे बढो पूरा महाराष्ट्र आपके साथ है.
@yedemachindraanandpatil7663Ай бұрын
भाजप कार्यकर्त्यांनी हे केलेले कृत्य त्यांची संस्कृती दाखवताना दिसतंय
@DESIBOY-fe7nmАй бұрын
मोदीच्या सभेत पवार गटाचा कार्यकर्ता घोषणा देतं होता ती संस्कृती कुठली?
@satyavansatpute2399Ай бұрын
@@DESIBOY-fe7nmmhpreminchi sanskruti aahe....zatya gujaratinchi nahi deshdtohi kutrebjp gujarati
@jeevanatole8435Ай бұрын
जबरदस्त👌👌👍🎉🎉
@ashokathawale1801Ай бұрын
ही आहे भाजपची संस्कृती
@swapnilsalve557Ай бұрын
Ek number ताई
@dattakumatkar6869Ай бұрын
दंगल खोरं पक्षाचे नेते दुसरे काय करणार
@mamataramhadawale5142Ай бұрын
याला म्हणतात संस्कार एक नंबर ताई
@swaraghule8450Ай бұрын
खालच्या पातळीवर घसरली ही bjp आता...
@DESIBOY-fe7nmАй бұрын
हो, म्हणूनच सुसुताईच्या लेव्हल वर जाऊन पोचली आहे
@baburaopatil249Ай бұрын
शिल्लक कसली तरी फाहिजे
@milindshishupal4321Ай бұрын
सुप्रियाताई म्हणजे सुसंस्कृत व संयमी नेतृत्व! महाराष्ट्राला असं नेतृत्व मिळावं ही काळाची गरज आहे. महाराष्ट्राचं गतवैभव पुनश्च प्राप्त होवो ही अपेक्षा !
@Satish-h9cАй бұрын
पूर्वीच्या भाजपची ह्या आत्ता chya नेत्यांनी पार वाट लावून टाकली आहे
@AvinashRenakeАй бұрын
हा मस्तवाल सत्तेतून उत्पन्न झालेला अहंकारी उन्माद आहे, तरी ही आमच्या खा.सुप्रिया ताई सुळेंनी जो संयम दाखवला त्या बदल ताई तुमचे मनःपुर्वक आभार.