भट साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏🙏 ❤️❤️❤️सह्याद्री किंवा दूरदर्शनचे हेच खरे ऐश्वर्य आहे...TRP च्या जमान्यात वावरणाऱ्या पिढीला ह्या खजिन्याचा मोल कसा कळणार?
@ujjwalaluktuke24372 жыл бұрын
भट साहेबांबद्दल म्या पामराने काय बोलावे! त्यांच्या प्रतिभेला माझे सलाम! आणि दूरदर्शनने असा अप्रतिम कार्यक्रम त्यांच्या स्वरामध्ये फुलवला हे आम्हा रसिकांचे भाग्य!
@dinakarkalavakar4532 Жыл бұрын
बहुतेक प्रतिभावंतांना दुःख वेदना यांचा शाप असतो. सुरेश भट त्याला अपवाद नव्हते. त्यांनी मराठी साहित्याला आकाशाएवढी उंची आणि श्रीमंती दिली. त्यांच्या स्मृतींना शतशः प्रणाम!
@sadananddalvi647511 ай бұрын
,🌹🙏🌹👍
@krishna72402 жыл бұрын
17:25. *"साय"* आसवांनी मी मला भिजवू कशाला? एवढेसे दुःख मी सजवू कशाला? लागले वणवे इथे दाही दिशांना एक माझी आग मी विझवू कशाला? बोलका संताप मी साऱ्या मुक्यांचा तापलेले ओठ मी बुजवू कशाला? मी असा कलदार कोठेही कधीही पावल्या चवल्यास मी खिजवू कशाला? मी उन्हाचा सोबती घामेजलेला चंद्रमा प्राणात मी रुजवू कशाला? रात्र वैऱ्याची पहारा सक्त माझा जागणारे शब्द मी निजवू कशाला? *साय मी खातो मराठीच्या दुधाची* *मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला?*
@mineshparbhoo76602 жыл бұрын
As a Gujarati Hindu born in Durban South Africa, I love and respect the Marathi culture so much. Srikantji has sung this so beautifully and so effortlessly. Jai Maharashtra Bharat Mata ki Jai.
माय मराठीच्या द्वारावरती , शब्दतोरणे तुमची झुलती सदैव ! असा गझलसम्राट जन्मला येथे , हे मराठी - भाषकांचे सुदैव !!! अप्रतिम प्रतिभा ! काव्यशास्त्राची अलौकिक प्रभा !!!
@kiranpawarspeak4 жыл бұрын
आसवांनी मी मला भिजवू कशाला एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला ? साय मी खातो मराठीच्या दुधाची मी कुणाचे उंबरे झिजवू कशाला ? गजलसम्राट सुरेश भट 🙏🏻💕 कृपया असे अजून जुने कार्यक्रम उपलब्ध करा.
@nilesh37154 жыл бұрын
Sheth FB la share karat chala asla kahi 😀
@ashishanitaarunkarle33233 жыл бұрын
सुंदर
@nilimapitre18343 жыл бұрын
सुरेख
@viishwajeetD3 жыл бұрын
17:30
@BabasahebJagtap3 жыл бұрын
कुणीतरी सुजाण सज्ञान आणि रसिक अधिकारी मुंबई सह्याद्री दूरदर्शन मध्ये आलेला दिसतोय... 👍
@pakhwajsachin Жыл бұрын
दोन वेळा हा संपूर्ण कार्यक्रम पाहिला.. पुढे अजून किती वेळा पाहिला जाईल माहित नाही..पण हा अनमोल ठेवा हृदयाच्या कायम जवळ राहील.. आदरणीय भट साहेबांच्या प्रतिभेबद्दल बोलण्यासाठी शब्द नाहीत.. त्यांच्या शब्दांमध्ये किती सामर्थ्य आहे ह्याची सतत जाणीव होतेय.. आणि कॉमेंट बॉक्स मध्ये जे जे वाचले.. अक्षरशः भारावून गेलो.. किती रसिक, जाणकार, आणि प्रेमळ माणसे आहेत इथे..आपण सारे आपल्या माय मराठीची लेकरे आहोत ह्याची प्रचिती येते..🙏🙏🎼❤❤
@varadjambagi4 жыл бұрын
या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते तो कसा बाजार होता ? ती कशी होती दुकाने ? रक्त होते एक ज्याचे वेगळाले भाव होते दे शिवी तुही अशी की , जी कुना ऐकू न यावी आजचे आहत साधू - कलचेही साव होते प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला ? ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते ते न होते नेहमीच्या त्याच काट्यांचे पहारे (ते फुलांच्या लाजण्याचे लाघवी घेराव होते) राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला घेतले जे श्वास तेही हरलेले डाव होते सुरेश भट -
@hemanthalde83234 жыл бұрын
👍👍👌👌Thnx
@malojifugare27412 жыл бұрын
Mk
@angadbiradar9012 жыл бұрын
Thank you
@engineerscom-vz3ty14 күн бұрын
भाग्य माझे... मी भट सरांना ऐकतो धन्यवाद दूरदर्शन टिम तुम्हा नमस्कार करतो... रतन साळुंके, वाकलेकर..
@Karan_wadkar26 күн бұрын
अद्भूत कलाविष्कार सादर केला आहे.
@DharmarajKarpe Жыл бұрын
साय मी खातो, मराठीच्या दुधाची मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ? मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ गझलकार, गझलनवाज सुरेश भट साहेबांना मानाचा मुजरा...!
@surendrapatil17502 жыл бұрын
लॉकडॉउन सुरु असताना सुरेश भटांच्या गझलेचा हा कार्यक्रम सह्याद्रीने यूट्यूबवर टाकला. आणि ज्यांना सुरेश भट फक्त नावानेच माहीत होते ते प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याचे अनुभव मिळाले. खरचं त्यांच्या गझल त्यांच्या तोंडून ऐकायच्या म्हणजे एक स्वर्ग अनुभवच आहे. सह्याद्री वाहिनीचे फार फार आभार. 💐❤️🙏🏻
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhaiyyaraosamudre69312 ай бұрын
33:55 प्रतिक्रिया द्यायला शब्द नाहीत,अप्रतिम भट साहेब 🙏👌
@standwithtruth1785 Жыл бұрын
आमच्या अमरावतीला लाभलेला अस्सल हिरा म्हणजे कविवर्य सुरेश भट साहेब.🙏🙏🙏
@vikassukhadhane16804 жыл бұрын
सुरेश भट साहेबांना आजवर ऐकत आलो होतो आज प्रत्यक्ष त्यांना पाहुन जंन्म धंन्य झाल्यासारखे वाटले. विझलो जरि आज मि हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही,छाटले जरि पंख माझे पुन्हा उडेन मि अडवु शकेल मला अजुन अशि भिंत नाहि. ..
@DhanrajNakhate-c5r3 ай бұрын
Pppppppp0ppppppppppppppppppppppppp0p00p0pppppp ooooooooooooooooooooooooooooppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp😅9pppppp0ppppppp000ppppppppppp0pppppppppppp0pppppp0pppppppppppppppppppppppppppppooooooooo9ooooo99oooo9pppv w , ww, v pp0oooooooooooo
@rajendrakolvankar61872 жыл бұрын
सुरेश भट यांच्या अप्रतिम गीत रचना एेकुन ह्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुंदर दुरदर्शन कार्यक्रम, युट्युबवर प्रस्तुतीसाठी, आपले खुप खुप धन्यवाद ! 🙏
@shashimoghe39203 ай бұрын
श्री सुरेश भट यांच्या अप्रतिम गीत रचना ऐकून मन मंत्रमुग्ध झाले
@swarsindhuraa46462 ай бұрын
सह्याद्री आभार... अजून जरा शोध घ्या... आणि उपलब्ध करा.❤
@shrikantkoshti Жыл бұрын
स्वतः सुरेश भट यांच्या कडून त्यांच्या कविता आणि गझल ऐकणे हे परम भाग्य. दूरदर्शन वाहिनीचे खूप खूप आभार. 🙏🏼
@alkeshjadhav57412 жыл бұрын
कविवर्य श्री. सुरेश भट यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!!! 🙏🙏💐आणि सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार..🙏🙏
@sangitakhandve48142 жыл бұрын
खरंच. सह्याद्रीमुळे आज पहिल्यांदा सुरेश भट यांचा आवाज ऐकताच आला. फारच ह्रदयस्पर्शी गजल आहेत त्यांच्या. खूप खूप धन्यवाद सह्याद्री वाहिनीचे आणि You Tube चे.
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@harshalmilmile7273 жыл бұрын
सह्याद्री चे खुप खुप आभार, त्यांच्यामुळेच हा अनमोल ठेवा एकायला मिळाला....✨💐🙏
@boovies81193 жыл бұрын
Mi kityek mahine jhale roj ratri jopnya purvi aikto❤️❤️❤️❤️💎
@pradeepgilankar10693 жыл бұрын
@@boovies8119 8jj hi
@tusharbhuse40682 жыл бұрын
Exactly!
@shashikantmutha85722 жыл бұрын
@@boovies8119 /
@sachinwagh64744 жыл бұрын
हा तर माणिक मोत्यांचा खजिनाच . सह्याद्री वाहिनीचे शत शत आभार .
@maheshyashwante6561 Жыл бұрын
मराठी साहित्य क्षेत्रातील कविश्रेष्ठ, गजलकार सुरेश भट यांच्या गजल आणि काव्य त्यांच्याच आवाजात मुखोद्गत होऊन श्रवणाचा आनंद घेता येणे, ....ह्यासारखे भाग्य लाभणे, हे खरोखर 'दुग्धशर्करा योग' सारखे आहे.....🙏🙏 कविवर्य सुरेश भटांच्या काव्यस्मृतीस विनम्र अभिवादन ....🙏🙏
@VishuDhanvate3583 жыл бұрын
'झंझावात ' वाचले आणि KZbin वर कविवर्य सुरेश भट Type केलं. आणि सह्याद्री ने सुरेश भटां सोबत ओळख करून दिली.... खूप छान.. असा कवी पुन्हा होणे नाही...❣️❣️
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajusangle4 ай бұрын
साय मी खातो मराठीच्या दुधाची मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला किती अभिमान आहे भाषेचा ग्रेट भट साहेब.💐
@shankarmalavi44793 жыл бұрын
फार दिवसांची इच्छा होती ,ती आज पूर्ण झाली.मनातील एकेक शब्दांचं घरटं काही विस्कटून तर काही घरटी बांधीत गेलो.....एक अपूर्व सोहळा....धन्यवाद!💐💐
@suhasdeshmukh78704 жыл бұрын
दूर नाही जवळचे मनाचे दर्शन Great DD मराठी
@akshayingle5773 жыл бұрын
सुरेश भट यांची रचना अप्रतिम यांमधील दुःखाच्या वाटेवर आणि हरलेले डाव ह्या दाेन गझल म्हणजे अप्रतिम खुप सार सांगुन जातात सुरेश भट यांचे शब्द माझ्या आयुष्याच्या सारीपाट जीवनाचा सांगुन जातात . माझ आयुष्य मांडलय या शब्दांनी त्यांचा एक न् एक शब्द मनाला बेधुंद करून जातात . हे माझे आवडते गझलकार आहेत
@nirajingle3 жыл бұрын
अतिशय उत्तम ठेवा, धन्यवाद सह्याद्री 👌🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@lumbinisarwade18887 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम 😍😍 खुप खुप धन्यवाद 💐💐
@sunilulemale51228 ай бұрын
मराठीची दुधाची साय खाणारा मी असा कलदार............. मराठी भाषेतील समृद्ध शब्दांची प्रभावी नेत्रदीपक आरास मनाला भावलेला मराठी मनमोहक दागिना अमरावतीचा अवलिया वतनदार
@hastagevikas2 жыл бұрын
मि गझलसम्राट सुरेश भट यांचा हा विडीवो खुप वेळा ऐकला आहे पुन्हा - पुन्हा पाहवा वाटतो सुरेश भट यांच्या कवितेत एक वेगळीच झलक दिसते, thanks sir एवढ्या सुंदर - सुंदर तुम्ही आम्हाला ऐकवल्या . (I really miss you sir)
@mangeshshiraskar3 жыл бұрын
56 minutes of Suresh ji presentation is encyclopedia of many people's...life, exceptionally talented poet, lyricists and writer.. proud to be मराठी..
@hundardehulalemama38522 жыл бұрын
अतिशय सुंदर दर्जेदार कार्यक्रम मन अगदी भाराऊन गेलं भट साहेबांचे बरेच नवीन शेर ऐकण्यास मिळाले.
@balkrishnajoshi13832 жыл бұрын
सह्याद्री तुमच्या जवळचा हा अनमोल खजिना आपल्या प्रेक्षकांसाठी खुला केल्याबद्दल तुमचे खूप आभार!
@vinayakkhamkar61607 ай бұрын
सुरेश शब्दांची खाण आणि कल्पकतेचे मोकळे रान! 👌❤
@Navatkay773 жыл бұрын
सह्याद्री चे खूप खूप आभार अनमोल ठेवा जपण्यासाठी....❤️
@aadinathjaygeernarithorat41224 жыл бұрын
"सुवर्ण मराठी साहित्याच्या कविताच्या भरल्या चंदेरी गागरी"! "महान सुरेशजीनच्या शांताताईच्या दिव्य हस्ताने जमले शब्द भवसागरी"! "नवयुगात जुन्या कविताच रंगल्या गायन करुनी लतामयाच्या मधुर संगीत भरारी"!
@varshabhosale1444 жыл бұрын
Thank you सह्याद्री for this ❤️
@shantaramchavan5064 жыл бұрын
Very true
@geetadeshpande3342Ай бұрын
🌹🙏🌹शब्दांची गर्भीतार्थ रचना परिणामकारकआविष्कार❤️👌हळुवारपणाची पखरण वैशिष्ट्यपूर्ण अप्रतिम⭐️🙏❤️🌼❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏
@rajendrakatore4865 Жыл бұрын
समोर बसून ऐकणारे खरेच भाग्यवान, असा कवी परत होणे नाही
@ANURAJ20223 жыл бұрын
आज युट्यूबवर सापडलेलं सर्वोत्तम व्हीडिओ... सह्याद्री वाहिनी चे शतशः आभार मानतो
@hemantdevkar6036 Жыл бұрын
पहिल्यांदा सुरेश भटांना ऐकलं...मराठी भाषेचा खरा उपासक...
@pranaychakravartiofficial72803 жыл бұрын
हि सुवर्ण भेट दिल्याबद्दल दूरदर्शन आपले लक्ष लक्ष आभार😍😍💓💓....भट साहेब खरेच शब्द जादूगार आहेत😍😍....मला अभिमान आहे मी अमरावतीकर अशण्याचा 🥺🥺🥺
@vivekgawandeofficial77383 жыл бұрын
तंतोतंत ही गझल स्व जगण्यावर आहे धन्यवाद सुरेश जी proud of u Amravati
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhimraomugdal16503 жыл бұрын
मला आणि माझ्यासारख्या असंख्य रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ही साहित्य कृती ऐकता आली, पाहता आली हे केवळ दुरदर्शन मुळे शक्य झाले धन्यवाद आभार 🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अमरावतीकर सुरेश भट साहेबांचा वारसा जपला व उपलब्ध करून दिल्याबद्दल दूरदर्शन चे शतशः आभार
@ramap44693 жыл бұрын
मी पण अमरावती कर... मागचा महिन्या पासून सुरेश भट्ट साहेबांचा हा कार्यक्रम सतत बघत आलेलो आहे 🙏🙏🙏🌹
@tejendrameshram56573 жыл бұрын
खुप खुप आभार. हा अनमोल संग्रह उपलब्ध करून दिल्याबद्दल. आदरणीय सुरेश भट साहेबांना विनम्र अभिवादन
@malojifugare27412 жыл бұрын
Hi gdyano tumhi ved mala lavle Swas rokhuni mjshi gungaya lavle
@duttaghule70713 жыл бұрын
❤❤ घेतले जे श्वास ते ही हारलेले डाव होते.... चिरेबंद भट साहेब... धन्यवाद सह्याद्री 😘😘
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
@mandakinipagare986110 ай бұрын
फारच सुंदर ,मनाला भिडनारे ❤❤❤
@news74914 жыл бұрын
हा खजिना रसिक श्रोत्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सह्याद्रीचे आभार
@shrikantrajguru65264 жыл бұрын
अतिशय श्रवणीय जेव्हा उदास वाटेल तेव्हा पुन्हा-पुन्हा ऐकत राहिन .
@pushpakolhe90903 жыл бұрын
धन्यवाद यू ट्यूब ! भटसाहेबांना आपल्यामार्फत असे आभासी का होईना पण जवळून ऐकता आले ! सह्याद्री दूरदर्शनचे हार्दिक आभार आणि शुभेच्छाही!🙏👌👍
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@AbhiGawade-d3xАй бұрын
2024 Dec Madhe kon baghagay ka❤
@DSubhashMandale4 жыл бұрын
आमचे मित्र अभिषेक कदम ( सांगली) यांच्यामुळे हि मनोभावक मैफल अनूभवता आली. खूप खूप छान 🙏
@vishwasbhosale234 жыл бұрын
भट साहेबांच्या गझलांनी नेहमीच जीवनाला आणि मराठी साहित्याला एक नवीन मार्ग एक नवीन ऊर्जा दिली आहे..त्यांचा हा स्पर्श जपून ठेवून आम्हा नवोदित कवी मंडळींपर्यंत पोहचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सह्याद्री दूरदर्शनचे 🙏🙏🙏🙏
@madhuriyadav67624 жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम, धन्यवाद सह्याद्री वाहिनी
@alkeshjadhav47819 ай бұрын
भट साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙌🏼😢🙏🏼💐🌹
@duttaghule70713 жыл бұрын
साय मी खातो मराठी च्या दुधाची मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला.... फक्त भट साहेब 💞💞💞
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Marathi_gazal_Jayesh_Pawar2 ай бұрын
2024 ला सुद्धा तितकीच ताजी मैफल वाटते ही... ❤
@satishgmalve87213 жыл бұрын
भट साहेबाना प्रत्यक्ष पाहता आले..धन्य झालो
@bhagwatbansode64473 жыл бұрын
मराठी कवितेच्या प्रांतात गझल-साम्राज्य निर्माण करुन एकूणच मराठी कवितेला अपूर्व असे वैभव प्राप्त करुन देणारे महाकवी गझल-सम्राट सुरेश भट !
@thakarechandrakant4 жыл бұрын
तुमचे किती आणि कसे आभार माणावे सह्याद्री मुलाखत घेतल्याबद्दल, व्हिडिओ जतन केल्याबद्दल आणि उपलब्ध करून दिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@BRPai3 ай бұрын
Melodious singing 💐❤️
@pushpakolhe90903 жыл бұрын
इतका सुंदर, श्रेष्ठ कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकावा , अनुभवावा असा दर्जेदार कार्यक्रम दिल्याबद्दल सह्याद्रीचे मन:पूर्वक धन्यवाद.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@subhashparise24872 жыл бұрын
आदरणीय, सुरेश भट ( गझल सम्राट) अप्रतिम! काळजाला हात घालणाऱ्या गझला ऐकून मनातील अबोल वेदना बोलत्या झाल्यात , या कार्यक्रम आयोजनाचे खूप खूप आभार.
@ramdasgaydhane86234 жыл бұрын
ही गझलमैफिल कितीही वेळा बघितली तरी भुक तृप्त होत नाही.गझलगुरु श्री सुधीर भट याची गझल म्हणजे भुकेल्यास मिष्टाञन्न भोजनच.
@neetabhise73104 жыл бұрын
सुरेश भट
@krishna72404 жыл бұрын
@@neetabhise7310 autocorrect jhal asel😂 *Edit auto incorrect*
@learner40153 ай бұрын
❤khup chhan
@geetadeshpande3342Ай бұрын
🌹🙏🌹अमरावतीचा “अमर साहित्य सम्राट”मा. सुरेश भट👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🙏⭐️⭐️⭐️⭐️⭐️🙏
@saipratibha21974 жыл бұрын
काय म्हणायचं आत्ता?😭 निःशब्द, मंत्रमुग्ध ❤️ हा अमूल्य ठेवा शेअर केल्या बद्दल मानावे तितके आभार कमी आहेत 🙏
@santend14 жыл бұрын
८० च्या दशकात दूरदर्शनवर हा कार्यक्रम पाहिल्याचे लख्ख आठवते. हा पुन:प्रत्ययाचा आनंद करून दिल्याबदल अत्यंत आभारी आहे!
@chitramohod42182 жыл бұрын
अतिशय सुरेख कार्यक्रम,खूप अभिमान वाटतो ,त्यांची प्रत्यक्ष भेट म्हणजे एक सुखद आठवण ,सुरेशजींना विनम्र अभिवादन 🙏🙏
@yashwardhinifreeonlineclas48114 жыл бұрын
Thank You So much 🙏🙏 खूप वेळा search केलं हे गाणं ,अखेर आज भेटलं ,all time favourite 🥰🥰 जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
@shekharpanshikar2043 жыл бұрын
उत्तम कार्यक्रम! धन्यवाद, मुंबई दूरदर्शन- (सह्याद्री वाहिनी )
@BabasahebJagtap3 жыл бұрын
उशिरा का होईना.. सह्याद्री दूरदर्शन ने हा खजिना रसिक श्रोत्यांसाठी खुला केला त्याबद्दल दूरदर्शनचे शतशः आभार..! 🙏
@umakantjadhav54283 жыл бұрын
देवकी पंडित, अप्रतिम गीत सादर केले 🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@hgg15114 жыл бұрын
खूप सुंदर... घरगुती मैफल... अनेकानेक धन्यवाद....🙏🙏🙏
@pratikmisal7684 жыл бұрын
श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरातील "केव्हा तरी पहाटे" सुद्धा खूप छान आहे.
@kuldipkalmegh46482 ай бұрын
अमरावतीच्या मातीची कुस धन्य झाली
@gautamghaisas4 жыл бұрын
Great program.. Quality of programs in those days certainly is of the highest standards
@archanadanke9674 жыл бұрын
Thank u Sahayadri for making available to us
@harshad244 жыл бұрын
सुरेश भटांची गझल म्हणजे पर्वणी असते.अप्रतिम कल्पनाशक्ती.
@divakarsansare20853 жыл бұрын
सर्वात सुंदर कार्यक्रम सादर केला आहे!
@siddharthgaikwad32952 жыл бұрын
खूप छान सादरीकरण. पाठीमागील मध्येच वा वा करत आहेत त्यामुळे अडथळा येत आहे
@udaybatwal37193 жыл бұрын
Thanks a lot for sharing this Video . After 40 years !!!!!!
@cgmatkar Жыл бұрын
अप्रतिम सुरेशजी, असा हिरा होणे नाही
@RakeshSharma-zd1be3 жыл бұрын
अमरावती भूषण 🙏 असा कलावंत पुन्हा न होणे
@sagartilekar14 Жыл бұрын
ज्यांनी हि मुलाखत घेतली ते देखील सुप्रसिद्ध गझलकार आणि लेखक डॉ . सुरेशचंद्र नाडकर्णी हे आहेत .
@vivekshinde3662 Жыл бұрын
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते..❤🙏🙇ग्रेट
@vishalsalve9923 Жыл бұрын
Thanks for Sahyadri ...
@sarthborade78654 жыл бұрын
Thank you for uploading this. This show touched my heart. I hope more people from my generation listen to this! Marathi culture is loosing it's recognition. And it's sad to see that.
@mohanhirabaihiralal23713 жыл бұрын
अप्रतिम! कार्यक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद!
@chandrakantpichare92492 жыл бұрын
गझलसम्राट सुरेश जी भट यांच्या पवित्र स्मृती विनम्र अभिवादन