नेने साहेब तुमचे सगळे व्हिडिओ मी अगदी मनापासून पहात असते आणि सगळेच छान सुंदर सहज बोली भाषा 🎉 खूप छान
@swapnapandit47811 күн бұрын
✅️
@MandarSant10 күн бұрын
😂
@priyatendolkar852811 күн бұрын
भारताचा सुपुत्र...जयशंकर... अगदी अगदी खरं 🎉
@shreepadabhyankar19211 күн бұрын
छान विश्लेषण आपण हीबांगला देशा वर कडक भूमिका घ्यायला हवी .दुसरं अस तुम्ही सैफ चा विषय काढला ..मला वाटत बांगलादेशी माणूस ड्रग तस्कर असणार अर्ध्या हुन जास्त हे नट ड्रॅग घेणारे आहेत त्यामुळे तो ह्यांच्या घरा पर्यंत घुसला आणि त्यावरूनच भांडण झाल असणार 😊
@MandarSant10 күн бұрын
10 वर्षात बंगला देशी हकळता आले.नाहीत आणि आता खूनिंहल्ले करण्या इतपत त्यांची हिम्मत वाढली आहे. राज्यकर्ते झोपा काढतात.
@vaijanathyadav576511 күн бұрын
नेने साहेब,उत्कृष्ट माहीती. 🙏
@shekharraje518811 күн бұрын
नेने साहेब नमस्कार. मी चंद्रशेखर राजे परत अमेरिकेतून लिहीत आहे. आपली व्हिडीओ वरील बहुतेक सर्व समिक्षणे मी व माझी पत्नी अगदी आवर्जून ऐकत असतो. कालचा ट्रंप साहेबांचा शपथविधी आम्ही शेवट पर्यंत बघितला. सुंदर पिचाईंना बरेच प्राधान्य दिलेले दिसत होते. ते अगदी इलॉन मास्कच्या बरोबर सतत दिसत होते. डॉ जयशंकर देखील अतिथींच्या पहिल्याच रांगेत होते. बाकीचे भारतीय निमंत्रित त्या गर्दीत कोठे दिसले नाहीत. असो. आपला हा व्हिडीओ फारच आवडला व अतिशय बॅलन्सड वाटला. आणखी ह्याच विषयावर जास्त ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. धन्यवाद
@VijayShenkar-p6l11 күн бұрын
तुमच्या विडिओ ची वाट पाहतो माझे हार फुल च दुकान आहे हार करताना विडिओ ऐकतो (मागचे विडिओ ऐकतो बरीच माहिती मिळते नमस्कार सर विचार भारी
@aniruddhapatil43469 күн бұрын
आपल्या देशातिल मराठी समाजाला समजेल अमेरिकेचे धोरण समजेल असे मराठीतुन विषद केले आहे ।मनःपुर्वक धन्यवाद । असेच विश्लेषण हिंदीतुन केल्यास भाषा पट्टयात उपयुक्त होईल ।
@jayanttatke904411 күн бұрын
आपले विश्लेषण सरळ,सोपी आणि सुटसुटीत असते. अगदी मुद्देसूद.
@vilasdongare477611 күн бұрын
भारत आपल्या देशासाठी या सर्वे गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. मोदींनी तुकडे ग्यांग कायमची नष्ट व्हायला हावेत. साहेब आपले विश्लेषण अत्यंत महत्वाचे आहे. सध्याच्या तरुण पढीने जरूर एकवेत हवेत
@prashantwasalwar116511 күн бұрын
नेने सर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय कुणालाही खास करून मला फार कंटाळवाणा विषय होता.पण आपले व अनयजींचे विडीओ बघुन आता माझा सुद्धा खुप interest वाढु लागला आहे.
@jyotsnasamant666610 күн бұрын
स्वाती तोरसेकर पण ऐका
@dilipkhanvilkar611211 күн бұрын
घुसखोरीबाबत, भारताने अमेरिकेसारखी भूमिका घ्यावी, हे अगदी योग्य बोललात.
@mahendrakokate64411 күн бұрын
या घुसखोरांना गोळ्या घातल्या पाहिजे.. त्यांना मदत करणारी लोकांवर कारवाई झाली पाहिजे.. त्वरित झाली पाहिजे ..तर येणाऱ्या निवडणुकीची वाट नका बघू नका..नाहीतर खूप उशीर होईल
@dilipkhanvilkar611211 күн бұрын
नेने सर, तुम्हाला ऐकणे, ही एक मोठी सुंदर पर्वणी असते.
@jayantgogate810111 күн бұрын
आणी नेने सरांचे बोलणे सुध्दा जलद असते. त्या मुळे रटाळ वाटत नाही. ते नेमके मुद्देसूद बोलतात. पाल्हाळ लावत नाहीत.
@octopus186011 күн бұрын
नेने साहेब , आपले विश्लेषण अत्यंत मुद्देसूद आहे. येथून पुढे बांगलादेशचे भवितव्य काय असेल ? भारत त्या बाबतीत कोणती पावले उचलेल असे तुम्हाला वाटते ?
@devdattbandekar388111 күн бұрын
रोजची सकाळ चांगलीच वाटते.किंबहुना हीच इच्छा मनात असते.नेने सर आपल्या विश्लेषण बाबतीत असेच वाटते.
@arvinddalvi488711 күн бұрын
नेने सर तुमचे विवेचन नेहमीच सजग करणारे असतात . खुप सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद 🙏
@parimaldeshpande164011 күн бұрын
आपण फार सुंदर माहिती देता आणि विश्लेषण करता . आणि ते सुद्धा रोजच्या सोप्या मराठी मध्ये . असेच आम्हाला सजग ठेवा ही विनंती .
@sudhirnaphade60111 күн бұрын
खुप छान विश्लेषण,फार आनंद झाला,तुम्ही भारतासाठी जमेची बाजू सांगितली.Thanks.
@vijaykarandikar874811 күн бұрын
सुंदर व्हिडिओ. प्रत्येकाने पहावा असा
@prashantwasalwar116511 күн бұрын
जय श्रीराम 🙏 नेने सर शुभ संध्या
@sukhdevpansare897711 күн бұрын
सर , अगदी सटीक विश्लेषण .
@shashikantjoshi766211 күн бұрын
अतिशय छान व्हिडिओ. जशी आवाजाची पातळी हवी तशी आहे.विश्लेषण अतीशय महत्त्व पुर्ण.
@user-y6h9v11 күн бұрын
सर्व डेमोक्रेटस असे देशविरोधी भूमिका का घेतात हेच लक्षात येत नसते.
@ChandrashekharMundwaik11 күн бұрын
Jay bhavani Jay Bharat
@jivaamrutjeevanpatil11 күн бұрын
जी आवश्यक आहे ती सर्व माहिती 🎉
@vinayakpote900211 күн бұрын
अगदी वस्तुनिष्ठ विवेचन केलेत. धन्यवाद चांशेखर्जी. नेहमीच आपले व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. सुधाकर पोटे, शिरूर
@dilipjoshi28408 күн бұрын
नेने साहेब, तुम्ही बोलताना इतकं गोड बोलता की पुढली काही वाक्य आपल्याला अपेक्षितच बोलतील असं नेहमी वाटंत असतं. खूप खूप खूपंच सुंदर आणि सुटसुटीत विश्लेषण.
@vilasmukadam300811 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर ❤
@santoshrevale721311 күн бұрын
Lay bhari
@ravisardesai831910 күн бұрын
नेने सर नमस्कार संक्रांत संक्रमणाच्या शुभेच्छा हिंदुस्थान साठी हे संक्रमण लाभदायक व्हावं ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना. सुंदर विश्लेषण. दोन ॲन्डरसन १.हिंडेनबर्गचे ज्याच्या नीचपणा मुळे अदानी व भारतीय गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला व दुसरा युनीयन कार्बाईडचा. ज्याच्यामुळे भोपाळ वायू दुर्घटना ग्रस्तांना/ पिडितांना नुकसान भरपाई मिळाली नाही तरी आपणास विनंती की या भोपाळ दुर्घटना कांड व त्यातील ससहभाग्यांवर एक व्हिडीओ करावा ज्यामुळे खूप लोकांना त्याची खरी माहिती मिळेल
@vilasdongare477611 күн бұрын
सुंदर विश्लेषण आपले विश्लेषण सध्याच्या तरुण पिढीनी जरूर ऐकावंयास हावे. साहेब मी तुमच्या या विडिओची वाट पाहत होतो. मी तुमचे व्हिडीओ नेहमी पाहत असतो....
@bhagwanpawar332111 күн бұрын
नेने सर छान माहिती दिलीत. धन्यवाद.
@dr.meerakeskar702010 күн бұрын
अतिशय समर्पक विश्लेषण. ट्रंप यांच्या धडाकेबाज कामगिरीचा पाया हा व्यवहार्य अर्थकारण आणि राष्ट्रवादी विचारसरणी हा आहे हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरून ध्यानी येते. नजीकच्या भविष्यात ट्रंप व मोदीजी यांच्या सहकार्याने भारतीय व अमेरिकन दोस्तीसह दोहोंचा सर्वांगिण विकास साध्य होईल अशी आशा आहे.
@shivadasshiva565011 күн бұрын
ट्रंप तात्यांच्यमुळे अमेरिका भारत रशिया इस्राएल अशी महायुती जन्माला येण्याची दाट शक्यता आहे.यात मोदीजी़ची भूमिका महत्त्वाची असणार आहे..
@niftydailyanalysis319811 күн бұрын
Respected sir , This is the only channel which we can trust on international news ... Sir kindly make video on our indian old spice route bussine
@pralhadkanade829011 күн бұрын
आपले videos खूप छान असतात.
@raghunathchitale649711 күн бұрын
साहेब सुंदर विवेचन
@rohinia531611 күн бұрын
नेने सर , मी आपले सर्व व्हिडिओ पहाते सर्व विश्लेषणे सोप्या भाषेत व अतिशय माहितीपूर्ण असतात
@jyotsnasamant666610 күн бұрын
नेने सर तुम्ही अत्यंत सुंदर विवेचन करत आहात ... मराठीमध्ये इतके निस्पृह विवेचन आपण करता 🙏🙏
@neenabhanushali937211 күн бұрын
Nene saheb very good information, Danyavad.
@snehaldeshpande547811 күн бұрын
👍well come mr. Trump! The strong and the Firm man 👍💐💐🤾♀️🤾♀️
@sushilaigalikar80011 күн бұрын
नेने साहेब बांगला देश बद्दल भारताने काय भुमिका घ्यावा हे सरकारला कळवा
@swapnapandit47811 күн бұрын
सहा करोड बांग्लादेशी रोहिंगे भारतात फुकटात नांदत आहेत
@RameshSuryawanshi-g6l10 күн бұрын
भारतासाठी चांगले आहे. 👍
@abusubodh11 күн бұрын
@14:00 to @ 14.46 अतिशय महत्त्वाचे !!
@ushapawar455911 күн бұрын
Khup Chan emotional zale
@NileshMore-Drushtikon10 күн бұрын
उत्तम विश्लेषण.... उत्तम सादरीकरण....❤❤❤
@sudhirghisad460511 күн бұрын
" VandeMatram " 😊
@ashwini200911 күн бұрын
Very nice.. Chaitanya upadhye
@sadashivsardesai70087 күн бұрын
अतीशय उत्कृष्ट विवेचन.
@subhashkutal770911 күн бұрын
छान विश्लेषण केले आहे
@aa20d11 күн бұрын
Nene sir tumhi khup chan explain karata, agadi sopya bhashe madhe !!
@vishnushingade951510 күн бұрын
सोरोस ज्या दिवशी मरेल तो दिवस जग पुन्हा एकदा आनंद मानणार.
@anandsanglikar188410 күн бұрын
❤❤❤❤❤ खूप खूप छान सुंदर व्हिडिओ
@AnjaliJoshi-b3l10 күн бұрын
खूपच छान विश्लेषण केलेत आपण नेने सर छान माहिती मिळाली 😊
@sunilborkar860711 күн бұрын
अमेरिकेची मैत्री करून फायदा होईल का तोटा कारण दोघांचेही एकच लक्ष आहे फर्स्ट नेशन यावर आपली प्रतिक्रिया सांगावी
@swatideuskar592810 күн бұрын
छान विश्लेषण इलाॅन मस्कवरचा लोकसत्तामध्ये १९ जानेवारी च्या .. छान लेख आहे..तो जरूर वाचावा.
@madhavghate511711 күн бұрын
छान विश्लेषण
@dhavalmaroo574211 күн бұрын
Very good analysis. Thanks
@nalinmajhu768611 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@neenabhanushali937211 күн бұрын
Sanatan Dharma ki jai
@udaykarmarkar181510 күн бұрын
आपलेव्हिडीओ यहातो चांगली माहिती मिळते उदय करमरकर दिवेआगर रायगड महाराष्ट्र
@sitaramborchate790810 күн бұрын
Nene saheb Namskar, Aapale video pahun jagachi anek mahiti milate. Apan far upyukt mahit deta. Dhanyawad
@manoharbhovad11 күн бұрын
छान 👍
@निशिगंधइमिटेशन9 күн бұрын
खुप छान विश्लेषण केले... फुकट खायची सवय लावली की लोकांच्या उन्नतीत अडसर निर्माण होतो.
@pravinmhaskar89629 күн бұрын
अभ्यासपूर्ण उत्तम विश्लेषण
@sunilnanaware302910 күн бұрын
Sir तुमचे विडिओ खूप चांगले असतात खूप नॉलेज भेटते थँक्यू
@sumedhajoshi994210 күн бұрын
Khoop chhan samjaun sangitle sir.
@artapas11 күн бұрын
खूप चांगला व्हिडीओ
@jayantgogate810111 күн бұрын
छान माहिती पूर्ण व्हिडीओ. सोप्या भाषेत.
@sheelakasbekar587310 күн бұрын
Neneji, your videos are very interesting informative and analysis isperfect in simple language. Hope Bharat too takes similar action againstRohingyas and anti national people wanting to create chaos in our country.
@SumanUdapi10 күн бұрын
Excellent !!!!sir🎉🎉
@vinaysane543511 күн бұрын
Like Video Sir 💐 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏.
@dnkeskar11 күн бұрын
मोदी कधी हिंमत दाखविणार, बांगलादेश मधील हिंदुंवरील अत्याचार, PoK ताब्यात घेणं, रोहिगे वापसी इ. इ. वर
@sushamagokhale81844 күн бұрын
अगदी खर आहे
@Kprd57911 күн бұрын
Excellent 👌
@SunilDeodhar-q7k11 күн бұрын
सर सध्या अफगाणिस्तान मध्ये काय चाललंय या विषयी विडिओ करा
@SudhirWankhede-ms7os10 күн бұрын
नेने साहेब जय श्रीराम ❤
@niteenshelar943210 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
@mbg6110 күн бұрын
छान विश्लेषण सर 🙏
@arvindmehta205810 күн бұрын
जगभरातील लिब्रांदूना चंगला धडा शिकवला गेला पाहिजे. बऱ्याच देशात राष्ट्रीय हिताच्या विचारांचे सरकार सत्तेत आहे. ती सरकार ट्रम्पच्या धोरणा मुळे, त्यांच्या देशातील लीब्रांदूच्या विरोधात अधिक कडक धोरणे राबवू शकतात.
@UTatUT11 күн бұрын
Thank you Sir🇮🇳🙏
@ravindrabansod300710 күн бұрын
अमेरिकेचे राष्ट्रवादी धोरण व भारताचे राष्ट्रवादी धोरण यांमध्ये जमीन आसमान चार फरक आहे.
@vijayjadhav623210 күн бұрын
Excellant
@jeevanberde306511 күн бұрын
आता अमेरिकेत ग्रीन कार्ड कधीच कोणालाच मिळू शकणार नाही का ? किंवा आता काय परिणाम होतील ?
@chintamani110010 күн бұрын
Very realistic analysis.
@vasantganpule820210 күн бұрын
Chhaan mahiti dilit.
@SunilDeodhar-q7k11 күн бұрын
नेने सर काय बोलू? 🙏🙏🙏
@rajendradeshmukh866611 күн бұрын
Har har mahadev 🚩🚩🚩
@rajeevprabhu672211 күн бұрын
Correct!
@SushmaShahasane11 күн бұрын
ट्रम्प यांच्या तेल धोरणाचा भारतावर विपरित परिणाम होणार नाही ना कारण भारत रशियातून तेल आयात करून,रिफाईन करून युरोपिय देशाना विकतो.अमेरिका जास्त तेल उपसून आपली निर्यात हिसकावू शकतात का ?
@jayawntbarge171311 күн бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@Rocket_T210 күн бұрын
तिकडे कोण आला तर आपल्याला काय फरक पडणार असं बोलणाऱ्याना चीनमध्ये एखाद्याने जंगली वटवाघूळ खाल्लं तर आपल्याला घरात कोंडून घ्यावं लागतं हे माहित नाही.
@surendrasinghrajput893911 күн бұрын
Bharat should implement some of Trumps Ideas.
@sandeepsawant686411 күн бұрын
👍
@madhavrajhans776311 күн бұрын
तिथे पण लिब्रांडू आहेत.
@swapnapandit47811 күн бұрын
😂
@SunilJadhav-ok2pv11 күн бұрын
पोलादी पुरुष ट्रम तात्या
@shantanujoshi168211 күн бұрын
What will be the impact on rupees rate against dollar? What about de dollarisation policy of India?
@niveditapatil901111 күн бұрын
12:27 right
@udaykarmarkar181510 күн бұрын
देशाचे सागरी सूरक्षेवर ही व्हिडीओ करावा.
@kakasahebmahadik232310 күн бұрын
सरोत्त्म विश्लेषण
@audesh779210 күн бұрын
सविस्तर माहिती आहे. Trump यांची पॉलिसी कळाली आणि भारतात त्या दृष्टीने काय फायदा होईल हे समजले. धन्यवाद.