Khupach ascharyakarak ani adbhut ahe.kharach apan khupach bhagywan ahot ki apan bhartat janmalo.Ase anek devata ani sidhapurush aplya deshat janmale. Sir khup changli mahiti dilit. Dhanywad.
@jyotirampatil81432 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@suraajsuryaavaanshi52642 жыл бұрын
खूपच छान माहिती 👌🏻👌🏻
@radhika52062 жыл бұрын
Thank you for sharing!!
@pritisalvi28912 жыл бұрын
नाविन्यपू्ण माहिती मिळाली सर मनापासून आभार
@archanaprabhudesai32662 жыл бұрын
अतिशय अद्भुत. खूप सुंदर.
@VijayPatil-tt3rw2 жыл бұрын
अद्भुत माहिती बद्दल धन्यवाद
@shyamalhalkarni84232 жыл бұрын
फारच आश्र्चर्यकारक आहे सर्व
@shyamalhalkarni84232 жыл бұрын
एकनाथ महाराजांच्या घराण्या जी सूर्योपासक होती ती हीच का नाथमहारांजांचे जे स्तोत्र आहे त्यात याचा उल्लेख आढळतो " स्वये भानू जो भानू आराधियेला तयाचे कुळी दिपकू दिव्य झाला हरी भक्ती लाऊनी तारी समस्ता नमस्कार माझा गुरू एकनाथां "
@surekhajadhav6104 Жыл бұрын
🙏🙏🙏
@sachindevare89792 жыл бұрын
जबरदस्त माहिती आहे
@yogeshshevate69542 жыл бұрын
खुप छान video सर 👍👍
@prashantbhosale28312 жыл бұрын
खूप छान माहिती सर 🙏
@vidyamane20172 жыл бұрын
तिनंही भाग खूप माहिती युक्त
@tuliptulip14212 жыл бұрын
Khup chan mahiti dilit ... sir🙏
@kishorchavhal93362 жыл бұрын
सर खुप छान आध्यात्मिक माहीती
@aakashhadawle93312 жыл бұрын
एकदम छान माहिती मिळाली
@ashwinidaphal30092 жыл бұрын
तीनही भाग छानच🙏👌
@DHIRENMP12 жыл бұрын
खूप चांगली माहिती
@yogeshugale52542 жыл бұрын
🙏
@shitalchavan7388 Жыл бұрын
खूपच छान❤ तुमच्या मुळे नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.असे अजून व्हिडिओ आवडतील दादा..
@tulsaraut62272 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@beautypathy96812 жыл бұрын
आपले पूर्वज किती प्रगत होते हे समजत,खूप छान
@dp20212 жыл бұрын
@Balaji Nipanikar सर खूप छान माहिती दिली ह्या पूर्वी ह्या बदल काही च माहित नव्हतं..... जय शंकर
@priyasathe31112 жыл бұрын
अद्भुत माहिती... सर खूप खूप धन्यवाद .....
@shivanibk8172 жыл бұрын
Khup mahtvpurn mahiti
@sarikamatale592 жыл бұрын
अद्भुत माहिती.. धन्यवाद सर 🙏
@deepakphalak22652 жыл бұрын
दादा, एक नंबर व्हिडिओ. काय जबरदस्त माहिती शेअर केली आहेत तुम्ही. धन्यवाद दादा 🙏
@anushreetikekar79062 жыл бұрын
🙏 खूपच अद्भुत माहिती आहे सर ही.
@vaibhavkale60882 жыл бұрын
जय शंकर श्री स्वामी समर्थ आपले मार्गदर्शन असेच मिळावं जे आध्यातमिक ज्ञान माहिती आपण सांगीतले आहे ते अगदी अनमोल ठेवा तुम्ही आम्हाला सांगता आहात त्याबद्दल आपले आभार कसे मानावेत हे च कळत नाही की आम्ही आपले ऋणी आहोत धन्यवाद लिहण्यात काही चूक झाली असेल तर क्षाम करावी जय गुरु शंकर दत्त
@Priyanka222842 жыл бұрын
खूप अप्रतिम माहिती,मी कधीही ऐकली वाचली सुद्धा नव्हती खूप खूप आभार,आणि शुभेच्छा
@gopal152722 жыл бұрын
छान लेख.. धन्यवाद सर 🙏🙏
@seemawankhede56282 жыл бұрын
सर, तुमच्याकडून नेहमीच काहीतरी नवनवीन मिळत असत. धन्यवाद💐