खूप छान मुद्द्यांवर बोललीस ताई..👌👌 खरंच तुझ्यासारखी तडफदार बोलणारी,हुशार,अभ्यासू खासदार पाहून खूप अभिमान वाटतो...तुझ्यासारख्या खासदारांची सध्या खरंच भारताला आणि महाराष्ट्राला खूप गरज आहे..👍 सुप्रिया ताई तुला खूप साऱ्या शुभेच्छा... आणि प्रेम..👍👍
@kisanlalbardhiya4051Ай бұрын
Supriya Mature leader Proud of you tai❤
@devgroupclassesmulaysir8663Ай бұрын
रास्त मुद्दा... 👍👍👍
@nagnathrashinkar9464Ай бұрын
Most briliant mp from maharashtra
@CodewithRahulSirАй бұрын
Nice explanation & suggestion on bill 👍
@HinduRakshak-t6hАй бұрын
ताई तू केन्द्रात आणि दादा महाराष्ट्र त.. लोकानी ठरवून टाकले 👍
@tanajibabar7697Ай бұрын
ताई खूप जबरदस्त
@K...N.IQRA-03Ай бұрын
Supriya sule is most powerful mp ❤❤❤
@shrisandeshАй бұрын
Excellent points
@shavajicharapale4727Ай бұрын
Very good tai
@vitthaldalimbkar7710Ай бұрын
चांगला मुद्या आहे कायदा हि झाला पाहिजे .
@bhaskarkharat2232Ай бұрын
म्हणजे काय मला कळलं नाही
@manojjamdade3240Ай бұрын
ताई ग्रेट स्पीच
@vijaypatil4868Ай бұрын
बरोबर बोलला ताई तम्ही
@bajarangkokane4629Ай бұрын
Nice Suletai 🙏🙏👌👌
@jaypalgirase7640Ай бұрын
सुजय विखे पाटील नादखुळा आहे तुम्हाला इंग्लिश मध्ये च उत्तर दिले असते
@kinpat8825Ай бұрын
तुझा सुजय विखेची G घरी जावुन धु, आधी तुला या भाषणातलं काय समजलं ते सांग. त्यावर उपाय सुचव. पब्लिकचा पैसा सुरक्षीत ही राहिला पाहिजे, तो अडचणीच्या काळामध्ये त्याचा त्याला भेटला ही पाहिजे, त्याच बरोबर बँकांचं खाजगीकरण थांबलं पाहिजे, बँका जगल्या पाहिजेत यासाठी काय उपाय योजना केल्या सरकारने ते सांग. लोकांना ते जाणन्यामध्ये interest आहे, तुझ्या भक्तिमध्ये नाही
@akashgangawane6618Ай бұрын
😂😂 chal chal tyala fakt amcha lanke bas jhala aasal marathi 😂दणका
@suvarnapatilkupachchan276Ай бұрын
❤❤
@AbhishekShendge-c7mАй бұрын
Sajay ❤lver
@politeboy92Ай бұрын
Vangi pahije
@bajiraopatil9780Ай бұрын
Very nice🎉🎉
@pratibhamane-y6zАй бұрын
🙏💐नमस्कार मॅडम छान बोलता,मला तुम्ही खूप आवडता ऐक धडाडीच्या कार्यकर्त्यां, रोल मॉडेल, तुम्ही सर्व छानमुद्दे,गोष्टी मांडता,पण माझं ऐक सजेशन आहे, आधीच सॉरी म्हणते मॅडम,साडी ला ऐक साडी पिन लावा मलाही ऐक विनंती आहे,तुमचं म्हणणं पटतंय पण तुमचा पदर सरकत असतो आणि मला टेन्शन येतं मला तुमची काळजी वाटते म्हणून मॅडम, h
@uttkarshawategaonkar8806Ай бұрын
एवढ्या ब्रिलियंट एमपी आसून महाराष्ट्रात राष्ट्रवादी का हरली
@sahilDJAlokАй бұрын
शरद पवारांनी पण तेच केलं ताई पण भावी मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक आहे. देव ही इच्छा पूर्ण होऊ देणार नाही.🚩🚩🚩🚩🚩
@Artoflife-c1dАй бұрын
लोकांना फुकट पैसे वाटू नयेत. योजना बंद कराव्यात आणि त्यांना रोजगार द्यावा. मग तो मार्केट नुसार पगार मिळत नसेल म्हणजे एखादं कुटुंबाच उत्पन्न १ लाख जरी असेल पण तो कामं करतोय योजना बंद कराव्यात. मग त्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होवो किंवा न होवो तो सरकारची जवाबदारी नाही. असं त्यांचं म्हणणे आहे.
@VaishamKshirАй бұрын
चागला कायदा आणला पाहेजे फ्रोड करणारावर चागली कारवाई झाली पाहेजे
@paragchaudhari7964Ай бұрын
Elon musk vicharato bitcoin vikla ka😅
@DnyneshwarChavan-cy5hpАй бұрын
मराठी भाषा
@machindrakdhumal6652Ай бұрын
She has perfect mp but some people are jealous of her
@sunilmotingesm6939Ай бұрын
Hindi किंवा मराठी मध्ये बोलायला पाहिजे
@factsaround.prashantjadhav6521Ай бұрын
FMला कळत नाही
@pratibhamane-y6zАй бұрын
तुमच्या साडया ही सुंदर,छान असतात कॉटन, सिल्क हॅन्डलूम वगैरे
@bhaskarkharat2232Ай бұрын
आवडली का तुम्हाला
@sukhvindersinghnagi9752Ай бұрын
Proud of you Tai.... What to do about Adani... He is eating our country like termite
@mandahambir1882Ай бұрын
Je lokka shinde ani dada che फ्यान आहेत त्यांना म्हणावं एक तरी वाक्य असेल बोलून दाखवा
@egal_ridge-qx6dqАй бұрын
थोडं थांबा... आधी तुमचे आमदार फोडले...आता खासदार कसे फुटतात ते ही समजुन घेण्याची वेळ लवकरच येईल....मग तुम्हाला आणखी हलकं हलकं वाटेल...लोभ असावा...
@Be_honest_manАй бұрын
आमच्या ताई आहेतच हुशार. पण English बोलण्याचे कौतुक नको, काही जण पिल्यावर English बोलत्यातच की.
@aakashpawar1548Ай бұрын
Crypto wazirx मधे एवढा scam zala २१०० cr बुडाले...तरी govt गप्प आहे
@dilipghule4239Ай бұрын
ताई महाराष्ट्र राज्य लोक कसे मतदान करतात तुमचा मतदार संघ भाग्यवान आहे तुमच्या सारखी खासदार निवडून देतात तुमचा अभिमान आहे विधान सभा evm घोटाळा झाला आहे 100%
@dr.abhideshmukh6918Ай бұрын
भाषण नका विकास काम बद्दल सांगा
@factsaround.prashantjadhav6521Ай бұрын
संसदेत भाषणच करायचं असतं कारण तिथे धोरण ठरविले जाते
@mandahambir1882Ай бұрын
Shinde la he samle asel ka 😅😅
@hrishikeshghogale2062Ай бұрын
Loksabha ahe😊😅
@लोकशाही123-d2xАй бұрын
पाकिटं आलाय वाटत परत... दणदणीत भाषण म्हणे 😂
@dhirajkumarbaad1304Ай бұрын
Very nice and studied speech
@panditnarwade1356Ай бұрын
तुमच्या पपाने तुम्हा ला आमेरिकेत शिकवले आमच्या बाबाने आम्हाला गावात जिल्हा परिषद शाळेत शिकवले मनुन आम्हा ला ईग्रजि येत नाही
@aishwaryashete479Ай бұрын
Bolne fakt hyanchya kadun shikawe swatachi jalte tewha kalte
@jaypalgirase7640Ай бұрын
आता लंकेला बोलायला लावा इंग्लिश मध्ये 😂😂 अहिल्या नगर दहा वर्षे मागे गेला जिल्हा या जागेवर सुजय विखे असते तर तुम्हाला इंग्लिश मध्ये च उत्तर दिले असते
@bhaskarkharat2232Ай бұрын
वांगे वाली बाईचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न राहिले पहिलं जे बोल होते फड फड ते आज साधं आहे सरळ आहे कारण विधानसभा गेल्यामुळे