आमदार, खासदार यांचेकडून मागणी असून कारवाई होत नाही तर सर्व सामान्य माणूस काय करणार. काय अवस्था महाराष्ट्रात.
@umeshjadhav566418 күн бұрын
एक ॲक्टिव आमदार आण्णा ❤
@ranjitsonu918 күн бұрын
जनतेने एकत्र रहा, जाती पाती मध्ये हे आंदोलनं नेऊ नका "एकत्र महाराष्ट्र जय महाराष्ट्र"
@shahajimisal484218 күн бұрын
माननीय श्री सुरेश अण्णा धस साहेब,,,आता माघार घ्यायची नाही,, जोपर्यंत जो कोणी आका,माजलेला बोका,,याला फाशी होत नाही तोपर्यंत लढायचे,,, संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठा समाज पाठीशी खंबीरपणे उभा आहे ☝🏻🚩🙏🏻 आज मराठा समाज तुमच्याकडुन खूप अपेक्षा बाळगून आहे ☝🏻🚩🙏🏻 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🏻
@mahadevmunde717618 күн бұрын
तु आणि तुझा तो हरामी धस दोघेही शेट उपटा,एकमेकांचे घरी जाऊन.
@mahadevmunde717618 күн бұрын
भाऊ अगोदर तुझे घर सांभाळ?, धसाच्या नादाला लागू नको,घराकडे लक्ष दे?तो धस चालू आहे?
@Rajashree-417 күн бұрын
अण्णा ❤
@SapnaShinde-s6h17 күн бұрын
सामान्य जनतेच्या भावनांना न्याय मिळावा.. ही नम्र विनंती 🙏
@sandipkhalate612818 күн бұрын
Only suresh अण्णा धस
@pandurangpatil449818 күн бұрын
मा .मुख्य मंत्री साहेब महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखायचे बळ आपल्याला मिळो. ही परमेश्वर चरणी प्रार्थना
@gajananpacharne936617 күн бұрын
सुरेश अण्णा धस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Krishna_lover58018 күн бұрын
एवढा आक्रोश मोर्चा आहे तरी देवा भाऊ काय करत आहेत
@DhanrajGutte-mc7rq18 күн бұрын
मंत्रीपद न मिळाल्याने सहन होत नाही.
@SumitPawar-cz2km18 күн бұрын
आन्णा माघार घेऊ नका सगळा महाराष्ट्र तुमच्या माघे आहेत ह्यांच घर घातल्या शिवाय शांत बसू नका!!! अशी जिरवा ह्यांची की पुन्हा उभाच राहिले नाही पाहिजे!!! तुम्ही भावी मुख्यमंत्री होणार १००%
@ganeshpakhare964418 күн бұрын
Ghanta ya dukarala kon cm krnar cm tr jarangech
@SumitPawar-cz2km17 күн бұрын
@@ganeshpakhare9644आम्हाला काही अडचण नाही आन्णा काय आणि जरांगे पाटील काय सर्वच समाजासाठी काम करणार
@vinayakthorat834817 күн бұрын
Perfect answer
@ganeshmunde705918 күн бұрын
आष्टी देवस्थान जमीन हडपणारा सुरेश धस चौकशी लावा
@radhakishanajbe451118 күн бұрын
Very good sair
@shubhamkasar904218 күн бұрын
Ho ganesh gunde
@mancharmonginis369818 күн бұрын
धनु भाऊ आणि पंकजा ताई यांनी पण चौकशी करा ते पण बोल रे
@Rajashree-417 күн бұрын
तिथे कोणाचं खून तर नाही ना झाला मग
@INDIFRESH_INTERNATIONAL18 күн бұрын
कोणते दोन आमदार गैरहजर राहिले आहेत त्या मोर्चाला ? ती दोन नाव सांगू शकेल का कोण?
@laxmanjadhav1688 नाही मला हे समजलं की, मुंदडा ह्या विदेशात गेल्या आहेत, पण त्यांच्या घरातील सदस्य आले आहेत. म्हणून मुंदडा गैरहजर आहेत असं म्हणता येणार नाही. या मोर्चात बीड जिल्ह्यातील जे दोन आमदार गैरहजर आहेत ते मुंडे भाऊ बहिण आहेत.
@vaibhavshinde400918 күн бұрын
पंकी निळू भाऊ
@pratikharale171716 күн бұрын
आका म्हणजे काय
@vijayingle220918 күн бұрын
वाल्मीक कराड,उचला बिऱ्हाड.
@BapuJambhale-u1t18 күн бұрын
Very,, nice, anna
@kishor-r9b17 күн бұрын
Khar ahe dhas saheb boltat te
@nileshkundlik680218 күн бұрын
Anna Support... Kdk...
@bablalandhale221818 күн бұрын
मुख्या आका सुरेश आण्णा धस
@MrAmarsaheb17 күн бұрын
लवकरात लवकर कारवाई करावी लोकांची पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय मंडळी यांच्यावरील विश्वास उडत चालला आहे
@sunilthakur766218 күн бұрын
तीन मिनिटात जात संपवण्याची भाषा आश्चर्य कारक वाटत नाही त्या भागात एक मुडदा पडला तर दुःख व्यक्त करणे ढोंग नाही का?
@honey2023-f9j18 күн бұрын
आरक्षण सोडून दे की जातीवर च.
@sunilthakur766218 күн бұрын
@honey2023-f9j बर तर ही खुनाची भानगड नाही! आरक्षण जातिवाद ऊर्जा?
@sunilthakur766218 күн бұрын
@@honey2023-f9j बर मग हा विषय हत्ये चा नाही.जातिवाद आरक्षण ही ऊर्जा तर
@mancharmonginis369818 күн бұрын
सुरेश अण्णा साधा माणूस
@pawirox16 күн бұрын
या विडिओ मध्ये त्या अभिनेत्रीचा फोटो दाखवण्याचे काहीच कारण नाही. अत्यंत खालच्या स्तराची पत्रकारिता आहे हि.
@JangUng-v1f18 күн бұрын
बघा यांचे कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्रात, सांगलीत पण आहेत बेडग ला पण छापा टाका
@ganeshdhebe68918 күн бұрын
Jay Gopinath munde saheb
@sahebraougalmugale545618 күн бұрын
बाबा आका आका ऐकुण लोक कंटाळले थेट नावच बोला ना नुसते आका बाका करत बसु नका
@ओबीसीएल्गार18 күн бұрын
सरपंच हत्या सोडून बाकीची फालतू बडबड कशाला करतो बाबा...
@rushikesh91918 күн бұрын
याचं आता संजय राऊत याच्यासारखं झालंय..... यायचं काही बोलायचं
@milindguruba477618 күн бұрын
सुरेश अना अंगार है
@msundkar-574418 күн бұрын
Rakhel la pudhe karun ka lapun baslay boss😂
@harshalmali387018 күн бұрын
Valmik karad ❤
@Archanakale8635318 күн бұрын
करा खेळी दस
@Ruturaj1232518 күн бұрын
अण्णा एक नंबर ❤
@anilkudale67317 күн бұрын
योग्य गुनेगार यांस शिक्षा झालीच पाहिजे पण पहिलं धस ला अटक करा चौकशी करा इतके दिवस गप्प का बसला होता आता बोलायला लागलाय म्हणजे काय तरी गौडबंगल आहे
@Its__karan_tandale18 күн бұрын
तू इथं भाषण करतो आणि ती तिकडे तुझी बायको दुसऱ्या लोकांना अत्याचार करते ते योग्य वाटतं का
@pandurangadkine549313 күн бұрын
आक्का च्या मागे मोठा बोका आहे. सगळ नाटक चालू आहे. जनसामान्य सरपंच देशमुख गेला. सत्ता आणी पैसा च्या जोरावर, गौर गरिबांना न्याय मिळनार नाही. असच चालत राहानार, हेच काय रामराज्य.😂😂
@vinayakvyawahare544316 күн бұрын
Kala hya navakhali nahi te shabad prayog jante samor karta .He yogya aahe kay .Suresh dhasani ter gair shabad kadhale nahi .
@earnedtech484218 күн бұрын
तुला फक्त मंत्रिपद पाहिजे
@ganeshghodke37118 күн бұрын
हे काही लोकांना वाटते न्याय मिळवून द्यावा
@earnedtech484218 күн бұрын
@ganeshghodke371 न्याय मिळाला पाहिजे आणि मिळेल पण हिंदू धर्म मधेच भांडण लागण भाऊ
@earnedtech484218 күн бұрын
@ganeshghodke371 आजच्या 20 वर्षा पूर्वी गोपीनाथ मुंडेंनी बीड मधे सुरेश धस गुंडगिरी pasravtoy अस सांगितल होत
@Rajashree-417 күн бұрын
काही तरी लाज धर
@R.D.R11218 күн бұрын
निर्लज्ज धस, विषय काय बोलतय काय.
@p.a.d.437918 күн бұрын
वाल्मीक कराड दोषी नाही
@raps985818 күн бұрын
मग का गांडीला पाय लावून पळालाय वाल्या 😂😂😂
@honey2023-f9j18 күн бұрын
मग लपून का बसला आहे बिळात. तुमच्या घरातील बिळात आहे का.
@pandurangadkine549313 күн бұрын
आक्काचा बोका झाला काय.
@prashantdakane281318 күн бұрын
कश झोंबत याला
@SujayBangar18 күн бұрын
काही पण बोलतो का सुरेश
@tusharpawar69816 күн бұрын
Jo PAthishi ghalnar tyala pan chopa
@tusharpawar69816 күн бұрын
Ye Paisa bolta hai 😂😂
@GorakhSangle-qs2yh18 күн бұрын
धस च्या बोलता धनी फडणवीस आहे
@nisha28018 күн бұрын
धन्याने गुन्हा केला ते पण अपहरण करून निर्घृण हत्या एका प्रामाणिक माणसाची हत्या न्याय तर मिळालाच पाहिजे.
@GorakhSangle-qs2yh18 күн бұрын
@nisha280 एक लहान मुली ल अत्याचार करून मारलं एक दोन दिवस झाले त्या विशही बोलायच की खासदारकीला तेच केलं आता ही तेच करत आहे
@GorakhSangle-qs2yh18 күн бұрын
@nisha280 दारुडा मिथुन
@vikaskharadekharade943917 күн бұрын
ओन्ली आण्णा
@ramdasjagtap546918 күн бұрын
Walmik.katad.doshi.ahe.
@narayandhadas252118 күн бұрын
याच फकत मंत्रिपदासाठी चालू आहे
@SpringfieldReels18 күн бұрын
suresh dhasss gay ahe ka sangave tyane tyala boys awdatate ka tase , baika nahi ka , suresh gay dhass
@balasahebsangale311018 күн бұрын
सुरेश धस अडचनी चा प्रश्न विचारला तर कसा उत्तर देण्याचे टाळले...
@GoatLife-q1j18 күн бұрын
IPS biased aahe.
@haridasmali325618 күн бұрын
Dass tumi kry kartra zople ka
@anilband225018 күн бұрын
Dhasaktya dhaskat uapat
@santosh-i3j18 күн бұрын
Dm ha aka ahe ka dhas saheb mag karwahi krana bhita kshala nust mnu nka thet karwahi kra
@marutikolekar301118 күн бұрын
Damaniya tai tumache virodhat ka bolatat yabadal orijanal bjpiche lok nahit tyamule moti shanka ahe tyamule damaniya tai nemaka Kay udisat sadhya karatat tyana adhikar ahe pan santosha desmukala nyay milale nantar pan nya milane agodar sagalecha badanam mag nyay Tumi 1ktya denar ka tyamule sagale badanam pan jyanche orijanal neta samil hot nahi pan konala tari pataun ya kesala vegali kalata ni denyachi supari ahe Kay nyay milu dya mag nahitar nyay milanyasati adathale niraman karu naka ase Lok bolatat aikayala milate