कोल्हापूर-मुंबई व मुंबई-कोल्हापूर वंदे भारत रोज सकाळी 8.00 वाजता सोडण्यात यावी.
@chandrashekharjadhav82022 ай бұрын
कोल्हापूर हून सकाळी ६ वा.सुटावी व मुंबई वरुन दुपारी २वा.सूटावी
@balkrishnajadhav63872 ай бұрын
OK 👌
@sureshbhosale82103 ай бұрын
सुपर गाडी 10 तासात पोचली पाहिजे 15 तास खुपच सावकाश सुपर रेल्वे आहे
@amolpurohit67583 ай бұрын
नावालाच फक्त सुपर फास्ट आहे. प्रत्येक्षात फार हळू आहे. मुंबईला पोचायला जिथे महालक्ष्मी एक्सप्रेस 10ते 11 तास घेते व कोयना एक्सप्रेस 11ते12 तास घेते तीथेच या गाडीला 15 ते 16 तास लागणार आहेत. व टिकीटाचे दर सुद्धा जास्त असणार आहे.
@ankushmiraje83973 ай бұрын
हो बरोबर आहे आणि तिकीट फेयर पण खूप जास्त आहे
@maheshsaptal10303 ай бұрын
गाडीचे नावच आहे Special fare special+superfast train त्यामुळे तिकीट जास्तच असणार ना.....
@subhashchavare2383 ай бұрын
भाजप सत्तेवर आहे तोपर्यंत रेल्वेच काय तर कोणत्याही खात्याचा कारभार हा बोगस आहे.
@abhishekdharurkar27273 ай бұрын
Sir sahydri express daily mumbai kolhapur ani kolhapur pune chalu honar nahi ka
@trainloversim94913 ай бұрын
चालू होणार आहे असे बोलतात पण आता बघू कधी सुरू होते
@CA.Nilesh3 ай бұрын
गाडी चालू करून नेणार आहेत की ढकलत, 15 तास😂😂😂😂😂😂😂
@adityajamkhande39093 ай бұрын
Bhava sahyadhri Express cha kaay? Ti khup changli gaadi hoti Kadhi pasun chalu hotay sanga
@trainloversim94913 ай бұрын
गाडी खरच खूप छान होती पण कधी सुरू होईल याचे काही अपडेट नाही
@vikramsatpute85403 ай бұрын
वाई वरून सातारा ही गाडी सरू करा आणि हि गाडी प्रत्येक स्टेशन वर अर्धा तास थांबवा 😂😂😂
@samiullaQadari3 ай бұрын
SIR RAILWAY DEPARTMENT BEWAQUF HAI KYA?
@VishalBamane-vf8yq3 ай бұрын
माहिती चुकीची सांगितली जाते
@ravindraathalye20703 ай бұрын
सकाळी ही गाडी कल्याण स्टेशनवरून 8.35मिनिटांनी सुटून 1.30 मिनिटांनी छ. शिवाजी टर्मिनसला पोहचते,म्हणजे पाच /5 तास एवढा वेळ कल्याण ते मुंबई????,तिथली स्लो लोकल सव्वा तासात पोहोचते......काहीतरी गडबड वेळापत्रकात आहे .
@yogendradesai77383 ай бұрын
Sahyadri Exp Mumbai CST warun kadhi hotey te saanga.
@trainloversim94912 ай бұрын
याविषयी अजून काहीच अपडेट नाही आहे
@अशोकसोनकरभावसार3 ай бұрын
आहो सर कोल्हापूर कूरूडवाडी लातूर परळी परभणी नाशिक मुंबई हि टेृन चालू झाल्यास सर्व प्रवाशाची सोय होईल .
@trainloversim94913 ай бұрын
Ho
@अशोकसोनकरभावसार3 ай бұрын
@@trainloversim9491 🙏🙏
@shreeganesha77793 ай бұрын
PLEASE, SANGLI- SOLAPUR RAILWAY PASSENGER TRAIN IS NECCESSRY. ALL FARMERS WILL BE BENEFITED, ALL WORKING PEOPLE ARE DEMANDING THIS DEMAND.
@ankushmiraje83973 ай бұрын
खूप च फास्ट आहे 😂
@anilmore4653 ай бұрын
सह्याद्री एक्सप्रेस कधी चालू होणार आहे तरी समजेल का
@trainloversim94913 ай бұрын
सह्याद्री एक्सप्रेस बद्दल अजून काही अपडेट नाही आहे
@Mitheshh183 ай бұрын
Dupari 1:30 pm la cst la mg ky ghanta superfast zali😂
@sajjanrajjain67973 ай бұрын
प्रतिदिन चलाऔ
@manikchandporwal75783 ай бұрын
11 तासात पोहचली पाहिजे.
@avinashgursale12783 ай бұрын
बंद करा चालू नका करु
@pandurangjadhav28323 ай бұрын
कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर चालू झाली पाहिजे
@manojkamble45063 ай бұрын
Ashi faltugiri karnyapeksha railwayne hi train kolhapuratun pach vajata sodavi ani mumbaila char vajata pohochvavi nira jejuriparyantchya sarvana fayda hoil