जय महाराष्ट्र! सुषमा ताई अंधारे, शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, रणरागिणी, प्राध्यापक शेरनी अभ्यासु नेत्या , मानाचा मुजरा करतो!
@prakashware-us4xe5 ай бұрын
ताई जोरदार भाषण दिलय आपली सत्ता येणार म्हणजे येणारच त्यात तुमचा वाटा महत्वाचा आहेच जय महाराष्ट्र,,,
@sadhanadhas15565 ай бұрын
सुषमाताई चा भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहे ते मुद्द्याची मांडणी सखोल पणाने त्या करत आहे तसेच वकृत्व जबरदस्त उदाहरण देऊन सांगण्याचं कौशल्य सलाम त्यांच्या भाषणाला
@sopanchoudhary-ld1pq5 ай бұрын
जय महाराष्ट्र ताई
@dr.chandrakantchaudhari89785 ай бұрын
प्रभावशाली मुद्देसूद अभ्यासपूर्ण भाषण जय महारष्ट्र.😊😊😊
@bajarangpawar29085 ай бұрын
ताई असे मुद्दे मांडतात त्याची उतरे सताधारी देऊ शकत नाहीत. Great Tai.
@Sanjayutekar1545 ай бұрын
खरोखरच नाद करायचा न्हाय.... गद्दार हा गद्दारच असतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसैनिक. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. जय भवानी जय शिवाजी.
@sachindamse99255 ай бұрын
या नॉलेज ची देशाला गरज आहे 🎉❤
@vijaynarute45565 ай бұрын
धन्यवाद सुशमा ताई जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान
@corindabre15285 ай бұрын
वाह!!!! सुषमाताई वाह!!!!!! एकदम हुशार व्यक्तिमत्व
@RakeshJadhav-sp8vk5 ай бұрын
सुषमाजींना नो चॅलेंज मा उद्धव साहेबांची असली वाघीण! इंडिया आघाडी, 42 सीट महाराष्ट्रात येणार ! 👍👍
@prabhakarsadawarte88105 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@JitendraMonde5 ай бұрын
@@prabhakarsadawarte8810à
@HarichandraSuravse5 ай бұрын
@@prabhakarsadawarte8810❤ to hu hu
@prashantchavan67594 ай бұрын
@@prabhakarsadawarte8810😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vikaspatil45905 ай бұрын
तुमचं टार्गेट तेच महाराष्ट्राचं टार्गेट.
@sudarshan11205 ай бұрын
सुषमा ताई आपली स्टाईल च वेगळी आहे👑😎❤️🔥
@Bhaskar.-gi1nn5 ай бұрын
Lp good
@GhanshyamThakare-dv8se5 ай бұрын
ते .
@adhikkadam29715 ай бұрын
ताई महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री सुषमा अंधारे होणार ❤
@suhasbhalerao97335 ай бұрын
Pm bol
@Pakgvv5 ай бұрын
१००जलम घ्यावे लागेल 😂
@rupeshsalgare12994 ай бұрын
Bhai lai lamb ch vichar
@ashoksawant81325 ай бұрын
सुषमा ताई चे शब्द म्हणजे बंदुकीची गोळी . डायरेक्ट आर पार .❤
@santoshsabalelaturkar42585 ай бұрын
आत्ताच्या राजकारणामध्ये तुमच्या नेता होणे अशक्य एवढा निर्भीड निस्वार्थी फक्त आणि फक्त एकच आणि केवळ एकमेवच सुषमा अंधारे ताई तुला त्रिवार प्रणाम आज ताई तुझी महाराष्ट्राला खूप गरज आहे
@R-bz4uc5 ай бұрын
खरच शिवसेना ठाकरे गटाला वाघीण भेटली सुषमा ताई.
@masterchannel22515 ай бұрын
अतिशय हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्त्व
@jaywantkadam29485 ай бұрын
ताई लाख लाख लाख शुभ आशीर्वाद नाद करायचा नाही आवडलं आपलं भाषण जय महाराष्ट्र
@ujjwaladhamne24965 ай бұрын
सुषमाताई अगदीच मुद्दय़ावर बोललास. जय महाराष्ट्र.
@sourabhpatil33985 ай бұрын
बाळासाहेब वर बोल ले खर आहे का ??
@manoharsawant77515 ай бұрын
Khare aahe. Inkar nahi kela.
@amitabagwe84255 ай бұрын
@@sourabhpatil3398to ek vaad vakrutvacha ek chunk hota khup Varsha jhali pan nilesh rane kiti bolle bala saheban baddal
@sourabhpatil33985 ай бұрын
@@amitabagwe8425 te kahi aso pn sushma bol li te khar hot he tich mhanli word n word ...n speech madhe asa subject hota kay ki balasaheb yanchya vr tika ?? Ha sub hota kay
@AnaghaTambe-tk1ls5 ай бұрын
आत्ता काय बोलतात त्या तेही ऐक जरा गाढवा@@sourabhpatil3398
@anilhowale52735 ай бұрын
Sushma Tai is well Educated women ❤
@sunitasonawane77715 ай бұрын
Trur
@YashwantPanvalkar5 ай бұрын
फोडनविस महारष्ट्र चे चण्यक नाहित ते तर bjp चे चारणारे आहेत 😂😂😂 ताई पुरा देश चालऊ शकतात ,👍👍 जय हो
@manasikeer52005 ай бұрын
जबरदस्त भाषण 🔥
@prashantmeshram31545 ай бұрын
शिकून जर संघर्ष केला तर कधीच हरणार नाही..... हे सुषमा ताईंनी सिद्ध केल जबरदस्त 👍👍👍👍👍
@SD_EDITS_455 ай бұрын
भावी मुख्यमंत्री ताईसाहेब 🔥🔥
@SpandanKhullakarni-cj3jv5 ай бұрын
नाद खुळं भाषण ❤️
@govindwarwade27394 ай бұрын
वारे बयताळ, नाक,कान, डोळे उघडे आहेत की नाही. की शेण भरलं आहे डोक्यात.
@vishnubuildersdevlopers63715 ай бұрын
खरच खुप आभ्यासु व विचारपुर्वक भाषन
@kanchanghatkar11495 ай бұрын
Madam, तुम्ही देशाचे नेतृत्व करू शकता
@udhavravajabe56205 ай бұрын
महाराष्टाची वाघी धन्य वाद ताई जय हिंद जय शिवराय
@rajarammore63695 ай бұрын
सुषमा अंधारे उभाठाची असली वाघीण आहे तिचा कोणी नाद करायचा नाय
@shashikalapardeshi76644 ай бұрын
Love you Sushma ji, what a bold way of expression with thorough knowledge of the subject and fluent speaker with meaningful statements, INDIA WILL WIN
@amirsk42885 ай бұрын
शिवसेनेची वाघीण ❤️
@darshanadhumal35655 ай бұрын
आपल्यासारखं हुशार व्यक्तिमत्व सध्या तरी राजकारणामध्ये मला दिसत नाही
@vikramsakat515 ай бұрын
Brobar ahe
@govindwarwade27394 ай бұрын
एकही तोड़ नाही, एकही टिकू शकणार नाही.
@dattanewasekar39575 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेच्या भावना समजून घेणारा उद्धव साहेबांची शिवसेना व सत्य गांभिर्याने मांडणारी महाराष्टाची वाघीन सुषमा अंधारे.
@shahistashaikh58675 ай бұрын
वाह ताई अभिमान आहे ❤
@reshmagharge19365 ай бұрын
Sushma tai you are a great Tumchi khup garaj ahe Maharashtra la.
@vasudevbhandari2805 ай бұрын
Ek Number Taii❤
@shailalande41505 ай бұрын
सुषमा ताई आपली स्टाईल च वेगळी आहे ❤😂🎉
@dinkardagale6925 ай бұрын
माननीय सुषमा आंधारे या उद्धव ठाकरे साहेबांना योग्य वेळी मिळालेली वाघनखे आहेत.....कोणत्याही अफजलखानाचा वध करण्यास समर्थ......
@जयमहाराष्ट्र5 ай бұрын
I love you सुषमा ताई
@ravikantmane62645 ай бұрын
एकदम बरोबर ताई.
@lalchandkasat72755 ай бұрын
देवेद्रंजी विरोधकांना तडीपार करण्यातच वेस्त 😮
@YuvrajGharal5 ай бұрын
Good Speech ❤✌️🔥🚩
@vinayakkterde51535 ай бұрын
देवा भाऊ का गप्प आहेत का उत्तर देत नाही तुम्हींतर चाणक्य आहेत😂😂😂
@HarishjDesai5 ай бұрын
ते भुकत नाही करून दाखवतात
@vishwasborkar015 ай бұрын
@@HarishjDesaitu kutra Aahes
@govindwarwade27394 ай бұрын
@@HarishjDesaiउत्तर देण्याची धमक नाही. तरबुज्यात, अभ्यासही नाही त्याचा. धोकेबाजी करून दाखवतो तो.
@parampriyaseva25395 ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे फक्त गृहमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर राजकारणी म्हणून सुद्धा सपशेल अपयशी ठरले आहेत.
@rajarammore63695 ай бұрын
🙏👍👌मनाचा मुजरा सुषमा ताई तुम्हांला एक नंबर ताई तुमच भाषण
@swapnilatkale62835 ай бұрын
जय महाराष्ट्र ताई❤❤
@EshwarJadhav-e9j5 ай бұрын
Very nice speech Madam
@manojkulkarni93055 ай бұрын
एकच नंबर ताई
@shankargaonkar23215 ай бұрын
खरंच आहे सुषमा ताई तुम्ही झाशीच्या राणी सारख्या आहात तुम्हाला जयमहाराष्ट्र अशाच साहेबांच्या शिवसेनेच्या पाठीशी रहा
@vitthalyelgar40005 ай бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखं म्हणायचे.
@tusharsawant46065 ай бұрын
इंडिया आघाडी महाराष्ट्रात 40 + 🔥🔥🔥
@bhartibhamare2065 ай бұрын
सुषमा ताई मला तुझा नंबर दे मी तुझी फॅन आहे
@Swara.P1235 ай бұрын
Tai तुमी ग्रेट आहेत.. एकदम अभ्यासू भाषण... 👌👌
@karansalvi97685 ай бұрын
❤️ताई सलाम आहे तुझा कार्याला ❤तुझा भावा चा तुला आशीर्वाद आहे घाबरु नकोस 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥😎
@ashachavan71155 ай бұрын
सर्वात संयमी नेतृत्व म्हणजे मा. उद्धव जी ठाकरे साहेब ❤
@ramchandrasali3345 ай бұрын
मुलुख मैदान तोफ
@vinodhepat-e6l5 ай бұрын
सुषमा ताई अगदी अभ्यासपूर्ण माहिती
@ranjanaayare36645 ай бұрын
सुषमा अंधारे म्हणजे दुसरी झाशी ची राणी सलाम स्त्रीशक्ती ला 🙏🙏🙏🚩 एका स्त्रीला एवढं तडफदार बघून पण या गद्दारा ना लाजा पण नाही वाटत पुरुष कसले हे??
@rajaramchaudhari60585 ай бұрын
मुंबईकरानो या वेळेस जग्रातपणे मतदान करा मुंबईची आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी आपण फक्त महविकास आघाडीला व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साठी मतदान करा ही नम्र विनंती आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना मशाल जय हो मी सातरकर शिवसैनिक
@baluaware51445 ай бұрын
Eadam barobar Aahe Tai . Hindustanat No 1Fail Homeminister
@madhukarmadavi82805 ай бұрын
अप्रतिम 💐वक्तव्य 👌सुषमा अंधारे मॅडम👍
@nimbapatil94625 ай бұрын
छान ताई तुम्हांला भवानी मातेने वेळेवरच दखल घेतली असावी म्हणून तुम्हाला भाऊ ऊध्दव ठाकरे सारखे दिले किंवा ऊध्दव ठाकरे यांना बहीण मीळाली शिव.🔥🐯🔥सैनीकांना ताई मीडाली
@rameshchalke33814 ай бұрын
जय शिवराय जय शिवसेना ताई खूप छान वाटत जेव्हा तुमचे भाषण ऐकतो
@Jaishrimarkad5665 ай бұрын
सुषमाताई अंधारे जी खरंच अभ्यासपूर्ण वक्तव्य आपल्यासारख्याच नेतृत्व हव
@sanjaychauhan10935 ай бұрын
देव, प्रसन्न, होत, नाही, म्हणून, नाराज, होणे, शिव्या, नाही, जय, शिवराय
@crafty35115 ай бұрын
TV 9marathi channel thanks for sharing this ..
@sudarshan11205 ай бұрын
उठ दुपारी आणि घे सुपारी ची चांगलीच जिरवलात🤣🤣🤣
@MithilaKulkarni5 ай бұрын
Bhunkaarey mhatari che ration band 😂😂😂😂
@hemantpagare84455 ай бұрын
Khupach chan
@जयमहाराष्ट्र5 ай бұрын
Jabardast
@kishorjadhav20665 ай бұрын
सुषमा अंधारे यांचा कोणीही नाद करायचा नाय.
@sandeshrokade7915 ай бұрын
Excellent!
@dattatoraskar9875 ай бұрын
ताई अप्रतिम मांडणी जय जिजाऊ 💪💪💪💪💪
@laxmikantkedia56305 ай бұрын
Tai tumcha abhyas khara aahe
@sureshgarmade21845 ай бұрын
सुश्मा अंधारे महाराष्ट्रची खरच वाघीन आहे
@shivajiraoarjunikar94505 ай бұрын
Great sushma tai Andhare 👍
@ajaysavale76675 ай бұрын
खरंय ताई 🙏🙏
@sanikasarang24785 ай бұрын
सुषमाताई आगे बढाे
@hitendrapatil32785 ай бұрын
सरस ताई,नाद करायचाच नाय❤स्पष्टवक्ते पणा,आणि निष्टावान.महाराष्ट्राचा स्वाभिमान,अभिमान,जय महाराष्ट्र जय हिंद.आता मुंबईकरानो खडबडून जागृत होवून मशाल पेटवा.