Sushma Andhare Vs Raj Thackeray : Mahaprabodhan Yatraमध्ये सुषमा अंधारेंनी साधला राज ठाकरेंवर निशाणा

  Рет қаралды 1,250,316

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#sushmaandhare #rajthackeray #uddhavthackeray
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या ‘महाप्रबोधन यात्रे’त मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. गोरेगाव इथे काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंची नक्कल करत टीका केली होती. यालाच सुषमा अंधारे यांनी मुलूंड इथे ‘महाप्रबोधन यात्रे’च्या सभेत उत्तर दिलं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 200
@pradipchogale8768
@pradipchogale8768 5 ай бұрын
मला या ताईन बद्दल खूप आदर आहे सत्य आणि रोक ठोक वकृत्व खूप छान ताई
@B-PatilKing
@B-PatilKing 3 ай бұрын
😂
@B-PatilKing
@B-PatilKing 3 ай бұрын
❤da
@milindsalunke9561
@milindsalunke9561 Жыл бұрын
Great speech... उठ दुपारी... घे सुपारी.. धाडस 👍🏻👍🏻 याला म्हणतात निर्भिड वक्ता...🙏🙏
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 Жыл бұрын
👌👌👍👍💪💪
@marutirajkundal2455
@marutirajkundal2455 Жыл бұрын
उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई
@bhavikpatel7466
@bhavikpatel7466 Жыл бұрын
Right👍
@rupsygawas9240
@rupsygawas9240 Жыл бұрын
@@brand9908 jamlch trr... Raj thakreynche pn bgha agodrche interview, speech...... Sharad pawaranchi tarif krtat pn ani lokanchya smor shivya detat..
@amolkalsekar3166
@amolkalsekar3166 Жыл бұрын
@@brand9908 थुंकलेले चाटणारी बाई ती . तीची काय पात्रता ?
@sunilkamble4940
@sunilkamble4940 6 ай бұрын
खुप अभ्यासु व्यक्तिमत्व सुषमाताई खतरनाक शेरनी 👌🏻
@AJEETM24
@AJEETM24 Жыл бұрын
उठ दुपारी घे सुपारी - beat dialogue of the year 2022
@asefshaikh7980
@asefshaikh7980 Жыл бұрын
चांगले वक्ते पक्षाला मोठे करतात nice speech mam
@marutirajkundal2455
@marutirajkundal2455 Жыл бұрын
उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई
@जयमहाकाल-ध1झ
@जयमहाकाल-ध1झ Жыл бұрын
अशा लोकांच्या भाषणा ने पक्ष मोठा झाला ना तर ढेंगा खालून जाईन. ही काही दिवसांनी कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात असेल. हिने शिवसेनेला बद्दल केलेली भाषणे पुन्हा ऐका
@KIRAN3438
@KIRAN3438 4 ай бұрын
पण ही बया ज्या पक्ष्यात गेली त्या पक्षाच वाटोळं केले हिने पणोती साली
@sameerdhande8398
@sameerdhande8398 4 ай бұрын
विद्वान आहात ताई आपण, आणि सुंदर वक्तृत्व, आपल्या बद्दल आदर आहे . आणि राज साहेबान बद्दलही आपण दोघेही उत्तम, श्रवणीय ,वक्ते आहात
@dattagadade1252
@dattagadade1252 Жыл бұрын
छान छान गोष्टी सांगता ताई ।।खर तर ताई शिक्षक असायला पाहिजे होत्या
@amarpatil6693
@amarpatil6693 Жыл бұрын
Already professor aahet tya
@devyanik9157
@devyanik9157 Жыл бұрын
@@amarpatil6693 mag tech karayla pahije hota.. Kashala ugach raajkarnaat aalya.. Barr aahe eka arthi.. Ugach lahan mulan var vaai parinam zale aste.. Rajkaran tasa pan chikhal ahe, so ithe ch tya shobhtat शाळेत नही
@Radar.007
@Radar.007 Жыл бұрын
Aikyla moth man lagat, ho naa🤣🤣🤣
@docm7583
@docm7583 Жыл бұрын
@@amarpatil6693 professors should not be politicians
@ganeshsuryawanshi2738
@ganeshsuryawanshi2738 Жыл бұрын
She must be Next CM from UP His presentation skill must be enjoyable there She gets lots of vote there And successful Spears in Parliament of UP Shivsena must pramote her in next UP election Shivasena will rise together with there alliens parties in UP
@Off7ii
@Off7ii Жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी संघर्ष तरी केलं cm पदा साठी आणि करतात.......तो तर नुसता येतो सभा घेतो एकमेकांच्या चुका काढतो बस झालं.
@rajeshgawali9914
@rajeshgawali9914 Жыл бұрын
बरोबर.. दुसर काय जमनार नाय..खाज ला
@nageshthaware4503
@nageshthaware4503 Жыл бұрын
सुपारी किंग आहे तो😅😅😅
@user-bb6mh2yp1f
@user-bb6mh2yp1f 5 ай бұрын
अतिशय चाणाक्षपणे परखड अभ्यासपूर्ण भाषण, "जय महाराष्ट्र".
@dineshjadhav7423
@dineshjadhav7423 Жыл бұрын
एक नंबर सुषमाताई🚩🚩🚩🚩🚩👍
@pandurangsutar3813
@pandurangsutar3813 6 ай бұрын
तरीच म्हटल बाईचा नवरा का सोडून गेले बाई
@ravikiranpatil8423
@ravikiranpatil8423 Жыл бұрын
फार छान करमणूक करत आहे ही नेतेमंडळी.
@abhijeetdalavi
@abhijeetdalavi Жыл бұрын
विरोधी नेत्यांनी मांडलेली मत बरोबर असली की आम्ही सुधा हेच बोलतो छान आहे
@parkashbavkar3645
@parkashbavkar3645 6 ай бұрын
@shivrajpatil2635
@shivrajpatil2635 Жыл бұрын
उठ दुपारी घे सुपारी🤣🤣🤣
@javedansari5750
@javedansari5750 Жыл бұрын
Humare pawar sahab ko supari detey samhja hai kya😡😡😡😡😡
@mayurchaudhari9143
@mayurchaudhari9143 Жыл бұрын
😀😀😂
@rakeshkamble2746
@rakeshkamble2746 Жыл бұрын
Tu ghe ratri
@srnsrn6741
@srnsrn6741 Жыл бұрын
kar BHASHAN ani ge RATION..🤣🔥
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@srnsrn6741 दीलाना आता सुपारी king la राशन BJP न
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia Жыл бұрын
शेर को सव्वाशेर..... 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@marutirajkundal2455
@marutirajkundal2455 Жыл бұрын
उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई
@hindurajkapse5472
@hindurajkapse5472 Жыл бұрын
वाघ गुहेतच राहत असतो.
@asmitaraje9091
@asmitaraje9091 Жыл бұрын
दे भाषण घे राशन
@Jai-qo7vl
@Jai-qo7vl Жыл бұрын
सुष्माताई तुम्ही सांगितलं सुपारी बद्दल ते अगदी खरे आहे
@marutirajkundal2455
@marutirajkundal2455 Жыл бұрын
उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई
@amollokhande4592
@amollokhande4592 Жыл бұрын
Kutri sali
@madhuswetta3447
@madhuswetta3447 Жыл бұрын
👌 GREAT SPEAKERS.... VERY SCHOLARLY..AND INTELLIGENT 👍💥👌
@zunherplays3226
@zunherplays3226 Жыл бұрын
घंटा ग्रेट बाळासाहेबांना म्हातारा म्हटलेले आईघळी ही
@myallupoint
@myallupoint Жыл бұрын
How is this topic going to benefit the common man of the state? is it useful for the common man who is Starving for no jobs ??? Is it useful topic for the benefit of the nation and the state ??
@madhuswetta3447
@madhuswetta3447 Жыл бұрын
@@myallupoint YES.. YOU are right 👍.....
@tx-gaming1766
@tx-gaming1766 Жыл бұрын
Hichi layki nhi nhe raj saheb yachav bolaachi
@marutirajkundal2455
@marutirajkundal2455 Жыл бұрын
उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई
@rajeshraut1149
@rajeshraut1149 Жыл бұрын
वाह ताई एकदम बरोबर
@surajchahande8104
@surajchahande8104 Жыл бұрын
👏🏻👏🏻👏🏻👌🏻Sushma nailed it
@kartikpetkar8464
@kartikpetkar8464 Жыл бұрын
She got the point
@firozikhtiyar
@firozikhtiyar Жыл бұрын
राज ठाकरे= uth dupari ghe सुपारी😅 अंधारे बाई=ठोक सलामी कर गुलामी😂 अंधारे बाई ने शिवसेना अंधारात ठेवली🤣😂
@suvarnadeshmane6300
@suvarnadeshmane6300 Жыл бұрын
Aani raj thakrene ky kele
@laddhasun5964
@laddhasun5964 Жыл бұрын
सत्याच्या बाजू न बोला
@dhananjayyeram3124
@dhananjayyeram3124 5 ай бұрын
अंधारे = सुपारी सकाळी, झोप रात्री.. कधी या सोबत तर कधी त्या सोबत..
@engma7549
@engma7549 Ай бұрын
​@@dhananjayyeram3124 Sharmila Thakre kona kona sobat jhopli te pan sangunach dya aaj 😂😂😂
@pandurangsavant7404
@pandurangsavant7404 Жыл бұрын
Hindu harday smrath anduddhav thakre shivsena zindabad prabodhankar thakre maha prabodhan yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet thank you jai hind jai maharashtra
@jai-maharashtra
@jai-maharashtra Жыл бұрын
कळेल लवकरच पुढं तुमची परिस्थिती काय असेल ते😂👍
@anilzunje6006
@anilzunje6006 Жыл бұрын
उध्दव ठाकरे साहेब सारखी गोष्टी सांगायला शिकली बाई....
@marutirajkundal2455
@marutirajkundal2455 Жыл бұрын
उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई
@surajkkr3280
@surajkkr3280 Жыл бұрын
😇😄😂
@shubhamkondhalkar2055
@shubhamkondhalkar2055 Жыл бұрын
😂😂😂
@User-ce4zu
@User-ce4zu Жыл бұрын
तुम्ही डोळे वाकडे तिकडे करून बोलता ताई खूप मनोरंजन होते 🤣🤣🤣🤣🤣🤣
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 Жыл бұрын
डोळे मारत रहाते ं
@KK-np7vz
@KK-np7vz Жыл бұрын
पायात नाही चाळ, जांभळं तोंड वाचाळ.
@prashantsolkar9747
@prashantsolkar9747 Жыл бұрын
😂😂
@prashantsolkar9747
@prashantsolkar9747 Жыл бұрын
जी बाई बोलण्यात जास्त असते ती कामात कामात कमी असते.. जनतेची काम करते का कधी .. बोलते तशी जतेची काम कर ..
@dhurisingh2496
@dhurisingh2496 5 ай бұрын
सर्कस मध्ये जोकर असावा लागतो तेव्हाच करमणूक होते 😂😂😂
@Maharahstra
@Maharahstra Жыл бұрын
पक्षांवर पक्ष बदलणारया अशा अनेक नेत्यांना... युत्यावर युती अशा अनेक युती करणारया पक्षांना... १७ वर्षे स्वतःच्या हिंमतीवर एकटे लढणारया राज ठाकरेंवर टीका करण्याचा थोडातरी अधिकार आहे का ?
@mahendrabate4234
@mahendrabate4234 Жыл бұрын
आपण कितीही बोललो तरी ज्याच्या त्याच्या कर्माची फळे त्यांना मिळणार आहेत.हिंदू देवी देवतांचा, संतांचा अपमान करणारी बाई ज्यापक्षात आहे त्यापक्षाची आज आपण पाहत आहोत. ना नाव राहिलं ना चिन्ह राहीलं. जैशी करणी वैशी भरणी. जय श्रीराम 🚩🚩
@shamkantkulkarni
@shamkantkulkarni Жыл бұрын
अंधारे ताई, तुम्ही सकाळ -दुपार- संध्याकाळ, सुपार्या चे सुपार्या... कधी बामसेफ, कधी बारामतीकर तर कधी चिवसेना... 😂😂😂
@Podcast.Clips0712
@Podcast.Clips0712 Жыл бұрын
तुझे पाय पाळण्यात होते तेव्हा पासून राजकारन करतात आमचे राज साहेब
@gunvantkhade904
@gunvantkhade904 4 ай бұрын
बरोबर् रमेश केनी पासुनच सुरू केले.
@shrikantambre3044
@shrikantambre3044 4 ай бұрын
या शुषमाबाई उबीठी मध्ये कधी आली तिच्या मुळे किती लोक सोडून गेले हिने हिंदु देवी देवतांची व स्व. बालासाहेबानां काय काय बोली आरे उद्धव साहेब, आदित्य ठाकरे पितापुत्रा लाही खालच्या भाषेत तिकट शब्दात ठिका ठिपणी केली तरी पुतणा मावशीची तारिफ किती आदर सत्य & रोकठोक भाषण म्हणताआरे शि तुमच्या जिंदगीवर आता शिवसेना नाही ती मुसलंमउबीठी झाली या बाईचे अनुयायीबना हप्ता वसूली कर भाषण भर राशन अल्पवयीमुलीना विक्री करनारी बाई
@sachinmahadik8718
@sachinmahadik8718 4 ай бұрын
पुतना मावशी स्वत:ला विद्वान समझते.
@sudarshan1120
@sudarshan1120 Жыл бұрын
सुष्मताईं राज ठाकरेची नक्कीच जिरवणार👑👑😂👌👌👑
@balasahebgade3086
@balasahebgade3086 Жыл бұрын
स्वतःची लायकी ओळखा पहिली तुम्हाला पण ज्या कामाची सुपारी दिली आहे त्याची पण आठवण ठेवा ज्या लोकांनी तुम्हाला पदरी बाळगल आहे ना ते लोक कधीच हिंदू मराठी लोकांच्या मनातून उतरले आहेत
@bhaiirfan5824
@bhaiirfan5824 Жыл бұрын
डायलॉग ऑफ द इयर उठ दुपारी घे सुपारी 😁😁😜😜🤣🤣😝😝
@user-ns3jw7yj6v
@user-ns3jw7yj6v Жыл бұрын
Ha na 😊 जसा काय mc stand च अल्ता 😁
@krishnamittkar3760
@krishnamittkar3760 Жыл бұрын
😂😂
@googlegmail6821
@googlegmail6821 Жыл бұрын
खरं तर बाई हिंदू धर्माबद्दल बोलती त्यात आता उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात असून राज साहेब ठाकरे यांना बोलते वारकऱ्यांना बोलते देवी-देवतांना नाव ठेवते... आणि जी लोक हिंदू धर्मात विरुद्ध आहेत अशीच लोक यांच्या भाषणाला टाळ्या वाजवतात असं वाटतं..
@Nil-hq5rm
@Nil-hq5rm Жыл бұрын
अहो मॅडम तुम्ही किती पण त्यांचं नाव घेतलं तरी ते तुमचं नाव घेणार नाही कारण तेवढी तुमची लायकी नाही तुम्हाला मोठं करायला 🤣🤣
@narayanhande6229
@narayanhande6229 4 ай бұрын
तो सुपारी बाज काय मोठा लागून गेला काय?
@umeshsatam7637
@umeshsatam7637 Жыл бұрын
राज ठाकरे साहेबांच्या मिमक्रीवर बोलणार नाही म्हणते आणि अर्धा तास बोलते म्हणजे राज साहेब महत्वाचे नेते आहेत हे स्पष्ट होते.
@jmsarkar1184
@jmsarkar1184 Жыл бұрын
😂😂😂😂
@sandeshjadhav8586
@sandeshjadhav8586 Жыл бұрын
😂
@Jaffy...d
@Jaffy...d 3 ай бұрын
बस करा शेट 😂😂 लोंकाना सगळं समजलं आहे
@pradeepkadam2516
@pradeepkadam2516 Жыл бұрын
Tai ek number😂😂
@ashwinideshmukh6427
@ashwinideshmukh6427 Жыл бұрын
Without saying anything you said everything.
@tanmaythakur7650
@tanmaythakur7650 Жыл бұрын
Emotional damage! 🤣
@rameshwarmundada8770
@rameshwarmundada8770 Жыл бұрын
खुप छान प्रभोधन करीत आहात ! शिव्या , टोमने , खालच्या पातली वरचे शब्द , महाराष्ट्र खुश हुवा , तुमच्या प्रभोधना मुले 288 चा आकडा गाठला , सर्वांचे डिपॉझिट जप्त .
@santoshkharat1670
@santoshkharat1670 Жыл бұрын
अंधारे बाई हातात घंटा घेऊन फिरा
@sudhirsirsikar7025
@sudhirsirsikar7025 Жыл бұрын
@@santoshkharat1670 tu halav maza ghanta chutia
@musarratmomin
@musarratmomin 4 ай бұрын
Konta neta aajkal khalchi patali gathat nahi. Except Rahul Gandhi
@Jimmybond653
@Jimmybond653 Жыл бұрын
लहान माणूस...एकदम बरोबर. मोठया च्या मध्ये पडू नये. Ugach pharapad होईल. सूक्ष्म अंधार तो अंधार.
@AsifShaikh-wu5iq
@AsifShaikh-wu5iq Жыл бұрын
Sushama tai great 👍
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 5 ай бұрын
अरे हाड
@jyotiswamy1113
@jyotiswamy1113 Жыл бұрын
Whatever ! Raj sir your are Lion .
@laddhasun5964
@laddhasun5964 Жыл бұрын
Really?
@user-wg1ip4oo1w
@user-wg1ip4oo1w 5 ай бұрын
😂
@engma7549
@engma7549 Ай бұрын
😂😂😂
@sushantdhanwade6910
@sushantdhanwade6910 Жыл бұрын
अरारारा...! पूर्णतः अब्रूच खोबरं..
@m.roshan8962
@m.roshan8962 Жыл бұрын
ताई बरोबर
@zunherplays3226
@zunherplays3226 Жыл бұрын
Ghanata
@pramodlabde306
@pramodlabde306 Жыл бұрын
सातत्याने विरोधी पक्ष नेत्यांना अरेतुरे करणे, त्यांच्या बद्दल अपमानास्पद भाषा वापरणे हा या मॅडमचा एक कलमी प्रबोधन यात्रा कार्यक्रम,उद्वव ठाकरेंनी ही यांचा पूर्वी अनुभव घेतला आहेच. अशा लोकांमुळे शिवसेना पक्ष पुढे जाईल का? हाच प्रश्न आहे.
@zunherplays3226
@zunherplays3226 Жыл бұрын
हे लोकांना आटा नाहीं कळणार शिव सेना एक दिवस संपली की कळेल
@dekh_kya_Raha_hai_bsdk
@dekh_kya_Raha_hai_bsdk Жыл бұрын
संजय राऊतच्या असच भोंकण्या मुळे आज शिवसेनेवर ही वेळ आली
@rahulph99
@rahulph99 Жыл бұрын
ताई तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून खूप छान काम कराल अ ब च्यां गोष्टी बऱ्या सांगता मुलाचं तेवढच मनोरंजन होईल
@AJEETM24
@AJEETM24 Жыл бұрын
हो का उठ दुपारी घे सुपारी गॅंग चा वाटतोय तू
@rahulph99
@rahulph99 Жыл бұрын
@@AJEETM24 आणि तू अंगणवाडी सेविका गँग चा वाटतोय 😂
@DHIRAJKUMAR-ef4eo
@DHIRAJKUMAR-ef4eo Жыл бұрын
joker team cha member
@bharatkiran9999
@bharatkiran9999 5 ай бұрын
Are tya pradhyapika hotya re baba
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 5 ай бұрын
मग कशाला झक मारायला आली राजकारणात?​@@bharatkiran9999
@maheshrakshe9703
@maheshrakshe9703 Жыл бұрын
बरोबर
@shrivardhanbile9907
@shrivardhanbile9907 Жыл бұрын
मी नाही त्यातली आणि कढी लाव आतली.
@r.ncreation8850
@r.ncreation8850 Жыл бұрын
तुमच काय असत ताई फक्त एकच लक्ष सोड हा पक्ष आणि धर तो पक्ष का?????? 🤣🤣
@dr.shrikant8109
@dr.shrikant8109 Жыл бұрын
It is a good example given by Mrs Andhare, the only one correction is , she should have avoided using the word "Dogs". And instead of Dogs she should had used the word "snakes". This is so because , majority of the dogs are Loyal. And in order to understand what I mean here, one must watch movies based on real life , which are , "Hachi" , and second movie is "Togo". And Raj Thackaray should assess his own fallout rather than supporting Dishonest people.
@zunherplays3226
@zunherplays3226 Жыл бұрын
Dr अंधारे means शिवसेनेला अंधरता न्हेनारू बाई
@myallupoint
@myallupoint Жыл бұрын
How is this topic going to benefit the common man of the state? is it useful for the common man who is Starving for no jobs ??? Is it useful topic for the benefit of the nation and the state ??
@surajchahande8104
@surajchahande8104 Жыл бұрын
@@zunherplays3226 gujrat lobby
@zunherplays3226
@zunherplays3226 Жыл бұрын
@@surajchahande8104 शिवसेना आणि bjp मला आवडत नाहि गुजरातचा bhosada
@ganeshmohite6210
@ganeshmohite6210 Жыл бұрын
@@zunherplays3226 tuza vichara varun....tuza pan surname chi ashich vat lav
@soulgoblin1426
@soulgoblin1426 Жыл бұрын
उद्धव कडून घे राशन दे भाषण 🤣
@prashantsolkar9747
@prashantsolkar9747 Жыл бұрын
😂😂😂
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z 6 ай бұрын
गए राशन दे भाषण,चपलख
@krishnakantshankar1255
@krishnakantshankar1255 Жыл бұрын
बाईच असच आहे.. सखा पाटिल गेला म्हणून तुका पाटिल केला. दुपारचे कार्यक्रम बाईला आठवतात ? आता संध्याकाळ झाली इंजिन झेपणार नाय.
@SunilPatil-gh7gd
@SunilPatil-gh7gd Жыл бұрын
😄😄😄😄😄😄😄😄👌👌👌👌लय हसलो राव....
@mr.f_stopper4690
@mr.f_stopper4690 Жыл бұрын
Tumhala raaj saheb apartment denar nahit 🤣
@Dhanu3785
@Dhanu3785 Жыл бұрын
मिटकरी आंधारे राजसाहेबांवर भुंक भुंक भुंकतात पण राजसाहेब या दोघांवर एक शब्द ही बोलत नाही यावरून मिटकरी आणि अंधारे यांनी आपली पात्रता ओळखावी
@eklavyamathsclasses3437
@eklavyamathsclasses3437 Жыл бұрын
Great madam 👍👍 लगे रहो
@kaab9827
@kaab9827 Жыл бұрын
sushma Andhare's trolling level: Legendary🤣🤣😂😂
@akshaynaikwade8956
@akshaynaikwade8956 Жыл бұрын
उठ दुपारी घे सुपारी,मध्येच पेंटर , विचारवंत 🤣🤣🤣🤣👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@RajeshPatilmns
@RajeshPatilmns 21 күн бұрын
हिंच म्हणजे कसं आहे की कर टिका ज्याच्या वर पाय चाट त्याचेच पदाच्या अपेक्षेने. जय महाराष्ट्र जय मनसे.
@aniket_Punekar
@aniket_Punekar Жыл бұрын
🚩🚩🚩🚩👑👑👑👑ओन्ली राज साहेब ठाकरे किंग ऑफ महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे 👑👑👑👑🚩🚩🚩🚩🚩राज साहेब ठाकरे यांच्या नादी लागू नका कोणी विकून खातील 😎😎😎
@gauravb786
@gauravb786 4 ай бұрын
गुजराती गुलाम 😂😂
@arvindrane7569
@arvindrane7569 Жыл бұрын
Raj thakre comedy show. Baki kahi nahi
@JohnWick-ex2px
@JohnWick-ex2px Жыл бұрын
Rane 4 tha yed zava sapdla 🤣🤣🤣🤣
@gramunnatimandalkhadkoli
@gramunnatimandalkhadkoli 6 ай бұрын
Great madam education most powerful weapon shushma tai great leader
@gl555bass6
@gl555bass6 Жыл бұрын
कडक ताई 🔥🔥🔥🔥🔥
@amolpathak1484
@amolpathak1484 4 ай бұрын
सुषमा अंधारे यांनी लोकसभेची निवडणूक लढवायला पाहिजे होती !
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 Жыл бұрын
या ताई काय बोलतात हे या सर्व नेत्यांना तेवढी बुद्धी हवी फक्त हे शिक्षकांनाच कळेल हेच खरे आहे
@bablugaykwad7635
@bablugaykwad7635 Жыл бұрын
एक नंबर राज साहेब ठाकरे 💥🚩🚩
@tanajibhosale1863
@tanajibhosale1863 Жыл бұрын
Raj Thackeray la nagada kela 😂😭
@mukeshsurwase237
@mukeshsurwase237 Жыл бұрын
ताई मस्त
@sureshgite7128
@sureshgite7128 4 ай бұрын
राज साहेब ठाकरे सुपारी बाज मतदार नसलेली सेना किती आमदार खासदार आहेत यांचे जय महाराष्ट्र
@Rangnath_sawant
@Rangnath_sawant Жыл бұрын
एकदम बरोबर मुद्दा... उठ दुपारी अन घे भाजपची सुपारी...😊☺️☺️
@antarshakti3093
@antarshakti3093 4 ай бұрын
This firebrand मॅडम should join a national party like Congress.
@ashokvawdhane3268
@ashokvawdhane3268 Жыл бұрын
अगं बाई तुला काही माहिती आहे का नाही तुसतच बोंबलत सुटलीस... मातोश्री २ बंगला कोणाचा आहे रामदेव बाबाचा आहे का ?😅😅
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 Жыл бұрын
मजबुंत बाई ??मजबुत शिवसेना ??उध्दव साहेब आये बडो ??हम तुम्हारे साथ है ??जय महाराष्ट्र ??सुशमा ताई सपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात तुमचा बुंलद आवाज पोचलाय ??जेस्ठ शीवसैनीक रत्नागिरी ???
@jitendraprasad2588
@jitendraprasad2588 Жыл бұрын
राज साहेब पन कुठतारी घाबरले, मोदी ला म्हणुन काय बोलत नाही, , आणि सर्व पैसे खायचे काम चालु आहेत , हेच सत्य आहे भावंनो
@sharadrhayaker9469
@sharadrhayaker9469 Жыл бұрын
तुला आठवण आहे का तु काय बोलत होती लाज वाटते का तुला
@Mr.Socialmedia1
@Mr.Socialmedia1 Жыл бұрын
तुझ्यासारखी निर्लज्ज बाई मी कुठ बघितली नाही , बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुविषयी काय बोलत होती , आता काय बोलत आहे , माणसाने एवढ निर्लज्ज व्हाव राजकारणासाठी
@pratikbobale1844
@pratikbobale1844 Жыл бұрын
Third class women 😡
@asmitaraje9091
@asmitaraje9091 Жыл бұрын
बे अक्कल बाई डोळे फुटलेत काय शेजारीच नविन मातोश्रीवर झालेय घेराशनदेभाषण
@isshiomi6364
@isshiomi6364 Жыл бұрын
सुषमा ताई, प्रथमच तुम्हाला ऐकले आणि तुम्हाला ताई म्हण्यापासून मी रोखू शकलो नाही...आई तुळजाभवानी आपणास उदंड यश आणि चांगले आरोग्य देवो ही प्रार्थना
@sidhupude9303
@sidhupude9303 Жыл бұрын
अरे दादा ही ताई आपल्या संतांवर अवमान जनक वक्तव्य करत आहे आणी तु हिला सपोर्ट करतो
@INFINITY__353
@INFINITY__353 Жыл бұрын
हीला तूलजाभवानी,माता चालते का,हे तर पहा
@sandipkadam2588
@sandipkadam2588 Жыл бұрын
Paya padha tichya
@dthdishallservice5845
@dthdishallservice5845 Жыл бұрын
एक दिवस हे दोन्ही वाग अ आणि ब तुम्हाला कुठे घेऊन जातील सांगता येत नाही जरा जपून रहा अंधारे ताई
@ramakant6304
@ramakant6304 Жыл бұрын
बोला ताई बोला तुम्हाला थोडे दिवस तमाशा करायची संधी आहे
@jitendramane8259
@jitendramane8259 Жыл бұрын
भले मतदार नव्हते पण आता मतदार असणार आणि जिंकूनही येणार. आपल्या नेत्या सारखं सत्तेसाठी कोणाच्याही मांडीवर जाऊन बसत नाही
@deepakdarekar4963
@deepakdarekar4963 Жыл бұрын
Raj thakareni aata aavarte ghyave ,raj thakareni dusryana shyanpan shikavinyapekshya 17 varshat yekach aamdar nivdun ka nivdunyeto tohi dusarya pakshyatun aalela,ya kade lakshya dyave.
@dekh_kya_Raha_hai_bsdk
@dekh_kya_Raha_hai_bsdk Жыл бұрын
तुम्हाला झवायला एकच बस झाला
@jayeshchavan3897
@jayeshchavan3897 Жыл бұрын
Madam तुम्ही काय बोलता याच्या अगोदर उद्धव ठाकरे बद्दल काय बोललात ते बघा पहिलं
@rohitghadge9603
@rohitghadge9603 Жыл бұрын
यांचा तर गुलाल तिकडं चांगभलं 😂
@kumaharkamal387
@kumaharkamal387 Жыл бұрын
ठाकरे साहेब शिवसेना जयमहाराष्ट्र झिंदाबाद ठाकरे यांना असं नाही वागावं
@mohsindeshmukh5996
@mohsindeshmukh5996 Жыл бұрын
Loved the way she speak amazing,chaan taai
@raosahebjadhav2989
@raosahebjadhav2989 Жыл бұрын
उध्दव ठाकरे कडुन घे राषन आहे दे भाषण. मातोश्री ची पगार मिळतो म्हणून एवढा आवाज
@surykantshinde1362
@surykantshinde1362 Жыл бұрын
ही बाई वेडी झालेली दिसते आहे
@pandurangbhumanwad7913
@pandurangbhumanwad7913 5 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद फक्त एक च
@hindu3071
@hindu3071 Жыл бұрын
कुणाचं कदी उठत हिला बर माहिती आहे
@RajA.N.3
@RajA.N.3 6 ай бұрын
The king of Maharashtra ❤Raj saheb
@gurappa2020
@gurappa2020 Жыл бұрын
Khup chan bolalet
@prakashkakade2568
@prakashkakade2568 Жыл бұрын
आमच्याकडे पण एक ताई आहे अंधारातून उठून उजेडात येते आणि वर्षाला सुपारी घेऊन पक्ष बदलते
@YogeshPatil-hm6mq
@YogeshPatil-hm6mq Жыл бұрын
प्रवक्त्यांनी स्वतःची लायकी पाहून बोलावे, या विषयावरती हुशार लेकराचं काय म्हणणं आहे 🤣
@udaydambarchor
@udaydambarchor Жыл бұрын
होय संदीप देशपांडे लय पुढ पुढ करतय
@ganeshmohite6210
@ganeshmohite6210 Жыл бұрын
Very true... Saglyat motha gadar.. 1. Balasaheb astana ...shiv sena sodla te pan swatacha lalche sathi 2. Hindu vs hindu fight create kli 3. Modi cha against bhashna kli....video dakhavle 4. Ata marathi vs Marathi fight create kartait 5. Chatrapati Shivaji Maharaj badal and iter mahan purshan badal bola ki...gappa basun support kartait. 6. Ata kuthe Gela marathi manus 7. Lapun lapun non marathi lokanchi paisha sathi...kama kartat. Kuthe neun thevla amcha maharashtra. Adhi vattat hota khup masta voice bhetla ahe maharashtra la...pan voice asun chalat nahi...akkkal lagte. Mitrano ...next election vote samzun dya
@raosahebpathare7066
@raosahebpathare7066 5 ай бұрын
देविदेवतेविषयी ईर्षा करणारी बाई उद्धव ला कशिकाय आवडली हेच कळेना ह्या मानसानं बाळासाहेबाच नाव गमावलंय रे बाबा
@samikshamalavi7552
@samikshamalavi7552 Жыл бұрын
बेअक्कल बाई
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Жыл бұрын
तुम्ही काय करता.. नुसत्या शिव्या असतात कधी कामाबददल बोलता का??काय काम केली ते बोलता का??स्वताच्या पक्षातील लोकांनी केलेया घोटाळ्याबद्द्ल पण बोला की 😅 शिवसेनेने एक लक्षात ठेवावे ह्या मैडम आहेत तोपर्यंनात शिवसेना टूटत जाणार अजुन.... All the best..👍🏻
@user-zn7dg3ie5i
@user-zn7dg3ie5i 5 ай бұрын
सुष्मा ताई मी तुम्हाला खुप मानतो पणं असे विधान करू नका कारण त्यामुळे तुमची पात्रता कमी होते तुम्ही खूप ग्रेट आहात
@Ganeshchavan-yt1nu
@Ganeshchavan-yt1nu Жыл бұрын
एकच नंबर ताई 🚩🚩🚩
@devdasrajigare6841
@devdasrajigare6841 5 ай бұрын
राज साहेब यांच्या मध्ये कोणीही बाळासाहेब पाहू नये,....बाळासाहेबांची जागा कोणीही घेवू शकत नाही
@rakeshbadwane227
@rakeshbadwane227 Жыл бұрын
तू शिवसेना मध्ये आलाय पासून अजून जरा वाट लागली शिवसेना ची
@AJEETM24
@AJEETM24 Жыл бұрын
हो का ? तू पण उठ दुपारी घे सुपारी गॅंग चा वाटतोय
@padurangbansode4172
@padurangbansode4172 5 ай бұрын
सुषमा अंधारे सुंदर बोलतात
@shrivardhanbile9907
@shrivardhanbile9907 Жыл бұрын
तुम्ही रात्रीच्या सुपाऱ्या घेता काय.
@ganeshchandane6217
@ganeshchandane6217 Жыл бұрын
भर राशन कर भाषण 😂 निस्ता अंधार
@Dream_Lover92
@Dream_Lover92 Жыл бұрын
😂😂😂
@SunilBhange-dk9yp
@SunilBhange-dk9yp Жыл бұрын
पाचव्याची वाट बघा लय भारी
@rameshwarmundada8770
@rameshwarmundada8770 Жыл бұрын
खुप छान प्रभोधन करीत आहात ! शिव्या , टोमने ,
@samikshamalavi7552
@samikshamalavi7552 Жыл бұрын
खुळी बाई
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 44 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН