Рет қаралды 182,976
सुरेश भट या प्रतिभावान कवीने गझल हा काव्य प्रकार मराठी साहित्यात रुजवला त्यांच्या अनेक गझल लोकप्रिय आहेत. इतकेच मला जाताना हि गझल त्यांच्या एल्गार या गझलसंग्रहातील आहे.आपल्याला गझल आवडल्यास किंवा आपल्याला हा उपक्रम आवडल्यास आपल्या काही सूचना आणि अभिप्राय असल्यास जरूर कंमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत या कवितांचा आनंद वाटून घ्या , धन्यवाद.
चॅनेल वरील खालील कविता हि नक्की ऐका
कविता इतकेच मला जाताना सरणावर कळले होते सुरेश भट
• सुरेश भट : इतकेच मला ज...
कविता सांगा कसे जगायचे मंगेश पाडगावकर
• Mangesh Padgaonkar Kav...
कविता माझ्या मन बन दगड विंदा करंदीकर
• मराठी कविता : माझ्या म...
@bolkya_kavita
जगण्याने छळले होते
#sureshbhat
#Marathigazal
#Bolkyakavita
#Itkechmalajatana