Suresh Dhas Interview : Santosh Deshmukh प्रकरणाची सगळी स्टोरी | Walmik Karad | Dhananjay Munde

  Рет қаралды 77,093

The Politics

The Politics

Күн бұрын

Пікірлер: 164
@Shahuraje3535
@Shahuraje3535 7 сағат бұрын
दमदार आमदार सुरेश आण्णा धस समर्थक 🚩
@PrashantPatil-f5b
@PrashantPatil-f5b 5 сағат бұрын
मा. मनोज दादा जरांगें दैवत आहे. मा.आ.धस साहेब आपले खुप खुप आभार. 🙏
@akshayrajage5675
@akshayrajage5675 3 сағат бұрын
पिदाड दैवत 😂😂😂😂
@janardangite4540
@janardangite4540 6 сағат бұрын
दमदार धस साहेब तुम्ही तुमचे काम करा तुम्ही जनतेचे हिरो आहात.
@SawdePatil-j2k
@SawdePatil-j2k 4 сағат бұрын
अव्हघ्या महाराष्ट्र मधील मराठा समाजाच्या मनात जागा निर्माण केलीय धस सहेनी या प्रकरणात भूमिका घेऊन...... आम्ही समस्त मराठा संघटना चंद्रपूर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@VijayDokhale-f3v
@VijayDokhale-f3v 5 сағат бұрын
एक अभ्यासु आमदार आदरणीय श्री सुरेश जी धस स्व. संतोष देशमुख यांच्या कुटंबीयांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत .good work
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 3 сағат бұрын
आता, मराठा नेते आमाले मिळाला,,अभ्यासु लढाऊ नेतृत्व मिळाले
@anandchavan9660
@anandchavan9660 5 сағат бұрын
आमदार धस साहेब,आपले अभिनंदन, कोल्हापूर येथून अभिनंदन
@TanajiDond-qv4dw
@TanajiDond-qv4dw 5 сағат бұрын
लाखात एकच खर आणि सत्य आणि पुरवा हाती घेवून सत्य वचनाचा आदर्श जनतेला देवरा देव माणूस म्हणजे धस सर म्हणजे निस्वार्थ जात नाही पात नाही सर्व धर्म सम भाव हाच आदर्श म्हणजे छस साहेब लाखात एकच गोर गरीब गाव खेड्यातील जनता - श्री धस सर एक धस सर्व जनता सत्य मेव जयते धस सर 🌹🌹🚩🚩👍👍🚩🚩🌹🌹 आदर्श घेवून सह कार्य करा रे
@sheshraobhosle4148
@sheshraobhosle4148 5 сағат бұрын
धन्यवाद साहेब
@balnathshelke4279
@balnathshelke4279 3 сағат бұрын
आमदार साहेब मन जिंकल तुम्हीं अवघ्या महारा्ट्राच गोंदिया वरुन तुमचा समर्थक
@balajikakade8517
@balajikakade8517 6 сағат бұрын
रोख ठोक आण्णा ❤️
@mohandeshmukh3516
@mohandeshmukh3516 6 сағат бұрын
दमदार आमदार फक्त आना धस
@RaghavWandhare-t2u
@RaghavWandhare-t2u 6 сағат бұрын
लोकनेते सुरेश आण्णा धस ❤️❤️❤️❤️❤️
@Ajayatul9076
@Ajayatul9076 7 сағат бұрын
महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये जर असे मंत्री असतील तर खरोखरच महाराष्ट्र राज्याचे दुर्भाग्य आहे सरकार झोपेत आहे की नशेत आहे हे जनतेला कळेना
@Xfqzji
@Xfqzji 5 сағат бұрын
288 आमदारांपैकी महाराष्ट्रात सध्या गाजणारा एकमेव आमदार म्हणजे सुरेश आण्णा धस. जमिनीवरच्या माणसाशी नाळ जोडलेली असल्यामुळे सुरेश दत्त सध्या माणसांना हसवतात आणि रडवतात सुद्धा. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातला राजकारणातला हिरो म्हणजे सुरेश धस आहे सध्याच्या काळात❤❤❤❤
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 6 сағат бұрын
सुरेश धस अन्ना 🐅🐅🐅🚩🚩
@rajanpawar6332
@rajanpawar6332 7 сағат бұрын
सुरेश धस फक्त आका आका बोलू नका.सरळ नाव घ्या धनंजय मुंडे. 😅
@rajebhaubochare3604
@rajebhaubochare3604 4 сағат бұрын
धडाकेबाज आमदार ❤❤ सुरेश धस साहेब ❤❤
@Udhavvikhe
@Udhavvikhe 6 сағат бұрын
❤❤❤❤ शेर❤ शेर❤ शेर❤❤❤❤❤ सु रेष धस अन्ना❤❤❤ पुरं भारत एकतंय मानुस काय चिज आहे❤ मोदीच्या कानावर पडलं नाही वाटतं लाज वाटु दया मोदीजी कलंक लाऊन घेऊन का थोड्या साठी मोदी ऐकतील माझ मत आहे मी मोदींना मत दिले आहे❤❤❤❤ विनंती करतो❤❤❤
@mahindpatil9155
@mahindpatil9155 3 сағат бұрын
दमदार आणि निर्भीड आमदार सुरेश धस साहेब
@ChandrakantHiwarale-q6r
@ChandrakantHiwarale-q6r 5 сағат бұрын
महाराष्ट्राचे, मराठ्यांचे, मराठी माणसाचे इ. दैवत एकच आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 🚩❤️✨. दैवत दुसरे कोणीही होऊ शकत नाही । आणि जरंगे सारखा भुर्रटा तर अजिबात नाही । कळल !!!
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 6 сағат бұрын
वकृत्व शैली 👌👌👌🚩🚩 मराठी बाणा 😂😂
@AginathGophane
@AginathGophane 5 сағат бұрын
खरोखरच हुशार आहेत आमदार
@AginathGophane
@AginathGophane 5 сағат бұрын
एकच नंबर धस साहेबांचा कार्यक्रम
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 5 сағат бұрын
धस साहेब धन्यवाद 🙏🙏🙏
@ExcitedFarmhouse-ed1gn
@ExcitedFarmhouse-ed1gn 4 сағат бұрын
आणा दमदार आमदार ❤❤❤❤❤
@narharibhagat7195
@narharibhagat7195 6 сағат бұрын
Dhas saheb is the great मराठा
@shivajihule7495
@shivajihule7495 Сағат бұрын
मा. धस साहेब, आंबेगाव तालुका मधून तुमच्या दमदार कार्यास सलाम
@SantoshLawadkar
@SantoshLawadkar 5 сағат бұрын
देवा नावाचा या भुमी वरील एक अवतार आहे फक्त श्रध्दा व सबुरी ठेवा
@Abk....7646
@Abk....7646 6 сағат бұрын
❤❤
@SarjeraoSutar-g7r
@SarjeraoSutar-g7r 3 сағат бұрын
आमदार सुरेशदादा धस ईज ग्रेट मॅन माईंड पॉवर डॅसिंग धस आण्णा 💪💪💪💪💪
@AashaKank
@AashaKank 7 сағат бұрын
सुरेश धस ❤❤❤❤❤❤
@pradipshinde3028
@pradipshinde3028 6 сағат бұрын
❤️👑
@jayashripatil3438
@jayashripatil3438 5 сағат бұрын
कोणीच बोलत नाही सत्ता जाईल म्हणून बोलत नाही धस साहेब एकटे लढतात बाकी कुणीच बोलत नाही
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q 5 сағат бұрын
सुरेश धस🎉🎉🎉🎉
@रामदासगायकवाड-ल8न
@रामदासगायकवाड-ल8न 5 сағат бұрын
खरतर सरकारच नशेत आहेत त्यांना गूंडा मंत्री दिसतच नाही दुर्भाग्यपूर्ण महाराष्ट 😮
@vankatsangule6071
@vankatsangule6071 5 сағат бұрын
दमदार अना एकदम बरोबर आहे आता अन्याय सहन करणार नाही
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 4 сағат бұрын
वाल्मिकी कराड हा आत्ताचा महाराष्ट्रातील दाऊद इब्राहिम आहे.
@seemajadhav9958
@seemajadhav9958 3 сағат бұрын
खूप च योग्य
@vikasmanjare5490
@vikasmanjare5490 5 сағат бұрын
Dhas saheb great ❤🎉 💯💯💯💯💯💯💯💯🙏
@siddhubadale6527
@siddhubadale6527 6 сағат бұрын
Onle सुरेश धस पाटील
@SubhashChavan-oz9zr
@SubhashChavan-oz9zr Сағат бұрын
धस साहेब. जरंगे पाटील व मावळ्यांनी डरकाळी फोडता च... खूप जणांना चड्डीतच जुलाब झाले व लगेच अटॅक्सत्रा सुरु झाले... सर्व पक्षीय आंदोलन झाले कि चड्डीतच संडास सुरु झाल्या व तपास सुरु झाला असे लोक बोलतात.. अजितदादाची बदनामी विनाकारण सुरु झाली.. असे लोक बोलतात. जय शिवराय
@prakashghaiyar4224
@prakashghaiyar4224 2 сағат бұрын
खरा मराठयाचा वाघ एकच धस साहेब 🙏
@im_avi3122
@im_avi3122 4 сағат бұрын
Anna bolte sabko kolte ❤❤❤
@akshayrode6239
@akshayrode6239 3 сағат бұрын
सुरेश धस एक नंबरचे आमदार कडक नाद करायचा नाय ❤
@DadaDhas-de6go
@DadaDhas-de6go Сағат бұрын
जनसामान्यांच नेतृत्व
@MarotiDhoran-fq4vs
@MarotiDhoran-fq4vs 6 сағат бұрын
9:01 धृतराष्ट्र आंधळा होता आतापर्यंत ऐकून सरकार गुगे
@pradippawar2203
@pradippawar2203 Сағат бұрын
साहा कोटी मराठा काळीज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील ❤❤ दमदार आमदार सुरेश आण्णा धस बॉस जनतेच्या मनातील आमदार लोकप्रिय ✊🧡❤️🔥🚩🚩🚩🚩
@vikrantdkadam
@vikrantdkadam Сағат бұрын
मा. धस आण्णा कृपया कोणालाही एकट्यात भेटू नये आपण..!! नम्र विनंती.!!!
@sandeshphasale9503
@sandeshphasale9503 2 сағат бұрын
आण्णा बॉस ❤ बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ 🎉❤😊
@yogeshkadam5118
@yogeshkadam5118 Сағат бұрын
दमदार अण्णा😊
@BaluTakalkar-g9c
@BaluTakalkar-g9c 2 сағат бұрын
आमदार साहेब शेतकऱ्यांची ठिबकचे अनुदान जमा करावे अधिवेशनात तेवढी मांडावी ही शेतकऱ्यांची आग्रहाची विनंती आहे
@samajadhav6003
@samajadhav6003 5 сағат бұрын
👑
@SandipThorve-k2s
@SandipThorve-k2s 6 сағат бұрын
अण्णा दमदार आमदार
@SunilShinde-b3u
@SunilShinde-b3u 47 минут бұрын
सलाम साहेब
@pandurangkolekar1808
@pandurangkolekar1808 4 сағат бұрын
Gari bacha. Vali suresh anna salute tumhala👏
@ashokv6565
@ashokv6565 2 сағат бұрын
धस साहेब अभिनंदन, शिर्डी
@aruntale1126
@aruntale1126 4 сағат бұрын
अण्णा ❤❤
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 3 сағат бұрын
Suresh Dhas Saheb deserves to be CM and HM of Maharashtra alongwith Eknathrao Shinde Saheb
@sambhajiharkar9894
@sambhajiharkar9894 Сағат бұрын
आण्णा द ग्रेट 🎉❤
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 3 сағат бұрын
Suresh Dhas Saheb the only Mega Star MLA of our Maharashtra
@subhasgavasane8976
@subhasgavasane8976 11 минут бұрын
Amdar saheb - walmik karadchi Jyoti mangal jadhav hi mangal swati digholkar ya navane party bhagya Laximi / Radhika loknatya Kala kendra modnim ,Tal- madha ,dist-solapur madhe Nachat hoti tethun walmik karadane Jyoti mangal jadhavala paisecha vapar karun nehale You tube varti mangal swati digholkar,sakhya sajnala nahi visaraichi ase Namud Karun search keles jyoti mangal jadhav Nachat asalechi video clip millel & walmik karad kiti motha sant/ dev manus ahe te jantela kallu dya please…….
@dattasawant9137
@dattasawant9137 28 минут бұрын
♥️💙💛👍👌
@ganeshvarpe2820
@ganeshvarpe2820 3 сағат бұрын
🔥 brand leader...
@hemantmhatre6086
@hemantmhatre6086 6 сағат бұрын
Sureshdas saheb walmikcha proppertycha khulsa krava
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 5 сағат бұрын
💯💯💯💯 धस साहेब.. फक्त पाटलांन विसरू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sagarkanade-tt9cd
@sagarkanade-tt9cd 45 минут бұрын
@vikrantdkadam
@vikrantdkadam Сағат бұрын
अरे महाराष्ट्रात एक पण शोध पत्रकार नाही का.. एक आमदार एवढी माहिती मिळाऊ शकतो.. पत्रकार का शोध घेऊन नवीन महिती पुढे आणत...!! आणि पत्रकार महोदय काही प्रश्न दादांना पण विचारांना..!!
@maheshpawar8165
@maheshpawar8165 3 сағат бұрын
संतोष देशमुख खून प्रकारणी कायदेशीर पार्किया चालू आहे धस साहेब मराठा आरक्षणवर बोला व मराठा आरक्षण मिळवून द्या बाकी समाजाची दिशाभूल करू नका
@57kmph
@57kmph 2 сағат бұрын
Anna brand💯 👑
@shashikantpagar7807
@shashikantpagar7807 5 сағат бұрын
100 टक्के खात्री झाल्यावर आकाचे नाव येणार !
@madankale9130
@madankale9130 3 сағат бұрын
Only dhas Anna ❤
@sachinmixcreations
@sachinmixcreations 5 сағат бұрын
अण्णा आप बेस्ट आहात ho
@pratikbagal3549
@pratikbagal3549 47 минут бұрын
Good reporter
@akhtartaj7348
@akhtartaj7348 5 сағат бұрын
Suresh Dhass Super MLA in Maharashtra Solapur BRS Party
@amitjasabhati9542
@amitjasabhati9542 2 сағат бұрын
काय करतोय तुमचा गृहमंत्री फडणवीस मागा की त्याचा राजीनामा आका आका आणि या दोघांचा आका
@DrBRMaske
@DrBRMaske 4 сағат бұрын
फडणवीस साहेब जबाबदार आहेत
@Adu_Hri
@Adu_Hri 7 минут бұрын
The politics : मिळेल ना नक्की न्याय?? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या केस मध्ये जे काही चालु आहे ते सर्व scripted आहे I know ki तुम्हालाही माहीत असेल.( May be जर माझ्या मनात हे प्रश्न येत असतील तर तुमच्या पण आले असतीलच) 1. पहिले तर ह्या प्रकरणातून लक्ष्य विचलित होण्यासाठी खूप पर्यंत करण्यात आले जसे प्राजक्ता माळीची एंट्री, संदीप क्षीरसागरांचा फोटो, जितेंद्र आव्हाड चा फेक chat etc.पण ते work नाही झाले. 2. नंतर valmik ला CID arrest करू शकली नाही. तो त्याच्या मर्जीने as per scripted arrest झाला. ( मुंढे ani फडणवीस साहेबांच्या भेटीनंतर) 3. जेंव्हा kaij ला त्याचा पहिला यूक्तीवाद असतो तेंव्हा 15-30 मिनिटांच्या अगोदर सरकारी वकील केस लावण्यास नकार देतो. 4. सरकारने SIT चि स्थापना केली तेंव्हा त्यांनी सर्वच अधिकारी valmikchya जवळचे भरले होते.हे open झाल्यावर SIT/CID चे काही अधिकारी change झाले. 5. पण तेही valmikla 302/ mcoca मध्ये टाकायला तयार नव्हते. 6. धनंजय देशमुख ह्यांच्या उपोषणा nater च त्याच्यावर mcoca लावला अणि SIT/CID च्या टीम मध्ये changes झाले. 7. आता valmikla mcoca तर लावला पण प्रमुख आरोपी हा सुदर्शन घुले केला अणि valmik karad त्याच्या under काम करतो असे सांगितले waaa.. 8. Judicial inquiry मध्ये Tahaliyani ह्यांची नेमणूक होते. हे tahaliya तेच आहेत ज्यांनी फक्त कसाब ला शिक्षा दिली होती ते पण त्याचा काबुली जबाब होता म्हणुन. बाकी असे काही विशेष नाव नाही दिसत त्यांचे. 9. अणि असे मानले जाते हे Tahaliyani फडणवीस साहेबांच्या जवळचे आहेत. 10. फडणवीस साहेब उज्वल निकम ह्यांना भेटत ह्या केस मध्ये सरकारी वकील म्हणून (i know ही मागणी धनंजय देशमुख ह्यांची पण होती (उज्वल निकाम or Satish Manshinde) ) पण उज्वल निकाम हे सुद्धा बीजेपी चे कार्यकर्ते आहेत हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे. 11. फायनल निष्कर्ष : धनंजय मुंढे अणि फडणवीस साहेब ह्यांची मैत्री ही येड्याला पण माहित आहे. अणि valmik कराड अणि धनंजय मुंढे ह्यांची मैत्री पण सर्वांना माहित आहे. कधी कधी त्या सैफ अली खानची केस पण script चा भाग वाटायला लागते. नेमक आत्ताच कसे अणि बरोबर घटनास्थळी दया नाईक कसा गेला तेही इतक्या लवकर? जर सैफ अली खानच्या शरीरात 2 इंच चाकूचा भाग अडकतो तर सर्जरी नंतर दुसर्‍याच दिवशी त्याला डिस्चार्ज पण कसे देतात. (सोडून द्या हा आपला टॉपिक नाहिये)
@operationthunderbolt5284
@operationthunderbolt5284 3 сағат бұрын
धस साहेब... करुणा शर्मा ला पण सोबत घ्या
@VishwanathDahiphale
@VishwanathDahiphale 4 сағат бұрын
द साहेब ब्रह्म जरांगे विष्णू अशी मराठ्याची दैवत आहेत
@vitthalkolhe296
@vitthalkolhe296 5 сағат бұрын
Dhas saheb jindabad jindabad
@royal_balya_
@royal_balya_ 3 сағат бұрын
माणूस असावा सूर्योदय साईबाबा सारखा सत्याला साथ देणारा
@sainathpawar-pz9nt
@sainathpawar-pz9nt 5 сағат бұрын
एक नंबर आणा
@avinashwarkari5691
@avinashwarkari5691 3 сағат бұрын
अण्णा हो अण्णा संघ बिजीपी यांना जर धनंजय किंवा पंकजा यां दोघांपैकी एकाच राजकारण संपवायचं असेल तरच अन् तरच ऑका ओ मेरे आका डायलॉग पुढची 6 महिन्यातील बीड ची दशा अन् दिशा ठरवणार हे नक्की
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 Сағат бұрын
अगदी बरोबर आण्णा
@parmeshwarkumdale352
@parmeshwarkumdale352 4 сағат бұрын
Dhas aana garibacha vali
@EknathWevhare
@EknathWevhare 5 сағат бұрын
अण्णा म्हणा अण्णा
@ravidahale8904
@ravidahale8904 2 сағат бұрын
90 पाटनर चा वजन कमी करण्यासाठी सुरेश ला बाहेर काढलं भाजप ने
@vikrambhasme9710
@vikrambhasme9710 5 сағат бұрын
Only Anna
@avinashkale8938
@avinashkale8938 2 сағат бұрын
मला तर, राजकारण्यापेक्षा पत्रकार जास्त भामटे असतात.. पेटवीत रहातात. मी वंजारी आहे, हा मराठा-वंजारी विषय नाही. पोटार्थी-लाभार्थी हा विषय आहे.. आणि यात जे छटाक आहे, ते आनंद घेत आहे. छटाक कोण? तुम्हीच बघा.
@jameerpatel5839
@jameerpatel5839 3 сағат бұрын
रांगडा आमदार 🔥🔥🔥
@balasahebsatpute5039
@balasahebsatpute5039 3 сағат бұрын
किंग ऑफ महाराष्ट्र आमदार दस साहेब
@jaideepkhedkar1980
@jaideepkhedkar1980 3 сағат бұрын
96 काळे रानडूक्कर बीड मध्ये जास्त झालेत. पीकाचे नूकसान करत आहेत. खातेत कमी नूकसान जास्त करतात.
@mahindpatil9155
@mahindpatil9155 3 сағат бұрын
फडणवीस ची एक गोष्ट पटली वाल्मिक आणि धन्या ला जनतेसमोर पूर्ण उघडे करणार. ढाल पूर्ण मोडणार आणि मग घाव घालणार. तो घाव कधी बसणार याची आतुरता आहे.
@ravishep768
@ravishep768 2 сағат бұрын
तुतारी वाले फडणवीस यांना शिव्या घालत होते. आता मुजरा घालत आहेत😂😂😂
@DnyaneshwarWagh-r9o
@DnyaneshwarWagh-r9o 4 сағат бұрын
आजीतन चैकशी लाववी नाहीतर राजीनामा द्यावा
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 4 сағат бұрын
Dhas saheb bolu naka ,tumchi adchan vadhel
@amitjasabhati9542
@amitjasabhati9542 2 сағат бұрын
आओ अण्णा त्या फडणवीसला काय यात फक्त मुंडे आणि दादाला बदनाम करायचंका महायुती यासाठी आली काय सत्तेत
@Aaaaa_u6s
@Aaaaa_u6s 4 сағат бұрын
Mulakhat n aiktach like Nirbhid aamdar Anna
@ZakirhussainKhan-t2u
@ZakirhussainKhan-t2u 5 сағат бұрын
Only anna rial hiro
@hemantmhatre6086
@hemantmhatre6086 6 сағат бұрын
Walmik cha smrthakani panacha takiver khali uddamarva mhanje bidmdhil ghan nighun jaiel smaj sukhi hoiel
@MahadevKshirsagar-n7i
@MahadevKshirsagar-n7i 2 сағат бұрын
❤❤आण्णा❤❤ किंग माणूस
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН
Article 370 & 35-A : Jammu-Kashmir (1947 to 2019) by Dr. @vikasdivyakirti
3:22:40
Self Confidence vs Narcissism । Dr. Vikas Divyakirti
1:57:02
Vikas Divyakirti
Рет қаралды 8 МЛН
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН