ताई साहेब निरभीड व्यक्तीमत निसंकोच संभाषण महाराष्ट्रीयण जनते चे प्राण ज्योत आपण आहात। आपण नेहमीच विरोधकांना त्यांची औकात जनते समोर नागडी करण्याचं काम सातत्याने करतात तुमच्या कार्याला सलाम. असच ला जवाब ज्वाला विरोधकांच्या तोंडात कोंबून त्यांचं चरीत्र्यांची धिंड जनते समोर ठेवन हे वाघीन च्या काळजाला करण शक्य आहे. सत्य मेव जयते हे वाक्य आता लयास गेला आहे ! त्याला वाचवण्यासाठी तुमच्या सारख्या निर्भीड लोकांची राजकारणात नितांत गरज आहे !!! नसता काही नेते चांगल्या कामाची टाळी / वाईट कामाची ही टाळी ; मिंधे लाचार राजकारणी लोकांनी महाराष्ट्र राज्य गहाण ठेवला ; तृतीय पंथाची भुमीकेत नेते फिरत वावरत आहेत. त्यांचा धिक्कार असो .